नागपूर सामान्य रुग्णालयात “या” पात्र उमेदवार साठी नोकरीची संधी| General Hospital Nagpur Bharti 2024.
नागपूर सामान्य रुग्णालयात “या” पात्र उमेदवार साठी नोकरीची संधी: नागपूर सामान्य रुग्णालय विभागात विविध पदान साठी नोकरीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार वरिष्ठ वैद्यकिय कार्यालय, वैद्यकिय अधिकारी, एआरटी डेटा व्यवस्थापक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, समुपदेशक” पदाच्या एकूण 08 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 ऑगस्ट 2024 आहे. तसेच उमेदवारासाठी नोकरीचे ठिकाण हे नागपूर असून, त्याचे वय हे 62 वर्ष पूर्ण हवे, आणि त्याला आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवाराला कोणत्या पत्यावर अर्ज पाठवावा लागेल त्याची सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. त्यामुळे अर्ज करण्या आधी खालील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा. अजून माहिती साठी तुम्ही नागपूर सामान्य रुग्णालय विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

Nagpur General Hospital Bharti 2024: Nagpur General Hospital has published new recruitment notification for the post of “Senior Medical Office, Medical officer, ART Data Manager, Lab Technician Counsellor”. There are total post of 08 vacancies are available to fill the post. The jobs location for this post is Nagpur. Interested and eligible candidates send there application form offline mode through. The application will be submitted before the last date given mentioned address. The last date for submission is 16 August 2024. Interested candidates Age Limit for 62 years complete. And there educational qualification for read the advertisement. The application will be submitted before read carefully and then send our application. For more information about Nagpur General Hospital Bharti 2024. Visit our website.
नागपूर सामान्य रुग्णालयात “या” पात्र उमेदवार साठी नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या:- 08 रिक्त पदे
- पदाचे नाव:- वरिष्ठ वैद्यकिय कार्यालय, वैद्यकिय अधिकारी, एआरटी डेटा व्यवस्थापक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, समुपदेशक”
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- नोकरीचे ठिकाण :- नागपूर
- वायो मर्यादा:- 62 वर्ष पूर्ण
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता:- सिव्हिल सर्जन, सामान्य रुग्णालय नागपूर ( इंदिरा गांधी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय परिसर, सी ए रोड नागपूर)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 ऑगस्ट 2024.
नागपूर सामान्य रुग्णालयात “या” पात्र उमेदवार साठी नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
वरिष्ठ वैद्यकीय कार्यालय | 01 रिक्त पदे |
वैद्यकीय अधिकारी | 01 रिक्त पदे |
ए आर टी डाटा व्यवस्थापक | 01 रिक्त पदे |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | 04 रिक्त पदे |
समुपदेशक | 01 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ वैद्यकीय कार्यालय | MBBS with post Graduate ( MD/Diploma) including DNB |
वैद्यकीय अधिकारी | MBBS with valid registration from the MMC/NM |
एआरटी डेटा व्यवस्थापक | Graduate |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | B.sc. in Medical Laboratory technology (BMLT)/BMLS. Diploma |
समुपदेशक | Post Graduate degree holder |
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
वरिष्ठ वैद्यकीय कार्यालय | Rs. 90,000/- per Month |
वैद्यकीय अधिकारी | Rs. 72,000/- per Month |
एआरटी डेटा व्यवस्थापक | Rs. 21,000/- per Month |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ | Rs. 21,000/- per Month |
समुपदेशक | Rs. 21,000/- per Month |
- उमेदवाराने अर्ज करण्याची वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
- वरील जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्थ हा ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- उमेदवाराने अर्जासोबत आवश्यक असलेली कागदपत्रांची प्रत जोडणे आवश्यक आहे.
