पंजाब नॅशनल बँकेत ( PNB) 18 जागांसाठी भरती सुरू| PNB Bharti 2024.

पंजाब नॅशनल बँकेत ( PNB) 18 जागांसाठी भरती सुरू| PNB Bharti 2024.

पंजाब नॅशनल बँकेत ( PNB) 18 जागांसाठी भरती सुरू: पंजाब नॅशनल बँक ( PNB) मध्ये विविध पदांची भरती ची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार “सोक व्यवस्थापित करा, SOC विश्लेषक, फायरवॉल सुरक्षा विशेषज्ञ, नेटवर्क सुरक्षा विशेषज्ञ, एड पॉईंट्स सुरक्षा अभियंता” पदाच्या एकूण 18 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज पात्र असणाऱ्या उमेदवार ने शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 ऑगस्ट 2024 आहे. तसेच या जाहिराती नुसार उमेदवार चे वय हे कमीत कमी 20 वर्ष पूर्ण तर जास्तीत जास्त 35 वर्ष पूर्ण हवे आहे. तसेच त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि पंजाब नॅशनल बँक विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.pnbindia.in

Punjab National Bank Bharti 2024: Punjab National Bank ( PNB) has declared new recruitment notification for the post of “SOC Manage, SOC Analyst, Firewall Security Specialist, Network Security Specialist, Endpoint Security Engineer”. There are total post of 18 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through the given mentioned link. The application will be submitted before the last date. The last date for submission is 19 August 2024. Eligible candidates age Limit for 20 to 35 years complete. And educational qualification for Candidates is given below. For more information about Punjab National Bank Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

पंजाब नॅशनल बँकेत ( PNB) 18 जागांसाठी भरती सुरू झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 18 रिक्त पदे
  • पदाचे नाव :- सोक व्यवस्थापित करा, SOC विश्लेषक, फायरवॉल सुरक्षा विशेषज्ञ, नेटवर्क सुरक्षा विशेषज्ञ, एड पॉईंट्स सुरक्षा अभियंता”
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • वायो मर्यादा:- 20 ते 35 वर्ष पूर्ण
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 ऑगस्ट 2024 आहे.

पंजाब नॅशनल बँकेत ( PNB) 18 जागांसाठी भरती सुरू झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
SOC व्यवस्थापित करा 02 रिक्त पदे
SOC विश्लेषक04 रिक्त पदे
फायरवॉल सुरक्षा विशेषण03 रिक्त पदे
नेटवर्क सुरक्षा विशेषज्ञ03 रिक्त पदे
एड पॉईंट्स सुरक्षा अभियंता06 रिक्त पदे
पंजाब नॅशनल बँकेत ( PNB) 18 जागांसाठी भरती सुरू झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
SOC व्यवस्थापित करा B.E./B.Tech
SOC विश्लेषक1) B.E./B.Tech
2) M Tech
फायरवॉल सुरक्षा विशेषज्ञB.E/ B.Tech
नेटवर्क सुरक्षा विशेषज्ञB.E./ B.Tech
ऍड पॉईंट सुरक्षा अभियंताB.E./B.Tech
पंजाब नॅशनल बँकेत ( PNB) 18 जागांसाठी भरती सुरू झाली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
SOC व्यावस्थापित कराRS.2000 to 25.00 Lacs
SOC विश्लेषकRS.2000 to 25.00 Lacs
फायर वॉल सुरक्षा विशेषज्ञRS.2000 to 25.00 Lacs
नेटवर्क सुरक्षा विशेषणRS.2000 to 25.00 Lacs
अँड पॉइंट सुरक्षा अभियंताRS.1500 to 20.00 Lacs
पंजाब नॅशनल बँकेत ( PNB) 18 जागांसाठी भरती सुरू झाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
  1. उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
  2. वरील जाहिरातीनुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. खाली दिलेल्या लिंक वरून उमेदवार थेट अर्ज सादर करू शकतो.
  4. अर्जामध्ये सर्व माहिती ही सविस्तर भरावे अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  5. उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 19 ऑगस्ट 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही पंजाब नॅशनल बँक ऑफ इंडिया विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

पंजाब नॅशनल बँक विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.pnbindia.in

पंजाब नॅशनल बँक विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि पंजाब नॅशनल बँक विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

पंजाब नॅशनल बँक विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.pnbindia.in
Punjab National Bank Of India Bharti 2024: Punjab National Bank ( PNB) has declared new recruitment notification for the post of “SOC Manage, SOC Analyst, Firewall Security Specialist, Network Security Specialist, Endpoint Security Engineer”. There are total post of 18 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through the given mentioned link. The application will be submitted before the last date. The last date for submission is 19 August 2024. Eligible candidates age Limit for 20 to 35 years complete. And educational qualification for Candidates is given below. For more information about Punjab National Bank Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

Punjab National Bank Of India Bharti 2024 Details:

Name Of DepartmentPunjab National Bank Of India
Name Of Recruitment Punjab National Bank Of India Bharti 2024:
Name Of Post SOC Manage, SOC Analyst, Firewall Security Specialist, Network Security Specialist, Endpoint Security Engineer”.
Jobs location —-
Application mode Online Through
Official Website http://www.pnbindia.in
Punjab National Bank Of India Bharti 2024 Vacancies Details:
Name Of PostNumber of post
SOC Manage02 Post
SOC Analyst 04 Post
Firewall Security Specialist 03 Post
Network Security Specialist 03 Post
Endpoint Security Engineer 06 Post
Educational Qualification for Punjab National Bank Of India Bharti 2024:
Name Of PostEducational Qualification
SOC ManageB.E./B.Tech
SOC Analyst1) B.E./B.Tech
2) M Tech
Firewall Security SpecialistB.E./B.Tech
Network Security SpecialistB.E./B.Tech
Endpoint Security EngineerB.E./B.Tech
Salary Details for Punjab National Bank Of India Bharti 2024:
Name Of PostSalary Details
SOC ManageRS.2000 to 25.00 Lacs
SOC AnalystRS.2000 to 25.00 Lacs
Firewall Security SpecialistRS.2000 to 25.00 Lacs
Network Security SpecialistRS.2000 to 25.00 Lacs
Endpoint Security EngineerRS.2000 to 25.00 Lacs
Age Criteria for Punjab National Bank Of India Bharti 2024:
Age Limit20 to 35 years complete
All Important Dates for Punjab National Bank Of India Bharti 2024:
The last date19 August 2024
All Important Links and PDF for Punjab National Bank Of India Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.pnbindia.in
Official Website http://www.ankjobs.com
पंजाब नॅशनल बँक:

पंजाब नॅशनल बँक ही भारतामधील एक प्रमुख राष्ट्रीयकृत बँक आहे. या बँकेची नोंदणी भारतीय कंपनी अधिनियमांतर्गत 19 मे 1894 रोजी करण्यात आली होती. लोहार मधील अनारकली बाजार येथे बँकेचे तेव्हाचे मुख्य कार्यालय होते. भारतातील द्वितीय क्रमांकाची सरासरी मालकीची व्यवसाय बँक देशभर 774 शहरांमधून पसरलेल्या 5001 पूर्ण तया संग नक्की करून सीबीएस छत्राखालील द्वारे आत्मा से 37 दशलक्षक ग्राहकांस बँकिंग सेवा ही बँक पुरवत आहे. बँकर्स अल्मन एक लंडन यांनी बँकेस जागतिक पातळीवरील 278 भव्य बँक म्हणून निर्देशित केलेले आहे.

प्रकारसार्वजनिक बँक
स्थापनालाहोर 1895
मुख्य कार्यालयनवी दिल्ली भारत 7 भिकाजी कामा फ्लेक्स नंबर दिल्ली
सेवांतर्गत प्रदेशबँकिंग विमा शेअर बाजार आणि संबंधित
उत्पादनेरूम क्रेडिट कार्ड बचत गुंतवणूक विमा इत्यादी
एकूण कर्मचारी58300
पंजाब नॅशनल बँकेचा इतिहास:

पंजाब नॅशनल बँकेची स्थापना ही 1895 स*** लाहोर येथे झाली. देशी व्यवस्थापन देशी भांडवलावर सुरू झालेली व आजवर टिकून असलेली पहिली स्वदेशी बँक हे पंजाब नॅशनल बँकेचे अदिती अथवा आहे. 1881 मध्ये फैजाबाद येथे स्थापित अथवा कमर्शियल बँक ही संपूर्ण भारतीय बँक 1958 मध्ये गुंडाळली गेली. दयालसिंह हर किशन लाल लाल चंद्र श्री काली प्रसन्न राय श्री जयस्वाल लाला लजपतरा हे बँकेच्या व्यवस्थापनात अग्रेसर होते.

सप्टेंबर 1965 सालात भारत पाकिस्तान युद्धानंतर पाकिस्तान सरकारने भारतीय बँकांच्या सर्व शाखा जप्त केल्या त्या पंजाब नॅशनल बँकेने आपले मुख्य कार्यालय व पूर्व पाकिस्तानातल्या काही शाखा गमावल्या.

1986 मध्ये हिंदुस्तान कमर्शियल बँकेची स्थापना 1943 पंजाब नॅशनल बँकेत विलीनीकरण करण्यात आले 142 शाखांनी पंजाब नॅशनल बँकेच्या शाखा विस्तारात वाढ केली.

2003 मध्ये केरळ मधील अत्यंत जुनी नंदे गडी बँक पंजाब नॅशनल बँकेने ताब्यात घेतली त्यावेळीही नंदू गडी बँकेच्या शेअर्सची किंमत शून्य होऊन गेलेली होती परिणामी त्या बँकेच्या शेअर धारकांना काहीही मोबदला मिळालेला नाही याच वर्षी बँकेने लंडन येथे प्रतिनिधी कार्यालय उघडले.

2007 मध्ये इंग्लंड मध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या आय एल ची स्थापना लंडन व साऊथ हॉल अशा दोन शाखा उघडल्यानंतर प्लीज सेट तर येथे शाखा सुरू केली असून आणखी भरणे येथे चौथ्या शाखेचे नियोजन आहे.