महावितरण विभागात 800 पदांची भरती निघाली, असा अर्ज करा| Mahavitaran Bharti 2024.

महावितरण विभागात 800 पदांची भरती निघाली, असा अर्ज करा| Mahavitaran Bharti 2024.

महावितरण विभागात 800 पदांची भरती निघाली: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे, या जाहिराती नुसार कनिष्ठ साहाय्यक, पदवीधर अभियंता, पदविका अभियंता. या पदासाठी एकूण 800 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 20 मे 2024 आहे. उमेदवाराला लागणारी सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे तरी अर्ज करण्या आधी सर्व जाहिरात सविस्तर वाचावी आणि नंतरच अर्ज करावा. अजून माहिती साठी तुम्ही महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी लिमिटेड विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.mahadiscom.in

Mahavitaran Bharti 2024 : Maharashtra state Electricity Distribution Company Limited has Published new recruitment notification for the post of Junior Assistant, Graduate Engineer, Diploma Engineer. There are total post of 800 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode. Submitted there application form before the last date, the last date for submission is 20 May 2024. For more information about Maharashtra state Electricity Distribution Company Limited Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

The web link ( URL Link) for registration the online application has been made available on the website of the company and the last date for submission the online application was given as 19/4/2024 However, most of the candidate have requested for extension of time for submission of online application. Reason the last date of submission of online application for the said post is being extended till 20 May 2024. Web page for online application, vacancies educational qualification terms and conditions details advertisement are available on the company website www. mahadiscom.in and eligible candidates should submit online application also the internal notification no. 1 /2024 website link will be published separately on the website it is required that the employee of the mahadiscom company be noted.

महावितरण विभागात 800 पदांची भरती निघाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 800 रिक्त पदे
  • पदाचे नाव:- कनिष्ठ सहाय्यक, पदवीधर अभियंता, पदविका अभियंता.
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • वायो मर्यादा:- कनिष्ठ सहाय्यक, पदविका अभियंता – 30 वर्ष पूर्ण. पदवीधर अभियंता – 35 वर्ष पूर्ण.
  • अर्ज करण्याची फी:- Open Category/ Applied Against Open Category: Rs 500/- + GST. reserved categories/ Orphan : Rs. 250/- + GST
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 20 मे 2024 आहे.

महावितरण विभागात 800 पदांची भरती निघाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नाव पद संख्या
कनिष्ठ अभियंता 468 रिक्त पदे
पदवीधर अभियंता281 रिक्त पदे
पदविका अभियंता51 रिक्त पदे
महावितरण विभागात 800 पदांची भरती निघाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
कनिष्ठ सहाय्यक B.com / BMS / BBA with MSCIT or its equivalent.
पदवीधर अभियंताDegree in Electrical / Civil Engineering.
पदविका अभियंताDiploma in Electrical/ Civil Engineering.
महावितरण विभागात 800 पदांची भरती निघाली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
कनिष्ठ सहाय्यक 1st year – 19,000/-
2nd year – 20,000/-
3Rd year – 21,000/-
पदवीधर अभियंता Rs. 22,000/-
पदविका अभियंता Rs. 18,000/-
महावितरण विभागात 800 पदांची भरती निघाली त्या साठी अर्ज कसा करावा:
  1. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  2. इतर कोणत्याही माध्यम द्वारे अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  3. अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतर अर्ज करावा.
  4. अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर करा नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
  5. अर्ज सुरू होण्याची तारीख हि 9 फेब्रुवारी 2024 आहे.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 20 मे 2024 आहे.

अजून माहितीसाठी महावितरण विभागाचे अधिकृत वेबसाईट बघावी आणि पीडीएफ PDF चेक करावे.

महावितरण विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www. mahadiscom.in

महावितरण विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहितीसाठी तुम्ही हि महावितरण विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता. म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन भरतीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

महावितरण विभागाची महत्वाची लिंक आणि PDF:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.mahadiscom.in
Mahavitaran Bharti 2024 : Maharashtra state Electricity Distribution Company Limited has Published new recruitment notification for the post of Junior Assistant, Graduate Engineer, Diploma Engineer. There are total post of 800 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode. Submitted there application form before the last date, the last date for submission is 20 May 2024. For more information about Maharashtra state Electricity Distribution Company Limited Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

Maharashtra state Electricity Distribution Company Limited Bharti 2024 Details:

Name Of DepartmentMaharashtra state Electricity Distribution Company Limited
Recruitment Details Maharashtra state Electricity Distribution Company Limited Bharti 2024.
Name of post Junior Assistant, Graduate Engineer, Diploma Engineer.
Job location —–
Application Mode Online through
official Website http://www. mahadiscom.in
Maharashtra state Electricity Distribution Company Limited Bharti 2024 vacancies Details:
Name Of PostVacancy Details
Junior Assistant 468
Graduate Engineer 281
Diploma Engineer51
Educational Qualification for Maharashtra State Electricity Distribution Company Limited Bharti 2024:
Name of post Educational qualification
Junior Assistant B.com / BMS / BBA with MSCIT or its equivalent.
Graduate Engineer Degree in Electrical / Civil Engineering.
Diploma Engineer Diploma in Electrical/ Civil Engineering.
Salary Details for Maharashtra State Electricity Distribution Company Limited Bharti 2024:
Name of post Salary Details
Junior Assistant 1st year – 19,000/-
2nd year – 20,000/-
3Rd year – 21,000
Graduate Engineer Rs. 22,000/-
Diploma Engineer Rs. 18,000/-
Important Date for Maharashtra State Electricity Distribution Company Limited Bharti 2024:
The last date20 May 2024.
All Important Links and PDF for Maharashtra State Electricity Distribution Company Limited Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www. mahadiscom.in
महावितरण विभागालाच महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी मर्यादित असेही बोलले जाते विद्युत वितरण कंपनी महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत येते. विद्युत कायदा 2003 अस्तित्वात आल्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे पुनर्रचना होऊन 6 जून 2005 ला तीन 3 कंपन्या एकत्रित आल्या. त्या कंपनी म्हणजेच महावितरण तसेच महाराष्ट्र राज्य विद्युत निर्मिती कंपनी मर्यादित आणि महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी, मुंबई शहर वगळता महाराष्ट्र राज्यामधील विजेचे वितरण करण्याची जबाबती महावितरण आकडे दिलेली आहे सध्या महावितरण हे एक कोटी 86 लाख ग्राहकांना वीस पुरवण्याचे काम करते या पुरवठ्यात सुमारे एक कोटी 31 लाख घरगुती वीज तर, तीस लाख कृषी 13 लाख 46 हजार वाणिज्य आणि दोन लाख 50 हजार औद्योगिक ग्राहकांचा समावेश आहे.

या सर्व वीज पुरवठ्यातील महावितरणाला सुमारे 33 हजार कोटी रुपयांचा वार्षिक महसूल मिळतो यामध्ये महावितरण विभागाचे एकूण 76 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. लातूर येथील परिमंडळ कार्यालयामध्ये लातूर बीड आणि उस्मानाबाद या तीन जिल्ह्यांचा समावेश आहे तरी नंतर मुख्य अभियंता राजाराम बुरुड हे आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार लातूर जिल्ह्यात डिसेंबर महिन्यात 44 हजार 956 ग्राहकांनी सहा कोटी दोन लाख तर 28 हजार 776 रुपये बीड जिल्ह्यात 17778 ग्राहकांनी तीन कोटी वीस लाख 6490 रुपये ऑनलाईन बिल भरले आहे.

ग्राहका संगणक व मोबाईलच्या साह्याने ऑनलाईन वीज बिल भरू शकतो यामध्ये ग्राहकाचे श्रम आणि वेळ या दोन्ही गोष्टी वाचतात रांगेत कळत उभे राहू नये म्हणून महावितरणच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन वीज बिल भरू शकतो ऑनलाइन बिल भरल्यास ब्राहकाला संगणक एकरूप पावती सुद्धा मिळते महावितरणाचे मोबाईल ॲप हे दोन भाषेमध्ये उपलब्ध असेल इंग्रजी आणि मराठी आणि ही सेवा 24 तास उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे वीज ग्राहकाला आपले बिल हे कोठूनही आणि केव्हा पण भरता येते, आता ग्राहकाला आपल्या वीज संबंधित तक्रारी या मराठी एसएमएस द्वारे करून सांगू शकते. महावितरणाने इंग्रजी भाषा सोबतच मराठी भाषा सुद्धा एसएमएस सेवा देणे सुरू केले आहे.

ज्या वीज बिल ग्राहकांनी महावितरणाकडे आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली त्यांना मराठी भाषेसाठी कॅपिटल मध्ये एम एल एन जी टाईप करून स्पेस देऊन आपला बारा अंकी ग्राहक क्रमांक टाकावा. त्यानंतर9225592255 या क्रमांकावर एसएमएस करावा लागणार आहे याआधी ही सेवा फक्त इंग्रजी भाषेमधूनच उपलब्ध होतील तसेच खंडित वीस पुरवठा चुकीची 20 वेळे व अनिकेत तिची संबंधित तक्रारी नोंद घेण्यासाठी ऑनलाईन ग्राहक सुविधा केंद्र 24 तास सुरू केले गेले आहे. जर तुम्हाला ही सुविधा वापरायची असेल तर मोबाईल किंवा कोणत्याही फोन नंबर वरून या 18002333435 किंवा 18002003435 टोल फ्री क्रमांक फोन करू शकता या सेवासाठी ग्राहक आपले जास्तीत जास्त दोन मोबाईल क्रमांक ग्राहक सुविधा केंद्राकडे नोंदवू शकते.

महावितरण व्यवसाय हा पुरवठा साखळीचा भाग आहे. जो उत्पादने आणि साहित्य निर्मात्याकडून विस्कळीत विक्रेत्याकडे हलवतो. या विक्री आणि वितरण कंपनी सुविधा म्हणतात. वितरण व्यवसाय उत्पादकांनी उत्पादन केलेल्या वस्तू खरेदी करतो आणि नंतर किरकोळ विक्रेत्यांना विकतो आणि नफा मिळवतो वितरक सामान्य लोकांना फारसे परिचित नाहीत परंतु काही उल्लेखनीय संपन्न आहेत की ज्या एमएससी औद्योगिक पुरवठाच्या औद्योगिक उपकरणे विकतत. महावितरण चॅनल मध्ये घाव विक्रेते किरकोळ विक्रेते वित्रक आणि इंटरनेट यांच्या समावेश. थेट वितरण चैनल मध्ये चैनल मध्ये निर्माता थेट ग्राहकांना विकतो.