- पत्राने चूक उमेदवारांनी अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- तसेच अर्जामध्ये सर्व माहिती ही सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता:- सिव्हिल सर्जन, सामान्य रुग्णालय नागपूर ( इंदिरा गांधी शासकीय वैद्यकिय महाविद्यालय परिसर, सी ए रोड नागपूर)
- अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 16 ऑगस्ट 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि नागपूर सामान्य रुग्णालय विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
नागपूर सामान्य रुग्णालय विभागाची अधिकृत वेबसाईट:
नागपूर सामान्य रुग्णालय विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
नागपूर सामान्य रुग्णालय विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.Nagpur.gov.in |

Nagpur General Hospital Bharti 2024 Details:
Name Of Department | General Hospital Nagpur |
Name Of Recruitment | Nagpur General Hospital Bharti 2024: |
Name Of Post | Senior Medical Office, Medical officer, ART Data Manager, Lab Technician Counsellor” |
Jobs location | Nagpur |
Application mode | Offline |
Official Website | http://www.Nagpur.gov.in |
Name Of Post | Number of post |
Senior Medical Office | 01 Post |
Medical Officer | 01 Post |
ART Data Manager | 01 Post |
Lab Technician | 04 Post |
Counsellor | 01 Post |
Name Of Post | Educational Qualification |
Senior Medical Office | MBBS with post Graduate ( MD/Diploma) including DNB |
Medical Officer | MBBS with valid registration from the MMC/NM |
ART Data Manager | Graduate |
Lab Technician | B.sc. in Medical Laboratory technology (BMLT)/BMLS. Diploma |
Counsellor | Post Graduate degree holder |
Name Of Post | Salary Details |
Senior Medical Office | Rs. 90,000/- per Month |
Medical Officer | Rs. 72,000/- per Month |
ART Data Manager | Rs. 21,000/- per Month |
Lab Technician | Rs. 21,000/- per Month |
Counsellor | Rs. 21,000/- per Month |
Age Limit | 62 years |
The last Date | 16 August 2024 |
Advertisement PDF | Download PDF |
Official Website | http://www.Nagpur.gov.in |
उद्देश:
रुग्णांना द्वितीय संदर्भ सेवा देण्याची प्रथम व द्वितीय संदर्भ सेवा रुग्णालयाचे स्थापना करणे हेच सामान्य रुग्णालयाचे उद्देश्य आहे.
कार्यपद्धती:
जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय स्त्री रुग्णालय व सामान्य रुग्णालय यांची स्थापना करणे व मान्यता प्राप्त निकषानुसार मनुष्यबळ साधनसामग्री व अनुदान वितरण करणे.
आरोग्य सुविधा:
जळीत कक्ष: भाजलेल्या रुग्णांना वेळ तुमच्या देण्यासाठी खात जाळीत कक्षाची स्थापना रुग्णालयामध्ये करण्यात आली आहे.
ड्रामा युनिट: अपघाती मृत्यू कमी करण्यासाठी विभाग कक्ष उपलब्ध असून अपघात करताना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात एकूण 68 रुग्णालयात ड्रामा केअर युनिट मंजूर करण्यात आलेली आहे त्यापैकी 25 टमा केअर युनिट सध्या कार्यरत आहेत.
अति दक्षता कक्ष ICU: गंभीर रुग्णांना उपचार करण्यासाठी सहा खातांचा आधी दक्षता कक्ष 18 अतिरिक्त कर्मचारी वर्गासह कार्यान्वित करण्यात आला आहे याकरिता आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे.
विशेष नवजात अर्भक काळजी कक्ष: कमी वजनात तथा अपूर्ण दिवसात जन्मलेल्या बाळांचा निकाल अति दक्षता कक्षात ठेवून केल्यास मृत्यूचे प्रमाण बऱ्याच अंश कमी शक्य असते याच व्यतिरिक्त राज्यातील सर्व जिल्हा रुग्णालयांमध्ये व स्त्री रुग्णालयामध्ये नवजात बालकांसाठी वही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या पक्षांसाठी दहा अतिरिक्त कर्मचारी वर्ग तसेच आवश्यक यांचा सामग्री पुरवठा करण्यात आला आहे.
सी टी स्कॅन: राज्यात जिल्हा रुग्णालयामध्ये उपचाराकरिता दाखल होणाऱ्या रुग्णांमधील जखमी रुग्णांना डोक्याला मार लागलेला पूर्ण मोठ्या प्रमाणात असतात अशा रुग्णांना तातडीने सिटी स्कॅन ची चाचणी करून त्यांच्यावर वेळेत उपचार केल्यास जास्तीत जास्त व रुग्णांचे प्रमाण वाचवणे शक्य असते याच व्यतिरिक्त सर्व जिल्हा रुग्णालय व सामान्य रुग्णालय हे इथेही सविता उपलब्ध आहे.
मोबाईल मेडिकल युनिट: दुर्गम भागात त्वरित आरोग्य सेवा पुरविण्याकरिता मोबाईल मेडिकल युनिट ची स्थापना करण्यात आली आहे.
मनोविकृती कक्ष: राज्यात 23 जिल्हा रुग्णालय प्रत्येकी 10 खतांचा मनोविकृती कक्ष सुरू करण्यात आला आहे.
सोनोग्राफी सुविधा: पोटातील रोगांचे अचूक निदान करण्यासाठी सर्व जिल्हा रुग्णालय सात स्त्री रुग्णालय तीन सामान्य रुग्णालय येथे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
वरील सुविधा बरोबर सुरक्षा रुग्णवाहिका आहार स्वच्छता इत्यादी सेवा या रुग्णालयात उपलब्ध करून दिल्या जातात.