सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी| Central Bank Bharti 2024.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी | Central Bank Bharti 2024.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी: सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नुकतीच नोकरीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली. या जाहिराती नुसार प्राध्यापक आणि वॉचमन/माळी या पदासाठी 2 रिक्त पदे भरायची आहेत. या पदासाठी उमेदवाराकडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि 16 फेब्रुवारी 2024 आहे. तर या जाहिराती साठी नोकरीचे ठिकाण हे जळगाव जिल्हा आहे. आणि उमेदवाराचे वय हे 22 ते 40 वर्ष पूर्ण हवे. खालील जाहिरातीत पदा नुसार शैक्षणिक पात्रता किती हवी तसेच अर्ज पाठवण्याचा पत्ता अशी सर्व सविस्तर माहिती दिलेली आहे. आणखीन माहिती साठी तुम्ही सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या अधिकृत वेबसाईट वर भेट देऊ शकता.

http://www.centralbankofindian.co.in

Central Bank of India Bharti 2024 : Central Bank of India has declared new recruitment notification for the post of Faculty, Watchman/ Gardener. The total post of 02 vacancies are available. The job location for this post is Jalgaon. Interested and eligible candidates can send there application to given the address before last date. The last date for apply 16 February 2024.read carefully before applying for the various vacant posts.For more information about Central Bank of India Bharti 2024 visit our website.

http://www.ankjobs.com

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी ची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 02
  • पदाचे नाव :- प्राध्यापक, वॉचमन/माळी
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे सविस्तर दिलेली आहे.
  • वायो मर्यादा :- 22 ते 40 वर्ष पूर्ण
  • नोकरीचे ठिकाण :- जळगाव
  • अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता :- प्रादेशिक व्यवस्थापक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, क्षेत्रीय कार्यालय, प्लॉट नंबर 08, आदर्श नगर, उपनगर जवळ, आरटीओ कार्यालय, जळगाव – 425001.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी ची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
प्राध्यापक01
वॉचमन/माळी01
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी ची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्राध्यापकGraduate /Post graduate viz. MSW/MA in rural Development/ MA in Sociology/ Psychology/Bsc. ( veterinary) B.sc.(agri) B.sc ( agri Marketing)/ B.A. with B.Ed.etc.
वॉचमन/माळी7th class pass
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी ची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
प्राध्यापक20,000/- per month
वॉचमन/ माळी8,000/- per month
सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी साठी अर्ज करण्याची पद्धत:

उमेदवाराने अर्ज करण्या पूर्वी वरील जाहिरात सविस्तर वाचावी. या जाहिराती नुसार अर्ज हा उमेदवाराला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्ता वर पाठवावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक माहिती साठी सेंट्रल बँक ऑफ इंडिया ची अधिकृत वेबसाईट आणि PDF चेक करावी.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी ची अधिकृत वेबसाईट :

http://www.centralbankofindia.co.in

सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये नोकरीची संधी ची PDF :

Download PDF:

जाहीराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही खालील सरकारी नोकरी ची अधिसूचना पाहू शकता. तसेच ही जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता. म्हणजे त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या माहिती मिळवण्या साठी तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून जाहिराती बघू शकता.

http://www.ankjobs.com

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ची थोडक्या माहिती.:

भारतीय सेंट्रल बँक हि भारतीय राष्ट्रीयकृत बँक आहे. या सेंट्रल बँकेची स्थापना हि 1911 मध्ये करण्यात आली होती. आणि या बँकेचे 1969 मध्ये राष्ट्रीय करण झाले. सेंट्रल बँक ऑफ इंडिया च्या संपूर्ण भारतात एकूण साधारणतः 3,168 शाखा कार्यरत आहे. सार्वजनिक क्षेत्रात सेंट्रल बँक ऑफ इंडिया ने 105 वर्ष पूर्ण केली आहेत. या बँकेने आपला 105 वा स्थापना दिवस नुकताच साजरा केला आहे. सेंट्रल बँकेने स्थापना दिनाचे औचित्य साधून प्लॅटिनम रूपे डेबिट कार्ड सादर केले आहे. तसेच या बँक क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 15 अधिकाऱ्याचा सत्कार करण्यात आला. सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही मुंबई मध्ये स्थित भारतीय सार्वजनिक बँक आहे. त्या बँके चे नाव असूनही टी बँक भारतातील मध्यवर्ती बँक नाही. या बँकेचे मुख्य कार्यालय हे मुंबई येथे स्थित आहे.

सेंट्रल बँक ऑफ इंडिया ची स्थापना 21 डिसेंबर 1911 रोजी सोराबजी पोचखांवला यांनी सर फिरोजी मेहता यांच्या सोबत अध्यक्ष म्हणून केली.आणि भारतातील पहिली भारतीय मालकीची व्यावसायिक बँक स्थापन केली गेली. 20 व्या शतकाच्या सुरवातीस 1918 मध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया ने हैद्राबाद येथे शाखा स्थापन करण्यात आली. आणि 1925 मध्ये मध्ये जवळच्या सिकंदराबाद इथे शाखा स्थापन केली गेली.

A central bank is a public institute that is responsible for implementation monetary policy managing the currency of a country, or group of countries and controlling the money supply. A central bank has been described as the ” lender of the resort” which means it is responsible for providing it’s national economy with funds when commercial banks cannot cover a supply shortage in other words the central bank prevent the country banking system from filling.

A draft legislation for the establishment of Central Bank of Nigeria was presented to the House of representatives in March, 1958. The Act was fully implemented on 1 July 1959 when the Central Bank of come into full operation. The Reserve Bank of India is the central bank of india, it support and directs monetary policy, issues and managed currency acts as a bank to banks and the government controls credit and managed the foreign exchange market.

Generally independent central bank enjoy both goal and instruments independence. Despite there independence, central banks are usually accountable at some level to government officials either to the finance ministry of to parliament. A Central Bank is a public institutions that manages the currency of a country or group of countries and controlling the money supply literally the amount of money in circulation The main objective of many central banks is price stability A central bank is a financial institutions given privileged control over the products and distribution of money and credit for a national or group of national is modern economics the central bank is usually responsible for the formulation of monetary policy and the regulations of members banks.

the Tata bank in 1920 the Tata bank which had been founded in 1917 opened a branch in Madras which later become the Central Bank of India, Madras.Currenty in India there are 12 banks in number that are nationality and their names are Punjab National Bank Bank of Baroda Bank of India central bank of india india indian Overseas Bank Punjab and sind Bank Indian Bank UCO Bank and Bank of Maharashtra state bank of india.

Central Bank of India was instruments in the creation of the fast Indian exchange bank. The central exchange bank of india central bank of india was one of the first banks in India to issue credit cards in the year 1980 in collaboration with mastercard on its 108 foundation day central bank of india launched its first step towards roboticbanking a robot named CBI is one of twelve public sector banks in India that was recapitalise in 2009 As on 31 March 2021 the bank has a network of 4608 branch 3,644 ATMs, ten satellite offices and one extension counter it has a pan India presence covering all 28 states seven out of eight union territories and 574 district headquarters out of all districts in the country.

in the 1980 the manager of the London branch of Central Bank of India panjab national bank Cent mobile app is a mobile banking application with enhanced features offered central bank of india. The central bank of india customer information File number consists of up to 11 digital when new account is opened the central bank of india issues it’s install cent-mpassbook the official CBI app, on your smartphone 10 July 2023.

http://www.ankjobs.com