CDAC पुणे विभागात विविध 250 पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित| CDAC Pune Bharti 2024.

CDAC पुणे विभागात विविध 250 पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित| CDAC Pune Bharti 2024.

CDAC पुणे विभागात विविध 250 पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित : प्रगत संगणक विकास केंद्र ( CDAC) पुणे विभागात विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार “प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सहाय्यक कर्मचारी, वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉद्युल लीड / प्रकल्प प्रमुख” पदाच्या एकूण 250 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे पुणे आहे. तसेच पात्र असणाऱ्या उमेदवार ने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 ऑगस्ट 2024 आहे. अजून माहिती साठी तुम्ही CDAC पुणे विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.cdac.in

CDAC Pune Bharti 2024: CDAC Pune ( Centre of Devlopment of Advanced Computing Pune) has published new recruitment notification for the post of “Project Associate, Project Engineer, Project Manager, Project Officer, project support Staff, Senior project Engineer / Module Lead / Project Leader”. There are total post of 250 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. And the jobs location for this post is Pune. The application will be submitted before the last date, The last date for applications submission is 16 August 2024. For more information about CDAC Pune Bharti 2024.visit our website.

http://www.ankjobs.com

CDAC पुणे विभागात विविध 250 पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 250 रिक्त पदे
  • पदाचे नाव:-“प्रकल्प सहयोगी, प्रकल्प अभियंता, प्रकल्प व्यवस्थापक, प्रकल्प अधिकारी, प्रकल्प सहाय्यक कर्मचारी, वरिष्ठ प्रकल्प अभियंता / मॉद्युल लीड / प्रकल्प प्रमुख”
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • नोकरीचे ठिकाण :- पुणे
  • वायो मर्यादा:- 18 ते 26 वर्ष पूर्ण
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 ऑगस्ट 2024 आहे.

CDAC पुणे विभागात विविध 250 पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
प्रकल्प सहयोगी42 रिक्त पदे
प्रकल्प अभियंता85 रिक्त पदे
प्रकल्प व्यवस्थापक20 रिक्त पदे
प्रकल्प अधिकारी03 रिक्त पदे
प्रकल्प सहाय्यक कर्मचारी05 रिक्त पदे
वरिष्ठ प्रकल्प अभियंता/ मोड्युल लीड/ प्रकल्प प्रमुख95 रिक्त पदे
CDAC पुणे विभागात विविध 250 पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रकल्प सहयोगीBE/Btech, ME/Mtech, PG ( Science/ Computer Application)
प्रकल्प अभियंताBE/Btech, ME/Mtech, PG( Science / Computer Application), ph. D ( Relevant Discipline)
प्रकल्प व्यवस्थापकBE/Btech, ME/Mtech, PG( Science / Computer Application), ph. D ( Relevant Discipline
प्रकल्प अधिकारीBE/Btech, ME/Mtech, PG( Science / Computer Application), ph. D ( Relevant Discipline
प्रकल्प सहाय्यक कर्मचारीB.com/ M.com/ MBA ( Relevant Discipline )
वरिष्ठ प्रकल्प अभियंता/ मोडुल लिड/ प्रकल्प प्रमुखBE/ Btech, ME/ Mtech, PG ( Science / Computer Application), PhD ( Relevant Discipline)
CDAC पुणे विभागात विविध 250 पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित झाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
  1. उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
  2. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. इतर कोणत्याही पद्धतीने प्राप्त झालेले अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत.
  4. उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करा नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत.
  5. तसेच अर्जामध्ये सर्व माहिती ही सविस्तर भरावी अपूर्ण अर्ज असल्यास तो पण स्वीकारले जाणार नाही.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 16 ऑगस्ट 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही CDAC पुणे विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

CDAC पुणे विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.cdac.in

CDAC पुणे विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती नुसार अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

CDAC पुणे विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.cdac.in
CDAC Pune Bharti 2024: CDAC Pune ( Centre of Devlopment of Advanced Computing Pune) has published new recruitment notification for the post of “Project Associate, Project Engineer, Project Manager, Project Officer, project support Staff, Senior project Engineer / Module Lead / Project Leader”. There are total post of 250 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. And the jobs location for this post is Pune. The application will be submitted before the last date, The last date for applications submission is 16 August 2024. For more information about CDAC Pune Bharti 2024.visit our website.

http://www.ankjobs.com

CDAC Pune Bharti 2024 Details:

