NPCIL अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित ; असा अर्ज करा| NPCIL Bharti 2024.

NPCIL अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित ; असा अर्ज करा| NPCIL Bharti 2024.

NPCIL अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित ; असा अर्ज करा: न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत ( NPCIL) पदाची नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार “श्रेणी – 2 स्टेपअँडडियर ट्रेनी ( ST/ TN) ऑपरेटर आणि श्रेणी -2 टायपेंडरी ट्रेनी ( ST/TN) मेंटेनर” पदाच्या एकूण 729 रिक्त पदांची जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तसेच पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 सप्टेंबर 2024 आहे. तसेच अजून माहिती साठी तुम्ही NPCIL विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.npcil.nic.in

NPCIL Bharti 2024: NPCIL ( Nuclear Power Corporation of India Limited) has published new recruitment notification for the post of ” Category -2 Stipendiary Trainee ( ST/TN) Operator and Category -2 Stipendiary Trainee ( ST/TN) Maintainer” There are total post of 279 Vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application will be submitted before the last date. The last date for submission is 11 September 2024. The application Fee is 100/- per person, and age Limit for 18 to 24 years complete. For more information about NPCIL Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

NPCIL अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 279 रिक्त पदे
  • पदाचे नाव:-श्रेणी – 2 स्टेपअँडडियर ट्रेनी ( ST/ TN) ऑपरेटर आणि श्रेणी -2 टायपेंडरी ट्रेनी ( ST/TN) मेंटेनर”
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • वायो मर्यादा:- 18 ते 24 वर्ष पूर्ण
  • अर्ज करण्याची फी:- 100 /-
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 सप्टेंबर 2024 आहे.

NPCIL अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
श्रेणी – 2 स्टेपअँडडियर ट्रेनी ( ST/ TN) ऑपरेटर153 रिक्त पदे
श्रेणी – 2 स्टेपअँडडियर ट्रेनी ( ST/ TN) ऑपरेटर126 रिक्त पदे
NPCIL अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
श्रेणी – 2 स्टेपअँडडियर ट्रेनी ( ST/ TN) ऑपरेटरCandidates should possess HSC ( 10 +2) or ISC in Science Stream ( With physics, Chemistry and Mathematics Subjects).
श्रेणी – 2 स्टेपअँडडियर ट्रेनी ( ST/ TN) ऑपरेटरCandidates should possess SSC ( 10th) and ITI ( Relevant Trade)
NPCIL अंतर्गत नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्या साठी अर्ज कसा करावा:
  1. उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील सर्व जाहिरात सविस्तर वाचावी आणि नंतर अर्ज करावा.
  2. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. खाली दिलेल्या लिंक वरून उमेदवार थेट अर्ज सादर करू शकतो.
  4. उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  5. अर्ज मध्ये सर्व माहिती ही सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 सप्टेंबर 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही हि NPCIL विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

NPCIL विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.npcil.nic.in

NPCIL विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती सबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

NPCIL विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भारतीची PDF Download PDF
अधिकृत वेबसाईट http://www.npcil.nic.in
NPCIL Bharti 2024: NPCIL ( Nuclear Power Corporation of India Limited) has published new recruitment notification for the post of ” Category -2 Stipendiary Trainee ( ST/TN) Operator and Category -2 Stipendiary Trainee ( ST/TN) Maintainer” There are total post of 279 Vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application will be submitted before the last date. The last date for submission is 11 September 2024. The application Fee is 100/- per person, and age Limit for 18 to 24 years complete. For more information about NPCIL Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

NPCIL Trainee Bharti 2024 Details:

Name Of DepartmentNPCIL ( Nuclear Power Corporation of India Limited)
Name Of Recruitment NPCIL Trainee Bharti 2024:
Name Of Post Category -2 Stipendiary Trainee ( ST/TN) Operator and Category -2 Stipendiary Trainee ( ST/TN) Maintainer”
Jobs location ——
Application mode Online
Official Website http://www.npcil.nic.in
NPCIL Trainee Bharti 2024 Vacancies Details:
Name Of PostNumber of post
Category -2 Stipendiary Trainee ( ST/TN) Operator153 Post
Category -2 Stipendiary Trainee ( ST/TN) Maintainer”126 Post
Educational Qualification for NPCIL Trainee Bharti 2024:
Name Of PostEducational Qualification
Category -2 Stipendiary Trainee ( ST/TN) OperatorCandidates should possess HSC ( 10 +2) or ISC in Science Stream ( With physics, Chemistry and Mathematics Subjects).
Category -2 Stipendiary Trainee ( ST/TN) Maintainer”Candidates should possess SSC ( 10th) and ITI ( Relevant Trade)
Age Criteria for NPCIL Trainee Bharti 2024:
Age Limit18 to 24 years

Application Fee for NPCIL Trainee Bharti 2024:

The Application Fee100/-
All Important Dates for NPCIL Trainee Bharti 2024:
Application will be start21 June 2024
The last Date 11 Saptember 2024
All Important Links and PDF for NPCIL Trainee Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.npcil.nic.in
न्यूक्लियर पवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड: भारत सरकारच्या परमाणु ऊर्जा विभाग च्या प्रशासकीय नियंत्रणाच्या एक सार्वजनिक क्षेत्राचा उपक्रम आहे. सप्टेंबर 1987 मध्ये ही कंपनी अधिनियमित 1956 च्या अंतर्गत इसवीसन कंपनीचे सार्वजनिक लिमिटेड कंपनीच्या तह पंजीकृत केले गेले. या कंपनीचा उद्देश परमाणुऊर्जा अधिनियम 1962 च्या अंतर्गत भारत सरकारची योजना आणि कार्यक्रमाच्या अनुसार वीज चे उत्पादन करण्याचा हेतू परमाणु विज बिल खर्च परिचालन तसेच नाभिकीय शक्ती परियोजना कार्यान्वित करते.
कंपनीचा प्रकारसार्वजनिक क्षेत्राचे उपक्रम
उद्योगपरमाणु ऊर्जा तसेच विद्युत उत्पादन
स्थापनासप्टेंबर 1987 / 36 वर्ष पूर्वी
मुख्य कार्यालयसोळावा मजला तर सेंटर वर्ल्ड ट्रेड सेंटर कप परेड कुलाबा मुंबई भारत
उत्पादनविद्युत
मालिकभारत सरकार
नपीसीआयएल परमाणु ऊर्जा विभागाच्या सोबत ज्ञान पत्र हस्ताक्षरित करणारी कंपनी आहे. वर्तमान मध्ये एमपीसीआईएल 4120 एम डब्ल्यू ची स्कूल एकूण संस्थापित क्षमताच्या सोबत 17 नाटकीय ऊर्जा संयंत्राचा प्रचालन कर ज्यासोबत पाच रिअॅक्टर निर्माण तीन आहेत. दोन शिक्षण ता 2660 एम डब्ल्यू इ आहे एमपीसीआयएलच्या 285 रिऍक्टर वर्षाचे अधिक वर्ष सुरक्षित तरी त्यासोबतचे न्यूक्लियर पावर प्लांट चा प्रचालन करण्याचा अनुभव प्राप्त आहे. पहिले संरक्षण नंतर उत्पादन च्या आदर्श सोबत एम पी सीएल आपल्या प्लांटचा परीक्षण करत असते.

एम पी सी आय एल ने एक्स योजना च्या तरीपण 90 अरब युनिट वीज बिल चा उत्पादन केला आहे जो की त्या लक्षच्या दहा टक्के अधिक असून 1300 एम डब्ल्यू एक क्षमताच्या लक्षच्या समक्ष अकराशे एम डब्ल्यू ची क्षमता लक्ष प्राप्त करते ज्याच्या जाहीर आहे की की त्याची क्षमता 91% च्या अधिक बडोत्री करते.

सरकारच्या अंतर्गत येणाऱ्या कंपन्यांचे परमाणुऊर्जाचे क्षेत्र मध्ये अनुमती देण्याचे फैसलाच्या अंतर्गत कर्मचारी ची कंपनी प्रलोभन दिले जाते आणि समस्याचे रोज करत असते.

भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेड: परमाणु ऊर्जा विभागाच्या प्रशासकीय नियंत्रणा मध्ये येणारे भारत सरकारची पूर्णतः स्वामी उत्तम आहे. कंपनी अधिनियमन 1956 च्या अंतर्गत दिनांक 22 ऑक्टोबर 2003 च्या अंतर्गत एक सार्वजनिक कंपनी आहे ज्याचा उद्देश परमाणुऊर्जा अधिनियम 1962 च्या प्रवधान च्या अंतर्गत भारत सरकारच्या योजना आणि कार्यक्रमाच्या अनुसार काम करते. तामिळनाडूमध्ये स्थित असलेल्या कल्पक्कम मध्ये पहिला 500 मेगावातृत प्रजनन रिऍक्ट फास्ट प्रिंटर रिऍक्टचा निर्माण केला गेला तसेच प्रवर्तन करतेवेळी हे ऊर्जा उत्पादन हेतू उत्तर वरती ग्रुप प्रजनन रिऍक्टरच्या निर्माण प्रवर्तन संचालन अनुसरक्षण मध्ये काम करत राहते.

भविनी आजकाल चैन से 70 की मी च्या दुरू वर स्थित कल्क्कं में रू. 3492 करोड ची लागत नुसार 500 मेगावड दृत प्रजनन रियक्त क्या निर्माण झाली आहे. यह द्रुत प्रजनन रीयक्त भविणी द्रुत प्रजनन रियक्तोरो का अग्रदूत होईल. तसेच याच्या अपेक्षा हे आहे की देश चे ऊर्जा सुरक्षा प्रदान करते.