नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय अंतर्गत “वैज्ञानिक” पदांची भरती सुरू; असा अर्ज करा| MNRE Bharti 2024.
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय अंतर्गत “वैज्ञानिक” पदांची भरती सुरू; असा अर्ज करा: नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय विभाग अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार” वैज्ञानिक D, आणि वैज्ञानिक C” पदाच्या एकूण 10 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 दिवस म्हणजे 14 डिसेंबर 2024 आहे. तसेच पात्र असलेल्या उमेदवारा साठी नोकरीचे ठिकाण हे नवी दिल्ली असून, त्याची वायो मर्यादा हे 56 वर्ष पूर्ण हवे, आणि त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी:

Ministry Of New And Renewable Energy Bharti 2024: Ministry Of New And Renewable Energy has declared new recruitment notification for the post of ” Scientists D, And Scientists C”. There are total post of 10 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline mode through. The application will be submitted before the last date. The last date for submission is 30 Days means 14 December 2024. Interested candidates jobs location for this post is New Delhi. And age Limit for the post is 56 years Complete. Then educational Qualification for the post is given below. For more information about Ministry Of New And Renewable Energy Bharti 2024. Visit our website.
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय अंतर्गत “वैज्ञानिक” पदांची भरती सुरू झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या:- 10 रिक्त पदे
- पदाचे नाव:- वैज्ञानिक D, आणि वैज्ञानिक C
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- वायो मर्यादा:- 56 वर्ष पूर्ण
- नोकरीचे ठिकाण :- नवी दिल्ली
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता:- अवर सचिव, प्रशासन -1 नवीन आणि नवीन ऊर्जा मंत्रालय अटल अक्षय ऊर्जा भवन ( AAUB), CGO कॉम्प्लेक्स समोर लोधी रोड नवी दिल्ली – 110003.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 दिवस म्हणजे 14 डिसेंबर 2024 आहे.
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय अंतर्गत “वैज्ञानिक” पदांची भरती सुरू झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
वैज्ञानिक D | 05 |
वैज्ञानिक C | 05 |
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय अंतर्गत “वैज्ञानिक” पदांची भरती सुरू झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैज्ञानिक D | Master’s Degree in Natural or Agriculture Science or Bachelor’s degree in engineering or technology of Medicine from a recognised university or institute. |
वैज्ञानिक C | Master’s Degree in Natural or Agriculture Science or Bachelor’s degree in engineering or technology of Medicine from a recognised university or institute. |
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय अंतर्गत “वैज्ञानिक” पदांची भरती सुरू झाली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
वैज्ञानिक D | Level 12 of the 7th CPC pay matrix PB -3, Rs 15,600-39100 Grade pay Rs. 7600 ( Pre – Revised) |
वैज्ञानिक C | Level 12 of the 7th CPC pay matrix PB -3, Rs 15,600-39100 Grade pay Rs. 7600 ( Pre – Revised) |
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय अंतर्गत “वैज्ञानिक” पदांची भरती सुरू झाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
- उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच अर्ज सादर करावा.
- वरील जाहिरात नुसार पात्र असणाऱ्या उमेदवार ने अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- उमेदवाराने अर्ज सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे ची प्रत जोडावे.
- उमेदवाराने अर्ज हा दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्ज मध्ये सर्व माहिती ही सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो पण अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 दिवस म्हणजेच 14 ऑक्टोंबर 2024.
अजून माहिती साठी तुम्ही नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी:
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्या मुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDf |
अधिकृत वेबसाईट | http://www.mnre.gov.in |
Ministry Of New And Renewable Energy Bharti 2024: Ministry Of New And Renewable Energy has declared new recruitment notification for the post of ” Scientists D, And Scientists C”. There are total post of 10 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline mode through. The application will be submitted before the last date. The last date for submission is 30 Days means 14 December 2024. Interested candidates jobs location for this post is New Delhi. And age Limit for the post is 56 years Complete. Then educational Qualification for the post is given below. For more information about Ministry Of New And Renewable Energy Bharti 2024. Visit our website.

