गोंडवाना विद्यापीठ मध्ये” या” पदांकरिता भरती | Gondwana university 2024.

गोंडवाना विद्यापीठ मध्ये “या” पदांकरीता भरती. | Gondwana university 2024.

गोंडवाना विद्यापीठ मध्ये विविध पदांची भरती 2024 : गोंडवाना विद्यापीठाच्या अंतर्गत नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली असून. या जाहिराती नुसार वैद्यकीय अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, विधी अधिकारी, आणि वॉर्डन. ही रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. या पदासाठी साठी एकूण 06 रिक्त जागा उपलब्ध आहे. तरी पात्र उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. तरी अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 20 जानेवारी 2024 आहे. पात्र असणारे उमेदवार तसेच इच्छुक असणारे उमेदवार नी अर्ज हा लवकरात लवकर करावा. आणि अधिक माहिती करिता खालील जाहिरात सविस्तर वाचावी. व गोंडवाना विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळ ला भेट द्या.

www.unigug.ac.in

Gondwana university recruitment 2024 : Gondwana university has declared a new recruitment. University fill the posts of Medical officer, Public Relations officer,Legal officer, Warden. There are total 06 post available. The job location for the recruitment is Gadchiroli. Intrested candidate send there application to the mentioned address. The last date for apply for application is 20 January 2024. For more information about Gondwana university recruitment visit our link. And read carefully before applying.

गोंडवाना विद्यापीठ मध्ये विविध पदांची भरती 2024 ची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 06
  • पदाचे नाव :- वैद्यकीय अधिकारी, जनसंपर्क अधिकारी, विधी अधिकारी, वॉर्डन
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि प्रत्येक पदाच्या आवश्यकता नुसार खाली सविस्तर दिलेली आहे.
  • नोकरी ठिकाण :- गडचिरोली
  • वायो मर्यादा:- 18 वर्ष.
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता:- कुल सचिव, गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली, एम.आय.डी.सी. रोड कॉम्प्लेक्स, गडचिरोली ता. जि. गडचिरोली पिन कोड, 442605
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024.

गोंडवाना विद्यापीठ मध्ये विविध पदांची भरती 2024 चे पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
वैद्यकिय अधिकारी 02
जनसंपर्क अधिकारी 01
विधी अधिकारी 01
वॉर्डन02
गोंडवाना विद्यापीठ ची स्थापना हि 2 ऑक्टोंबर 2011 मध्ये करण्यात आली आहे. या विद्यापीठ अंतर्गत चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यातील महाविद्यालय चा समावेश आहे. आधी हे दोन जिल्हे नागपूर विद्यापीठ अंतर्गत येत होते. त्या नंतर याचे विभाजन करून एक नवीन विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. विद्यापीठ स्थापन होण्या आधी चंद्रपूर आणि गडचिरोली येथील अनेक महाविद्यालयांना नागपूर विद्यापीठ मध्ये जाऊन प्रशासकीय कामे करावी लागत त्यामुळे त्यांना मानसिक, शारीरिक, आणि आर्थिक संकटा ला सामोरे जावे लागत होते.त्यामुळे चंद्रपूर आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यातील महाविद्यालय साठी प्रथम उपकेंद्र व नंतर कायमचे विद्यापीठ म्हणून गोंडवाना विद्यापीठ ची स्थापना करण्यात आली.आता सध्या या विद्यापीठ मध्ये 208 महाविद्यालय सलग्न असून त्यापैकी 79 महाविद्यालये गडचिरोली जिल्ह्यातील आहेत. तर चंद्रपूर जिल्हा तील 129 महाविद्यालय चा समावेश आहे.

गोंडवाना विद्यापीठ मध्ये विविध पदांची भरती 2024 ची शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैद्यकिय अधिकारीउमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून MBBS/MD/समकक्ष पदवीधारक व भारतीय वैद्यकीय परिषद तर्फे नोंदणीकृत असावा.
मराठी इंग्रजी व हिंदी या भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.
जनसंपर्क अधिकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून मॉस कम्युनिकेशन / जर्नलिझम/ पब्लिक रिलेशन किंवा समकक्ष विषयातील पदवी उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र.
विधी अधिकारी मान्यताप्राप्त विद्यापीठातून विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर व तो भारतीय विधी परिषद तर्फे नोंदणीकृत व सनद धारक असावा.
वॉर्डन.मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण.
गोंडवाना विद्यापीठ मध्ये विविध पदांची भरती 2024 ची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
वैद्यकिय अधिकारी 30,000 ₹ per month
जनसंपर्क अधिकारी25,000 ₹ per month
विधी अधिकारी 50,000 ₹ per month
वॉर्डन20,000 ₹ per month
गोंडवाना विद्यापीठ मध्ये विविध पदांची भरती 2024 साठी अर्ज कसा करावा:

उमेदवाराने अर्ज करण्या आधी जाहिरात सविस्तर वाचावी तसेच अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून. अर्ज दिलेल्या नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा. अर्ज हा जर अपूर्ण असल्यास स्वीकारल्या जाणार नाही. अर्ज कोणत्या पत्त्यावर पाठवावा तो पत्ता वरील जाहिरात नमूद केला आहे. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2024 आहे. अर्ज पाठवते वेळी त्या सोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.अधिक माहिती साठी खालील वेबसाईट बघावी तसेच PDF चेक करणे.

गोंडवाना विद्यापीठ मध्ये विविध पदांची भरती 2024 ची अधिकृत वेबसाईट:

www.unigug.ac.in

गोंडवाना विद्यापीठ मध्ये विविध पदांची भरती 2024 ची PDF:

जाहिराती संबंधित अधिक माहिती साठी खालील प्रमाणे दिलेली लिंक बघावी. सरकारी नोकरीची अधिसूचना तुम्ही या वेबाईटवर बघू शकता. ती जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकतो. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. इतर सरकारी नोकरीची जाहिरात बघण्या साठी तुम्ही खालील लिंक पाहू शकता.www.ankjobs.com