लोकमान्य टिळक महानगरपालिका मध्ये रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय येथे भरती सुरू| BMC Hospital Bharti 2024.
लोकमान्य टिळक महानगरपालिका मध्ये रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय येथे भरती सुरू: लोकमान्य टिळक महानगरपालिका अंतर्गत रुग्णालय आणि वैद्यकिय महाविद्यालय मध्ये विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” ईसीजी टेक्निशियन, प्रोस्टेटिक टेक्निशियन, ऑर्थोटीक टेक्निशियन, फार्मसीस्ट, कनिष्ठ व्यावसायिक थेरपीस्ट, आणि सामाजिक विकास अधिकारी” पदाच्या एकूण 15 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, आपला अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचा. नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 जुलै 2024 आहे. या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे मुंबई असून, उमेदवाराला आवश्यक असलेली सर्व माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय आणि वैद्यकिय महाविद्यालय विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Bharti 2024: BMC ( Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) has invited new recruitment notification for the post of “ECG technician, Prosthetic Technician, Orthotic Technician, pharmacist, junior Occupational therapist and Social Development Officer” There are total post of 15 vacancies are available to fill the post. The jobs location for this post is Mumbai, and interested and eligible candidates send there application form offline mode through, the application will be submitted for before the last date. The last date for submission is 5 July 2024. For more information about BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Bharti 2024. Visit our website.
लोकमान्य टिळक महानगरपालिका मध्ये रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय येथे भरती सुरू झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 15 रिक्त पदे
- पदाचे नाव:- ईसीजी टेक्निशियन, प्रोस्टेटिक टेक्निशियन, ऑर्थोटीक टेक्निशियन, फार्मसीस्ट, कनिष्ठ व्यावसायिक थेरपीस्ट
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- नोकरीचे ठिकाण :- मुंबई
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
- वायो मर्यादा:- 18 ते 38 वर्ष पेक्षा जास्त नसावे आणि मागासवर्गीय साठी 43 वर्ष पेक्षा अधिक नसावे
- अर्ज पाठविण्याचा पत्ता:- L.T.M.S च्या इनबाउंड आणि आऊटबाउंड विभाग हॉस्पिटल.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 05 जुलै 2024 आहे.
लोकमान्य टिळक महानगरपालिका मध्ये रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय येथे भरती सुरू झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
इसीजी टेक्निशियन | 02 रिक्त पदे |
प्रोस्थेटीक टेक्निशियन | 01 रिक्त पदे |
ऑर्थोटीक टेक्निशियन | 01 रिक्त पदे |
फार्मासिस्ट | 05 रिक्त पदे |
कनिष्ठ व्यावसायिक थेरपीस्ट | 02 रिक्त पदे |
सामाजिक विकास अधिकारी | 04 रिक्त पदे |
लोकमान्य टिळक महानगरपालिका मध्ये रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय येथे भरती सुरू झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
ईसीजी टेक्निशियन | 12th B.P.M.T in Cardio Technology B.sc. in physics Degree. |
प्रोस्थेटीक टेक्निशियन | Bachelor in Prosthetic and Orthotics Degree |
ऑर्थोटीक टेक्निशियन | Bachelor in Prosthetic and Orthotics Degree |
फार्मासिस्ट | Diploma in pharmacy |
कनिष्ठ व्यावसायिक थेरपीस्ट | B.sc in Occupational Therapy / Bachelor of Occupational Therapy. |
सामाजिक विकास अधिकारी | Master’s Degree in Social Worker |
लोकमान्य टिळक महानगरपालिका मध्ये रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय येथे भरती सुरू झाली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
ईसीजी टेक्निशियन | Rs. 20,000/- per Month |
प्रोस्थेटीक टेक्निशियन | Rs. 20,000/- per Month |
ऑर्थोटीक टेक्निशियन | Rs. 20,000/- per Month |
फार्मासिस्ट | Rs. 20,000/- per Month |
कनिष्ठ व्यावसायिक थेरपीस्ट | Rs. 40,000/- per Month |
सामाजिक विकास अधिकारी | Rs. 30,000/- per Month |
लोकमान्य टिळक महानगरपालिका मध्ये रुग्णालय व वैद्यकिय महाविद्यालय येथे भरती सुरू झाली त्या साठी अर्ज कसा करावा:
- उमेदवारांनी अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच अर्ज सादर करावा.
