यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर अंतर्गत 4 हजार पदांची मेगा भरती| Yantra India Limited Bharti 2024.

यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर अंतर्गत 4 हजार पदांची मेगा भरती| Yantra India Limited Bharti 2024.

यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर अंतर्गत 4 हजार पदांची मेगा भरती: यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर विभाग अंतर्गत नवीन मेगा भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” शिकाऊ उमेदवार” पदाच्या एकूण 4039 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. तसेच या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे नागपूर असून, पात्र असलेल्या उमेदवाराचे वय हे 14 ते 18 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि यंत्र इंडिया लिमिटेड विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.yantraindia.co.in

उमेदवाराने लक्षात घ्यावे की अर्ज सबमिट करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल ऑक्टोंबर 2024 च्या शेवटच्या आठवड्यात उघडले जाण्याची शक्यता आहे.

Yantra India Limited Nagpur Bharti 2024: Yantra India Limited Nagpur has published new recruitment notification for the post of ” Apprentice” There are total post of 4039 various vaccant post is available to fill the post. Interested candidates send there application form online mode through. The application will be submitted before the last Date. The last date for submission is October 2024. Interested candidates age Limit for the post is 14 to 18 years complete. And educational qualification for this post is given below. For more information about Yantra India Limited Nagpur Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

Kindly note that the online portal for candidates is likely to be opened during last week of October 2024.

यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर अंतर्गत 4 हजार पदांची मेगा भरती ची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 4039 रिक्त पदे
  • पदाचे नाव:- शिकाऊ उमेदवार
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • नोकरीचे ठिकाण :- नागपूर
  • वायो मर्यादा:- 14 ते 18 वर्ष पूर्ण
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • उमेदवाराने लक्षात घ्यावे की अर्ज सबमिट करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल ऑक्टोंबर 2024 च्या शेवटच्या आठवड्यात उघडले जाण्याची शक्यता आहे.

यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर अंतर्गत 4 हजार पदांची मेगा भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
नॉन आयटीआय 1463 रिक्त पदे
आयटीआय 2576 रिक्त पदे
यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर अंतर्गत 4 हजार पदांची मेगा भरती ची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
Should have passed madhymik ( Class X Standard or equivalent) as on closing date of application with minimum 50% Marks in aggregate and with 40% marks in mathematics and science each.
Should have passed relevant trade test from any institute recognised by NCVT of SCVT or any other authority specific through gazette notification of Ministry of skill Development and entrepreneurs/ Ministry of labour and employment with duration as per the apprentice Act 1961 plus passed madhyamik / class 10th standard or equivalent ( minimum 50% aggregate marks both in matriculate should possess the qualification as on the closing date of the online application.
यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर अंतर्गत 4 हजार पदांची मेगा भरती साठी अर्ज करण्याची पद्धत:
  1. उमेदवाराने अर्ज करण्यादी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
  2. वरील जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  4. उमेदवाराने अर्जामध्ये सर्व माहिती ही सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो पण अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  5. खाली दिलेल्या लिंक करून उमेदवार थिएटरचा सादर करू शकतो.
  6. उमेदवाराने लक्षात घ्यावे की अर्ज सबमिट करण्यासाठी ऑनलाईन पोर्टल ऑक्टोंबर 2024 च्या शेवटच्या आठवड्यात उघडले जाण्याची शक्यता आहे.

