माझगाव डॉक मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी| Mazagaon Dock Bharti 2024.
माझगाव डॉक मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी: माझगाव डॉक अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली. या जाहिराती नुसार अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदा साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. उमेदवाराने अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने म्हणजे ईमेल द्वारे करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 20 मार्च 2024 आहे. या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही खालील प्रमाणे दिलेली सर्व माहिती सविस्तर वाचूनच अर्ज करावा अधिक माहिती साठी तुम्ही माझगाव डॉक च्या अधिकृत वेबसाईट वर भेट द्यावी.

Mazagon Dock Bharti 2024: Mazagon Dock Ship Builders Ltd. Has invited applications for the post of Chairman and Manging Director interested and eligible candidates for apply this post to the mentioned address before the last date. The last date for apply this advertisement is 20 March 2024. For more information about the Mazagon Dock Ship Builders Ltd visit our website.
माझगाव डॉक मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी ची सविस्तर माहिती:
- पद संख्या :-
- पदाचे नाव :- अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
- वायो मर्यादा:- 45 वर्ष पूर्ण.
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन / ऑनलाईन ( ईमेल द्वारे)
- ईमेल आयडी :- jsns@ddpmod.gov.in
- अर्ज करण्याचा पत्ता:- सुश्री वीणा कालरा, अवर सचिव. भारत सरकार, संरक्षण मंत्रालय. संरक्षण उत्पादन विभाग, कक्ष क्रमांक 206 बी विंग सेना भवन, नवी दिल्ली – 110011
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024.
माझगाव डॉक मध्ये पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी ची पद संख्या आणि पदाचे नाव.
पदाचे नाव | पद संख्या |
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक | — |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक | The application should be engineering graduate/ Chartered accountant/ cost account / post graduate Or graduate with MBA/ PGDIM from a leading Institute Candidate with P. G. Degree in Naval / Electrical / Electronics/ Mechanical / Marine / engineering will have preference. |
- उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील जाहिरात सविस्तर वाचावी.
- या जाहिराती नुसार उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने/ ऑनलाईन ईमेल द्वारे करायचा आहे.
- अर्ज हा वरील दिलेल्या पत्त्यावर सादर करावा.
- ईमेल शेवटच्या तारखे अगोदर करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मार्च 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड ची अधिकृत वेबसाईट बघावी. आणि PDF चेक करावी.
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड ची अधिकृत वेबसाईट:
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड ची PDF:
जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही खालील सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. अशाच नवनवीन भरतीच्या जाहिराती संबंधित अजून माहिती मिवण्यासाठी तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड हे माझगाव मुंबई येथे स्थित आहे. हे एक शिपयार्ड आहे. हे भारतीय नौदल साठी आणि ऑफ शोआर प्लॅटफॉर्म युद्ध नौका आणि पाणबुड्या तयार करण्यात येते. तसेच ऑफ शोआर ऑइल ड्रीलिंग साठी संबंधित समर्थन जहाजे तयार करते. हे ट्रॅकर मालवाहू मोठ्या प्रमाणात वाहक, प्रवासी जहाजे आणि फेरी देखील तयार करते. आजच्या लेखात आपण माझगाव डॉक बद्दल संपूर्ण माहिती बघणार आहोत.
- MDL च्या शिपयार्ड्स ची स्थापना 18 व्या शतकात झाली. यार्ड्स ची मालकी पेनिंसुलार आणि ओरिएंटल स्टीम नेव्हिज कंपनी यासारख्या स्थामार्फत गेली. अखेरीस माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड ही सार्वजनिक कंपनी म्हणून 1934 मध्ये नोंदणीकृत झाली.
- 1960 मध्ये शिप यार्ड चे राष्ट्रीय करान करण्यात आले आणि आता ती भारत सरकार ची सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे.
माझगाव डॉक शिप बिल्डर्स ची ॲक्टिव्हिटी:
- व्हाइस अडमिनार नारायण प्रसाद हे माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड चे अध्यक्ष आहेत .
- माझगाव डॉक यार्ड मधील क्रिया कलाप म्हणजे जहाज बांधणी पाणबुडी बांधणे आणि ऑफ शॉर स्ट्रक्चरल चे फ्राब्रिकेशन त्याची मुंबई आणि न्हावा येथे उत्पादन सुविधा आहे.
- यार्ड मध्ये 30,000 डेड वेट टन ( DWT) पर्यंत युद्ध नौका पाणबुड्या आणि व्यापारी जहाजे तयार करण्याची क्षमता आहे.
- माझगाव डॉक हे वेल्हेड प्लॅटफॉर्म प्रक्रिया आणि उत्पादन प्लॅटफॉर्म आणि तेल शोधण्यासाठी ज्यक उप रिंग.
प्रोजेक्ट आणि काम :
- ऑफ शोअर प्लॅटफॉर्म
- MDL ऑफ शोअर् ऑइल ड्रीलिंग प्लॅटफॉर्म तयार करते.
- अल्कोकाक येथे ऑफ शोअर रिगवर दुरुस्ती आणि देखभाल ची कामे केली जातात. 80 मीटर लांबीची आणि 2, 200 टन वजन पर्यंत जॅकेट तयार केले जाऊ शकतात.
- हे ओलकोक मुंबई आणि न्हावा यार्ड येथे वेल्हे वॉटर इंजेक्शन आणि प्रोडक्शन सेप्रेट आणि ग्लायकॉल प्रक्रिया क्षमता तसेच ज्याकप रीग एम बी एस आणि इतर ऑफ शोअर स्ट्रक्चर प्लॅटफॉर्म च्या बांधकामाची सुविधा चालवतात.
