सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; जाहिरात इथे बघा| Central Bank Of India SO Bharti 2024.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी; जाहिरात इथे बघा: सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” विशेषज्ञ अधिकार” पदाच्या विविध 253 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. म्हणून अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 03 डिसेंबर 2024 आहे. तसेच या जाहिराती नुसार पात्र असणाऱ्या उमेदवार चे वय हे 23 ते 40 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवाराने अर्ज करण्या आधी अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. त्याची सर्व आवश्यक माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि सेंट्रल बँक ऑफ इंडिया विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.
http://www.centralbankofindia.co.in

Central Bank Of India SO Bharti 2024: Central Bank Of India has declared new recruitment notification for the post of ” Specialist Officer” There are total post of 253 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application will be submitted before the last date. The last date for submission is 03 December 2024. Interested candidates age Limit for this post is 23 to 40 Years Complete. And educational qualification for this post is given below. For more information about Central Bank Of India SO Bharti 2024. Visit our website.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 253 रिक्त पदे
- पदाचे नाव:- विशेषज्ञ अधिकारी
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- वायो मर्यादा:- 23 ते 40 वर्ष पूर्ण
- अर्ज करण्याची फी:- इतर सर्व उमेदवार : ₹850/- 2) SC/ ST/ PWBD उमेदवार : ₹ 175/-
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 03 डिसेंबर 2024 आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
विशेषज्ञ अधिकारी | 253 रिक्त पदे |
पदाचे नाव | पद संख्या |
Chief Manager | 10 रिक्त पदे |
Senior Manager | 56 रिक्त पदे |
Manager | 162 रिक्त पदे |
Assistant Manager | 25 रिक्त पदे |
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
Chief Manager | Candidates Should have Completed Degree BE/B.Tech. Master’s Degree MCA, ME/M.tech from any of the recognised Boards or University. |
Senior Manager | Candidates Should have Completed Degree BE/B.Tech. Master’s Degree MCA, ME/M.tech from any of the recognised Boards or University. |
Manager | Candidates Should have Completed Degree BE/B.Tech. Master’s Degree MCA, ME/M.tech from any of the recognised Boards or University. |
Assistant Manager | Candidates Should have Completed Degree BE/B.Tech. Master’s Degree MCA, ME/M.tech from any of the recognised Boards or University. |
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाव | वेतन श्रेणी ( प्रति महिना) |
Chief Manager | Rs. 1,02,300 – 1,20,940/- Per Month |
Senior Manager | Rs. 85,920 – 1,05,280/- Per Month |
Manager | Rs. 64,820 – 93,960/- Per Month |
Assistant Manager | Rs. 48,480 – 85,920/- Per Month |
सेंट्रल बँक ऑफ इंडिया अंतर्गत पदवीधारक उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी उपलब्ध झाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
- उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक झाल्यानंतरच आपला अर्ज सादर करावा.
- वरील जाहिरातीनुसार उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारला जाणार नाहीत.
- तसेच पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये सर्व माहिती सविस्तर भरावे अपूर्ण माहिती असल्यास तो पण अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 3 डिसेंबर 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि सेंट्रल बँक ऑफ इंडिया विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
सेंट्रल बँक ऑफ इंडिया विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी:
http://www.centralbankofindia.co.in
सेंट्रल बँक ऑफ इंडिया विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सेंट्रल बँक ऑफ इंडिया विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरी ची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDf |
अधिकृत वेबसाईट | http://www.centralbankofindia.co.in |
Central Bank Of India SO Bharti 2024: Central Bank Of India has declared new recruitment notification for the post of ” Specialist Officer” There are total post of 253 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application will be submitted before the last date. The last date for submission is 03 December 2024. Interested candidates age Limit for this post is 23 to 40 Years Complete. And educational qualification for this post is given below. For more information about Central Bank Of India SO Bharti 2024. Visit our website.

