बँक ऑफ बडोदा मध्ये व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक पदाची भरती| BOB Bharti 2024.
बँक ऑफ बडोदा मध्ये व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक पदाची भरती: बँक ऑफ बडोदा ( BOB) ने भरतीची जाहिरात प्रकाशित केली आहे. या जाहिराती नुसार व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक पदासाठी एकूण 02 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 10 मे 2024 आहे. या जाहिराती नुसार उमेदवार चे वय हे 65 वर्ष पर्यंत पूर्ण हवे. तसेच अर्ज पाठवण्याचा पत्ता आणि बाकी सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. त्या मुळे अर्ज करण्या पूर्वी खालील जाहिरात सविस्तर वाचावी आणि नंतरच अर्ज करावा. अजून माहिती साठी तुम्ही बँक ऑफ बडोदा ची अधिकृत वेबसाईट बघावी.

Bank Of Baroda Bharti 2024 : BOB ( Bank Of Baroda) has invited applications for the new recruitment notification for the post of Business Correspondent Supervisor. Total post of 02 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form before the last date. The last date for submission is 10 May 2024. For more information about Bank Of Baroda Bharti 2024. Visit our website.
बँक ऑफ बडोदा मध्ये व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक पदाची भरती ची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 02 रिक्त पदे
- पदाचे नाव:- व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक.
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
- वायो मर्यादा:- 65 वर्ष पूर्ण.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता:- बँक ऑफ बडोदा चे सहाय्यक महाव्यवस्थापक, प्रादेशिक कार्यालय, बडोदा शहर क्षेत्र, 2, तळमजला सूरज प्लाझा 1, सायजिगांज, बडोदा – 390005
- अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 10 मे 2024 आहे.
बँक ऑफ बडोदा मध्ये व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक पदाची भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
व्यवसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक | 02 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
व्यावसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक | Graduate with Computer knowledge ( MS Official, email, internet etc) however qualification like M.sc ( IT)/ BE ( IT) / MCA / MBA will be given preference. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
व्यावसाय प्रतिनिधी पर्यवेक्षक | Fixed Component RS. 15,000/- Variable Component RS. 10,000/- |
- अर्ज सादर करण्याआधी उमेदवाराने वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- पत्राने इच्छुक उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
- शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
- अर्जा सोबत आपले मूळ प्रमाणपत्राची एक छायांकीत प्रत जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख हे 10 मे 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही बँक ऑफ बडोदा चे अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.
बँक ऑफ बडोदा चे अधिकृत वेबसाईट :
बँक ऑफ बडोदा ची पीडीएफ PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहितीसाठी तुम्ही हि बँक ऑफ बडोदा ची अधिसूचना पाहू शकता, तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यची जबाबदारी ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.
महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.bankofBaroda.in |
Bank Of Baroda Bharti 2024 : BOB ( Bank Of Baroda) has invited applications for the new recruitment notification for the post of Business Correspondent Supervisor. Total post of 02 various vaccant post is available to fill the post. Interested and eligible candidates send there application form before the last date. The last date for submission is 10 May 2024. For more information about Bank Of Baroda Bharti 2024. Visit our website.

Bank Of Baroda Bharti 2024 Details:
Name Of Department | BOB ( Bank Of Baroda) |
Recruitment Details | Bank Of Baroda Bharti 2024. |
Name of post | Business Correspondent Supervisor |
Application Mode | Official |
Job location | —- |
Official website | http://www.bankofbaroda.in |
Name Of Post | Vacancies Details |
Business Correspondent Supervisor | 02 Post’s |
Name Of Post | Educational qualification |
Business Correspondent Supervisor | Graduate with Computer knowledge ( MS Official, email, internet etc) however qualification like M.sc ( IT)/ BE ( IT) / MCA / MBA will be given preference. |
Name Of Post | Salary Details |
Business Correspondent Supervisor | Fixed Component RS. 15,000/- Variable Component RS. 10,000/- |
The last date | 10 May 2024. |
Advertisement PDF | Download PDF |
Official website | http://www.bankofbaroda.in |
प्रकार | राष्ट्रीयकृत बँक |
स्थापना | इ. स. 1908 |
संस्थापक | तिसरे सयाजीराव गायकवाड |
मुख्यलय | वडोदरा भारत |
कार्यालयांची संख्या | 4707 |
सेवांतर्गत प्रदेश | जगभर |
महत्त्वाची व्यक्ती | एम. डी. मल्या |
बँक ऑफ बडोदा ही बँक भारतीय राष्ट्रीयकृत बँक आहे. या बँकेची स्थापना ही तिसऱ्या सयाजीराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आली होती. ही स्थापना इसवी सन 1908 मध्ये त्यांनी केली आणि इसवी सन 1969 साली या बँकचे राष्ट्रीयकरण झाले. बँक ऑफ बडोदा चे मुख्यालय हे वडोदरा भारत येथे असून आणि या बँकेची कार्यालय संख्या 4007 एवढी आहे. या बँकेचे संस्थापन तिसरे सयाजीराव गायकवाड हे आहे बँक ऑफ बडोदा ही बँक बँकिंग कंपनी कायदा 1970 नुसार स्थापन करण्यात आलेली एक मुख्य राष्ट्रीयकृत बँक कॉर्पोरेट आहे. ज्याचे बँकेचे मुख्य कार्यालय हे मांडवी बडोदरा येथे असून, आणि या बँकेचे कॉर्पोरेट कार्यालय मुंबई येथे आहे. बँक ऑफ बडोदा ही बँक 2023 च्या डेटा आधारावर ग्लोबल 2000 च्या यादीत 586 व्या कार्यक्रमावर आहे.
