मुरगाव पोर्ट प्राधिकरण विभागात नवीन भरती जाहिर| Mormugao Port Authority Bharti 2024.

मुरगाव पोर्ट प्राधिकरण विभागात नवीन भरती जाहिर| Mormugao Port Authority Bharti 2024.

मुरगाव पोर्ट प्राधिकरण विभागात नवीन भरती जाहिर: मुरगाव पोर्ट प्राधिकरण विभागात विविध पदांची भरती ची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” प्रशिक्षणार्थी पायलट, डी वाय सचिव, लेखा अधिकारी सहाय्यक कार्यकारी अभियंता, सहाय्यक साहित्य व्यवस्थापक, कायदा अधिकारी, सहाय्यक खर्च लेखाधिकारी आणि सहाय्यक अभियंता” पदाच्या एकूण 13 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. उमेदवाराला अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 ऑगस्ट 2024 आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि मुरगाव पोर्ट प्राधिकरण विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.mptgoa.gov.in

Mormugao Port Authority Bharti 2024: Mormugao Port Authority has declared new recruitment notification for the post of “Trainee pilot, DY Secretary, Accounts Officer, Assistant Executive Engineer, Assistant Material Manager, Law Officer, Assistant Cost Accounts Officer and Assistant Engineer”. There are total post of 13 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline mode through. The application will be submitted before the last date for mentioned address. The last date for submission is 22 August 2024. Age Limit for the post is 30 to 40 years complete. For more information about Mormugao Port Authority Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

मुरगाव पोर्ट प्राधिकरण विभागात नवीन भरती जाहिर झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 13 रिक्त पदे
  • पदाचे नाव:-प्रशिक्षणार्थी पायलट, डी वाय सचिव, लेखा अधिकारी सहाय्यक कार्यकारी अभियंता, सहाय्यक साहित्य व्यवस्थापक, कायदा अधिकारी, सहाय्यक खर्च लेखाधिकारी आणि सहाय्यक अभियंता”
  • शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • वायो मर्यादा:- 30 ते 40 वर्ष पूर्ण
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता :- सचिव, मुरमुगाव बंदर प्राधिकरण हेडलांड सडा गोवा – 403804
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 ऑगस्ट 2024 आहे.

मुरगाव पोर्ट प्राधिकरण विभागात नवीन भरती जाहिर झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
प्रशिक्षणार्थी पायलट05 रिक्त पदे
डी वाय सचिव01 रिक्त पदे
लेखाधिकारी02 रिक्त पदे
सहाय्यक कार्यकारी अभियंता01 रिक्त पदे
सहाय्यक साहित्य व्यवस्थापक01 रिक्त पदे
कायदा अधिकारी01 रिक्त पदे
सहाय्यक खर्च लेखाधिकारी01 रिक्त पदे
सहाय्यक अभियंता01 रिक्त पदे
मुरगाव पोर्ट प्राधिकरण विभागात नवीन भरती जाहिर झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी पायलटMust hold a Certificate of competency as master of foreign going ship issued by the Ministry of ports Shipping and waterways government of India with experience
डी वाय सचिवDegree with 9 years experience
लेखाधिकारीMust be a member of institute of chartered accountant of India or of Institute of cost and works Accountants of India
सहाय्यक कार्यकारी अभियंताDegree in electrical/ Electronic and Communication Engineering
सहाय्यक साहित्य व्यवस्थापकDegree in Machanical / Electrical engineering
कायदा अधिकारीDegree in Law with Experience
सहाय्यक खर्च लेखाधिकारीDegree chartered accountants Passed
सहाय्यक अभियंताDegree / Diploma in Electrical/ Electronic and Communication Electronic and Telecommunication engineering with at least 3 years of experience
मुरगाव पोर्ट प्राधिकरण विभागात नवीन भरती जाहिर झाली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
प्रशिक्षणार्थी पायलटRs. 70,000/- – 20,000/- per Month
डी वाय सचिनRs. 60,000 – 1,80,000/- per Month
लेखाधिकारीRs. 50,000 – 1,60,000/- per Month
सहाय्यक कार्यकारी अभियंताRs. 50,000 – 1,60,000/- per Month
सहाय्यक साहित्य व्यवस्थापकRs. 50,000 – 1,60,000/- per Month
कायदा अधिकारीRs. 40,000 – 1,40,000/- per Month
सहाय्यक खर्च लेखा अधिकारीRs. 40,000 – 1,40,000/- per Month
सहाय्यक अभियंताRs. 40,000 – 1,40,000/- per Month
मुरगाव पोर्ट प्राधिकरण विभागात नवीन भरती जाहिर झाली त्या साठी अर्ज कसा करावा:
  1. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
  2. वरील जाहिरातीनुसार अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. सर्व आवश्यक पात्रता अटीन बाबत संपूर्ण माहिती द्या अपूर्ण अर्ज असल्यास तो स्वीकारल्या जाणार नाही.
  4. खाली दिलेल्या लिंक वरून उमेदवार अर्ज थेट सादर करू शकतो.
  5. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 22 ऑगस्ट 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही हि मुरगाव पोर्ट प्राधिकरण विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.

