शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ मध्ये 29 जागांसाठी भरती जाहिर; त्वरित अर्ज करा| CIDCO Bharti 2025.
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ मध्ये 29 जागांसाठी भरती जाहिर; त्वरित अर्ज करा: शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” सहाय्यक विकास अधिकारी ( सामान्य), क्षेत्राधिकरी ( सामान्य)” पदाच्या एकूण 29 जागांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 जानेवारी 2024 आहे. वरील जाहिरात नुसार उमेदवार अर्ज करण्या आधी अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. त्याची सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे. अजून माहिती साठी तुम्ही हि शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.
http://www.cidco. Maharashtra.gov.in

City And Industrial Development Corporation Of Maharashtra Ltd CIDCO Bharti 2025: City And Industrial Development Corporation Of Maharashtra Ltd CIDCO has declared new recruitment notification for the post of ” Assistant Development Officer ( General), Area Officer ( General)” There are total post of 29 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application will be submitted before the last date. The last date for submission is 11 January 2025. Interested candidates Application Fees for given below. For more information about City And Industrial Development Corporation Of Maharashtra Ltd CIDCO Bharti 2025. Visit our website.
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ मध्ये 29 जागांसाठी भरती जाहिर झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 29 रिक्त पदे
- पदाचे नाव:- सहाय्यक विकास अधिकारी ( सामान्य), क्षेत्राधिकरी ( सामान्य)
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- अर्ज करण्याची फी:- 1) खुला प्रवर्ग – 1180/- 2) राखीव प्रवर्ग/ माजी सैनिक/ दिव्याग – 1062/-
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 जानेवारी 2025 आहे.
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ मध्ये 29 जागांसाठी भरती जाहिर झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
सहाय्यक विकास अधिकारी ( सामान्य) | 24 रिक्त पदे |
क्षेत्राधिकरी ( सामान्य) | 05 रिक्त पदे |
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ मध्ये 29 जागांसाठी भरती जाहिर झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक विकास अधिकारी ( सामान्य) | Degree of a recognised university plus specialization in the area in which the candidate will have to work. |
क्षेत्राधिकरी ( सामान्य) | Degree of a recognised university or its equivalent. |
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ मध्ये 29 जागांसाठी भरती जाहिर झाली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
सहाय्यक विकास अधिकारी ( सामान्य) | एस – 20, ₹ 56,100 – 1,77,500/- |
क्षेत्राधिकरी ( सामान्य) | एस -15, ₹ 41,800 – 1,32,300/- |
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ मध्ये 29 जागांसाठी भरती जाहिर झाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
- उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
- वरील दिलेल्या जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- पात्र असलेले उमेदवार उमेदवार खाली दिलेल्या लिंक वरून थेट सादर करू शकतात.
- उमेदवारांनी अर्ज ह शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत.
- तसेच अर्जामध्ये सर्व माहिती सविस्तर भरावी अपूर्ण माहिती आढळल्यास तो पण अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 जानेवारी 2025 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ विभागाची अधिकृत वेबसाईट:
http://www.cidco. Maharashtra.gov.in
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरी ची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.cidco. Maharashtra.gov.in |
City And Industrial Development Corporation Of Maharashtra Ltd CIDCO Bharti 2025: City And Industrial Development Corporation Of Maharashtra Ltd CIDCO has declared new recruitment notification for the post of ” Assistant Development Officer ( General), Area Officer ( General)” There are total post of 29 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application will be submitted before the last date. The last date for submission is 11 January 2025. Interested candidates Application Fees for given below. For more information about City And Industrial Development Corporation Of Maharashtra Ltd CIDCO Bharti 2025. Visit our website.