Ministry Of New And Renewable Energy Bharti 2024 Details:
Name Of Department | Ministry Of New And Renewable Energy |
Name Of Recruitment | Ministry Of New And Renewable Energy Bharti 2024: |
Name Of Post | Scientists D, And Scientists C |
Jobs location | New Delhi |
Application Mode | Offline |
Official Website | http://www.mnre.gov.in |
Vacancies Details for Ministry Of New And Renewable Energy Bharti 2024:
Name Of Post | Number of post |
Scientists D | 05 Post |
Scientists C | 05 Post |
Educational Qualification for Ministry Of New And Renewable Energy Bharti 2024:
Name Of Post | Educational Qualification |
Scientists D | Master’s Degree in Natural or Agriculture Science or Bachelor’s degree in engineering or technology of Medicine from a recognised university or institute. |
Scientists C | Master’s Degree in Natural or Agriculture Science or Bachelor’s degree in engineering or technology of Medicine from a recognised university or institute. |
Salary Details for Ministry Of New And Renewable Energy Bharti 2024:
Name Of Post | Salary Details |
Scientists D | Level 12 of the 7th CPC pay matrix PB -3, Rs 15,600-39100 Grade pay Rs. 7600 ( Pre – Revised) |
Scientists C | Level 12 of the 7th CPC pay matrix PB -3, Rs 15,600-39100 Grade pay Rs. 7600 ( Pre – Revised) |
Age Limit for Ministry Of New And Renewable Energy Bharti 2024:
Age Criteria | 56 years Complete |
All Important Dates for Ministry Of New And Renewable Energy Bharti 2024:
The last date for submission | 30 Days means 14 December 2024. |
All Important Links and PDF for Ministry Of New And Renewable Energy Bharti 2024:
Advertisement PDF | Download PDf |
Official Website | http://www.mnre.gov.in |
Official Website | http://www.ankjobs.com |
ऊर्जा मंत्रालय हे भारत सरकारचे मंत्रालय आहे. सध्याचे केंद्रीय कॅबिनेट मंत्री राजकुमार सिंह आहेत. विज उत्पादन आणि पायाभूत सुविधांच्या विकासावर देखरेख करण्याचे काम मंत्रालयावर आहे ज्यामध्ये निर्मिती प्रसारण आणि वितरण तसेच देखभाल प्रकल्पांच्या समावेश आहे.
सरकार आणि राज्य 20 संचालन तसेच खाजगी क्षेत्रासोबत संपर्क म्हणून काम करते मंत्रालय ग्रामीण विद्युतीकरण प्रकल्पांचे देखरेख देखील करते.
याचा भाग | भारत सरकार |
स्थान | भारत |
कार्यक्षेत्र भाग | भारत |
पी व्ही नरसिंहराव सरकारच्या काळात ऊर्जा मंत्रालय 2 जुलै 1992 रोजी मंत्रालय बनले. त्यापूर्वी ते ऊर्जा कोळसा आणि अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत मंत्रालयातील एक भाग ऊर्जा विभाग होते. ते मंत्रालय ऊर्जा मंत्रालय कोळसा मंत्रालय आणि अपारंपारिक ऊर्जा सत मंत्रालय 2006 मध्ये नवीन आणि नवीन करणे ऊर्जा मंत्रालय असे नामकरण करण्यात आले.
ऊर्जा विभाग महाराष्ट्र शासन: पुढच्या विभाग मंत्रालय हे महाराष्ट्र शासनाचे एक मंत्रालय आहे महाराष्ट्र राज्याचे विकासासाठी वार्षिक योजना तयार करण्याची जबाबदारी आहे मंत्रालयाचे नेतृत्व कॅबिनेट स्तरावरील मंत्री करतात देवेंद्र फडणवीस हे सध्या पुढच्या विभाग मंत्री आहेत आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देखील आहेत.