शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये 680 पदासाठी नोकरीची संधी | GMC Nagpur Bharti 2024.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये नोकरीची संधी: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर अंतर्गत 680 रिक्त पदे भरायची आहेत. या रिक्त जागे साठी गट ड (वर्ग 4 ) हि पदा साठी अर्ज मागविले जात आहे. उमेदवार कडून अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने मागविले जात आहेत. तरी पदा नुसार पात्र उमेदवाराने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 30 जानेवारी 2024 आहे. तसेच या पदा साठी नोकरीचे ठिकाण हे नागपूर आहे. आणि पात्र उमेदवाराचे वय हे 18 ते 38 वर्ष पूर्ण हवे. या पदासाठी उमेदवाराचे शैक्षणिक पात्रता किती हवी आहे .ती खालील जाहिरातीत सविस्तर दिलेली आहे. तरी इच्छुक आणि पात्र उमेदवार ने अर्ज करण्या आधी जाहिरात सविस्तर वाचावी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर बद्दल अधिक माहिती साठी तुम्ही Gmc नागपूर च्या अधिकृत संकेतस्थळ ला भेट देऊ शकता.

GMC Nagpur Bharti 2024 : Nagpur GMC (Government Medical Collage) has invited applications for the post of Group D there are total post of 680 vacancies available in GMC Nagpur. Intrested and eligible candidates can submit their application to given link with all important documents and eligible candidates Apply in online mode salary and application in this GMC Nagpur application are to be submitted directly to the link given below last date for apply application is 30 January 2024 GMC Nagpur education qualification salary application location and details information about GMC Nagpur Bharti 2024.. For more details about GMC Nagpur Bharti 2024. Visit our website.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये नोकरीची संधी चे सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 680 जागा
- पद संख्या :- गट ड ( वर्ग 4)
- शैक्षणिक पात्रता :-
- नोकरीचे ठिकाण :- नागपूर
- वायो मर्यादा :- 18 ते 38 वर्ष
- अर्ज फी :- खुला प्रवर्ग: 1000 ₹ राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक 900 ₹)
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जानेवारी 2024.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर विषयी थोडक्यात माहिती: नागपूर हे महाराष्ट्राच्या नागपूर शहरातील असलेल्या दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पैकी एक आहे. देशात इंग्रजांचे राज्य असताना उच्च शिक्षणासाठी वैद्यकीय महाविद्यालय नसल्याने नागपूरच्या विद्यार्थांना वैद्यकीय शिक्षण साठी बाहेर गावी जावे लागत होते. 1923 मध्ये नागपूर विद्यापीठ स्थापन करण्यात आली. त्यामुळे नागपूर हे शिक्षणाचे केंद्र बिंदू बनले सी पी बरार सरकारने जी एस केईएम मेडिकल कॉलेज मुंबई आणि नील रतन सरकार मेडिकल कॉलेज कलकत्ता येथे उच्च वैद्यकीय शिक्षणाची व्यवस्था करून देण्यात आली होती.हि सुविधा दरवर्षी फक्त 10-12 विद्यार्थी साठी उपलब्ध करून दिली होती.त्या मुळे या विभागात स्वतंत्र वैद्यकिय महाविद्यालय ची मागणी सातत्याने केली जात होती. सुरवातीला हे कॉलेज इंजिनिअरिंग स्कूल कॅम्पस सादर नागपूर येथे सुरू झाले. प्री सिनिकल क्लासेस त्याच कॅम्पस मध्ये. तर क्लिनिकल मेयो रुग्णालय भरवले जात होते. जुलै 1947 मध्ये पहिली तुकडी दाखल झाली नागपुरातून तचेच सागर विद्यापीठातून विद्यार्थी ना प्रवेश देण्यात निवड निकष आंतर विज्ञान ग्रेड आणि एक मुलाखत गुणवत्ता होती. पदवी अभ्यासक्रम इंटराशिप पाच वर्षाचा होता तसेच शरिरहत्रा आणि शरिरशास्त्र या दोन वर्षा मध्ये पॅथअलोगी फर्मकॉलागे आणि फॉरेन्सिक मेडिसिने हा दोन वर्षाचा होता तर अंतिम वर्ष औषध शस्त्रक्रिया नेत्र रोग आणि स्त्रि रोग या विषयाची मागणी करण्यात आली होती महाविद्यालयाला 1952 मध्ये एम सी आय मान्यता मिळाली 1953 पासून साया ब्याच पासून सुरू झाले आणि टी 9 महिने जिल्हा रुग्णालयात आणि 9 महिने गावातील रुग्णालयात होत आणि सर शोभा सिंग यांच्या मार्गदर्शनात कांत्रातिदर म्हणून भाधकं सुरू झाले. वर्षभरातच परिचारिका चे वसतिगृह आणि सध्याचे वसतिगृह क्रमांक 1 इमारत 1949 मध्येच राहण्या साठी