NHM अकोला अंतर्गत विविध नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित; त्वरित अर्ज करा| NHM Akola Bharti 2025.
NHM अकोला अंतर्गत विविध नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित; त्वरित अर्ज करा: राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” CPHC सल्लागार, बजेट आणि वित्त अधिकारी, पॅरामेडिकल वर्कर, लॅब टेक्निशियन, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – आयुष” पदांची एकूण 05 जागांसाठी भरती जाहिर करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे अकोला असून, पात्र उमेदवार चे वय हे 38 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. तसेच उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा, नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारल्या जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 डिसेंबर 2024. आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

National Health Mission Akola NHM Bharti 2025: National Health Mission Akola NHM has declared new recruitment notification for the post of ” CPHC Consultant, Budget and Finance Officer, Paramedical Worker, Lab Technician, District Program Manager – Ayush” There are total post of 05 vacancies are available to fill the post. Interested candidates send there application form offline mode through. The jobs location for this post is Akola, interested candidates age Limit for the post is 38 years complete. Then educational Qualification for the post is given below. Interested and eligible candidates send there application form before the last date. The last date for submission is 27 December 2024. For more information about National Health Mission Akola NHM Bharti 2025. Visit our website.
NHM अकोला अंतर्गत विविध नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 05 रिक्त पदे
- पदाचे नाव:- CPHC सल्लागार, बजेट आणि वित्त अधिकारी, पॅरामेडिकल वर्कर, लॅब टेक्निशियन, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – आयुष
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- नोकरीचे ठिकाण :- अकोला
- वायो मर्यादा:- 38 वर्ष पूर्ण
- अर्ज करण्याची फी:- 1) For Open Category Candidates Rs. 150/- 2) For Reserve Category Candidates Rs. 100/-
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता:- आवक जावक विभाग उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ लेडी हार्डिंग च्या मागे रतनलाल प्लॉट चौक अकोला 444001.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 डिसेंबर 2024 आहे.
NHM अकोला अंतर्गत विविध नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
CPHC सल्लागार | 01 रिक्त पदे |
बजेट आणि वित्त अधिकारी | 01 रिक्त पदे |
पॅरामेडिकल वर्कर | 01 रिक्त पदे |
लॅब टेक्निशियन | 01 रिक्त पदे |
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – आयुष | 01 रिक्त पदे |
NHM अकोला अंतर्गत विविध नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
CPHC सल्लागार | Any Medical Graduate with MPH / MHA MBA Health + Experience. |
बजेट आणि वित्त अधिकारी | B.com / M.com with Tally Certificate + experience. |
पॅरामेडिकल वर्कर | 12th passed + PMW Certificate. |
लॅब टेक्निशियन | DMLT + Experience |
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – आयुष | Graduation Degree and MBA in Healthcare Management /Master’s in Health Hospital administration/ Post graduate diploma in Hospital and Health care Management. |
NHM अकोला अंतर्गत विविध नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
CPHC सल्लागार | Rs. 35,000/- Per Month |
बजेट आणि वित्त अधिकारी | Rs. 20,000/- Per Month |
पॅरामेडिकल वर्कर | Rs. 17,000/- Per Month |
लॅब टेक्निशियन | Rs. 17,000/ Per Month |
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक – आयुष | Rs. 35,000/- Per Month |
NHM अकोला अंतर्गत विविध नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
- उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
- या जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारला जाणार नाहीत.
- उमेदवाराने अर्जामध्ये सर्व माहिती सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो पण अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवाराने खाली दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज सादर करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 डिसेंबर 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला विभागाची अधिकृत वेबसाईट:
राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरी ची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.Akola.gov |
National Health Mission Akola NHM Bharti 2025: National Health Mission Akola NHM has declared new recruitment notification for the post of ” CPHC Consultant, Budget and Finance Officer, Paramedical Worker, Lab Technician, District Program Manager – Ayush” There are total post of 05 vacancies are available to fill the post. Eligible candidates send there application form offline mode through. The jobs location for this post is Akola, interested candidates age Limit for the post is 38 years complete. Then educational Qualification for the post is given below. Interested and eligible candidates send there application form before the last date. The last date for submission is 27 December 2024. For more information about National Health Mission Akola NHM Bharti 2025. Visit our website.

National Health Mission Akola NHM Bharti 2025 Details:
Name Of Department | National Health Mission Akola NHM |
Name Of Recruitment | National Health Mission Akola NHM Bharti 2025: |
Name Of Post | CPHC Consultant, Budget and Finance Officer, Paramedical Worker, Lab Technician, District Program Manager – Ayush” |
Jobs location | Akola |
Application Mode | Offline |
Official Website | http://www.Akola.gov |
Vacancies Details for National Health Mission Akola NHM Bharti 2025:
Name Of Post | Number Of Post |
CPHC Consultant | 01 Post |
Budget and Finance Officer | 01 Post |
Paramedical Worker | 01 Post |
Lab Technician | 01 Post |
District Program Manager – Ayush | 01 Post |
Educational Qualification for National Health Mission Akola NHM Bharti 2025:
Name Of Post | Educational Qualification |
CPHC Consultant | Any Medical Graduate with MPH / MHA MBA Health + Experience. |
Budget and Finance Officer | B.com / M.com with Tally Certificate + experience. |
Paramedical Worker | 12th passed + PMW Certificate. |
Lab Technician | DMLT + Experience |
District Program Manager – Ayush | Graduation Degree and MBA in Healthcare Management /Master’s in Health Hospital administration/ Post graduate diploma in Hospital and Health care Management. |
Salary Details for National Health Mission Akola NHM Bharti 2025:
Name Of Post | Salary Details |
CPHC Consultant | Rs. 35,000/- Per Month |
Budget and Finance Officer | Rs. 20,000/- Per Month |
Paramedical Worker | Rs. 17,000/- Per Month |
Lab Technician | Rs. 17,000/- Per Month |
District Program Manager – Ayush | Rs. 35,000/- Per Month |
Age Criteria for National Health Mission Akola NHM Bharti 2025:
Age Limit | 38 Years Complete |
All Important Links and PDF for National Health Mission Akola NHM Bharti 2025:
Advertisement PDF | Download PDf |
Official Website | http://www.Akola.gov |
Official Website | http://www.ankjobs.com |
नॅशनल हेल्थ मिशन भारत सरकारने 2013 मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान आणि राष्ट्रीय शहरी आरोग्य मिशनची समावेश करून सुरू केले. मार्च 2018 मध्ये ते मार्च 2020 पर्यंत सुरू ठेवण्यासाठी पुढे वाढवण्यात आले मिशन डायरेक्टरच्या अध्यक्षतेखाली आणि भारत सरकारद्वारे नियुक्त केलेल्या राष्ट्रीय स्तरावर मॉनिटरचे निरीक्षण केले जाते. ग्रामीण आरोग्य अभियान आणि नुकतेच सुरू करण्यात आलेले राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान मुख्य कार्यक्रम घटकांमध्ये ग्रामीण आणि शहरी भागात आरोग्य प्रणाली बळकटीकरण समाविष्ट आहे. प्रजनन माता नवजात बाल आणि किशोरवयीन आरोग्य आणि संसर्गजन्य आणि संसर्गजन्य रोग लोकांच्या घरच्यांना जबाबदार आणि प्रतिसाद देणाऱ्या न्याय परवडणाऱ्या आणि दर्जेदार आरोग्य सेवांसाठी सर्वात श्री प्रवेशाची कल्पना करते.