महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह ( MSC) बँक अंतर्गत 23 पदांची भरती; पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी| Maharashtr State Co-operative Bank Bharti 2025.

महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह ( MSC) बँक अंतर्गत 23 पदांची भरती; पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी| Maharashtr State Co-operative Bank Bharti 2025.

महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह ( MSC) बँक अंतर्गत 23 पदांची भरती; पदवीधारक उमेदवारांना नोकरीची संधी: महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लिमिटेड मुंबई अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” स्पेशलिस्ट ऑफिसर ( क्रेडिट ), स्पेशलिस्ट ऑफिसर ( कायदेशीर), स्पेशलिस्ट ऑफिसर ( ड्यू डीलिजेंस), सी. ए.” पदाच्या एकूण 23 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज पात्र असलेल्या उमेदवारांनी शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 जानेवारी 2025 आहे. तर या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे मुंबई असून, उमेदवाराचे वय हे 25 ते 28 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह ( MSC) बँक मुंबई विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.mscbank.com

Maharashtr State Co-operative Bank Mumbai Bharti 2025: Maharashtra State co-operative Bank Mumbai has published new recruitment notification for the post of ” Specialist Officer ( Credit), Specialist Officer ( Legal), Specialist Officer ( Due Diligence), C.A. – Inter” There are total post of 23 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form offline mode through. Interested candidates send there application form before the last date, The last date for submission is 06 January 2025. The jobs location for this post is Mumbai, then eligible candidates age Limit for the post of 25 to 28 years complete. Interested candidates educational Qualification for the post is given below. For more information about Maharashtr State Co-operative Bank Mumbai Bharti 2025. Visit our website.

http://www.ankjobs.com

महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह ( MSC) बँक अंतर्गत 23 पदांची भरती ची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 23 रिक्त पदे
  • पदाचे नाव:- स्पेशलिस्ट ऑफिसर ( क्रेडिट ), स्पेशलिस्ट ऑफिसर ( कायदेशीर), स्पेशलिस्ट ऑफिसर ( ड्यू डीलिजेंस), सी. ए.
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • नोकरीचे ठिकाण :- मुंबई
  • वायो मर्यादा:- 25 ते 28 वर्ष पूर्ण.
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता:- डेप्युटी जनरल मॅनेजर (O.S.D.) HRD& M विभाग, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन 9 महराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन फोर्ट मुंबई – 400 001. पोस्ट बॉक्स नंबर – 472.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 06 जानेवारी 2024 आहे.

महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह ( MSC) बँक अंतर्गत 23 पदांची भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
स्पेशलिस्ट ऑफिसर (क्रेडिट)04 रिक्त पदे
स्पेशलिस्ट ऑफिसर (कायदेशीर)08 रिक्त पदे
स्पेशलिस्ट ऑफिसर (ड्यु डीलीजेंस)01 रिक्त पदे
सी. ए. 10 रिक्त पदे

महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह ( MSC) बँक अंतर्गत 23 पदांची भरती ची शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
स्पेशलिस्ट ऑफिसर (क्रेडिट)Graduate with professional qualification of CA From recognised university/ Institution.
स्पेशलिस्ट ऑफिसर (कायदेशीर)LLB / LLM with 55% from a recognised university and enrolled as an advocate with Bar council.
स्पेशलिस्ट ऑफिसर (ड्यु डीलीजेंस)B.E. ( Civil)/ B. Arch with atleast 55% marks from university recognised.
सी. ए.Commerce from graduate recognised university and should have cleared C.A./ C.M.A./ C.S. intermediate/ Executive examination.

महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह ( MSC) बँक अंतर्गत 23 पदांची भरती ची वेतन श्रेणी:

पदाचे नाववेतन श्रेणी
स्पेशलिस्ट ऑफिसर (क्रेडिट)65,000/-
स्पेशलिस्ट ऑफिसर (कायदेशीर)65,000/-
स्पेशलिस्ट ऑफिसर (ड्यु डीलीजेंस)65,000/-
सी. ए.58,700/-

महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह ( MSC) बँक अंतर्गत 23 पदांची भरती साठी अर्ज करण्याची पद्धत:

  1. उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
  2. वरील जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. उमेदवाराने अर्जामध्ये सर्व माहिती सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  4. उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  5. उमेदवाराने खाली दिलेल्या पत्त्यावर थेटर्स सादर करावा.
  6. अर्ज करण्याचा पत्ता:- डेप्युटी जनरल मॅनेजर (O.S.D.) HRD& M विभाग, महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड मुंबई सर विठ्ठलदास ठाकरे स्मृती भवन 9 महराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन फोर्ट मुंबई – 400 001. पोस्ट बॉक्स नंबर – 472.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 6 जानेवारी 2025 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही हि महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह ( MSC) विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह ( MSC) विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.mscbank.com

महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह ( MSC) विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह ( MSC) विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरी ची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी पाहण्यासाठी तुम्ही www.ankjobs.com या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

महाराष्ट्र स्टेट को- ऑपरेटिव्ह ( MSC) विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.mscbank.com

Maharashtra state ko operative Bank limited Mumbai has published a recruitment drive for specialist officer, wait 23 vacancies available for aspiring banking professionals. This is an excellent opportunity for candidates seeking banking jobs in Mumbai. To build a successful career in the financial sector. Interested and eligible candidates can apply offline before the application deadlines of 6 of January 2025. The recruitment process will included a written examination and professional interviews accessing candidates on their skills and knowledge relevant to the roles. For detailed information on eligibility criteria job responsibility and application process candidate should repair to the official recruitment notification. Don’t miss this chance to join Maharashtra state ko operative Bank limited and advance your career in the banking industry with this existing job vacancies.

http://www.ankjobs.com

Maharashtr State Co-operative Bank Mumbai Bharti 2025 Details:

Name of DepartmentMaharashtr State Co-operative Bank Mumbai
Name Of recruitment Maharashtr State Co-operative Bank Mumbai Bharti 2025:
Name Of Post Specialist Officer ( Credit), Specialist Officer ( Legal), Specialist Officer ( Due Diligence), C.A. – Inter”
Jobs Location Mumbai
Application Mode Offline
Official Website http://www.mscbank.com

Vacancies Details for Maharashtr State Co-operative Bank Mumbai Bharti 2025:

Name Of PostNumber Of Post
Specialist Officer ( Credit)04 Post
Specialist Officer ( Legal)08 Post
Specialist Officer ( Due Diligence)01 Post
C.A. – Inter10 Post

Educational Qualification for Maharashtr State Co-operative Bank Mumbai Bharti 2025:

Name Of PostEducational Qualification
Specialist Officer ( Credit)Graduate with professional qualification of CA From recognised university/ Institution.
Specialist Officer ( Legal)LLB / LLM with 55% from a recognised university and enrolled as an advocate with Bar council.
Specialist Officer ( Due Diligence)B.E. ( Civil)/ B. Arch with atleast 55% marks from university recognised.
C.A. – InterCommerce from graduate recognised university and should have cleared C.A./ C.M.A./ C.S. intermediate/ Executive examination.

Salary Details for Maharashtr State Co-operative Bank Mumbai Bharti 2025:

Name Of PostSalary Details
Specialist Officer ( Credit)65,000/-
Specialist Officer ( Legal)65,000/-
Specialist Officer ( Due Diligence)65,000/-
C.A. – Inter58,700/-

Age Limit for Maharashtr State Co-operative Bank Mumbai Bharti 2025:

Age Criteria25 to 28 years complete

All Important Dates for Maharashtr State Co-operative Bank Mumbai Bharti 2025:

The last Date for submission06 January 2025.

All Important Links and PDF for Maharashtr State Co-operative Bank Mumbai Bharti 2025:

Advertisement PDFDownload PDf
Official Website http://www.mscbank.com
Official Website http://www.ankjobs.com

भारतात सहकारी चळवळीची पाळीमुळे 1904 स*** सापडतात जेव्हा पहिला सहकारी पतसंस्था कायदा लागू करण्यात आला होता.

सहकारी चळवळीच्या अनुषंगाने विचार करता महाराष्ट्र हे देशातून सर्वात विकसित राज्य आहे महाराष्ट्रात क्वचितच एखादी खेडेगाव असेल ज्याला सहकारी चळवळीचा स्पर्श झाला नाही अथवा महत्त्वाचे आर्थिक घडामोडी उपक्रम असेल ज्याच्या सहकारी क्षेत्रात समावेश नाही. महाराष्ट्र मध्ये सहकारी चळवळीचा विकास त्रिस्तरीय रचनेमध्ये झालेला आहे ज्याचा अग्रभागी महाराष्ट्र राज्य सहकारी बँक शिखर बँक मध्यम स्तरावर जिल्हा बँक व तळाशी प्राथमिक कृषी पतसंस्था कार्यरत आहेत. ज्या द्वारे ती बहू आई आम्ही विकास व समृद्धीचे खात्री देते महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही देशातील सर्वात मोठे राज्य सहकारी बँक आहे त्याशिवायती बँकर या लंडन स्थित खातनामा नियम पालिके केलेल्या संरक्षणामध्ये भारतातील एकमेव सहकारी बँक संस्था आहे जे नऊ वेळा जागतिक उत्सर्ज्कृष्ट एक हजार बँकांमध्ये आर्थिक स्तरियाच्या निकषावर निवडली गेली आहे.

रिझर्व बँक कायदा 1934 च्या दुसऱ्या सूचीमध्ये शेड्युल राज्य बँकेचा समावेश करण्यात आला आहे.