- वरील जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- अर्जासोबत उमेदवाराने आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सोबत जोडावी.
- उमेदवारांनी अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारल जाणार नाही.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता:- L.T.M.S च्या इनबाउंड आणि आऊटबाउंड विभाग हॉस्पिटल.
- अर्जामध्ये आवश्यक असलेली सर्व माहिती भरावी अपर्ण अर्ज असल्यास तो स्वीकारल्या जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 जुलै 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय आणि वैद्यकिय विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.
लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय आणि वैद्यकिय विभागाची अधिकृत वेबसाईट:
लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय आणि वैद्यकिय विभागाची PDF:
या जाहिराती नुसार अजुन माहिती साठी तुम्ही हि लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय आणि वैद्यकिय विभागाची अधिसूचना पाहू शकता. तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी पाहण्यासाठी www.Ankjobs.com ला भेट द्यावी.
लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालय आणि वैद्यकिय विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.itmgh.com |

BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Bharti 2024 Details:
Name Of Department | BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital |
Name Of Recruitment | BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Bharti 2024. |
Name Of Post | ECG technician, Prosthetic Technician, Orthotic Technician, pharmacist, junior Occupational therapist and Social Development Officer” |
Jobs location | Mumbai |
Application Mode | Offline |
Official Website | http://www.itmgh.com |
Name Of Post | Number of post |
ECG Technician | 02 Post |
Prosthetic Technician | 01 Post |
Orthotic Technician | 01 Post |
Pharmacist | 05 Post |
Junior Occupational therapist | 02 Post |
Social Development Officer | 04 Post |
Educational Qualification for BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Bharti 2024:
Name Of Post | Educational Qualification |
ECG Technician | 12th B.P.M.T in Cardio Technology B.sc. in physics Degree. |
Prosthetic Technician | Bachelor in Prosthetic and Orthotics Degree |
Orthotic Technician | Bachelor in Prosthetic and Orthotics Degree |
Pharmacist | Diploma in pharmacy |
Junior Occupational therapist | B.sc in Occupational Therapy / Bachelor of Occupational Therapy. |
Social Development Officer | Master’s Degree in Social Worker |
Salary Details for BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Bharti 2024:
Name Of Post | salary Details |
ECG Technician | Rs. 20,000/- per Month |
Prosthetic Technician | Rs. 20,000/- per Month |
Orthotic Technician | Rs. 20,000/- per Month |
Pharmacist | Rs. 20,000/- per Month |
Junior Occupational therapist | Rs. 40,000/- per Month |
Social Development Officer | Rs. 30,000/- per Month |
Age Limit | 18 to 38 years |
Important Dates for BMC Lokmanya Tilak Municipal General Hospital Bharti 2024:
The last date | 05 July 2024. |
Advertisement PDF | Download PDF |
Official Website | http://www.itmgh.com |
प्रशासन:
BMC चे नेतृत्व एक आहे यास अधिकारी करतात जो महानगरपालिका आयुक्त म्हणून काम करतो कार्यकारी अधिकार वापरतो मूलभूत नागरी सुविधा आणि कर्तव्याची अंमलबजावणी करणाऱ्या कुणाकर सेवकांची निवड करण्यासाठी पंचवार्षिक निवडणूक सुद्धा घेतली जात. महापौर सहसा बहुसंख्य पक्षाचे सभागृहाचे प्रमुख म्हणून काम करतात जून 2008 पर्यंत बीएमसी मधील सर्व प्रशासकीय कामकाज मराठीत चालवले जात होते या निर्णयामुळे वाद निर्माण झाला त्यानंतर बीएमसी ने आपले भूमिका हलके केली आणि फॉर्म इंग्रजीमध्ये स्वीकारायला सुरुवात केली.
महानगरपालिका आणि विधिमंडळ:
2017 पर्यंत बीएमसी च्या विधिमंडळात ज्याला महानगरपालिका विधिमंडळ असेही म्हणतात त्या 227 सदस्य होते 2017 मध्ये पहिल्यांदाच एकतीस उमेदवारांनी एकाच प्रभागातून 167 निवडणूक लढवली होती रघवेंद्रसिंग हे वयाच्या 21 व्या वर्षी सर्वात तरुण अपक्ष उमेदवार ठरले होते.