Name Of DepartmentCDAC Pune ( Centre of Devlopment of Advanced Computing Pune)
Name Of Recruitment CDAC Pune Bharti 2024:
Name Of Post Project Associate, Project Engineer, Project Manager, Project Officer, project support Staff, Senior project Engineer / Module Lead / Project Leader”.
jobs location Pune
Application mode Online
Official Website http://www.cdac.in
CDAC Pune Bharti 2024 Vacancies Details:
Name Of PostNumber of post
Project Associate 42 Post
Project Engineer 85 Post
Project Manager 20 Post
Project Officer 03 Post
Project Support Staff 05 Post
Senior Project Engineer/ Module Lead/ Leader95 Post
Educational Qualification for CDAC Pune Bharti 2024:
Name Of PostEducational Qualification
Project Associate BE/Btech, ME/Mtech, PG ( Science/ Computer Application)
Project Engineer BE/Btech, ME/Mtech, PG( Science / Computer Application), ph. D ( Relevant Discipline
Project Manager BE/Btech, ME/Mtech, PG( Science / Computer Application), ph. D ( Relevant Discipline
Project officer BE/Btech, ME/Mtech, PG( Science / Computer Application), ph. D ( Relevant Discipline
Project Support Staff B.com/ M.com/ MBA ( Relevant Discipline
Senior Project Engineer/ Module Lead/ Project LeaderBE/ Btech, ME/ Mtech, PG ( Science / Computer Application), PhD ( Relevant
Age Criteria for CDAC Pune Bharti 2024:
Age Limit18 to 26 years
All Important Dates for CDAC Pune Bharti 2024:
The last date16 August 2024
All Important Links and PDF for CDAC Pune Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.cdac.in
सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग:

प्रगत संगणक संस्था अशी नाव असलेली संस्था म्हणजे सीड्या प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद वाटणारी संगणक क्षेत्रात संशोधनाचे कार्य करणारी संस्था आहे अमेरिकेने जेव्हा भारताला सुपर कम्प्युटरचे तंत्रज्ञान देण्याचे नकारल्यावर राजीव गांधीच्या सहकार्याने आणि भारतीय संगणक तज्ञांच्या सहाय्याने भारताने पहिला सुपर कम्प्युटर परम 2008 ची निर्मिती करून विश्वाला भारतीय देखील संगणक क्षेत्रात मागे नाहीत हे दाखवून दिले होते हे 1980 च्या सुमारास दाखवून दिले गेले तेव्हासी डेट च्या साहने भारताने भारतीय बनावटीचा पहिला सुपर कम्प्युटर बनविला होता.

आता सध्याचे भारतीय भाषेत मी लिहीत आहे आणि तुम्ही जे वाचत आहात त्या भारतीय भाषेत साधारणतः पंधरा भारतीय भाषा लिहिण्यासाठी ची पुढच्या निर्मिती देखील सीटच्या हातभार आहे भारतीय भाषाचे व्याकरण विचारात घेऊन त्यांनी ची भारतीय भाषांसाठी ची निर्मिती केली ती वाखण्याजोक आहे. तुम्हाला कोणत्याही एका भारतीय भाषेत संगणकावर लिहिता येत असेल तर तुम्हाला इतर भाषेत जरी तुम्हाला त्याची स्क्रिप्टिंग म्हणजे मुळाक्षरे कळत नसतील तरी तुम्ही संगणकावर त्या भाषेत लिहू शकता इनस्क्रिप्ट कीबोर्ड हे या संगणका विषयीचे वैशिष्ट्य आहे. लीप ऑफिस जेस्ट कार्ड सारखे उत्पादने सीट आणि निर्मित करून भारतीय भाषेत संगणक उपलब्ध करून देण्याचा पहिला मानसी डाकला दिला पाहिजे. तसेच आता मायक्रोसॉफ्ट ओरॅकल यासारख्या कंपन्यांनी भारतीय भाषेत डेटाबेस उपलब्ध करून दिला आहे त्यामागे सीटॅकचा हातभार मोठा आहे मायक्रोसॉफ्ट ने आता युनिकोड सिस्टीम मध्ये आय एस सी आय कोड चा अंतर्भाव केला त्यामुळे विंडोज एसपी आणि विंडोज विस्टा सारखे सिस्टीम मध्ये भारतीय भाषेत दस्तऐवज करता येतात.

लिनक्समध्ये ज्या कीबोर्ड लेआउट्स बनवण्यात आले आहेत त्यामधील काही लेआउट सीड्याच्या इनस्क्रिप्ट कीबोर्ड वर आधारित आहे.