मुरगाव पोर्ट प्राधिकरण विभागात नोकरीची उत्तम संधी| Mormugao port Authority Bharti.
मुरगाव पोर्ट प्राधिकरण विभागात नोकरीची उत्तम संधी: मुरगाव पोर्ट प्राधिकरण विभागात पात्र असलेल्या उमेदवारसाठी विविध जागांसाठी नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. या जाहिराती नुसार सब ऑफिसर, ड्रायवर ऑपरेटर, फायरमन पदाच्या एकूण 10 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवार ला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. उमेदवाराला अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 जून 2024 आहे. या जाहिराती नुसार उमेदवाराचे वय हे 35 वर्ष पूर्ण असावे. तसेच उमेदवाराला अर्ज हा कोणत्या पत्यावर पाठवावा तो पत्ता खालील प्रमाणे दिलेला आहे. अजून माहिती साठी तुम्ही मुरगांव पोर्ट प्राधिकरण विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

Mormugao port Authority Bharti 2024: Mormugao port Authority has declared new recruitment notification for the post of “Sub Officer, Driver Operator, Fireman” There are total post of 10 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline mode through before the last date. The last date for submission is 25 June 2024. Interested candidates send there application to the address before the last date. For more information about Mormugao port Authority Bharti 2024. Visit our website.
मुरगाव पोर्ट प्राधिकरण विभागात नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 10 रिक्त पदे
- पदाचे नाव:- सब ऑफिसर, ड्रायवर ऑपरेटर, फायरमन
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- वायो मर्यादा:- 35 वर्ष पूर्ण
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता:- सचिव, मुरमुगाव बंदर प्राधिकरण, हेडलांड सडा, गोवा – 403804
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 जून 2024 आहे.
मुरगाव पोर्ट प्राधिकरण विभागात नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
सब ऑफिसर | 02 रिक्त पदे |
ड्राइवर ऑपरेटर | 03 रिक्त पदे |
फायरमन | 05 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सब ऑफिसर | 12 वी पास |
ड्रायवर ऑपरेटर | SSCE ओर equivalent |
फायरमन | SSCE |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
सब ऑफिसर | Rs 39,000/- per Month |
ड्रायवर ऑपरेटर | Rs. 36,000/- Per Month |
फायरमन | Rs. 32,000/- Per Month |
- पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- पात्र उमेदवाराला अर्ज हा वरील जाहिरातीनुसार ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- अर्जामध्ये सर्व आवश्यक पात्रता अटीबाबत संपूर्ण माहिती द्यावी अपूर्ण अर्ज असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- पात्र उमेदवार हा खाली दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करू शकतो.
- अर्ज करण्याचा पत्ता:- सचिव, मुरमुगाव बंदर प्राधिकरण, हेडलांड सडा, गोवा – 403804
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 जून 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही मुर्गाव पोर्ट प्राधिकरण विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावे.
मुरगांव पोर्ट प्राधिकरण विभागाची अधिकृत वेबसाईट:
मुरगाव पोर्ट प्राधिकरण विभगची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि मोरगाव पोर्ट प्राधिकरण विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर भेट द्यावी.
