परभणी महानगरपालिकेत 55 रिक्त पदांची भरती | Parbhani Mahanagrpalika Bharti 2024.
परभणी महानगरपालिकेत विविध पदांची भरती: परभणी महानगरपालिकेत मध्ये नुकतीच जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून त्या जाहिराती नुसार वैद्यकिय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलोजिस्ट, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बहुउद्देशीय कर्मचारी – पुरुष अशा विविध पदासाठी रिक्त जागा भरायच्या आहेत. या जाहिराती नुसार एकूण 55 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे तरी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 16 फेब्रुवारी 2024 आहे. या जाहिराती नुसार नोकरी ठिकाण हे परभणी आहे. अधिक माहिती साठी तुम्ही परभणी महानगरपालिके ची अधिकृत वेबसाईट बघावी.

Parbhani Mahanagrpalika Bharti 2024 : Parbhani municipal corporation has invited applications for new recruitment notification fro the post of Medical officer, part time medical officer, microbiologist, Staff Nurse, laboratory Technician, multipurpose staff – Male. There are total post of 55 vacancies are available. The job location for this post is Parbhani. Interested and eligible candidates can apply there application form for offline mode. The last date for apply of application 16 February 2024. More information about the recruitment Parbhani Mahanagrpalika Bharti 2024. Visit our website.
परभणी महानगरपालिकेत विविध पदांची भरती ची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 55
- पदाचे नाव :- वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलोजिस्ट, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, बहुउद्देशीय कर्मचारी – पुरुष.
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि प्रतेक पदा साठी वेगवेगळी असून ते खालील प्रमाणे दिलेली आहे.
- नोकरी ठिकाण :- परभणी
- वायो मर्यादा :- 38 वर्ष खुला प्रवर्ग. 43 वर्ष मागास प्रवर्ग.
- अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन
- अर्ज करण्याचा पत्ता:- आवक जवाक कक्ष, आरोग्य विभाग, परभणी शहर महानगरपालिका, स्टेशन रोड परभणी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024.
परभणी महानगरपालिकेत विविध पदांची भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:
| पदाचे नाव | पद संख्या |
| वैद्यकिय अधिकारी | 13 |
| अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | 07 |
| मेक्रओबायोलोजीस | 01 |
| स्टाफ नर्स | 12 |
| प्रयोग शाळा तंत्रज्ञ | 01 |
| बहुउद्देशीय कर्मचारी – पुरुष | 21 |
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| वैद्यकिय अधिकारी | MBBS/BAMS |
| अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | एमबीबीस आणि पद्युत्तर पदविका किंवा पदवी ( बालरोगतज्ञ स्त्रीरोग तज्ञ, फिजिशन असल्यास प्राधान्य ) |
| मायक्रोबायोलॉजिस्ट | MBBS with MD microbiology from institute recognised by medical council of India. |
| स्टाफ नर्स | 12 वी तसेच जीएनएम किंवा आरजीएनएम किंवा वीएममि नर्सिंग कोर्स उत्तीर्ण |
| प्रयोगशाला तंत्रज्ञ | 12 वी विज्ञान सह प्रयोग शाळा तंत्रज्ञ पदविका ( 12 वी sci with DMLT) |
| बहुउद्देशीय कर्मचारी – पुरुष | 12 वी विज्ञान उत्तीर्ण सह पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स |
| पदाचे नाव | वेतन श्रेणी |
| वैद्यकिय अधिकारी | 60,000/- per month |
| अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी | 30,000/- per month |
| मायक्रोबायोलॉजिस्ट | 75,000/- per month |
| स्टाफ नर्स | 20,000/- per month |
| प्रायोगशाला तंत्रज्ञ | 17,000/- per month |
| बहुउद्देशीय कर्मचारी – पुरुष | 18,000/- per month |
उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील जाहिरात सविस्तर वाचावी. या जाहिराती नुसार उमेदवाराला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तसेच आपल्या अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्ता वर पाठवावा. अर्ज पाठविण्याचा पत्ता वरील जाहिरात मध्ये सविस्तर दिलेला आहेच. तरी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 16 फेब्रुवारी 2024 आहे. या तारखे नंतर अर्ज मिळाल्यास तो अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत. परभणी महानगरपालिके बद्दल अधिक माहिती साठी तुम्ही परभणी महानगरपालिकेची अधिकृत वेबसाईट आणि PDF बघू शकता.
परभणी महानगरपालिकेत विविध पदांची भरती ची अधिकृत वेबसाईट:
परभणी महानगरपालिकेत विविध पदांची भरती ची PDF:
जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता. तसेच ही सरकारी नोकरीची जाहिराती तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. अशाच नवनवीन भरतीच्या जाहिराती संबंधित माहिती मिळवण्या साठी तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.