AIIMS नागपूर अंतर्गत पात्र उमेदवारा साठी विविध पदांची भरती; त्वरित अर्ज करा| AIIMS Nagpur Bharti 2024.
AIIMS नागपूर अंतर्गत पात्र उमेदवारा साठी विविध पदांची भरती; त्वरित अर्ज करा: AIIMS नागपूर विभाग अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक” पदाच्या एकूण 62 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन/ ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तसेच पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा, नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 नोव्हेंबर 2024 आहे. तसेच या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे नागपूर असून, पात्र असलेल्या उमेदवाराचे वय हे 38 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि AIIMS नागपूर विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

All India Institute Of Medical Sciences Nagpur Bharti 2024: All India Institute Of Medical Sciences Nagpur ( AIIMS) has declared new recruitment notification for the post of ” Professor, Additional Professor, Associate Professor, Assistant Professor”. There are total post of 62 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online/ Offline Mode through. The jobs location for this post is Nagpur, and eligible candidates age Limit for this post is 38 years complete.and educational qualification for this post is given below. Interested candidates send there application form before the last date. The last date for submission is 07 November 2024. For more information about All India Institute Of Medical Sciences Nagpur Bharti 2024. Visit our website.
AIIMS नागपूर अंतर्गत पात्र उमेदवारा साठी विविध पदांची भरती ची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 62 रिक्त पदे
- पदाचे नाव:- प्राध्यापक, अतिरिक्त प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक प्राध्यापक
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- वायो मर्यादा:- 38 वर्ष पूर्ण.
- नोकरीचे ठिकाण :- नागपूर
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन / ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता:- कार्यकारी संचालक एम्स नागपूर प्लॉट नंबर दोन सेक्टर 20 मिहान नागपूर महाराष्ट्र पिन कोड – 441108.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 07 नोव्हेंबर 2024 आहे.
AIIMS नागपूर अंतर्गत पात्र उमेदवारा साठी विविध पदांची भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
प्राध्यापक | 03 रिक्त पदे |
अतिरिक्त प्राध्यापक | 04 रिक्त पदे |
सहयोगी प्राध्यापक | 13 रिक्त पदे |
सहाय्यक प्राध्यापक | 42 रिक्त पदे |
पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
प्राध्यापक | MD/ MSD/D.M/M.ch with 14 years of teaching/ research experience. |
अतिरिक्त प्राध्यापक | MD/ MSD/D.M/M.ch with 10 years of teaching/ research experience. |
सहयोगी प्राध्यापक | MD/ MSD/D.M/M.ch with 06 years of teaching/ research experience. |
सहाय्यक प्राध्यापक | MD/ MSD/D.M/M.ch with 03 years of teaching/ research experience. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
प्राध्यापक | Level 14A ( Rs. 168900- 220400) |
अतिरिक्त प्राध्यापक | Level 13A2 + ( Rs. 148200 – 211400) |
सहयोगी प्राध्यापक | Level 13A1 + ( Rs. 138300 – 209200) |
सहाय्यक प्राध्यापक | Level – 12 ( Rs. 101500 – 167400) |
- उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
- वरील जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने सादर करायचा आहे.
- तसेच वरील जाहिरातीनुसार उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत.
- उमेदवाराने अर्जामध्ये सर्व माहिती ही सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो पण अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 7 नोव्हेंबर 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि AIIMS नागपूर विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
AIIMS नागपूर विभागाची अधिकृत वेबसाईट:
AIIMS नागपूर विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि AIIMS नागपूर विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
AIIMS नागपूर विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची pdf | Download PDf |
अधिकृत वेबसाईट | http://www.aiimsnagpur.edu.in |

All India Institute Of Medical Sciences Nagpur Bharti 2024 Details:
Name Of Department | All India Institute Of Medical Sciences Nagpur (AIIMS) |
Name Of Recruitment | All India Institute Of Medical Sciences Nagpur Bharti 2024: |
Name Of Post | Professor, Additional Professor, Associate Professor, Assistant Professor |
Jobs location | Nagpur |
Application Mode | Online / Offline |
Official Website | http://www.aiimsnagpur.edu.in |
Name Of Post | Number of post |
Professor | 03 Post |
Additional Professor, | 04 Post |
Associate Professor | 13 Post |
Assistant Professor | 42 Post |
Name Of Post | Educational Qualification |
Professor | MD/ MSD/D.M/M.ch with 14 years of teaching/ research experience. |
Additional Professor, | MD/ MSD/D.M/M.ch with 10 years of teaching/ research experience. |
Associate Professor | MD/ MSD/D.M/M.ch with 6 years of teaching/ research experience. |
Assistant Professor | MD/ MSD/D.M/M.ch with 3 years of teaching/ research experience. |
Name Of Post | Salary Details |
Professor | Level 14A ( Rs. 168900- 220400) |
Additional Professor, | Level 13A2 + ( Rs. 148200 – 211400) |
Associate Professor | Level 13A1 + ( Rs. 138300 – 209200) |
Assistant Professor | Level – 12 ( Rs. 101500 – 167400) |
Age Limit | 38 Years Complete |
The last date for submission | 07 November 2024. |
Advertisement PDF | Download PDf |
Official Website | http://www.aiimsnagpur.edu.in |
Official Website | http://www.ankjobs.com |
- Printout of application from.
- mark sheet and degree.
- proof of age.
- caste certificate ST/SC/OBC (In prescribed format as per gol Norms)
- For EVS category income and acid certificate as prescribed by Gol normal issued by revenue officer not bellow the rank of tahsildar.
- experience certificate (S)
- NOC ( No Objection Certificate) for those Candidates who are working in government organisation.
- Two passport size photographs.
- Any other relevant Documents.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूर :
अखिल भारतीय आयुर्वेद ज्ञान संस्था नागपूर एम्स नागपूर हे नागपूर महाराष्ट्र येथे सार्वजनिक उच्च शिक्षण आणि वैद्यकीय संशोधन संस्था आहे ही संस्था जुलै 2014 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या चौथ्या टप्प्यातल्या चार अखिल भारतीय विज्ञान संस्थांपैकी एक आहे. 2018 मध्ये नागपुरात तात्पुरत्या आवारात मधूनच या संस्थेची सुरुवात करण्यात आली होती.
याचा भाग | अखिल भारतीय आयुर्वेदिक ज्ञान संस्था |
स्थान | नागपूर नागपूर जिल्हा नागपूर विभाग महाराष्ट्र भारत |
स्थापना | इसवी सन 2018 मध्ये |
जुलै 2014 मध्ये आणि 2014 15 मध्ये अर्थसंकल्पीय भाषणात वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आंध्र प्रदेश पश्चिम बंगाल महाराष्ट्राचा विदर्भ आणि उत्तर प्रदेशामधील पूर्वांचल प्रदेशात तथाकथित फेज चार अंतर्गत चार नवीन एम स्थापित करण्यासाठी 500 कोटीचे बजेट जाहीर केले. ऑक्टोंबर 2015 मध्ये नागपूर येथे एम्सच्या स्थापनेसाठी 1577 कोटी च्या खर्चाला मंत्रिमंडळाने मान्यता दिली होती.