सोलापूर मध्य रेल्वे मध्ये 622 जागांसाठी भरती| Solapur Central Railway Bharti 2024.
सोलापूर मध्य रेल्वे मध्ये 622 जागांसाठी भरती : सोलापूर मध्य रेल्वे विभागाने नुकतीच काही पदासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्या जाहिराती नुसार SSE, JE, Sr, Tech, Tech 1, Tech 2, Tech 3, हेल्पर, Ch.OS, OS, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई पदा साठी एकूण 622 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र आणि इच्छुक असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हा भारतीय रेल्वे च्या विविध विभागातून मागविले जात आहेत. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 29 फेब्रुवारी 2024 आहे. या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे सोलापूर येथे आहे. आणि उमेदवाराचे वय तसेच शैक्षणिक पात्रता अशी सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही सोलापूर मध्य रेल्वे च्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी.
http://www.indianrailways.gov.in

Solapur Central Railway Bharti 2024 : Solapur Central Railway has invited applications for new recruitment for the post of SSE, JE, Sr, Tech, Tech 1, Tech 2, Tech 3, Helper, Ch.OS, OS, Senior clerk, Junior clerk, peon. There are total post of 622 vacancies are available. Application are invited from various departments of Indian railway.from offline mode. The Job location for this post of Solapur. Interested and eligible candidates send there application form before the last date. The last date for submission is 29 February 2024. More information about the Solapur Central Railway Bharti 2024. Read carefully before applying. Visit our website.
सोलापूर मध्य रेल्वे मध्ये 622 जागांसाठी भरती ची सविस्तर माहिती:
- पदाचे नाव :- 622
- पद संख्या :- SSE, JE, Sr, Tech, Tech 1, Tech 2, Tech 3, हेल्पर, Ch.OS, OS, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक,
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
- नोकरीचे ठिकाण :- सोलापूर
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता :- CWM – परळ कार्यशाळा, मध्य रेल्वे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.
सोलापूर मध्य रेल्वे मध्ये 622 जागांसाठी भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
SSE | 06 |
JE | 25 |
Sr. Tech | 31 |
Tech 1 | 327 |
Tech 2 | 21 |
Tech 3 | 45 |
हेल्पर | 125 |
Ch.OS | 01 |
OS | 20 |
वरिष्ठ लिपिक | 07 |
कनिष्ठ लिपिक | 07 |
शिपाई | 07 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
SSE | Check the PDF |
JE | check the PDF |
Sr. Tech | Check the PDF |
Tech 1 | check the PDF |
Tech 2 | check the PDF |
Tech 3 | check the PDF |
हेल्पर | check the PDF |
Ch. OS. | check the PDF |
OS | check the PDF |
वरिष्ठ लिपिक | check the PDF |
कनिष्ठ लिपिक | check the PDF |
शिपाई | check the PDF |
- अर्ज करण्याची आधी उमेदवाराने वरील जाहिरात सविस्तर वाचावी.
- जाहिराती नुसार उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
- अर्ज करण्याचा पत्ता आणि बाकी सर्व सविस्तर माहिती जाहिराती मध्ये नमूद केलेली आहेच.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024 आहे.
- अजून माहिती साठी तुम्ही सोलापूर मध्य रेल्वे च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्यावी.
- आणि PDF फाईल चेक करावी.
सोलापूर मध्य रेल्वे ची अधिकृत वेबसाईट:
http://www.indianrailways.gov.in
जाहीराती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन भरतीच्या जाहिराती बघण्या साठी तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.
सोलापूर जंक्शन हे सोलापूर शहरांमधील प्रमुख रेल्वे स्टेशन आहे. मध्य रेल्वे च्या सोलापूर विभागाचे मुख्यालय येथेच असून सोलापूर हे संपूर्ण भारतातील 100 सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्टेशन पैकी एक आहे.
सोलापूर रेल्वे स्टेशन चा तपशील :
- पत्ता :- सोलापूर जिल्हा
- गुणक :- 17°39’50 N 75°53’35 E / 17.66389°N 75.8
- समुदरसपाटीपासून ची उंची :- 455 मी
- मार्ग :- मुंबई – चेन्नई रेल्वे मार्ग
- फलाट – 5
- वाहतुकीकरण :- नाही
- संकेत :- SUR
- मालकी:- रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
- विभाग :- मध्य रेल्वे
सोलापूर रेल्वे स्टेशन वरून रोज सुटणाऱ्या गाड्या :
- पुणे – सिकंदराबाद शताब्दी एक्स्प्रेस
- पुणे – सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस
- पुणे सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस
- नवी दिल्ली – बंगळूर कर्नाटक एक्सप्रेस
- मुंबई – चेन्नई एक्सप्रेस
- दादर चेन्नई इगमोर एक्सप्रेस
- मुंबई – चेन्नई मेल
- मुंबई – हेद्राबाद हुसेनसागर एक्सप्रेस
- मुंबई – हैद्राबाद एक्सप्रेस
- मुंबई – सोलापूर सिध्देश्वर एक्सप्रेस
- मुंबई – बंगळूर उद्यान एक्सप्रेस
- लोकमान्य टिळक टर्मिनल – कोइंबतूर एक्सप्रेस
- मुंबई – कन्या कुमारी एक्सप्रेस
- सोलापूर – कोल्हापूर एक्सप्रेस
- सोलापूर – हुबळी इंटरसिटी एक्सप्रेस
- सोलापूर – मैसूर गोल घुमट एक्सप्रेस
- सोलापूर – यशवंत पूर सुपरफास्ट एक्स्प्रेस
- वारानसी मैसूर एक्सप्रेस
Which railway zone is Solapur in:
Solapur railway Division is one of the division of Central Railway Zone ( India) of Indian Railways. It is the largest division in Central Railway covering 10 districts of Maharashtra, Karnataka and Telangana.
