परभणी पोलीस भरती ची जाहिरात प्रकाशित| Parbhani Police Bharti 2024.
परभणी पोलीस विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित: परभणी पोलीस विभागात नवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली. या नुसार पोलीस शिपाई पदा साठी एकूण 141 जागा भरायच्या आहेत. यामधे 111 जागा ह्या पोलीस शिपाई साठी तर 30 जागा ह्या पोलीस ड्रायव्हर साठी भरायच्या आहेत त्यामुळे पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे तसेच अर्ज हा 5 मार्च 2024 पासून सुरू होणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 मार्च 2024 आहे. तसेच उमेदवाराची लागणारी महत्वाची कागदपत्रे ची यादी अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहेत. तसेच परीक्षा पद्धति आणि निवड प्रक्रिया या विषयी संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहे. तसेच उमेदवाराची मैदानी चाचणी ( ग्राउंड ) कशी होणार या संदर्भात संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. आणि अजून माहिती साठी तुम्ही परभणी पोलीस भरतीची अधिकृत वेबसाईट बघावी.
http://www.parbhanipolice.gov.in

Parbhani Police Bharti 2024 : Parbhani Police department has declared new recruitment notification for the post of Police Constable ( Shipai) and Police Driver. Total post of 141 police Shipai 111 and Police Driver 30 vacancies are available to fill the post. Application will be start from 5 March 2024. And Last date for apply for application is 31 March 2024. The information of the candidate educational qualification physical Qualification Required Certificate Documents Social and Parallel Reservation information Exam Fee notification Submission Information Date and time of Application Submission and Details Instructions for Candidates are available in the below details advertisement for the Police Constable Bharti. For more information about Parbhani Police Bharti 2024. Visit our website.
पात्र असणारे उमेदवार हे एका वेळेला संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका पदा साठी एकच घटकात अर्ज करू शकतो.
परभणी पोलीस विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित ची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 141
- पदाचे नाव :- पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक.
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
- वायो मर्यादा :- खुला प्रवर्ग: 18 ते 28 वर्ष पूर्ण मागासवर्गीय : 18 ते 33 वर्ष पूर्ण
- नोकरीचे ठिकाण :- परभणी
- अर्ज करण्याची फी :- खुला प्रवर्ग: 450/- मागासवर्गीय : 350/-
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख 5 मार्च 2024 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
परभणी पोलीस विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित ची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
पोलीस शिपाई | 111 |
पोलीस शिपाई चालक | 30 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पोलीस शिपाई | 12 वी पास ( महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम 1965 (सन 1965 चा महापरभणी पोलीस विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित: अधिनियमन 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी किंवा शासनाने या परीक्षेत समक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय मुक्त विद्यालय नवी दिल्ली यांची सीनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएससी बारावी परीक्षा दोन्ही परीक्षा ज्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार येतात 12 वी येथे परीक्षेची समक्ष असतात. |
पोलीस शिपाई चालक | 12 वी पास ( महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम 1965 (सन 1965 चा महापरभणी पोलीस विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित: अधिनियमन 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी किंवा शासनाने या परीक्षेत समक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व राष्ट्रीय मुक्त विद्यालय नवी दिल्ली यांची सीनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएससी बारावी परीक्षा दोन्ही परीक्षा ज्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणार येतात 12 वी येथे परीक्षेची समक्ष असतात. |
- उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील जाहिरात सविस्तर वाचावी.
- या जाहिराती साठी उमेदवाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये उमेदवाराची माहिती अपूर्ण असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
- अर्ज सुरू होण्याची तारीख 5 मार्च 2024.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024.
परभणी पोलीस भरती ची निवड प्रक्रिया :
- शारीरिक चाचणी
- लेखी परीक्षा
- चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी
- वैद्यकिय चाचणी इत्यादी.
अजून माहिती साठी तुम्ही परभणी पोलीस भरती ची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.
पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक पात्रता तसेच शारीरिक पात्रता आवश्यक असलेली प्रमाणपत्रे कागदपत्रे सामाजिक व सामान तर आरक्षणाबाबतची माहिती परीक्षा फी आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती अर्ज सादर करण्याचा दिनांक वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना www.ankjobs.com या संकेतस्थळावर दिलेली आहे सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे सदर होऊन जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावी तसेच सामाजिक समांतर आरक्षण व अनाथ करिता उपलब्ध पदांच्या 1% एक टक्का आरक्षण चाकांचा विचारात घेऊन रिक्त पदांची खत खातिर जमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.
परभणी पोलीस भरती ची अधिकृत वेबसाईट:
http://www.parbhanipolice.gov.in
परभणी पोलीस भरती ची PDF:
जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन भरतीच्या जाहिराती संबंधित माहिती मिळवण्या साठी तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.
पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता :
पोलीस भरती साठी उमेदवाराची उंची किती असावी:
महिला | महिला उमेदवारासाठी कमीत कमी उंची हि 155 CM असावी. |
पुरुष | पुरुष उमेदवारासाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी. |
पुरुष | पुरुष उमेदवाराची छाती न फुगवटा 79 CM पेक्षा कमी नसावी. |
माहिला | लागू नाही. |
- परभणी पोलीस भरती साठी सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
- उमेदवाराची मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.
- लेखी परीक्षा ही शंभर गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ दिलेला असेल.