- न्हावा येथे 80 मीटर लांबीचे आणि 2,300 टन वजनाचे पर्यंतचे जॅकेट 550 टन वजन चे मुख्य डेक आणि 160 टन वजनाचे हेलिपॅड बांधले जाते.
- माझागाव डॉक च्य यार्ड मध्ये तेल गळती साफ करण्यासाठी आणि ऑफ शोअर ड्रीलिंग प्लॅटफॉर्म वर आगाशी लढण्यासाठी समक्ष तज्ञ जहाजे तयार करण्यात येतात.
- वेल्डिंग प्रशिक्षण शाळा स्वीकार मंकानुसर वेल्डिंग तंत्र आणि कार्य पद्धत विकसित आणि देखरेख करते आणि वेल्डिंग तंत्र सतत अडीतनित करते.
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड तसेच माझगाव गोदी हे भारताचे एक महत्वाचे जहाजबांधणी स्थानक आहे. ते भारतीय नौदलासाठी युद्ध नौका व पाणबुड्या तयार करते.तसेच तेल खांन्यासाठी आवश्यक ते जहाज बनवते. ही कंपनी या व्यतिरिक्त टँकर कार्गो बल्क कॅरियर्स प्रवासी जहाजे व होड्या पण बनविते.
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड चा इतिहास :
या माझगाव गोदी ची स्थापना हि 18 व्यां शतकात करण्यात आली होती. हीची अधिकृत नोंदणी हि इ. स. 1934 मध्ये एक सार्वजनिक कंपनी म्हणून झाली. हिचे सन 1960 मध्ये राष्ट्रीय करण करण्यात आले. माझगाव डॉक लिमिटेड सध्या भारत सरकार च्या स्वाधीन असलेला एक सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आहे.
माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड कशासाठी प्रसिद्ध आहे:
1960 मध्ये सरकारने ताब्यात घेतल्या नंतर माझगाव डॉक हे वेगाने वाढून भारतातील प्रमुख युद्ध – जहाज बांधणी यार्ड बनले आहे. ज्याने नौदलासाठी युद्ध नका आणि बॉम्बे हाय साठी ऑफ शोर स्ट्रक्चर ची निर्मिती केली.
माझगाव डॉक हे PSU आहे का :
Mazagon Dock Ship Builders Ltd PSU कंपन्या मध्ये अव्वल परफॉर्मर म्हणून उदयास आलेली आहे. ज्याने ऑक्टोंबर 2020 मध्ये सूची बद्ग केल्या पासून सातत्य पूर्ण प्रभावी परतावा दिला आहे. रेल विकास निगमने या वर्षी 170% चा उल्लेखनीय परतावा नोंदविला आहे. तर IRFC आणि IRCTC ने देखील मजबूत कामगिरी दर्शवली आहे.
माझगाव हे नेमके कुठे आहे:
मुंबई ज्या सात बेटांची बनली त्यापैकी माझगाव हे एक बेट होते. हा विभाग आता सध्या दक्षिण मुंबईत येतो.माझगाव ला भायखळा ( मध्य रेल्वे) स्थानक किंवा डॉक यार्ड रेल्वे ( हर्बल रेल्वे ) स्टेशन वरून जाता येते. माझगाव च्या समुद्र किनारा वर एक मोठी गोदी आहे.
माझगाव चा वाटा का वाढत आहे :
हे शिप बिल्डर्स माझगाव डॉक च्या शेअर च्या किमती 170 टक्यानी वाढण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे कंपनीने युरोपियन क्लाईंसोबत केलेल्या
करार मुळे कंपनी च्या फ्लाईंग नुसार डीलचे मूल्य / करार मूल्य $42 दशलक्ष आहे.
माझगाव हा एक चागलं परिसर आहे का राहण्यासाठी :
माझगाव हा एक चागलं परिसर आहे. इथे शाळा कॉलेज, हॉस्पिटल, रेल्वे स्टेशन, बँक, आणि मार्केट चांगली कनेक्टिव्हिटी आहे. माझगाव हा एक उत्तम व चागलं परिसर आहे.
हे डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड हे भारत सरकारचे अग्रणी शिप यार्ड आहे.याचे मुख्य कार्यालय हे मुंबई आणि न्हावा यार्ड मध्ये उपलब्ध सुविधा च्या आधारे पाणबुड्या आणि युध्य नौका निर्माण करण्याचे काम करतात.
- प्रकार :- सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आयोजित.
- उद्योग:- जहाज निर्मिती
- स्थापना :- 1937
- मुख्यालय :- मुंबई महाराष्ट्र भारत
- उत्पादन :- Naval Shiv, Submarines off shore platforms Tankers, Bulk carrier, platform supply vessels patrol boats.
- सेवा:- ship Design ship building ship repair.
- प्रभाग:- ship building, submarine and Heavy Engineering
2025 मध्ये माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड साठी प्रारंभिक किंमत लक्ष्य 3015.56/- असेल असा अंदाज आहे. बाजारातील अनुकूल परिस्थिती मुळे माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड चे मधल्या वर्षातील किमतीचे लक्ष्य 2992.74 पर्यंत पोहचू शकते.
माझगाव डॉक कडे 3 वर्षाचे काम :
स्वतंत्र पूर्व काळापासून कार्यरत असलेल्या व आजवर लाखो मुंबई करणं रोजगार देणाऱ्या माझगाव डॉक क्या हातून 70 हजार कोटी रुपयांची
प्रकल्प गेल्याने कंपनी कडे आता मोजकेच काम उरले आहेत.