What is the rank of Solapur railway station:
It is the 19 cleanest railway station in India ( as of 2019 ) and is one of the beautiful railway station in India ranked A – among 500 major railway station In India.
How many railways station are there in Solapur Division:
The jurisdiction of Solapur Division starts from Daund to Wadi ( incl) From Daund to Manmad ( excl ), Latur to Miraj via Kurduwadi and Pandharpur, Solapur to Hothi. The total route KM of this this Division is 1043.39 kms with 106 Stations.
अनेक स्टेशन च्या नाव पुढे टर्मिनल तर कधी जंक्शन लिहिलेले असते तसेच काही असे स्टेशन आहेत ज्याच्या नावापुढे सेंट्रल आहे. जसे – मुंबई सेंट्रल चेन्नई सेंट्रल आणि कानपूर सेंट्रल असे लिहलेले असते .
मुंबई जेव्हा ट्रेनने आपण प्रवास करतो तेव्हा वाटेत अनेक स्टेशन असतात, तुमच्या शहरातील अनेक स्टेशन असतील अनेकदा तुम्ही पहिले असेल की त्या सर्व ची नाव हि वेगवेगळी असतात. आणि स्टेशन च्या नावापुढे टर्मिनल तर कधी जंक्शन लिहिलेले असते तसेच काही स्टेशन आहेत ज्याच्या नाव पुढे सेंट्रल आहे जसे मुंबई सेंट्रल , चेन्नई सेंट्रल आणि कानपूर सेंट्रल.
सेंट्रल स्टेशन म्हणजे ते त्या शहरातील सर्वात महत्वाचे आणि गजबजलेले स्टेशन असते. हे स्टेशन शहरातील सर्वात जुने आणि मोठे संख्येने गड्याच्या प्रवास असणारे स्टेशन असते. पण, याचा अर्थ असा होत नाही की प्रतेक शहरातील स्टेशन ल सेंट्रल नाव दिलेले असेल. परंतु यापूर्वी सेंट्रल स्टेशन गजबजलेला म्हणजेच गर्दीच्या आधारावर ठरवले जायच्या आणि ते शहरातील सर्वात गजबजलेले स्टेशन असतील तर त्या शहरातल्या सर्वात गजबजलेले स्टेशनच नाव सेंट्रल दिले जायचे.
नवी दिल्ली इथे एक पण सेंट्रल रेल्वे स्टेशन नाही :
जर दिल्ली बद्दल विचार केला तर तिथे अनेक स्टेशन आहेत आणि नवी दिल्ली हे गर्दीने गजबजलेले स्टेशन आहे तसेच दिल्लीत दुसरे कोणतेही सेंट्रल टेशन नाही पण, नवी दिल्ली स्टेशन च्या नावा आधी सेंट्रल लावण्यात आले नाही त्यामुळे प्रतेक शहरात सेंट्रल स्टेशन असणे हि आवश्यक नाही.
टर्मिनल किंवा टर्मिनस या दोन्ही मधील काय फरक आहे.
टर्मिनस किंवा टर्मिनल मध्ये असा वेगळा काही फरक नाही. टर्मिनल म्हणजे ज्या रेल्वे स्टेशन मधून गाड्यांच्या पुढे जाण्याचा कोणताही रस्ता/ ट्रक नसतो. म्हणजे गाड्या तिथे आल्या तरी पुढ्याच्या प्रवास साठी त्या ज्या दिशेने आल्या आहेत त्याच दिशेने त्यांना पुढे जावे लागते. हे अशे स्थानक असते की जेथून ट्रेन आलेली आहे. म्हणजे गाडी / ट्रेन केवळ एकच दिशेने प्रवास करू शकते. आपण असे देखील म्हणू शकतो, की ज्या दिशेने ट्रेन टर्मिनल स्टेशन वर पोहचतो आणि दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी ट्रेनला परत त्याच मार्गाने पुन्हा एकच दिशेने मागे जावे लागते.