पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 65 पदांची भरती | PCMS Bharti 2024.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पदांची भरती: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे. या महानगरपालिकेत थेट मुलाखती द्वारे निवड केली जाणार आहे. तसेच एकूण 65 पदांची भरती जाहीर केली आहे. ती पदे खालील प्रमाणे दिलेली आहे.तरी पात्र उमेदवार ने मुलाखतीसाठी दिलेल्या वेळेवर तसेच दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे. मुलाखत ही प्रत्येक आठवड्याच्या बुधवारी घेतली जाणार आहे. तसेच मुलाखतीचा पत्ता खालील जाहिरात सविस्तर दिलेला आहे उमेदवाराने अर्ज करण्या पूर्वी जाहिरात सविस्तर वाचावी. अधिक माहिती साठी खालील वेबसाईट बघावी.

Pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2024 : pimpri Chinchwad Municipal Corporation announced new recruitment for the vacant given below. There are total post 65 vacancies. The job location for this Recruitment Pimpri Chinchwad. Intrested and eligible candidates attend the interview the mentioned address the date of interview every Wednesday of the week. At 11. Am.for the more details about pimpri Chinchwad Municipal Corporation Bharti 2024. Visit our website.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पदांची भरती ची माहिती:
- पद संख्या :- 65
- पदाचे नाव :- फिजिशियन, प्रस्तुती आणि स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, नेत्र रोग तज्ञ, त्वचा रोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, ईएनटी तज्ञ.
- शैक्षणिक पात्रता:- खालील प्रमाणे दिलेली आहे.
- वायो मर्यादा:- 70 वर्ष
- नोकरी ठिकाण :- पिंपरी चिंचवड
- निवड प्रक्रिया :- मुलाखती द्वारे
- मुलाखतीचा पत्ता :- पिंपरी चिंचवड महानगरपालिका भवन वैद्यकीय विभाग, दुसरा मजला, पिंपरी 411018.
- मुलाखतीची तारीख:- आठवड्यातील प्रतेक बुधवारी.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पदांची भरती ची पद संख्या:
पदाचे नाव | पद संख्या |
फिजीशियन | 09 |
प्रस्तुती आणि स्त्री रोग तज्ञ | 09 |
बालरोग तज्ञ | 09 |
नेत्र रोग तज्ञ | 09 |
त्वचा रोग तज्ञ | 09 |
मानसोपचार तज्ञ | 10 |
इ एन टी तज्ञ | 10 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
फिजीशियन | MD Medicine /DNB |
प्रस्तुती आणि स्त्री रोग तज्ञ | MD/MS Gyn/DGO/DNB |
बालरोग तज्ञ | MD paed / DCH/DNB |
नेत्र रोग तज्ञ | MS ophthalmologist /DOMS |
त्वचा रोग तज्ञ | MD ( Skin /VD) DVD,DNB |
मानसोपचार तज्ञ | MD psychiatrist /DPM/DNB |
इ एन टी तज्ञ | MS ENT/DORL/DNB |
उमेदवाराने वरील जाहिरात सविस्तर वाचावी तसेच अर्ज हा उमेदवाराकडून ऑफलाईन पद्धतीने मागवत आहेत. तसेच या पदासाठी साठी पात्र उमेदवार ची निवड ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार नी आठवड्याच्या प्रतेक बुधवारी सकाळी 11.am वाजता दिलेल्या पात्या वर हजार राहावे. उमेदवाराने मुलाखतीला येते वेळी आपली सर्व मुळ प्रमाणपत्र सोबत आणावी. तसेच अधिक माहिती साठी खालील लिंक पाहणे.आणि PDF बघणे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पदांची भरती ची लिंक:
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत पदांची भरती ची PDF:
जाहिराती संबंधित अधिक माहिती साठी तसेच सरकार नोकरीच्या माहिती साठी तुम्ही www.ankjobs.com या वेबसाईट ल भेट देऊ शकता. ही जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. तसेच तुम्ही या वेबाईटवर दुसऱ्या सरकारी नोकरीची माहिती सुधा पाहू शकता.