तयार केली गेली. सुरवातीला वसतिगृह क्रमांक 1 हे मुलांचे वसतिगृह होते तर विद्यार्थिनी परिचारिकांच्या वसतिगृहात राहायच्या. विद्यार्थी सादर कॉलेज मध्ये जाण्यासाठी आणि नागपूरच्या मेयो हॉस्पिटल मध्ये त्याच्या क्लिनिकल पोस्टिंग साठी जात होत्या. संपूर्ण इमारत महाविद्यालय 196 एकरात जागेत पसरले आहे. ही इमारत तळमजल्यावर सह एकूण तीन मजली आहे. आणि 84,000 चौरस क्षेत्रफळ वर वाढलेली आहे. रुग्णालयातील बेड ची संख्या 800 होती. या संस्थेला भारतातील सर्वोत्कृष्ट संस्थेपैकी एक बनवण्यासाठी सरकारने त्या काळात केवळ शिक्षणाचं आणि संशोधन साठी भव्य योजना आखली हे इमारत वैद्यकीय महाविद्यालय भारतातील पहिले केंद्र आहे जिथे व्यावसायिक थेरेपी आणि फिजिओ थेरेपी शाळा करण्यात आली आहे. या वैद्यकीय महाविद्यालय संपूर्ण महाराष्टातील पाहिले कोबाल्ट युनिट होते. तसेच पहिली सी टी स्कॅन यात अल्ट्रासाऊंड 2 डी को अशा अनेक आधुनिक सुविधा आहेत. आज अंडर ग्राद्युयेत व्यतिरिक्त पोस्ट ग्रॅज्युएशन जवळजवळ सर्व शाखा उपलब्ध झाल्या आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये नोकरीची संधी ची पद संख्या आणि पदाचे नाव पुढील प्रमाणे:
पदाचे नाव | पद संख्या |
गट ड (वर्ग -4) | 680 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
गट ड ( वर्ग – 4) | 10 वी पास असल्याचे प्रमाणपत्र |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
गट ड ( वर्ग -4) | एस -1 : 15,000 ₹ – 46,600₹ |
- अर्जातील नावाचा पुरावा ( एसएससी अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता)
- शैक्षणिक पात्रता इत्यादी पुरावा
- वयाचा पुरावा
- सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा बाबतचा पुरावा
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा.
- पात्र दीव्याग व्यक्ती असल्याचा पुरावा. पात्र माझी सैनिक असल्याचा पुरावा.
- अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनकास वैध असणारे नॉन क्रिमिनल
- खेळाडू आरक्षण साठी पात्र असल्याचा पुरावा.
- अनाथ आरक्षण साठी पात्र असल्याचा पुरावा
- भूकंप ग्रास्त आरक्षण साठी पात्र असल्याचा पुरावा.
- प्रकल्प ग्रस्त आरक्षण साठी पात्र असल्याचा पुरावा.
- अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षण साठी पात्र असल्याचा पुरावा.
- एस एस सी नावात बदल असल्याचा पुरावा.
- अरारवी महिला मागासवर्गीय आ दु व खेळाडू दिव्यग मजी सैनिक अनाथ प्रकल्प ग्रस्त भुकापग्रास्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्याचा अधिवास प्रमाणपत्र.
- मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये नोकरीची संधी साठी अर्ज कसा करावा:
उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील जाहिरात सविस्तर वाचावी तसेच पात्र उमेदवार कडून अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे पात्र उमेदवार अर्ज करते वेळी त्या सोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.अर्ज करते वेळी त्या मध्ये पात्र उमेदवार ने आपली माहिती पूर्ण भरावी. माहिती अपूर्ण असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि आधी 20 जानेवारी 2024. होती पण ती आता 30 जानेवारी 2024 पर्यंत राहील. शेवटी तारखे नंतर प्राप्त झालेले अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवाराने नोंद घ्यावी. तसेच उमेदवाराने अर्ज हा लवकरात लवकर करावा. अधिक माहिती साठी तुम्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर विभागाची अधिकृत वेबसाईट ला जाऊन बघू शकता. तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर ची PDF फाईल चेक करू शकता.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये नोकरीची संधी ची अधिकृत वेबसाईट पुढील प्रमाणे:
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मध्ये नोकरीची संधी ची अधिकृत PDF खालील प्रमाणे:
Recruitment Under Ground – D ( Class -4) गट – ड ( वर्ग – 4)
Important event’s | Dates |
commencement of on-line registration of application | 30/12/2023 |
closure of registration of application | 30/01/2024 |
closure for editing application details | 30/01/2024 |
last date for printing your application | 14/02/2024 |
online Fee payment | 30/12/2023 To 30/01/2024 |