अजून माहिती साठी तुम्ही हि यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी:

http://www.yantraindia.co.in

यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर विभागाची PDF:

Download PDf

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com या वेबसाईट ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

यंत्र इंडिया लिमिटेड नागपूर विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDf
अधिकृत वेबसाईट http://www.yantraindia.co.in
Yantra India Limited Nagpur Bharti 2024: Yantra India Limited Nagpur has published new recruitment notification for the post of ” Apprentice” There are total post of 4039 various vaccant post is available to fill the post. Interested candidates send there application form online mode through. The application will be submitted before the last Date. The last date for submission is October 2024. Interested candidates age Limit for the post is 14 to 18 years complete. And educational qualification for this post is given below. For more information about Yantra India Limited Nagpur Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

Yantra India Limited Nagpur Bharti 2024 Details:

Name Of PostYantra India Limited Nagpur
Name Of Recruitment Yantra India Limited Nagpur Bharti 2024:
Name Of Post Apprentice
Jobs location Nagpur
Application Mode Online
Official Website http://www.yantraindia.co.in
Vacancies Details for Yantra India Limited Nagpur Bharti 2024:
Name Of PostNumber of post
Non ITI1463 Post
ITI2576 Post
Educational Qualification for Yantra India Limited Nagpur Bharti 2024:
Name Of PostEducational Qualification
Non ITI Should have passed madhymik ( Class X Standard or equivalent) as on closing date of application with minimum 50% Marks in aggregate and with 40% marks in mathematics and science each.
ITIShould have passed relevant trade test from any institute recognised by NCVT of SCVT or any other authority specific through gazette notification of Ministry of skill Development and entrepreneurs/ Ministry of labour and employment with duration as per the apprentice Act 1961 plus passed madhyamik / class 10th standard or equivalent ( minimum 50% aggregate marks both in matriculate should possess the qualification as on the closing date of the online application.
Age Criteria for Yantra India Limited Nagpur Bharti 2024:
Age Limit14 to 18 years complete
All Important Dates for Yantra India Limited Nagpur Bharti 2024:
The last date for submissionOctober 2024
All Important Links and PDF for Yantra India Limited Nagpur Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDf
Official Website http://www.yantraindia.co.in
Official Website http://www.ankjobs.com
Important Note for Yantra India Limited Nagpur Bharti 2024:
  1. Candidates who have already applied through the government of India portal, www. apprenticeship.gov.in are required to re apply through our website of YIL IE www yantraindia.co.in
  2. Candidates that any addendum / Corrigendum in respect of change in calendar of events vacancies etc. Will be uploaded/ published through e-portal website www.yantraindia.co.in only and no separate notice through any other means will be issued.

Attention is drawn to the short advertisement mentioned under reference in this regard it shall be noted that due to unforeseen circumstances the website, I,e. www.yantraindia.co.in has crashed therefore, this Corrigendum is hereby publishes to advertise the following changes:

  1. In due course details advertisement and other shall be made available on recruit – gov.com
  2. Candidates who have already applied through the government of India portal www. apprenticeship.gov in are required to re-apply through recruit-gov.com

यंत्र इंडिया लिमिटेड ही एक भारतीय प्रमुख सरकारी मालिकेचे संरक्षण उत्पादन पीएसयु आहे. ज्याचे मुख्यालय नागपूर येथे स्थित आहे ऑर्डर फॅक्टरी बोर्डाच्या सात वेगवेगळ्या सार्वजनिक उपक्रमांमध्ये सरकारच्या पुनर्रचना आणि कार्पोलायझेशनच्या एक भाग म्हणून 2021 मध्ये स्थापन करण्यात आले. कंपनीमध्ये आठ संरक्षण उत्पादन कारखाना युनिट साहित्यात पुरवठा सशस्त्र स्पोटके सशस्त्र आणि भारतीय तोफखाना यांच्या घरचा स्वदेशी पूर्ण केला जातात.

यंत्र इंडिया लिमिटेड अंतर्गत येणाऱ्या ऑर्डनन्स फॅक्टरी:

  • ऑर्डनेस फॅक्टरी अंबाझरी
  • ऑडनस फॅक्टरी अंबरनाथ
  • ऑर्डनेस फॅक्टरी भुसावल
  • अर्थनेस फॅक्टरी दमदम
  • ऑडनस फॅक्टरी कटनी
  • ओडनेस फॅक्टरी मुरादा नगर
  • मेटल अँड स्टील फॅक्टरी ईसापुर
  • ग्रे आयरन फाउंडर जबलपूर