स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये “या” पदासाठी नोकरीची संधी| State Bank Of India Bharti 2024.
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये “या” पदासाठी नोकरीची संधी: भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया ने नुकतीच भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. या जाहिराती नुसार 131 पदासाठी सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार, सहाय्यक व्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, क्रेडिट विश्लेषक या पदासाठी उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 04 मार्च 2024 आहे. उमेदवाराचे वय, शैक्षणिक पात्रता, अशी जाहिराती बद्दल सर्व माहिती हि सविस्तर दिलेली आहे. म्हणून उमेदवाराने अर्ज करण्याची आधी खालील जाहिरात सविस्तर वाचावी. अजून माहिती साठी तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देऊ शकता.

State Bank Of India Bharti 2024 : State Bank Of India has declared new recruitment notification for the post of ” Circle Defence Banking Consultant, Assistant Manager, Deputy Manager, Maneger Assistant General Manager, Credit Analyst.” There are total post of 131 vacancies are available. Interested and eligible candidates can submit their application through online Mode. The last date for submission of application is 04 March 2024. For more information about State Bank Of India. Visit our website.
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये “या” पदासाठी नोकरीची संधी ची माहिती :
- पद संख्या :- 131
- पदाचे नाव :- सर्कल डिफेन्स बँकिंग, सल्लागार सहाय्यक व्यवस्थापक उपव्यवस्थपक, व्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, क्रेडिट विश्लेषक.
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
- वायो मर्यादा :- 1) सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार – 60 वर्ष. 2) सहाय्यक व्यवस्थापक :- 30 वर्ष. 3) उपव्यवस्थापक – 35 वर्ष. 4) सहाय्यक महाव्यवस्थापक. :- 42 वर्ष. 5) व्यवस्थापक :- 38 वर्ष. 6) क्रेडिट विश्लेषक:- 25 ते 35 वर्ष.
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024.
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये “या” पदासाठी नोकरीची संधी ची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार | 01 |
साहाय्यक व्यवस्थापक | 23 |
उपव्यवस्थपक | 51 |
व्यवस्थापक | 03 |
सहाय्यक महाव्यवस्थापक | 03 |
क्रेडिट विश्लेषक | 50 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सर्कल डिफेन्स बँकिंग सल्लागार | Not Applicable |
सहाय्यक व्यवस्थापक | B.E. / B. Tech. In Computer Science/ Computer/ Application/ Information/ Technology/ Electronics and Telecommunications / Electronics and Communication/ Electronics and instrumentations Or M.sc. ( Computer Science) / M.sc. ( IT) / MCA from Government recognized university or institution only. |
उपव्यवस्थपक | B.E. / B. Tech. In Computer Science/ Computer/ Application/ Information/ Technology/ Electronics and Telecommunications / Electronics and Communication/ Electronics and instrumentations Or M.sc. ( Computer Science) / M.sc. ( IT) / MCA from Government recognized university or institution only. |
व्यवस्थापक | . / B. Tech. In Computer Science/ Computer/ Application/ Information/ Technology/ Electronics and Telecommunications / Electronics and Communication/ Electronics and instrumentations Or M.sc. ( Computer Science) / M.sc. ( IT) / MCA from Government recognized university or institution only. |
सहाय्यक महाव्यवस्थापक | B.E. / B. Tech ( Computer Science/ Electronic and communication/ information/ technology/ Cybersecurity) from Government recognized university or institution only. |
क्रेडिट विश्लेषक | Graduate ( any discipline) from Government recognized university or institution. And MBA ( Finance) / PGDBA / PGDBM / MMS ( Finance) / CA / CFA / ICWA |
- उमेदवाराने वरील जाहिरात सविस्तर वाचावी.
- उमेदवार हा खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करू शकतो.
- ऑनलाईन नोंदणी पृष्ठावर नमूद केल्यानंतर उमेदवाराने त्याचा / तिचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड केल्याशिवाय ऑनलाईन अर्जाची नोंदणी केली जाणार नाही.
- अर्ज सोबत सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड आवश्यक आहे.
- शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही याची उमेवरणे खबरदारी घ्यावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2024 आहे.
- अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अजून माहिती साठी तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया ची अधिकृत वेबसाईट आणि PDF फाईल बघावी.
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये “या” पदासाठी नोकरीची संधी ची अधिकृत वेबसाईट:
स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये “या” पदासाठी नोकरीची संधी ची PDF:
जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. ही सरकारी नोकरीची माहिती तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. अशाच नवनवीन नोकरीच्या जाहिराती बघण्यासाठी तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्या.
भारतीय स्टेट बँक हि भारतातील सर्व मोठी बँक समजली जाते. इ. स. 1921 मध्ये स्थापन झालेल्या इंपिरियल बँक ऑफ इंडिया चे नाव बदलून स्टेट बँक ऑफ इंडिया असे ठेवन्यात आले. भाग भांडवल आणि गंगाजळी याचा विचार करता जगातील सर्वात मोठ्या 100 बँकेत या बँकेचा 2012 साली 60 वा क्रमांक लागतो. शाखा आणि कर्मचारी संख्या लक्षात घेतल्यास स्टेट बँक जगातील सर्वात मोठी बँक होऊ शकते.
