पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अग्नीशमन दलाच्या एकूण 150 जागांची भरती| PCMC Fire Bharti 2024.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अग्निशमन दलाच्या एकूण 150 जागांची भरती: पिंपरी चिंचवड महानगरपालिके अंतर्गत नुकतीच भरतीच्या अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार अग्निशमन विमोचक/ फायरमन रेस्क्यूर पदाच्या एकूण 150 रिक्त जागा भरायचे आहेत त्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा असून, अर्ज हा 26 एप्रिल 2024 पासून सुरू होईल. तर अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 मे 2024 आहे. या जाहिरातीनुसार उमेदवाराला लागणारी शैक्षणिक पात्रता वयोमर्यादा तसेच आणखी माहिती तुम्ही खालील प्रमाणे वाचू शकता. अजून माहितीसाठी तुम्ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकृत वेबसाईट बघावी.
PCMC Fire Bharti 2024: PCMC ( Pimpri Chinchwad Municipal Corporation ) has declared new recruitment notification for the post of Fire Extinguisher/ Fireman Rescure. There are total post of 150 various vacant available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online through. The job location for this Recruitment is Pimpri Chinchwad. The application will be start from 26 April 2024. And the last date for the applications submission is 17 May 2024. For more information about Pimpri Chinchwad municipal corporation fire Bharti 2024. Visit our website.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अग्निशमन दलाच्या एकूण 150 जागांची भरती निघाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 150 रिक्त पदे
- पदाचे नाव:- अग्निशमन विमोचन / फायरमन रेस्क्युर
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता ही खालील प्रमाणे दिलेली आहे. ( अजून माहिती साठी मुळ जाहिरात वाचावी)
- वायो मर्यादा :- 33 वर्ष पूर्ण
- नोकरीचे ठिकाण :- पिंपरी चिंचवड
- अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख 26 एप्रिल 2024 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अग्निशमन दलाच्या एकूण 150 जागांची भरती निघाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
अग्नीशमन विमोचन / फायरमन रेस्क्यूर | 150 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अग्नीशमन विमोचन / फायरमन रेस्क्युर | 1) माध्य शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. 2) राज्य अग्निशमन परीक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा सहा महिने कालावधीचा अग्निशमन प्रशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा. 3) एम. एस. सी. आय. टी. परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक. 4) मराठी भाषेचे संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
अग्निशमन विमोचक / फायरमन रेस्क्यूर | एस .- 6 – 19,900 – 63,200 |
- अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी हे अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून करू शकतात.
- उमेदवाराला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज सादर केल्यानंतर उमेदवाराला कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही.
- शेवटच्या तारखे अगोदर अर्ज सादर करावा नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत.
- कर्ज सुरू होण्याची तारीख ही 26 एप्रिल 2024 असून,
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 मे 2024 आहे.
अजून माहितीसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकृत वेबसाईट बघावे आणि पीडीएफ PDF चेक करावे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकृत वेबसाईट :
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची PDF:
या जाहिराती संबंधी अजून माहितीसाठी तुम्हीही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता तसेच ही पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुद्धा नोकरी मिळण्यासाठी मदत होईल आणि संधी उपलब्ध होईल. आणि अशाच नवनवीन भरतीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्या साठी या वेबसाईट ला भेट द्यावी.
महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.pcmcindia.gov.in |

Pimpri Chinchwad Municipal Corporation Fire Bharti 2024 Details:
Name Of Department | Pimpri Chinchwad Municipal Corporation |
Recruitment Details | PCMC Fire Bharti 2024. |
Name of Post | Fire Extinguishers / Fireman Rescure |
Application Mode | Online |
Job Location | Pimpri Chinchwad |
Official Website | http://www.pcmcindia.gov.in |
Name of post | Vacancy Details |
Fire Extinguishers / Fireman Rescure | 150 post |
Name of Post | Educational Qualification |
Fire Extinguishers / Fireman Rescure | 1) must have passed secondary examination. 2) should have passed 6 month fire training course of state fire training Centre, government of Maharashtra Mumbai. 3) M.sc. I.T. passed the exam. 4) Must have knowledge of Marathi language. |
Name of post | Salary Details |
Fire Extinguishers / Fireman Rescure | s – 6 – 19,900 – 63,200 |
Application will be start | 26 April 2024. |
The last date | 17 May 2024. |
Advertisement PDF | Download PDF |
Official Website | http://www.pcmcindia.gov.in |
Visit our website | http://www ankjobs.com |
काही अग्निशामक दलातील जवानांना प्रथमोपचार देखील दिले जाते आणि वैद्यकीय प्रशिक्षण देखील दिले जाते जेणेकरून ते लोकांना व इतर मार्गाने मदत करू शकतात. एक उपचारात्मक किंवा तात्काळ वैद्यकीय तज्ञ असे लोक आहेत ज्या प्रथमोपचार शिक्षण दिले जाते तसेच त्यांच्यासोबत रुग्णवाहिका देखील काम करतात. अनेक ठिकाणी वैद्यकीय आणि एमटीज अग्निशामक विभाग भागासाठी काम करतात. रुग्णवाहिका कंपन्या किंवा इस्पितळत सारख्या इतर इमर्जन्सी साठी काही काम रुग्णांना आजारी आणि जखमी झालेल्या लोकसंख्ये मध्ये नेण्यासाठी अग्निशामक कधीकधी वैद्यकीय आणीबाणीकडे जातात जर ते जवळ आलेले असतात. रुग्णवाहिका तेथे पोहोचण्यापूर्वी प्राथमिक उपचार घेऊ शकता.
