ठाणे पोलीस विभागात 686 पदांची भरती| Thane Police Bharti 2024.
ठाणे पोलीस भरती ची जाहिरात प्रकाशित: ठाणे पोलीस विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदासाठी एकूण686 रिक्त पदे भरायचे आहेत. पोलीस शिपाई साठी 666 जागा तर पोलीस शिपाई चालक साठी 20 जागा भरायच्या आहेत.या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हा 5 मार्च 2024 रोजी सुरू होणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. तसेच या भरतीसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे ची यादी अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहे. तसेच परीक्षेची पद्धत आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहे. तसेच उमेदवाराची मैदानी चाचणी कशी होणार ( ग्राउंड ) या विषयी सर्व सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहेत. अजून माहिती साठी तुम्ही ठाणे पोलीस भरती ची अधिकृत वेबसाईट बघावी.

Thane Police Bharti 2024 : Thane Police Department has declared new recruitment notification for the post of Police Constable total post of 686 vacancies are available. Interested and eligible candidates send there application form online mode. The online from will be start from 5 March 2024. And Last date for apply for application is 31 March 2024. Educational qualification physical Qualification Required Certificate Documents Social and Parallel Reservation information Exam Fee application submission information date and time of Application Submission and Details Instructions for candidate are available in the below details advertisement fo Police Constable post. For more information about Thane police Bharti 2024. Visit our website
ठाणे पोलीस भरती ची जाहिरात प्रकाशित ची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 686
- पदाचे नाव :- पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक.
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
- नोकरीचे ठिकाण :- ठाणे
- वायो मर्यादा :- शिपाई:- खुला प्रवर्ग:- 18 ते 28 वर्ष पूर्ण. मागासवर्गीय :- 18 ते 33 वर्ष पूर्ण. चालक :- खुला प्रवर्ग:- 19 ते 28 वर्ष पूर्ण. मागासवर्गीय :- 19 ते 33 वर्ष पूर्ण.
- अर्ज फी :- खुला प्रवर्ग:- 450/- मागासवर्गीय :- 350/-
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख 5 मार्च 2024.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024.
ठाणे पोलीस भरती ची जाहिरात प्रकाशित ची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
पोलीस शिपाई | 666 |
पोलीस शिपाई चालक | 20 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पोलीस शिपाई | मान्यता प्राप्त बोर्डातून 12 वी पास. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांनी अधिनियमन 1965 1965 चा महाधिनियमन 41 अन्वय) प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी किंवा शासनाने या परीक्षेत समक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे राष्ट्रीय मुक्त विद्यालय नवी दिल्ली यांची सीनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएससी बारावी परीक्षा दोन्ही परीक्षा या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेची समक्ष असतात. |
पोलीस शिपाई चालक | मान्यता प्राप्त बोर्डातून 12 वी पास. (महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांनी अधिनियमन १९६चा अधिनियमन ४१ अन्वय) प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारे उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र इयत्ता बारावी किंवा शासनाने या परीक्षेत समक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे राष्ट्रीय मुक्त विद्यालय नवी दिल्ली यांची सीनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएससी बारावी परीक्षा दोन्ही परीक्षा या राज्य मंडळांनी घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेची समक्ष असतात. |
- उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील जाहिरात सविस्तर वाचावी.
- उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवाराची अर्ज मध्ये माहिती अपूर्ण असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- अर्ज करते वेळी त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
- शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 मार्च 2024 आहे.
- अर्ज सुरू होण्याची तारीख 5 मार्च 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही ठाणे पोलीस विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.
ठाणे पोलीस विभागाची अधिकृत वेबसाईट:
ठाणे पोलीस विभागाची PDF:
जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन भरतीच्या जाहिराती संबंधित माहिती मिळवण्या साठी तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.
नागपूर पोलीस विभागाची निवड प्रक्रिया:
- शारीरिक चाचणी
- लेखी परीक्षा
- चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी
- वैद्यकिय चाचणी इत्यादी.
पोलीस भरती साठी आवश्यक शारीरिक क्षमता:
उमेदवाराची उंची किती असावी:
महिला | महिला उमेदवाराची उंची हि कमीत कमी 155 सेंटीमीटर असावी. |
पुरुष | पुरुष उमेदवाराची उंची हि कमीत कमी 165 सेंटीमीटर असावी. |
पुरुष | पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. |
महिला | महिला उमेदवाराला छाती लागू नाही. |
विषय ( Subject ) | गुण (Marks) |
अंकगणित | 20 गुण |
सामान्य ज्ञान व चालू घडामोडी | 20 गुण |
बुद्धिमत्ता चाचणी | 20 गुण |
मराठी व्याकरण | 20 गुण |
मोटार वाहन चालविणे/ किंवा वाहतुकीचे नियम | 20 गुण |
एकूण गुण | 100 |
शारीरिक चाचणी पुरुष:
16860 मिटर धावणे ( Running ) | 30 गुण |
100 मिटर धावणे ( running) | 10 गुण |
गोलाफेक | 10 गुण |
एकूण गुण | 50 गुण |
800 मिटर धावणे( running) | 30 गुण |
100 मिटर धावणे ( running) | 10 गुण |
गोलाफेक | 10 गुण |
एकूण गुण | 50 गुण |
- नवीन नियमानुसार प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच शारीरिक चाचणी देता येईल.
- शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.
- तसेच शारीरिक चाचणी आधी 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.
ठाणे पोलीस भरती साठी लेखी परीक्षा कशी होणार:
- ठाणे पोलीस भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
- लेखी परीक्षा ही मराठी भाषेत घेतली जाणार आहे.
- लेखी परीक्षा ही 100 गुणांची असेल व त्यासाठी वेळ हा 90 मिनटाचा असेल.
पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, शारीरिक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे/ कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याची माहिती अर्ज सादर करण्याची दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना ThanePolice.gov.in या संकेतस्थळावर दिलेली सविस्तर जाहिराती मध्ये उपलब्ध आहे. सदरहू जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून, समजून घ्यावी.तसेच सामाजिक समांतर आरक्षण व अनाथ करीता उपलब्ध पदांच्या 1% आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांची खातरजमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करावेत.