पदवीधारक उमेदवारांना अणु ऊर्जा विभागात नोकरीची संधी उपलब्ध| Department Of Atomic Energy Bharti 2024.

पदवीधारक उमेदवारांना अणु ऊर्जा विभागात नोकरीची संधी उपलब्ध| Department Of Atomic Energy Bharti 2024.

पदवीधारक उमेदवारांना अणु उर्जा विभागात नोकरीची संधी उपलब्ध: पदवीधारक उमेदवारांना अणु उर्जा विभागात नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे, या जाहिराती नुसार ” वैज्ञानिक अधिकारी, तांत्रिक अधिकारी, परिचारिका आणि तंत्रज्ञ” पदाच्या एकूण 90 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार ला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. तरी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2024 आहे. या जाहिराती नुसार पात्र असणाऱ्या उमेदवार चे वय हे 28 ते 35 वर्ष पूर्ण हवे, आणि उमेदवाराला अर्ज करते वेळी आवश्यक अशी लागणारी अर्ज फी हि खालील प्रमाणे दिलेली आहे. तरी अजून माहिती साठी तुम्ही अणु ऊर्जा विभाग ( DAE) विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.dae.gov.in

Department Of Atomic Energy Bharti 2024: Department Of Atomic Energy ( DAE) has Published new recruitment notification for the post of ” Scientific Officers, Technical Officers, Nurses and Technicians. There are total post of 90 vacancies are available. Interested and eligible candidates submitted their application for Online through. Before the last date. The last date for application submitted is 30 Jun 2024 . The application will be start from 1 June 2024. For more information about Department Of Atomic Energy Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

पदवीधारक उमेदवारांना अणु उर्जा विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 90 रिक्त पदे
  • पदाचे नाव :- ” वैज्ञानिक अधिकारी, तांत्रिक अधिकारी, परिचारिका आणि तंत्रज्ञ”
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे ( मुळ जाहिरात वाचावी)
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • वायो मर्यादा:- 28 ते 35 वर्ष पूर्ण
  • अर्ज करण्याची फी:- 1) SOE – 01, SOE-02, SOD -01 to SOD – 11 and SOC -01 -Rs. 300/- 2). TOB-01, SAC-01, SAB-01, to SAB-03 and NUR-01- Rs.200/- 3) PHM -01, TNB-01, to TNB-03 -Rs. 100/-
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2024 आहे.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख ही 01 जून 2024 आहे.

पदवीधारक उमेदवारांना अणु उर्जा विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
वैज्ञानिक अधिकारी15 रिक्त पदे
तांत्रिक अधिकारी 20 रिक्त पदे
परिचारिका 25 रिक्त पदे
तंत्रज्ञ30 रिक्त पदे
पदवीधारक उमेदवारांना अणु उर्जा विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैज्ञानिक अधिकारीMaster’s Degree in Relevant field
तांत्रिक अधिकारीBachelor’s Degree in Relevant field
परिचारिकाDiploma/ Bachelor’s in Nursing
तंत्रज्ञHigh school Diploma + Certificate
पदवीधारक उमेदवारांना अणु उर्जा विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
वैज्ञानिक अधिकारी₹ 56,100/- ₹ 1,77,500/-
तांत्रिक अधिकारी₹ 47,600/- ₹ 1,51,100/-
परिचारिका₹ 44,900/- ₹ 1,42,400/-
तंत्रज्ञ₹ 21,700/- ₹ 69,100/-
पदवीधारक उमेदवारांना अणु उर्जा विभागात नोकरीची संधी उपलब्ध झाली त्या साठी अर्ज कसा करावा:
  1. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच अर्ज करावा.
  2. सदर जाहिराती नुसार उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. खाली दिलेल्या लिंक वरून उमेदवार थेट अर्थ सादर करू शकतो.
  4. शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत.
  5. सर्व आवश्यक पात्रता अठीण बाबत संपूर्ण माहिती द्यावी अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
  6. अर्ज सुरू होण्याची तारीख 1 जून 2024 आहे.
  7. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 जून 2024 आहे.

अजून माहितीसाठी अणुऊर्जा विभागाचे अधिकृत वेबसाईट आणि पीडीएफ PDF चेक करावी.

अणुऊर्जा विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.dae.gov.in

अणुऊर्जा विभागाची पीडीएफ PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही अणु उर्जा विभागाची अधिसूचना पाहू शकता. तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन भरतीच्या जाहिराती संबंधित माहिती मिळवण्या साठी www.ankjobs.com ला भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

अणु ऊर्जा विभागाची महत्वाची लिंक आणि PDF:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.dae.gov.in
Department Of Atomic Energy Bharti 2024: Department Of Atomic Energy ( DAE) has Published new recruitment notification for the post of ” Scientific Officers, Technical Officers, Nurses and Technicians. There are total post of 90 vacancies are available. Interested and eligible candidates submitted their application for Online through. Before the last date. The last date for application submitted is 30 Jun 2024 . The application will be start from 1 June 2024. For more information about Department Of Atomic Energy Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

Department Of Atomic Energy Bharti 2024 For Details:

Name Of DepartmentDepartment Of Atomic Energy ( DAE)
Neme Of Recruitment Department Of Atomic Energy Bharti 2024.
Name Of Post
Application Mode Online through
Jobs location —–
Official Website http://www.dae.gov in
Department Of Atomic Energy Bharti 2024 Vacancies Details:
Name Of PostNumber of post
Scientific officer 15 Posts
Technical Officers20 Posts
Nurses25 Posts
Technicians30 Posts
Educational Qualification for Department Of Atomic Energy Bharti 2024:
Name Of PostEducational Qualification
Scientific officer Master’s Degree in Relevant field
Technical Officer Bachelor’s Degree in Relevant field
NursesDiploma/ Bachelor’s in Nursing
TechniciansHigh school Diploma + Certificate
Salary Details for Department Of Atomic Energy Bharti 2024:
Name Of PostSalary Details
Scientific officer₹ 56,100/- ₹ 1,77,500/-
Technical Officer₹ 47,600/- ₹ 1,51,100/-
Nurses₹ 44,900/- ₹ 1,42,400/-
Technicians₹ 21,700/- ₹ 69,100/-
Age Criteria for Department Of Atomic Energy Bharti 2024:
Age limit25 to 35 Years
All Important Dates for Department Of Atomic Energy Bharti 2024:
Application will be start01 June 2024.
The last date 30 June 2024.
All Important Links and PDF for Department Of Atomic Energy Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.dae.gov.in
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था ( International Atomic Energy Agency) ही अनु केंद्रकीय ऊर्जेच्या शांतता मे वापराचा प्रसार करणारी आणि औष्णिक शास्त्र साठीच्या लष्करी उद्देशासाठी तिचा वापर करण्यात प्रतिबंध घालणारी आंतरराष्ट्रीय संस्था आहे. जी संस्था एक स्वातंत्र्य संस्था म्हणून 29 जुलै 1957 रोजी स्थापन केली गेली. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था या संयुक्त राष्ट्रहून अलग अशा संस्थेतील स्वतःच्या वेगळ्या अंतरराष्ट्रीय करारात तुम्ही संस्था जन्माला आली असली तरी संयुक्त राष्ट्रीय आम सभा आणि सुरक्षा समितीतील आपल्या कार्याची माहिती देते.
प्रकारसंस्था
सदस्य151 सदस्य देश खाली पहा
मुख्ययूकिया अमानु
स्थितीकार्यरत
स्थापना1957
मुख्य कार्यालयव्ही न ऑस्ट्रेलिया
संकेतस्थळ
आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे मुख्य कार्यालय ऑस्ट्रेलियातील व्हेईना येथे स्थित असून कॅनडाच्या अंतरीयो प्रांतात टोरंटो इथे आणि जपान मधील टोक्योत अशी आंतरराष्ट्रीय अनुसंस्थेची दोन विभागीय खबरदारीचे कार्यालय आहेत. याव्यतिरिक्त तिची दोन संबंध कार्यालय प्रांतातील त्याच नावाच्या शहरी आणि स्वित्झर्लंड मधील जिनी वाहत आहेत. याशिवाय ऑस्ट्रेलियातील व्ही एन नाव्स येथे आणि मोनॅकोत आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या प्रयोगशाळा आहेत. जगभरातील आण्विक तंत्रज्ञानाच्या आणि औष्णिक शक्तीच्या शांततापूर्ण कार्य यातील सशस्त्र आणि तांत्रिक सहकार्यासाठी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था अंतरशासकीय मंच म्हणून कार्य करत असते. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे कार्यक्रम आण्विक तंत्रज्ञानाच्या शांततामय वापराच्या विकासासाठी प्रोत्साहन देतात, आण्विक तंत्रज्ञान आणि आण्विक रव्याच्या वेळ वापराविरुद्ध आंतरराष्ट्रीय खबरदारी घेतात आणि अमित सुरक्षा विकिरण संरक्षणासह व आरोग्य सुरक्षा आणि त्यांच्या पुरस्कार करतात.

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्था आणि तिचे माझी महान निर्देशक मोहम्मद अल बर तेही यांना सात ऑक्टोंबर 2007 रोजी नोबेल शांतता पुरस्कार संयुक्तपणे देण्यात आला. युकिया मानो हे आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेचे सध्याचे महानिरदेशक म्हणून कार्यरत आहेत.

जगातील 151 देशा संस्थेचे सदस्य म्हणून कार्य करतात संयुक्त राष्ट्रीय सदस्य देशांपैकी बहुतेक देशांच्या या यादीत समावेश आहेच. केप व्हार्दे, पापुआ, न्यू गिनी, रवांडा व टोगो या देशांची सदस्यता मान्य करण्यात आली आहे.

अणुऊर्जा विभाग काय कार्य करते:

पंतप्रधान कार्यालयाच्या अंतर्गत अणुऊर्जा विभाग अनू तंत्रज्ञान आणि संशोधनासाठी जबाबदार आहे वापरकर्ते आयोग आणि सदस्यांबद्दल तपशील मिळू शकतात आण्विक सुरक्षा नियम आणि कायदा नियम याविषयी माहिती उपलब्ध आहे.

भारतात एकूण किती अणुऊर्जा विभाग आहेत:

आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा मध्ये सहा संशोधन केंद्रांचा समावेश आहे BARC मुंबई, IGCAR कल्पक्कम, RRCAT इंदूर, VECC कोलकत्ता, AMDER हैदराबाद आणि GCNEP बहादुरगड तीन औद्योगिक संस्था NFC हैदराबाद HWB मुंबई आणि BRIT मुंबई पाच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम NPCIL मुंबई BHAVANI कल्पक्कम, ECIL हैदराबाद UCIL जादूरगड.

अनु विद्युत म्हणजे काय:

अणुऊर्जा किंवा अनुशक्ती म्हणजे परमाणु प्रतिक्रियांचा वापर म्हणजे उष्णता निर्माण करण्यासाठी अणुऊर्जा सोडली जाते ज्याच वापर बहुतेक वेळा स्टीम डबाईंमध्ये अणुऊर्जा प्रकल्पात वीज निर्मितीसाठी केला जातो. विभक्त विखंड विभक्त अक्षय आणि विभक्त संकलन प्रतिक्रियांमधून विभक्त शक्ती मिळवली जाऊ शकते.