Central Bank Of India SO Bharti 2024 Details:
Name Of Department | Central Bank Of India SO |
Name Of Recruitment | Central Bank Of India SO Bharti 2024: |
Name Of Post | Specialist Officer |
Jobs location | —– |
Application Mode | Online |
Official Website | http://www.centralbankofindia.co.in |
Vacancies Details for Central Bank Of India SO Bharti 2024:
Name Of Post | Number of post |
Chief Manager | 10 Post |
Senior Manager | 56 Post |
Manager | 162 Post |
Assistant Manager | 25 Post |
Educational Qualification for Central Bank Of India SO Bharti 2024:
Name Of Post | Educational Qualification |
Chief Manager | Candidates Should have Completed Degree BE/B.Tech. Master’s Degree MCA, ME/M.tech from any of the recognised Boards or University. |
Senior Manager | Candidates Should have Completed Degree BE/B.Tech. Master’s Degree MCA, ME/M.tech from any of the recognised Boards or University. |
Manager | Candidates Should have Completed Degree BE/B.Tech. Master’s Degree MCA, ME/M.tech from any of the recognised Boards or University. |
Assistant Manager | Candidates Should have Completed Degree BE/B.Tech. Master’s Degree MCA, ME/M.tech from any of the recognised Boards or University. |
Salary Details for Central Bank Of India SO Bharti 2024:
Name Of Post | Salary Details |
Chief Manager | Rs. 1,02,300 – 1,20,940/- Per Month |
Senior Manager | Rs. 85,920 – 1,05,280/- Per Month |
Manager | Rs. 64,820 – 93,960/- Per Month |
Assistant Manager | Rs. 48,480 – 85,920/- Per Month |
Age Limit for Central Bank Of India SO Bharti 2024:
Age Criteria | 23 to 40 Years Complete. |
All Important Dates Central Bank Of India SO Bharti 2024:
The last date for submission | 03 December 2024 |
Important Date for Central Bank Of India SO Bharti 2024:
Recruitment process for selection of cheif manager in Senior Management Grade Scale 4, Senior Managers, in middle Management grade scale 3, managers in middle Management grade 2, and assistant Manager in junior management grade scale 1, in specialists officers ( IT and Other streams) On Regular Basis.
Important Events | Dates |
Commencement of on line registration of application | 18/11/2024 |
Closure of registration of application | 03/12/2024 |
Closure for editing application details | 14/12/2024 |
Last date for printing your application | 14/12/2024 |
Online Fee Payment | 18/11/2024 to 03/12/2024 |
All Important Links and PDF for Central Bank Of India SO Bharti 2024:
Advertisement PDF | Download PDf |
Official Website | http://www.Central Bank of India.co.in |
Official Website | http://www.ankjobs.com |
सेंट्रल बँक ऑफ इंडिया: भारतीय सेंट्रल बँक ही एक भारतीय राष्ट्रीयकृत बँक आहे या बँकेची स्थापना 1911 मध्ये करण्यात आली होती 1969 स*** हिचे राष्ट्रीयकरण झाले ह्या बँकेच्या भारतभर साधारण 3168 शाखा उपलब्ध आहेत.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया खाजगी आहे की सरकारी:
सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही बँकिंग कंपनीज अविकसिएशन आणि ट्रान्सफर ऑफ अंडरटेकिंग कायदा 1970 द्वारे स्थापन केलेली सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे. तिचे 93.8% शेअर सरकारकडे आहेत भारताचे त्याची कार्यालय आणि कर्मचारी चे अधिकार आणि कर्तव्य आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया एकच आहे का:
सेंट्रल बँक ऑफ इंडिया ही पूर्वीचे खाजगी बँक होती जिचे 1969 मध्ये राष्ट्रीयकरण करण्यात आली होते हे फक्त एका एपीएस बँकेचे नाव आहे जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ इंडिया किंवा युनियन बँक ऑफ इंडिया परंतु अन्यथा ते केंद्रीय कार्य करण्यास अधिकृत नाही भारताची बँकिंग भूमिका किंवा कार्य.