रेल विकास निगम मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी| Rail Vikas Nigam Limited Bharti 2024.
रेल विकास निगम मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी: रेल विकास निगम लिमिटेड अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” उपमहाव्यवस्थापक” पदाच्या एकूण 01 जागे साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा, तसेच पात्र असलेल्या उमेदवाराचे वय हे 45 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे पुणे असून, अर्ज पाठविण्याचा पत्ता हा खालील प्रमाणे दिलेला आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 सप्टेंबर 2024 आहे. अजून माहिती साठी तुम्ही रेल विकास निगम लिमिटेड विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

Rail Vikas Nigam Limited ( RVNL) Bharti 2024: Rail Vikas Nigam Limited ( RVNL) has declared new recruitment notification for the post of ” Deputy General Manager” There are total post of 01 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline mode through, the jobs location for this post is Pune. And eligible candidates age Limit for the post is 45 years complete. And educational qualification for this post is given below. The Application will be submitted before the last date. The last date for submission is 26 September 2024. For more information about Rail Vikas Nigam Limited ( RVNL) Bharti 2024. visit our website.
रेल विकास निगम मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 01 रिक्त पदे
- पदाचे नाव:- उपमहाव्यवस्थापक
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- वयो मर्यादा :- 45 वर्ष पूर्ण
- नोकरीचे ठिकाण – पुणे
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता:- डिस्पॅच सेक्शन, तळ मजला, ऑगस्ट क्रांती भवन, भिकाजी कामा प्लेक्स आर. के. पुरम, नवी दिल्ली – 110066.
- अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 26 सप्टेंबर 2024 आहे.
रेल विकास निगम मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
| पदाचे नाव | पद संख्या |
| उपमहाव्यवस्थापक | 01 रिक्त पदे |
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| उपमहाव्यवस्थापक | 1) Regular Full time B. Tech/ B.E. Civil Engineering from a recognised university/ Institute. Approved by AICTE/ UGC with Minimum 60%. 2) M. Tech/MBA/ PGDM in Construction and Project Planning. |
- उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
- या जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्रांची प्रत जोडावी.
- अर्जामध्ये सर्व माहिती ही अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- उमेदवारांनी अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 सप्टेंबर 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि रेल विकास निगम लिमिटेड विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
रेल विकास निगम लिमिटेड विभागाची अधिकृत वेबसाईट:
रेल विकास निगम लिमिटेड विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि रेल विकास निगम लिमिटेड विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता. म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
रेल विकास निगम लिमिटेड विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
| भरतीची PDF | Download PDF |
| अधिकृत वेबसाईट | http://www.rvnl.org |

Rail Vikas Nigam Limited ( RVNL) Bharti 2024 Details:
| Name Of Department | Rail Vikas Nigam Limited ( RVNL) |
| Name Of Recruitment | Rail Vikas Nigam Limited ( RVNL) Bharti 2024: |
| Name Of Post | Deputy General Manager |
| Jobs location | Pune |
| Application Mode | Offline |
| Official Website | http://www.rvnl.org |
| Name Of Post | Number of post |
| Deputy General Manager | 01 Post |
| Name Of Post | Educational qualification |
| Deputy General Manager | 1) Regular Full time B. Tech/ B.E. Civil Engineering from a recognised university/ Institute. Approved by AICTE/ UGC with Minimum 60%. 2) M. Tech/MBA/ PGDM in Construction and Project Planning. |
| Age Limit | 45 years complete |
| The last date for submission | 26 September 2024 |
| Advertisement PDF | Download PDF |
| Official Website | http://www.rvnl.org |
रेल विकास निगम लिमिटेड ही भारतीय रेल्वेची एक कंपनी आहे. भारतामध्ये रेल्वे मार्गाच्या विकासाचे अभियांत्रिकी प्रकल्प राबवणे हे ह्या कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे. तेल विकास निगम ची स्थापना 24 जानेवारी 2003 रोजी करण्यात आली होती. सुवर्ण चतुर्थ कोण ह्या मोठ्या परियोजनेच्या संबंधित प्रकल्पावर काम करणे हे तिचे ध्येय आहे.
भारतीय हाय स्पीड रेल निगम ही 2012 स*** निर्माण झालेली संस्था रेल्वे विकास निगम ची पाल्य कंपनी आहे. ह्या संस्थेद्वारे भारतातील द्रुत गती रेल्वे चालविण्यासाठी प्रकल्प हाती घेतले जातील.
रेल विकास निगम चे पूर्ण झालेले प्रकल्प:
- दौंड- मनमाड विद्युतीकरण
- दिवा -कल्याण पाचवा व सहावा रेल्वे मार्ग
- पाकणी -सोलापूर दुप्पटदारीकरण
तेल विकास निगम चे काही चालू असलेले प्रकल्प:
- दौंड- गुलबर्गा दुपदरीकरण
- पुणे- गुंटकल विद्युतीकरण
रेल्वे विकास निगम लिमिटेड हा एक भारतीय केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे जो प्रकल्प अंमलबजावणी आणि वाहतूक पायाभूत सुविधांच्या विकासासाठी रेल्वे मंत्रालयाची बांधकाम शाखा म्हणून काम करत असते. 2003 मध्ये देशाच्या वाढत्या पायाभूत सुविधांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि जलद गतीने प्रकल्प राबविण्यासाठी तसेच रेल्वे उपकरणे बांधतात कंपनी तयार करण्यासाठी त्याचा समावेश करण्यात आला आहे. रेल विकास निगम लिमिटेड ही भारतातील एक नवरत्न PSU आहे जी भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली काम करते.
| कंपनी प्रकार | केंद्रीय पी एस यु |
| म्हणून व्यापार केला | BSE: |
| उद्योग | रेल्वे पायाभूत सुविधा |
| मुख्य कार्यालय | ऑगस्ट क्रांती भवन भिकाजी कामाप्लेक्स आर के पुरम नवी दिल्ली भारत |
| क्षेत्र सेवा दिली | भारत |
| प्रमुख लोक | प्रदीप गौर |
| मालक | भारत सरकार |
| कर्मचाऱ्यांची संख्या | 515 (मार्च 2022) |
| उप कंपनी | हाय स्पीड रेट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड कार बिझी उद्योग |
रेल विकास निगम लिमिटेड ची स्थापना राष्ट्रीय रेल्वे विकास निकम च अंमलबजावणी करण्यासाठी करण्यात आली, जी भारतातील रेल्वे पायाभूत सुविधा विकसित करण्याचा प्रयत्न आहे. अशी घोषणा पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी 15 ऑगस्ट 2002 रोजी स्वातंत्र्य दिनाच्या भाषणादरम्यान लाल किल्ल्यावरून केली होती. रेल विकास निगम लिमिटेड ची औपचारिक सुरुवात वाचवांनी 26 डिसेंबर २००२ रोजी केली होती आणि रेल्वे विकास निगम लिमिटेड ची कंपनी कायदा 1956 अंतर्गत समावेश करण्यात आला होता. 24 जानेवारी 2003 मध्ये रेल विकास निगम लिमिटेड ची दोन मुख्य उद्दिष्टे म्हणजे रेल्वे पायाभूत सुविधांची क्षमता वाढवणे आणि विशेष उद्दिष्ट वाहन प्रकल्पासाठी अतिरिक्त अर्थसंकल्पीय संसाधने उभारणे.