एक ट्रॅक सहसा एक ॲम्बुलन्स करते म्हणून समान उपकरणे आहेत अनेक आपण शामक विभागाद्वारे शोध शोध कार्य आणि बचाव कार्य देखील केले जाते. अग्निशामक जवानांना वाहने आणि बचाव कार्यात जाणारी वाहन आहे जर आपण वाहन पंप पाण्याने बांधले तर त्याला इंजिन म्हणतात. आणि तेच पंप नसल्यास त्याला ट्रक असे म्हणतात. बचाव यंत्रणा मुख्य काम म्हणजे गाड्यांच्या ठिकाणी ढासळलेल्या इमारती शोध आणि बचाव अटकाव करणारी लेफ्ट आणि इतर आपत्कालीन परिस्थितीत प्रतिसाद देणे, आग लागल्यास अग्नी मुख्य असेल तर ते अग्निशामक कार असतात आहे.
अग्निशामक पंप पाणी आणि फोन ज्यातून बाहेर पडण्यासाठी वापरले जातो इमारती बांधण्यासाठी लोकांना मदत करण्यासाठी फार ट्रक पचारी आणि साधने देतात, बहुतेकांना प्रथमोपचार किंवा जखमी झालेल्यांना मदत करणे अग्निशामकानी जड कपडे घालायचे अग्निशि लढत देत असतात ते उष्णतेपासून संरक्षण करते त्यास बंकर गिअर किंवा टर्नओव्हर असे म्हणतात.
आपत्ती च्या काळात अग्निशमन विभागाची जबाबदारी कोण कोणती :
- अग्निशमन दल अधिकारी यांच्या जबाबदाऱ्या आपत्ती पूर्वी व आप्तीच्या वेळी अग्निशमन दल अधिकारी यांनी खालील जबाबदाऱ्या पार पाडणे आवश्यक आहे.
- बाधित क्षेत्रामध्ये अडकलेल्या लोकांची सुटका करणे.
- जखमी व्यक्तींना रुग्णालयामध्ये स्थलांतरित करण्यास प्राधान्य देणे.
- बाधित क्षेत्रामधून सर्व व्यक्तींच्या सुरक्षित थळी स्थलांतर करणे.
- बाधित क्षेत्रामधील लोकांची विद्युत उपकरणे आणि विद्युत पुरवठा यापासून सुरक्षा करणे.
- रस्त्यावर पडलेल्या झाडांमध्ये निर्माण झालेला अपघात दूर करून वाहतूक सुरळीत करणे.
- तालुका प्रशासनाशी समन्वय साधून पडझड असलेल्या घरांपासून लोकांची सुटका करणे.
- भाजप क्षेत्रामध्ये घडणाऱ्या घटना तसेच नेमणूक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांविषयी अग्निशामक नियंत्रण कक्षात माहिती देणे व अतिरिक्त माहिती बाबत कळवणे.
अग्निशामक दलाचा इतिहास सांगणारे पहिले अग्निशामक संग्रहालय भागात उभारण्यात आले आहे रवी 18 डिसेंबर या संग्रहालयाचे उद्घाटन महाराष्ट्र केले गेलेल्या कार्यक्रमासाठी महापौर तालुका तसेच महाराष्ट्र अग्निशामक सेवेचा समाचार सुद्धा उपस्थित होते.
येथे अग्निशामक सेवेची माहिती देण्याकरिता ऑपरेशन संग्रहालय सुसज्जा सहभागण्यात आला आहे अग्निशामकण्याची काम कसे चालते यावर पतपुरवठा करणार आहे.