मुरगाव पोर्ट प्राधिकरण विभागाची महत्वाची लिंक आणि PDF:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.mptgoa.gov.in |

Mormugao Port Authority Bharti 2024 Details:
Name Of Department | Mormugao Port Authority |
Name Of Recruitment | Mormugao Port Authority Bharti 2024. |
Name Of Post | “Sub Officer, Driver Operator, Fireman” |
Application Mode | Offline mode |
Jobs location | —– |
Official Website | http://www.mptgoa.gov.in |
Name Of Post | Number of post |
Sub Officer | 02 posts |
Driver Operator | 03 posts |
Fireman | 05 posts |
Name Of Post | educational Qualification |
Sub Officer | 12 th pass |
Driver Operator | SSCE or equivalent |
Fireman | SSCE |
Name Of Post | Salary Details |
Sub Officer | Rs 39,000/- per Month |
Driver Operator | Rs. 36,000/- Per Month |
Fireman | Rs. 32,000/- Per Month |
Age limit | 35 years |
The last date | 25 June 2024 |
Advertisement PDF | Download PDF |
Official Website | http://www.mptgoa.gov.in |
देश | भारत |
राज्य | गोवा |
जिल्हा | दक्षिण गोवा जिल्हा |
समुद्र सापतीपासून उंची | 117 फूट ( 36 मी) |
प्रमाणवेळ | भारतिय प्रमाणवेळ |
मोरगाव बंदर प्राधिकरणाने एका दिवसात सर्वाधिक म** हाताळण्याचा नवा आशियाई विक्रम नोंदविलेल आहे. बुधवारी या बंदरावर 24 तासात 29 150 मॅट्रिक टन लोह कनिष्ठ हाताळले गेले.
एमसी एक्सप्लोरर आफ्रिका या जहाजाला हा म** भरला गेला मोरगाव बंदरातील पद क्रमांक दहा वरून हा म** लोड केला गेला. त्यामुळे बुधवारी प्रतिदिन सर्वाधिक म** हाताळण्याचा नवा आशियाई विक्रम प्रस्थापित केला. आणि मागील विक्रमाला मागे टाकले यांनी पत्रकारांना ही माहिती दिली आहे.
ते म्हणाले की बर्थडे 24 तासात जहाजावर 29 150 मॅट्रिक टन लोहखनिज प्लेट्स कार्गो लोड करण्यात आले होते. हा कोणत्याही स्टीफन मिळवलेले सर्वोच्च लँडिंग परफॉर्मन्स आहे.
डेटा इंफ्रालॉजिस्टिक वर्ल्ड वाईट ग्रुप लिमिटेड ने एका दिवसात जहाजावर 28 हजार आठ डाउनलोडिंग चा स्वतःचाच मागील सर्वोत्तम लोडिंग ला मागे टाकले आहे ही आमच्यासाठी एक चांगली बातमी आहे कारण आम्ही रेकॉर्ड तोडले आहे आणि ते आमच्या कामगिरीवर ह प्रतिबंधित होते.
या जहाजावर लोह धातूचे गोळे भरले जात होते जे प्रदूषण न करणारा म** आहे हा म** मांडवी रिव्हर पॅलेस प्रायव्हेटेड लिमिटेड द्वारे पाठवला जात होता जे कर्नाटकातून लोहखनिज आणून गोव्यात पॅलेट द्वारे रूपांतरित करून आणि येथून निर्यात करतात बंदरासाठी हा स्वच्छ मला आहे.
एम पी ए ट्रॅफिक मॅनेजर कॅप्टन हिमांशू शेखर मनाली की एम पी ए ने भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले सर्वात बसलेले बंदर आहे. परंतु ते प्रति एकर सर्वाधिक प्रमाण वेळ संपत्तीचे कारण म्हणजे जमिनीची कमतरता आणि वेटिंग तंत्रज्ञानाचा निर्णय घेतला.
आम्ही चार ते पाच दिवसात जहाज पूर्ण मान लोड करण्याची नियोजन केले होते. परंतु 3.5 दिवसातच हे काम पूर्ण केले हा एक नवीन विक्रम असून आणि हा एक कार्यक्षम विक्रम देखील आहे ज्यांचा सर्वांना फायदा झाला आहे पोट स्त्रीवर डोल आणि निर्यातदारांसाठी देखील हा विजयच आहे.
उपाध्यक्ष राघोबा कोतकर यांनी सांगितले की mp3 जहाज आहे आणि ते प्लेटच्या निर्यात वाहतूक ग्राहकांसाठी बंदरात होते. जहाजानी 25 डिसेंबर रोजी पहाटेच्या साडेचार वाजता लोडिंग सुरू केले आणि 27 डिसेंबर रोजी सकाळी दीड वाजता तिचे लोडिंग पूर्ण केले.