बँक ऑफ बडोदा ही कॅपिटल मार्केट लिमिटेड म्हणजेच बँक ऑफ बडोदा ची पूर्ण मालकीची उप कंपनी हे मुंबई येथे स्थित आहे. बँक ऑफ बडोदा ने गुरुग्राम मधील सिकंदरपुर मेट्रो स्टेशनचे अर्थ नामकरण अधिकार विकत घेतले आहेत. ही पहिलीच वेळ आहे की ज्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने अशा मेट्रो स्टेशनचे अधिकार विकत घेतले. या बँकेने मुंबई महाराष्ट्र मेट्रो सोबत असाच करार केला जातो अंधेरी मेट्रो स्टेशनचे नाव हे बँक ऑफ बडोदा अंधेरी असे देण्यात आले. बँक ऑफ बडोदा या बँकेने ऑलम्पिक २०१६ च्या महिला बॅडमिंटन रोप्य पदक विजेते पी व्ही सिंधू आणि त्याचबरोबर भारताचा नंबर एकचा पुढीलपैकी श्रीकांत किदांबी यांच्यासोबत तीन वर्षाचा मुख्य प्रायोजक तत्व करारावर शिक्का मुहूर्त केला आहे.
बँक ऑफ बडोदा मध्ये विजया बँक आणि दोन बँक या दोन बँकेचे विलीनीकरणाला त्यांनी मंजुरी दिली आहे. त्यामुळे या विनिधीकरमुळे बँक ऑफ बडोदा ही देशातील तिसरी सर्वात मोठी बँक होणार आहे. बँक ऑफ बडोदा मध्ये विजया बँक आणि देना बँक ची विधींनी करण्याची घोषणा झाली त्या नंतर बँक ऑफ बडोदा चे शेअर हे 17 टक्क्यांनी घसरले. पण मात्र विजया बँक आणि देना बँक च्या शेअर मध्ये वाढ झाली तज्ञाच्या मतानुसार बँक ऑफ बडोदा दिसतील आणि मजबूत बँक आहे त्यामुळे आता त्यावर इतर दुसऱ्या बँकेचे तसेच त्या संपूर्ण देशभरात बँका कडवताचे एकूण 94 85 शाखा कार्यरत आहेत. बँक ऑफ बडोदा ही भारतातील लोकप्रिय बँकेची एक आहे तसेच बँक ऑफ बडोदा चे बचत खाते हे दैनंदिन व्यवसायापासून ते तुमची व्यवसायिक दृष्ट्या पूर्ण करते. बँक ऑफ बडोदा चे बचत खाते हे तुमच्या बडोदा च्या भारताच्या प्रदेशात शाखा डिजिटल बँक सेवा द्वारे तुम्ही तुमच्या खात्यात करून कुठलाही व्यवहार करू शकतात.
बँक ऑफ बडोदा चे मालक कोण आहे :
बँक ऑफ बडोदा ही भारत सरकारच्या मालकीची बहुराष्ट्रीय सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे त्याची मुख्यालय वडोदरा गुजरात येथे आहे.
बँक ऑफ बडोदा खाजगी किंवा सरकारी बँक आहे:
बँक ऑफ बडोदा २० जुलै 1988 स्थापन झाली ती एक सरकारच्या मालकीची बॅग आहे आणि वित्तीय सेवा संस्था आहे ज्याची मुख्यालय गुजरात भारतातील वाढवतारा पूर्व वाढवता म्हणून ओळखले जाणारे येथे आहे. बँक ऑफ बडोदा ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक आहे ज्याची सार्वजनिक देशांतर्गत उपस्थिती स्वयंसेवक चैनल द्वारे समर्पित आहे.
बँक ऑफ बडोदा कोणत्या प्रकारची बँक आहे :
बँक ऑफ बडोदा ही बँकिंग कंपनी कायदा 1974 अंतर्गत स्थापन करण्यात आलेली एक मुख्य कॉर्पोरेट बँक आहे, ज्याचे मुख्य कार्यालय मांडवी वडोदा येथे आणि कॉर्पोरेट कार्यालय मुंबई येथे स्थित आहे.