पोलीस भरतीच्या परीक्षेच्या विषयांची माहिती खालील प्रमाणे:
विषय | गुण |
अंकगणित | 20 |
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी | 20 |
बुद्धिमत्ता चाचणी | 20 |
मराठी व्याकरण | 20 |
मोटार वाहन चालविणे व वाहतुकीचे नियम | 20 |
एकूण गुण | 100 |
- नवीन नियमानुसार प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणी देता येईल.
- एक चाचणी हे एकूण 50 गुणांची असेल.
- तसेच शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी सुद्धा घेण्यात येईल.
पुरुष व महिला उमेदवाराची घेण्यात येणारी शारीरिक चाचणी बद्दल माहिती खालील प्रमाणे:
शारीरिक चाचणी (पुरुष):
1600 मिटर धावणे (Running) | 30 गुण |
100 मिटर धावणे ( Running ) | 10 गुण |
गोलाफेक | 10 गुण |
एकूण गुण | 50 गुण |
800 मिटर धावणे ( Running ) | 30 गुण |
100 मिटर धावणे ( Running ) | 10 गुण |
गोलाफेक | 10 गुण |
एकूण गुण | 50 गुण |
- ParbhaniPolice Bharti 2024, Selection procedure the Candidate needs to given a physical test and written exam.
- As per the details Male candidate should perform 100 metars running 1600 metars running and shot put.
- The Female candidates should perform 100 metars running, 800 Metars running and shot put.
- More details about the police recruitment 2024. Will be updated on this page we will keep adding the latest updates and details on this page.
परभणी पोलीस कायद्याचे राज्य आणि नागरिकांचा आर्थर लागतील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही कायद्याची अंमलबजावणी पोलीस गुन्हेगारा नियंत्रण ठेवण्यासाठी निपक्ष कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी करतात परिश्रम घेतात
आम्ही समाधान मध्ये शांतता आणि संवाद टिकून ठेवू आणि अन्याय करत आणि दहशतवाद शोधून त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करू आम्ही दमली आणि गुन्हेगारी प्रकरणी कार्यक्रम तुम्ही सोड आणि आणीबाणीच्या काळात जलद निर्णय प्रक्रिया सहकार्य करू परभणी महिला पोलीस आणि सामाजिक तिरुपती घटकांचे समक्ष करण करणार आहे आणि नागरिकांसाठी अनुकूल वातावरण भ्रष्टाचार मुक्त कामकाज पारदर्शक कार्य प्रक्रिया आणि उच्च पातळीचे तांत्रिक ज्ञान कौशल्य आणि परिक्रम उपलब्ध आहे.
परभणी जिल्हा महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागात येतो हा जिल्हा प्रथम मगच साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता सम्राट अशोकाने या भागावर राज्य केले परभणीला आहे प्रभावती नगरसेवक बोलण्यात येत होते परभणी जिल्ह्याला प्राचीन इतिहास आहे पांडूपुत्र अर्जुन यांनी जिल्ह्यातील पाथरी शहर वसलेले साईबाबा संत जनाबाई तसेच इतर यांचे जन्म ठिकाण हा जिल्हा आहे परभणी जिल्ह्याच्या उत्तरेस हिंगोली जिल्हा पोलीस नांदेड जिल्हा दक्षिणेस लातूर जिल्हा व पश्चिमेज बीड जिल्हा व जालना जिल्हा आहे परभणी महाराष्ट्राच्या इतर महत्त्वाच्या शहरांशी तसेच शेजारी तेलंगाना राज्याला रस्त्याने उत्तर प्रकारे जोडला गेला आहे.
परभणी जिल्ह्याचे क्षेत्रफळ 62 50.58 चौरस किमी आहे जिल्ह्याच्या उत्तरेकडे अजंता डोंगररांगा आहेत तर दक्षिणेकडे बालघाटा डोंगररांगा आहे जिल्ह्याची सरासरी समुद्रसपाटीपासून उंची ही 357 मीटर आहे इसवी सन 2001 च्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या 15 27 715 इतकी तर साक्षरता 55.15% आहे.
परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठाची संस्था आहे याचे नाव वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ आहे शिर्डी साईबाबा यांचा जन्म पाथरी येथे आहे झालेला आहे संत नामदेव महाराज तसेच संत जनाबाई गंगाखेड वसंत भोजतीन काका पोहन परभणी जिल्ह्याच्या असून गणिती भास्कराचार्य हे या जिल्ह्याचे पोरी येथे आहेत बारा ज्योतिर्लिंगापैकी एक औंढा नागनाथ हे पूर्व परभणी येथे आहे आता हे स्थान हिंगोली जिल्ह्यात आहे त्याचप्रमाणे जिंतूर तालुक्यातील पाचलेगाव या गावी नरसिंह राजमंत पंतप्रुडकर राष्ट्रसंत संचारेश्वर पाचलेगावकर महाराजांचा जन्म झालेला आहे त्यामुळे सुद्धा एक पवित्र स्थान या जिल्ह्यात आहे त्रिधारा हे पावित्र ठिकाण येथे आहे तरी झालेला ओंकारनाथ भगवान नमो सिद्ध पुरुषांचे मंदिर आहे त्यांनी यवतमाळ मध्ये कारला येथे समाधी घेतलेली आहे आता ते हिंगोली जिल्ह्यात केले आहे.