UCIL अंतर्गत 82 जागांसाठी 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी| UCIL Bharti 2024.
UCIL अंतर्गत 82 जागांसाठी 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी: UCIL युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार “माईनिंग मेट – सी, ब्लास्टर – बी, वैंडिंग इंजिन ड्रायव्हर – बी” पदाच्या एकूण 82 रिक्त पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार पात्र असणाऱ्या उमेदवार ने अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तसेच उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर 2024 आहे. तसेच पात्र असलेल्या उमेदवाराचे वय हे वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळे दिलेली आहे. तसेच शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि UCIL युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

Uranium Corporation of India Limited UCIL Bharti 2024: Uranium Corporation of India Limited has declared new recruitment notification for the post of ” Mining Mate – C, Blaster -B, Winding Engine Driver – B”. There are total post of 82 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline mode through. The application will be submitted before the last date. The last date for submission is 30 November 2024. Interested candidates age Limit for this post is given below. Educational Qualification for this post is given below. For more information about Uranium Corporation of India Limited UCIL Bharti 2024. Visit our website.
UCIL अंतर्गत 82 जागांसाठी 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 82 रिक्त पदे
- पदाचे नाव:- माईनिंग मेट – सी, ब्लास्टर – बी, वैंडिंग इंजिन ड्रायव्हर – बी
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- वायो मर्यादा:- 1) मैनिंग मेट – सी – 35 वर्ष पूर्ण. 2) ब्लास्टर बी, वैंडींग इंजिन ड्रायव्हर बी – 32 वर्ष पूर्ण
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता:- उपमहा प्रबंधक ( कार्मिक एव आय आर), युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ( भारत सरकार का उद्यम), पी. ओ. जदुगुदा मैस, जिल्हा सिहभुम पूर्व, झारखंड – 832102.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर 2024 आहे.
UCIL अंतर्गत 82 जागांसाठी 10 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
माईनिंग मेट – सी, | 64 रिक्त पदे |
ब्लास्टर – बी, | 08 रिक्त पदे |
वैंडिंग इंजिन ड्रायव्हर – बी | 10 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
माईनिंग मेट – सी, | Intermediate with unrestricted mining mate certificate of competency issued by DGMS Under MMR – 1961 |
ब्लास्टर – बी, | Matric with Unrestricted Blasters Certificate of Competency issued by DGMS Under MMR – 9161 |
वैंडिंग इंजिन ड्रायव्हर – बी | Matric with 1st Class winding Engine Driver Certificate of Competency issued by DGMS. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
माईनिंग मेट – सी, | Rs. 29,190- 3%- 45480/- |
ब्लास्टर – बी, | Rs. 28790-3%-44850/- |
वैंडिंग इंजिन ड्रायव्हर – बी | Rs. 28790 – 3%- 44850/- |
- उमेदवाराने अर्ज करण्या आधी सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
- वरील जाहिरात नुसार उमेदवार ने अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- उमेदवाराने अर्ज मध्ये सर्व माहिती ही सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो पण अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 नोव्हेंबर 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि UCIL युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
UCIL युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड विभागाची अधिकृत वेबसाईट:
UCIL युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि UCIL युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
UCIL युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDf |
अधिकृत वेबसाईट | http://www.ucil.gov.in |

Uranium Corporation of India Limited UCIL Bharti 2024 Details:
Name of Department | Uranium Corporation of India Limited UCIL |
Name Of recruitment | Uranium Corporation of India Limited UCIL Bharti 2024: |
Name of Post | Mining Mate – C, Blaster -B, Winding Engine Driver – B |
Jobs location | —– |
Application Mode | Offline |
Official Website | http://www.UCIL.gov.in |
Name Of Post | Number of post |
Mining Mate – C | 64 Post |
Blaster -B | 08 Post |
Winding Engine Driver – B | 10 Post |
Name Of Post | Educational Qualification |
Mining Mate – C | Intermediate with unrestricted mining mate certificate of competency issued by DGMS Under MMR – 1961 |
Blaster -B | Matric with Unrestricted Blasters Certificate of Competency issued by DGMS Under MMR – 9161 |
Winding Engine Driver – B | Matric with 1st Class winding Engine Driver Certificate of Competency issued by DGMS. |
Name Of Post | Salary Details |
Mining Mate – C | Rs. 29,190- 3%- 45480/- |
Blaster -B | Rs. 28790-3%-44850/- |
Winding Engine Driver – B | Rs. 28790-3%-44850/- |
Mining Mate – C | 35 years complete |
Blaster -B, Winding Engine Driver – B | 32 years complete |
The last date for submission | 30 November 2024 |
Advertisement PDF | Download PDf |
Official Website | http://www.UCIL.gov.in |
Official Website | http://www.ankjobs.com |
Company Type | Public sector undertakings |
Industry | Mining |
Founded | 1967 |
Headquarters | Jadugora, India |
Kay People | Dr. C.K. Asnani ( Chairman and MD) |
Product | Uranium |
Owner | Government of India |
Number of Employees | 4536 ( March 2021) |
Tummalapalle : The ore body of kanampalli and tummalalle mining block in Kadapa is spread over a length 21 kilometres. It is India’s largest uranium mine.
Jaduguda: It is the first uranium mine of India which started its operation in 1967. This mine is located in the state of jharkhand. Jadugoda process plant is located close to the mine which is used for the processing of the uranium ore. The ore from Bhatin and Narwapahar mines is also processed here.
Bhatin : This mine is located 3 km away from Jaduguda and shares most of the infrastructure with the Jaduguda mine.