मध्य रेल्वे भुसावळ येथे विविध पदांची भरती जाहिर| Central Railway Bhusawal Bharti 2024.
मध्य रेल्वे भुसावळ येथे विविध पदांची भरती जाहिर : मध्य रेल्वे भुसावळ अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार “होमिओपॅथिक सल्लागार आणि आयुर्वेदिक सल्लागार” पदाच्या एकूण 02 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा, नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही. तरी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 25 जुलै 2024 आहे. या जाहिराती नुसार उमेदवाराचे वय 65 वर्ष पूर्ण हवे. तर शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे. तरी पात्र असलेल्या उमेदवारांनी दिलेल्या तारखेला आणि वेळेला मुलाखतीसाठी हजर राहावे. अजून माहिती साठी तुम्ही मध्य रेल्वे भुसावळ विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.
http://www indianrailways.gov.in

Central Railway Bhusawal Bharti 2024: Central Railway Bhusawal has declared new recruitment notification for the post of “Homeopathic Consultant and Ayurvedic Consultant” There are total post of 02 vacancies are available. Interested and eligible candidates send there application form offline mode. The jobs location for this post is Bhusawal. Eligible candidates may attend the walk-in interview. At the given mentioned address. The Walk in interview will be scheduled on the 25 July 2024. For more information about Central Railway Bhusawal Bharti 2024. Visit our website.
मध्य रेल्वे भुसावळ येथे विविध पदांची भरती जाहिर झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 02 रिक्त पदे
- पदाचे नाव :- होमिओपॅथिक सल्लागार आणि आयुर्वेदिक सल्लागार”
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- वायो मर्यादा:- 65 वर्ष पूर्ण
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
- निवड प्रक्रिया :- मुलाखती द्वारे
- मुलाखतिचा पत्ता :- मध्य रेल्वे रुग्णालय भुसावळ
- मुलाखतीची तारीख हि 25 जुलै 2024 आहे.
मध्य रेल्वे भुसावळ येथे विविध पदांची भरती जाहिर झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
होमिओपॅथिक सल्लागार | 01 रिक्त पदे |
आयुर्वेदिक सल्लागार | 01 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
होमिओपॅथिक सल्लागार | Diploma/ Degree of not less than four years duration plus five years experience after acquiring the four years Diploma/ Degree course in the respective system of medicine. |
आयुर्वेदिक सल्लागार | Diploma /Degree of not less than four years duration and must have completed internship Diploma holders should have at least 12 years working experience. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
होमिओपॅथिक सल्लागार | Rs. 37500/- per Month |
आयुर्वेदिक सल्लागार | Rs. 37,500/- per Month |
- उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
- उमेदवाराने वरील जाहिरातीनुसार अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- तरी उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे घेण्यात येणार आहे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आपला अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहावे.
- मुलाखतीच्या वेळी मूळ प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
- मुलाखतीची तारीख ही 25 जुलै 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही मध्य रेल्वे भुसावळ विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
मध्य रेल्वे भुसावळ विभागाची अधिकृत वेबसाईट:
http://www.indianrailways.gov.in
मध्य रेल्वे भुसावळ विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि मध्य रेल्वे भुसावळ विभागाची अधिसूचना पाहू शकता तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन भरतीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर भेट द्यावी.
मध्य रेल्वे भुसावळ विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.indianrailways.gov.in |

Central Railway Bhusawal Bharti 2024 Details:
Name Of Department | Central Railway Bhusawal |
Name Of Recruitment | Central Railway Bhusawal Bharti 2024. |
Name Of Post | Homeopathic Consultant and Ayurvedic Consultant” |
Job location | Bhusawal |
Application mode | Offline ( Walk-in interview) |
Official Website | http://www.indianrailways.gov.in |
Name Of Post | Number of post |
Homeopathic Consultant | 01 Post |
Ayurvedic Consultant | 01 Post |
Name Of Post | Educational Qualification |
Homeopathic Consultant | Diploma/ Degree of not less than four years duration plus five years experience after acquiring the four years Diploma/ Degree course in the respective system of medicine. |
Ayurvedic Consultant | Diploma /Degree of not less than four years duration and must have completed internship Diploma holders should have at least 12 years working experience. |
Name Of Post | Salary Details |
Homeopathic Consultant | Rs. 37,500/- per Month |
Ayurvedic Consultant | Rs. 37,500/- Per Month |
Age Limit | 65 years |
Walk-in interview | 25 July 2024. |
Advertisement PDF | Download PDF |
Official Website | http://www.indianrailways.gov.in |
ब्रीदवाक्य | देशाचे जीवन वाहिनी |
प्रकार | भारत सरकार नियंत्रित |
संक्षेप | भारतीय रेल्वे |
उद्योग क्षेत्र | दळणवळण |
स्थापना | राष्ट्रीय करण |
मुख्यालय | नवी दिल्ली भारत |
सेवांतर्गत प्रदेश | भारत |
महत्त्वाच्या व्यक्ती | रेल्वेमंत्री आणि रेल्वे बोर्ड अध्यक्ष |
उत्पादने | रेल्वे इंजिन डबे आणि सलग्न वस्तू |
सेवा | प्रवासी मालवाहतूक सलग्न सेवा |
महसूल उत्पन्न | 1,89,906 |
मालक | भारत सरकार |
कर्मचारी | 12.27 लाख |
पालक कंपनी | रेल्वे मंत्रालय भारत |
विभाग | 18 |