स्टेट बँक ऑफ इंडिया च्या सहयोगी बँका :
- स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर
- स्टेट बँक ऑफ हैदाबाद
- स्टेट बँक ऑफ मैसूर
- स्टेट बँक ऑफ पटियाला
- स्टेट बँक ऑफ इंडिया त्रावणकोर
- स्टेट बँक ऑफ इंदोर
- स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र
- भारतीय महिला बँक
1806 मध्ये बँक ऑफ कलकत्ता नावाने स्थपलेली हि बँक भारतीय उपखंडातील सर्वात जुनी बँक आहे. डिसेंबर 2012 ची मालमत्ता विचारात घेता, हि भारतातील सर्वात मोठी बँकिंग आणि वित्तीय सेवा कंपनी असून हीची 501 अब्ज डॉलर्स मालमत्ता व 157 परदेशी कार्यालये धरून एकूण 15,003 शाखा होत्या. मुंबई नंतर दिल्लीत सर्वात जास्त शाखा आहेत. SBI अनिवासी भारतीयांना NRI भारतातील आणि भरता बाहेरील शाखांच्या नेटवर्क मधून बँकिंग सेवा पुरवते. SBI च्या भारतात एकूण 14 hubs असुन देशातील महत्त्वाच्या शहरात 57 विभागीय कार्यालय आहेत. SBI चा भारतीय व्यापारी बँके मध्ये ठेवी आणि कर्ज स्वरूपात 20% हिस्सा आहे.
स्टेट बँक च्या गैर बँकिंग शाखा
- एस बी आय कॅपिटल मर्कट लिमिटेड
- एस बी आय फंडस् मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड
- एस बी आय फॅक्टर्स आणि कमर्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट ली.
- एस बी आय कार्ड आणि पेमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड.
- एस बी आय डी एफ एच आय लिमिटेड.
CSP किंवा आउटलेट
तिचे कार्य विकसित करण्यासाठी आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया ने खेड आणि शहरामध्ये 66,000 लहान आणि मोठी BC दुकाने बांधली आहेत. या स्थानांना ग्राहक सेवा बिंदू म्हणून संबोधले जाते आणि SBI ग्राहक आणि बँकिंग आणि पैशाचे व्यवहार यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करतात.
- याशिवाय स्टेट बँकेच्या 11 उपकंपण्या आहेत ज्याचे नवे पुढील प्रमाणे.
- SBI जनरल इन्शुरन्स हि एक कंपनी आहे जी सामान्यतः विमा प्रदान करते.
- SBI Life insurance हि भारतातील जीवन विमा कंपनी आहे.
- SBI म्युच्युअल फंड हा म्युच्युअल फंड आहे जो SBI SBI द्वारे स्थापित केला जातो.
स्टेट बँक ऑफ इंडिया चे मनोरंजन तथ्ये
- स्टेट बँक ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी आणि सर्वात जुनी बँक आहे.
- या बँक चे मुख्यालय हे सध्या मुंबई महाराष्ट्र इथे स्थित आहे.
- स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक अंदाजे 3 लाख लोकांना रोजगार देते.
- स्टेट बँक ऑफ इंडिया ची संपूर्ण जगभरातील देशामध्ये 190 कार्यालये आहेत.
- स्टेट बँक ऑफ इंडिया च्या पहिल्या महिला अध्यक्ष ह्या अरुंधती भट्टाचार्य ह्या विराजमान झालेल्या आहेत.
- स्टेट बँक हि चीन मध्ये शखा उघडणारी पहिली जपानी बँक होती.
- स्टेट बँकेचे 420 दशलक्ष ( सुमारे 27 अब्ज ) ग्राहक तसेच 24,000 शाखा आणि 59,000 ATM असतील
- जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांच्या फॉर्च्यून ग्लोबल 500 रँकिंग 2017 मध्ये स्टेट बँके ऑफ इंडिया 217 व्या क्रमांकावर आहे. 2016 मध्ये याच क्रमवारीत स्टेट बँक ऑफ इंडिया 232 व्या स्थानावर होती.
- रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने 1955 मध्ये इम्पिरिया बँक ऑफ इंडिया विकत घेतली.
- 30 एप्रिल 1955 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने इम्पिरियल बँक ऑफ इंडिया चे नाव बँक ऑफ इंडिया असे ठेवले.
- 1959 मध्ये SBI च्या आठ सलग्न बँका होत्या स्टेट बँके ऑफ बिकानेर स्टेट बँक ऑफ जयपूर स्टेट बँक ऑफ हैदराबाद स्टेट बँक ऑफ इंदोर, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ सौराष्ट्र, स्टेट बँक ऑफ पटियाला, आणि स्टेट बँक ऑफ त्रँकोर हि बँकेची नाव आहे.
स्टेट बँक ऑफ इंडिया च्या मालकीच्या कंपनी
स्टेट बँक ऑफ इंडिया ही सरकारच्या मालकीची बँक आहे. जी भारतात सरकार द्वारे नियंत्रित केली जाते.वय बँकेचा मालक एक व्यक्ती नसून अध्यक्ष आहे. SBI चे अध्यक्ष हे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ICICI, HDFC आणि Axis सोबत भारतातील सर्व मुख्य अनुसूचित व्यावसायिक बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळाचे पदसिद्ध अध्यक्ष देखील आहेत.