मुरगाव पोर्ट प्राधिकरण विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी:

http://www.mptgoa.gov.in

मुरगाव पोर्ट प्राधिकरण विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती सबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

मुरगाव पोर्ट प्राधिकरण विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDF Download PDF
अधिकृत वेबसाईट http://www.mptgoa.gov.in
Mormugao Port Authority Bharti 2024: Mormugao Port Authority has declared new recruitment notification for the post of “Trainee pilot, DY Secretary, Accounts Officer, Assistant Executive Engineer, Assistant Material Manager, Law Officer, Assistant Cost Accounts Officer and Assistant Engineer”. There are total post of 13 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline mode through. The application will be submitted before the last date for mentioned address. The last date for submission is 22 August 2024. Age Limit for the post is 30 to 40 years complete. For more information about Mormugao Port Authority Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

Mormugao Port Authority Bharti 2024 Details:

Name Of DepartmentMormugao Port Authority
Name Of Recruitment Mormugao Port Authority Bharti 2024:
Name Of Post Trainee pilot, DY Secretary, Accounts Officer, Assistant Executive Engineer, Assistant Material Manager, Law Officer, Assistant Cost Accounts Officer and Assistant Engineer”.
Jobs location —-
Application mode Offline
Official Website http://www.mptgoa.gov.in
Mormugao Port Authority Bharti 2024 Vacancies Details:
Name Of PostNumber of post
Trainee pilot 05 Post
DY Secretary 01 Post
Accounts Officer 02 Post
Assistant Executive Engineer 01 Post
Assistant Material Manager 01 Post
Law Officer 01 Post
Assistant Cost Accounts Officer 01 Post
Assistant Engineer 01 Post
Educational Qualification for Mormugao Port Authority Bharti 2024:
Name Of PostEducational Qualification
Trainee pilot Must hold a Certificate of competency as master of foreign going ship issued by the Ministry of ports Shipping and waterways government of India with experience
DY Secretary Degree with 9 years experience
Accounts Officer Must be a member of institute of chartered accountant of India or of Institute of cost and works Accountants of India
Assistant Executive Engineer Degree in electrical/ Electronic and Communication Engineering
Assistant Material Degree in Machanical / Electrical engineering
Law Officer Degree in Law with Experience
Assistant Cost Accounts Degree chartered accountants Passed
Assistant Engineer Degree / Diploma in Electrical/ Electronic and Communication Electronic and Telecommunication engineering with at least 3 years of experience
Salary Details for Mormugao Port Authority Bharti 2024:
Name Of PostSalary Details
Trainee Pilot Rs. 70,000/- – 20,0000/- per Month
DY Secretary Rs. 60,000/- – 180,000/- per Month
Accounts Officer Rs. 50,000/- – 160,000/- per Month
Assistant Executive Engineer Rs. 50,000/- – 160,000/- per Month
Assistant Material Manager Rs. 50,000/- – 160,000/- per Month
Law Officer Rs. 40,000/- – 140,000/- per Month
Assistant Cost Accounts Officer Rs. 40,000/- – 140,000/- per Month
Assistant Engineer Rs. 40,000/- – 140,000/- per Month
Age Criteria for Mormugao Port Authority Bharti 2024:
Age Limit30 to 40 years
All Important Dates for Mormugao Port Authority Bharti 2024:
The last date22 August 2024
All Important Links and PDF for Mormugao Port Authority Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.mptgoa.gov.in
गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून सात किमी अंतरावर आहे. वास्को द कामा रेल्वे स्थानक मडगाव रेल्वे स्थानका खालोखाल गोव्यातील दुसऱ्या क्रमांकाचे वरदडीचे स्थानक असून राष्ट्रीय महामार्ग 17 येथूनच धावतो.
मोरगाव बंदर प्राधिकरणाने एका दिवसात सर्वाधिक म** हाताळण्याचा नवा आशियाई विक्रम नोंदविलेल आहे. बुधवारी या बंदरावर 24 तासात 29 150 मॅट्रिक टन लोह कनिष्ठ हाताळले गेले.
एमसी एक्सप्लोरर आफ्रिका या जहाजाला हा म** भरला गेला मोरगाव बंदरातील पद क्रमांक दहा वरून हा म** लोड केला गेला. त्यामुळे बुधवारी प्रतिदिन सर्वाधिक म** हाताळण्याचा नवा आशियाई विक्रम प्रस्थापित केला. आणि मागील विक्रमाला मागे टाकले यांनी पत्रकारांना ही माहिती दिली आहे.
ते म्हणाले की बर्थडे 24 तासात जहाजावर 29 150 मॅट्रिक टन लोहखनिज प्लेट्स कार्गो लोड करण्यात आले होते. हा कोणत्याही स्टीफन मिळवलेले सर्वोच्च लँडिंग परफॉर्मन्स आहे.