मुंबई महानगरपालिका अंतर्गत 118 जागा साठी भरती | BMC Bharti 2024.

मुंबई महानगरपालिका अंतर्गत 118 जागा साठी भरती| BMC Bharti 2024.

मुंबई महानगरपालिका अंतर्गत 118 जागा साठी भरती: मुंबई महानगरपालिका अंतर्गत नुकतीच भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली. या जाहिराती नुसार “अनुज्ञापन निरीक्षक ” पदाच्या एकूण 118 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज हा 20 एप्रिल 2024 पासून सुरू होणार आहे. आणि अर्ज 17 मे 2024 रोजी शेवटची तारीख आहे. अजून माहिती साठी तुम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.portal.mcgm.gov.in

BMC Licences Inspector Bharti 2024 : BMC ( Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) has declared new recruitment notification for the post of Licence Inspector . There are total post of 118 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application before the last date. The application will be start form 20 April 2024. And the last date for apply is 17 May 2024. Eligible candidates send there application form online through. The mentioned link. For more information about BMC Licences Inspector Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

मुंबई महानगरपालिका अंतर्गत 118 जागा साठी भरती ची सविस्तर माहिती:

  • पद संख्या:- 118 रिक्त पदे
  • पदाचे नाव:- अनुज्ञापन निरीक्षक
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
  • वायो मर्यादा:- 43 वर्ष पूर्ण.
  • नोकरीचे ठिकाण :- मुंबई
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची फी:- खुला प्रवर्ग साठी 1000/-₹ ( सर्व करा सोबत). मागासवर्गीय साठी 900/-₹ ( सर्व करा सोबत)
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 20 एप्रिल 2024 आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे.

मुंबई महानगरपालिका अंतर्गत 118 जागा साठी भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
अनुज्ञापन निरीक्षक118 रिक्त पदे
मुंबई महानगरपालिका अंतर्गत 118 जागा साठी भरती ची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अनुज्ञापन निरीक्षकउमेदवार कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असावा.
मुंबई महानगरपालिका अंतर्गत 118 जागा साठी भरती ची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
अनुज्ञापन निरीक्षकस्तर M 17 रू. 29,200. 92,300 ( असूधारित वेतनश्रेणीनुसार 5,200 – 20,200 +b2,800 वेतन श्रेणी )
मुंबई महानगरपालिकेच्या खात्याअंतर्गत ऑनलाइन परीक्षा फी पुढील प्रमाणे :
  1. खुल्या प्रवर्गासाठी 1000/-₹ ( सर्व करा सोबत)
  2. मागासवर्गीयांकरिता 900/- ₹ ( सर्व करा सोबत)

परीक्षा फी भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे सदर परीक्षा फी ह ना परतावा राहील व ते कोणत्याही परिस्थितीत परत केली जाणार नाही.

मुंबई महानगरपालिका अंतर्गत 118 जागा साठी भरती साठी अर्ज करण्याची पद्धत:

  1. जाहिराती नुसार उमेदवाराला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्ज करण्यापूर्वी उमेदवाराने वरील सर्व जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.
  3. शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत.
  4. खाली दिलेल्या लिंक वरून उमेदवार थेट सादर करू शकतो.
  5. अर्ज सुरू होण्याची तारीख हि 20 एप्रिल 2024 आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 17 मे 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही हि बृहन्मुंबई महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे अधिकृत वेबसाईट :

http://www.portal.mcgm.gov.in

बृहन्मुंबई महानगरपालिकेची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही हि बृहन्मुंबई महानगरपालिकेची अधिसूचना पाहू शकता. तसेच ही सरकारी नोकरीची संधी तुम्ही तुमच्या मित्रांना उपलब्ध करून देऊ शकता, त्या साठी हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी पाहण्यासाठी साठी www. ankjobs.com ला भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

महत्त्वाच्या लिंक्स आणि पीडीएफ खालील प्रमाणे :

भरतीची PDFDownload PDF
ऑनलाईन अर्ज करा.
अधिकृत वेबसाईटhttp://www.portal.mcgm.gov in
The recruitment notification has been declared from the Brihanmumbai Mahanagarpalika Corporation for interested and eligible candidates online application are invited for the Licence Inspector Post. There are total post of 118 vacancies available. The jobs location for this post is Mumbai. Application need to apply online mode for BMC Licences Inspector Bharti 2024. Interested and eligible candidates can apply their application through given link. For more information about Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Licence Inspector Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

Mumbai Mahanagar Palika licence inspector Bharti 2024 Details:

Name of Department Brihnmumbai Mahanagarpalika Corporation
Recruitment Details BMC Licence inspector Bharti 2024.
name of postLicense Inspector
Job Location Mumbai
Application ModeOnline
Official Website http://www.portal.mcgm.gov.in
Vacancy Details for BMC Licence Inspector Bharti 2024:
Name of postVacancy Details
Licence Inspector 118 pots
Educational Qualification for BMC Licence Inspectors Bharti 2024 :
Name of postEducational Qualification
Licence Inspector The Candidate should have passed the degree examination of any recognised university.
Salary Details for BMC Licence Inspectors Bharti 2024 :
Name of Post Salary Details
Licence Inspector Level M 17 Rs. 29200. 92,300 ( Grade pay 5,200 – 20,200 + 2,800 as Per Unrevised pay scale)
Age Criteria for BMC Licence Inspectors Bharti 2024 :
Name of postAge Criteria
Licence Inspector 43 years.
Application fee for BMS Licence Inspectors Bharti 2024:
Open category 1000/-
other category900/-
All Important Dates for BMC Licence Inspectors Bharti 2024 :
Application will be start from20 April 2024.
Last Date for apply 17 May 2024
All Important Links and PDF for BMC Licence Inspectors Bharti 2024 :
Advertisement PDFDownload PDF
Officials Website http://www.portal.mcgm.gov.in

बृहन्मुंबई महानगरपालिका महाराष्ट्राची राजधानी व भारताची आर्थिक राजधानी मुंबईला नियंत्रित करते. आणि भारत ही अति श्रीमंत महानगरपालिका संस्था आहे याची स्थापना मुंबई महानगरपालिका कायदा 1888 अंतर्गत करण्यात आली होती शहरातील महानगरपालिकेच्या सुविधा प्रशासनात आणि मुंबई काही उपनगरातील क्षेत्र ही जबाबदारी घेते.

बृहन्मुंबई महानगरपालिकेचे नेतृत्व हा एक आयएएस IAS अधिकारी करतो तो महानगरपालिकेचा आयुक्त म्हणून काम करतो. व कार्यकारी अधिकारी वापरतो मूलभूत नागरी सुविधा आणि कर्तव्याची अंमलबजावणी करणाऱ्या नगरसेवकांची निवड करण्यासाठी पंचवार्षिक पंचवार्षिक निवडणूक घेतली जाते महापौर संस्था बहुसंख्या पक्षाची सभागृहाचे प्रमुख म्हणून काम करतात. तसेच जून 2008 पर्यंत बीएमसी BMC मधील सर्व प्रशासकीय कामकाज मराठी भाषेत चालते या निर्णयामुळे वाद निर्माण झाला त्यानंतर बीएमसी BMC ने आपली भूमिका हलकी केली आणि फॉर इंग्लिश मध्ये स्वीकारायला सुरुवात केली.

मुंबई महानगरपालिकेची स्थापना कधी झाली :

विस्तार कसा करायचा मुंबई महानगरपालिका महाराष्ट्राची राजधानी आपल्या भारत देशाची आर्थिक राजधानी आंदोलन नियंत्रित करण्याचे काम करते आणि भारताती श्रीमंत मामा पर पालिका संस्थान याची स्थापना ही 1888 मध्ये करण्यात आली आहे.

एकूण मुंबईमध्ये महानगरपालिका किती आहेत :

महाराष्ट्र राज्यात 29 महानगरपालिका आहेत आणि एकट्या मुंबई अंतर्गत बृहन्मुंबई , ठाणे ,पनवेल ,मीरा- भाईंदर ,कल्याण- डोंबिवली ,नवी मुंबई ,वसई -वीरार उल्हासनगर आणि भिवंडी असे महानगरपालिका आहेत.

नवी मुंबई हा जिल्हा आहे का :

नवी मुंबई हे भारताच्या मुख्य भूमीवर महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागात मुंबईलाच लागून असलेले नियोजित शहर आहे नवी मुंबई हे शहर ठाणे आणि रायगड या दोन जिल्ह्यांमध्ये वसलेले आहे हा मुंबई महानगर क्षेत्राचा एक भाग आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका सर्व नागरिकांना सुलभ जीवन जगता यावे या कारणांसाठी परिणामकारक नागरिक कार्यक्रम समर्पित करण्याची मुंबई महानगरपालिकेची इतिहासिक परंपरा आहे तो मुंबई महानगरपालिका ही अशी प्राथमिक संस्था आहे जी गृह मुंबईमधील नागरी सेवा साठी जबाबदार आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या स्थापना ही 882 मध्ये भारतातील पहिली महानगरपालिका म्हणून करण्यात आली तिच्या स्थापनेपासून बहुसंख्या राजकीय गट स्वयंसेवी संस्था आणि नागरिकी संघटना तिच्याबरोबर शिक्षण सार्वजनिक आरोग्य नागरिक सुविधा कला आणि संस्कृती पुरातन वस्तू जतन इत्यादी क्षेत्रांमध्ये फार लक्षपूर्वक काम करीत आहेत. व गृहन्मुंबई महानगरपालिकेतील संस्था ह्या पूर्व मुंबई हा महानगरपालिकेच्या कुटुंबाचा एक घटक असून मुंबईच्या नागरिकांसाठी कार्यक्षम आणि उत्कृष्ट सेवा देण्याचे काम गाठण्यासाठी एकत्रित काम करत आहेत. जो मुंबई महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात मोठी स्थानिक स्वराज्य संस्था आहे.

BMCबृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Mahanagpalika)
BMC ची स्थापनाइ. स. 1888
BMC चे मुख्य कार्यालय छत्रपती शिवाजी रेल्वे टर्मिनल्स च्या समोर,
BMC चे मुख्य उद्दिष्ट उद्देश म्हणजे ही संस्था लोकांच्या विकासासाठी काम करते.
BMC ही भारतातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकां पैकी एक आहे. या संस्थेचे नाव हे शहराच्या मोठ्या कॉर्पोरेशन वरून ठेवण्यात आले आहे. आणि ही संस्था भारतातील सर्वात मोठी मुंबई शहर नियंत्रित करते.

BMC ची प्रशासकीय रचना :

मुंबई महानगरपालिका घटनेच्या 74 व्या दुरुस्ती कायदा नुसार कार्यकर्तेचे सर्व महानगरपालिका सरकारच्या कार्याची व्याख्या करते. त्यात शहरातील वाट आहे जिथे लोक त्यांचे प्रतिनिधी निवडतात आणि हे प्रतिनिधी बीएमसी मध्ये नगरसेवक म्हणून काम. प्रशासकीय मंडळ नागरी विकासात अतिशय सक्रिय भूमिका बजावते आणि शहरातील विधानसभेची निवडणूक महत्त्वाची बनवली आहे.

BMC च्या जबाबदारी आणि कार्य:

भारतामध्ये अनेक महानगरपालिका आहेत तर मुंबई ही एक सर्वात मोठी महानगरपालिका आहे.जी स्थानिक भागांसाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडते.

  • बॉम्बे बेड शहर हे देशाची व्यवसायिक केंद्र आहे आणि बीएमसी BMC त्याच्या दैनंदिन जीवनाचा गाभा आहे. मुंबईमधील प्रत्येक मूलभूत गरजेचे हाताळणी BMC बीएमसी कडून इतकी केली जाते की ती नसल्यामुळे शहराची दुरवस्था होऊ शकते.
  • शहरातील सर्व जन्म आणि मृत्यूची नोंद करण्याची जबाबदारी सुद्धा बीएमसी BMC चीच असते.
  • BMC हे रुग्णालयाचे तसेच रस्त्याच्या देखभालीचे सुद्धा काम करते.
  • सर्व उद्याने आणि सार्वजनिक जागा तसेच सर्व कचरा विल्हेवाट आणि पाणीपुरवठा यंत्रणा या प्रकरणाच्या अंतर्गत नियंत्रित काम करतात.
  • BMC हे शहरातील स्वच्छता तसेच स्वच्छता सुविधा सुद्धा पाहते.
  • उड्डाणपूल आणि टोल महसूल हे बीएमसी BMC च खात्यात येतात.
  • मुंबईमधील लोकांच्या दैनंदिन जीवनातील देखरेखी साठी तसेच उन्नतीसाठी BMC अधिकृत आहे.
  • शहरातील मूळ रस्त्यावर विकास कामांना चालना देते.
  • नाल्याची साफसफाई करून नवीन नाले तयार करते जुन्याची नूतनीकरण पाणी काढणे ही कामे मक्तेदारी मानकर पालिकेकडून केली जातात या कामाची जबाबदारी पार पाडणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे.
  • शहरांमधील उद्यान यांचे बांधकाम करणे.
  • स्मशानभूमी आणि स्मशानभूमीवरही बीएमसी BMC चा अधिकार असतो आणि सरकारी जमिनीवर कुणीही अतिक्रमण करू नये याची काळजी देखील बीएमसी BMC घेत असते.
  • शहरांमध्ये पुरेसा पाणीपुरवठा करणे हे सुद्धा काम बीएमसीचे BMC असते.
  • मोठी घरी आणि सरकारी जमीन बेकायदेशीर बळजबरीने भडकावणाऱ्यांवर बीएमसी BMC कारवाई करते आणि त्या बेकायदेशीर जमिनीचा कच्चा हटवते.
  • BMC सार्वजनिक ठिकाणी आणि समुद्रकिनारी तसेच दिपुरांची देखभाल करणे देखील आवश्यक आहे.
  • महामारी पसरली असेल तर ती रोखण्याची जिम्मेदारी सुद्धा बीएमसीचीच BMC असते.
  • BMC या शहरातील अनेक वेगवेगळी महत्त्वाचे कामे पार पाडावी लागतात व पहावी लागतात.

सामान्य भाषेत सांगायचे झाले तर बीएमसी BMC ही लोकांसाठी काम करणारी कंपनी आहे जी सरकार द्वारे चालवली जाते व त्यात एक आयएएस IAS अधिकारी नियुक्त केला जातो.