City And Industrial Development Corporation Of Maharashtra Ltd CIDCO Bharti 2025 Details:
Name Of Department | City And Industrial Development Corporation Of Maharashtra Ltd CIDCO |
Name Of Recruitment | City And Industrial Development Corporation Of Maharashtra Ltd CIDCO Bharti 2025: |
Name Of Post | Assistant Development Officer ( General), Area Officer ( General) |
Jobs location | — |
Application Mode | Online |
Official Website | http://www.cidco. Maharashtra.gov.in |
City And Industrial Development Corporation Of Maharashtra Ltd CIDCO Bharti 2025 Vacancies Details:
Name Of Post | Number of post |
Assistant Development Officer ( General) | 24 Post |
Area Officer ( General) | 05 Post |
Educational Qualification for City And Industrial Development Corporation Of Maharashtra Ltd CIDCO Bharti 2025:
Name Of Post | Educational Qualification |
Assistant Development Officer ( General) | Degree of a recognised university plus specialization in the area in which the candidate will have to work. |
Area Officer ( General) | Degree of a recognised university or its equivalent. |
Salary Details for City And Industrial Development Corporation Of Maharashtra Ltd CIDCO Bharti 2025:
Name Of Post | Salary Details |
Assistant Development Officer ( General) | S- 20, ₹ 56,100 – 1,77,500/- |
Area Officer ( General) | S -15, ₹ 41,800 – 1,32,300/- |
All Important Dates for City And Industrial Development Corporation Of Maharashtra Ltd CIDCO Bharti 2025:
The last date for submission | 11 January 2025. |
All Important Links and PDF for City And Industrial Development Corporation Of Maharashtra Ltd CIDCO Bharti 2025:
Advertisement PDF | Download PDF |
Official Website | http://www.cidco. Maharashtra.gov.in |
Official Website | http://www.ankjobs.com |
महाराष्ट्र शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ ही महाराष्ट्र राज्यातील एक सरकारी संस्था आहे सिडकोची स्थापना 17 मार्च 1970 रोजी वसंतराव नाईक सरकारने मुंबईच्या जवळील नवीन शहरी निर्माण करण्यासाठी केली. नवी मुंबई ह्या शहराचे नियोजन व निर्मिती करण्याचे श्रेयश सिडकोला अर्थात नाईक सरकारला दिले जाते ह्याच बरोबर राज्यातील औरंगाबाद नाशिक लातूर इत्यादी शहरांमध्ये अनेक गृह निर्माण प्रकल्प राबविण्याचे काम सिडकोणी केले आहे.
प्रकार | नागरी नियोजन |
स्थापना | 1970 |
मुख्य कार्यालय | सिडको भवन, सी बी डी बेलापूर, नवी मुंबई, भारत |
सेवांतर्गत प्रदेश | महाराष्ट्र |
महत्त्वाच्या व्यक्ती | —- |
मालक | महाराष्ट्र शासन |
सिडकोची उद्दिष्टे:
- नव्या शहरांची उभारणी करून मुंबईकडे येणारा जनप्रवाह नवी मुंबईकडे वळवणे.
- रोजगारी करिता स्थलांतर करणाऱ्या लोकांना त्या शहरात पर्यायी नागरी व्यवस्थेबरोबरच सौख्यपूर्ण जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधांनी स्थैर्य देणाऱ्या बाबी त्यात उपलब्ध करणे.
- विविध सामाजिक आर्थिक तारांतील नागरिकांना उच्च जीवन मूल्यांकित पायाभूत सोयी सुविधा पुरवत.
- मनुष्यबळाच्य स्त्रोताला आर्थिक कार्यक्षमता देणारे सुदृढ पर्यावरण आणि चैतन्यदायी वातावरण उपलब्ध करणे.
सिडकोचे ध्येय :
वर्तमान तसेच भविष्यातील नागरिकांच्या निवास शिक्षण आरोग्य रोजगार व्यवसाय विषयक व सामाजिक सांस्कृतिक गरजांचे पूर्तता करू शकेल अशा पायाभूत भौतिक सोयीसुविधांनी परिपूर्ण असणाऱ्या पर्यावरण पूरक आदर्श नखराची निर्मिती करणे.
सिडकोची स्थापना:
सिडकोची स्थापना शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित नवी मुंबईच्या आरामदायी व उच्चभूमीला असलेली काळाची गरज.
1951 ते 60 दशकाच्या मुंबईच्या लोकसंख्येत 40 टक्क्यांनी वाढ झाली व त्या पुढील दशकात त्यामध्ये 43.80% इतक्या प्रचंड वाढीचे शक्यता होती. वाढत्या लोकसंख्येमुळे पायाभूत व भौतिक सोयी सुविधांवर अत्यंत ताण पडू लागला व त्याचा विकास करणे मुंबईच्या भौगोलिक मर्यादेमुळे अशक्य होते औद्योगिक व वाणिज्य विकासामुळे अर्थात अर्चनासाठी देशभरातून स्थलांतरित हो गया नगरा कडे वाढू लागला परिणामी येथील जीवनमानाचा दर्जा घालवणारा होता. वाढत्या लोकसंख्येसाठी आवश्यक तेवढ्या निवासाचे सिद्धता करणे शक्य नसल्याने शहराच्या असंतुलित वाढीवर नियंत्रण आणणे अशक्य होणार होते.
या समग्र पार्श्वभूमीवर सर्व प्रकारच्या स्थानिक सेवा सुविधांवरील ताण शिथिल करण्यासाठी मुंबईच्या जोड्या शहरांची निर्मिती करण्याचा पर्याय महाराष्ट्र शासनाने प्रचारार्थ घेतला. जुलै 1958 मध्ये पूर्व मुंबई महानगरपालिकेमध्ये विकास आराखडा निर्मितीचा निर्माण होत सार्वजनिक बांधकाम विभागाचे तात्कालीन सचिव श्री एस जी बर्वे यांच्या नेतृत्वाखाली एका अभ्यास गटाचे नियुक्ती करण्यात आली.