भारतीय रेल्वेत लोको पायलट पदासाठी मेगा भरती | Loco Pilot Bharti 2024.

भारतीय रेल्वेत लोको पायलट पदासाठी मेगा भारती | Loco Pilot Bharti 2024.

भारतीय रेल्वेत लोको पायलट पदासाठी मेगा भरती: भारतीय रेल्वे विभागात 5696 पदासाठी मेगा भरती जाहीर केली आहे. या पदासाठी असिस्टंट लोको पायलट पदाच्या जागा भरायच्या आहेत. तसेच पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज हा मागविले जात आहेत. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून. अर्ज हा 20 जानेवारी 2024 पासून सुरू होणार आहेत. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख हि. 19 फेब्रुवारी 2024. आहे. तरी पात्र उमेदवार ने अर्ज करण्या पूर्वी खालील जाहिरात सविस्तर वाचावी. व भारतीय रेल्वे च्या अधिक माहिती साठी खालील वेबसाईट बघावी. ही वेबसाईट भारतीय रेल्वे ची अधिकृत वेबसाईट आहे.

http://www.Indian railways.gov.in

Loco Pilot Bharti 2024 : Indian Railways Department has declared new recruitment. For the various vacant posts of “Assistant Loco pilot ” there are total post of 5696 vacancies are available. Interested candidates can apply application form online mode. For Indian railways loco pilot recruitment 2024. Application will be start from 20 January 2024. The last date to apply is 19 February 2024. For more information about Indian railways about loco pilot Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

भारतीय रेल्वेत लोको पायलट पदासाठी मेगा भरती ची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 5696 पदे
  • पदाचे नाव :- असिस्टंट लोको पायलट
  • शैक्षणिक पात्रता:- 10 वी पास + ITI उत्तीर्ण
  • वायो मर्यादा:- 18 ते 30 वर्ष
  • अर्ज पद्धती :- ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 20 जानेवारी 2024.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024.

भारतीय रेल्वेत लोको पायलट पदासाठी मेगा भरती ची पद संख्या:

पदाचे नावपद संख्या
असिस्टंट लोको पायलट 5696 जागा
भारतीय रेल्वेत लोको पायलट पदासाठी मेगा भरती ची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असिस्टंट लोको पायलट 10 वी पास तसेच SSLC+ITI.
भारतीय रेल्वेत लोको पायलट पदासाठी मेगा भरती ची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
असिस्टंट लोको पायलट 19,900 ₹ per month
भारतीय रेल्वे बद्दल थोडक्यात माहिती पुढील प्रमाणे:रेल्वे ची मुळे 19 व्या शतकात सुरवातीस आहेत जेव्हा वाफेच्या इंजिन नी क्रांती घडून आणली. कोणत्याही रेल्वे विभागाचा कणा त्याच्या पाया भूत सुविधांवर अवलंबून असतो. त्याच्या मध्ये ट्रक स्टेशन, पुल, बोगदा, असे सिस्टम असते. रेल्वे हे वाहतुकीचे सर्वात टिकाऊ मध्यम आहे.ज्या मुळे वायू प्रदूषण होत आहे.अनेक देश हे विद्युती कारण प्रकल्पात गुंतवणूक करत आहेत.रेल्वे नेटवर्क ल ऊर्जा देण्यासाठी ऊर्जा स्रोत आहेत.रेल्वे ने त्याच्य स्थापना पासून खूप लांबचा पल्ला गाठला आहे. ज्या मुळे लोकांना चागले वाहतुकीचे साधन उपलब्ध करून दिले आहे.रेल्वे ने नवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि सुरू ठेवल्याने ते वाहतुकीचे भविष्य घडविण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी तयार आहे.या योजने अंतर्गत भारतीय रेल्वे चे सहा विभागात विभाजन केले गेले आहे. दक्षिण विभाग, मध्य विभाग,पश्चिम विभाग,उत्तर विभाग,उत्तर -पूर्व विभाग, पूर्व विभाग.त्या पैकी महाराष्ट्रात रेल्वे चे 3 विभाग आहेत.मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे,आणि कोकण रेल्वे. या तीन विभागाचा समावेश आहेत.

भारतीय रेल्वेत लोको पायलट पदासाठी मेगा भरती साठी अर्ज करण्याची तारीख: अर्ज करण्या पूर्वी उमेदवाराने वरील जाहिरात हि सविस्तर माहिती खालील वाचावी. तसेच अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून. उमेदवार हा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज भरू शकता. उमेदवाराने अर्ज सादर करते वेळी त्या सोबत आवश्यक कागदपत्रे उपलोड आवश्यक आहे.अर्ज हा 20 जानेवारी पासून सुरू होत आहेत तर अर्ज करण्याची शेवची तारीख हि 19 फेब्रुवारी 2024 आहे. उमेदवाराने अधिक माहिती साठी खालील वेबसाईट बघावी तसेच PDF चेक करावे.

भारतीय रेल्वेत लोको पायलट पदासाठी मेगा भरती ची लिंक पुढील प्रमाणे:

http://www.Indian railway.gov.in

भारतीय रेल्वेत लोको पायलट पदासाठी मेगा भरती ची PDF पुढील प्रमाणे:

जाहिराती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची जाहिरात पाहू शकता.हि जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकतो. जेणे करुन त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल.तसें आणखीन इतर सरकारी नोकरीची अधिसूचना/ जाहिरात बघण्या साठी तुम्ही खालील लिंक वर क्लिक करू शकता.

http://www.ankjobs.com