कारागृह आणि लिपिक विभागात 255 रिक्त पदांची भरती जाहीर. | Maharashra Prisons Department Bharti 2024.

कारागृह आणि लिपिक विभागात 255 रिक्त पदांची भरती जाहीर.| Maharashtra Prisons Department Bharti 2024.

कारागृह आणि लिपिक विभागात विविध पदांची भरती : महाराष्ट्र कारागृह आणि लिपिक विभागात अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधरसेवा, या मध्ये महाराष्ट्र शासनाने भरती जाहीर केली आहे. तरी 255 जागा साठी विविध पदे भरणे आहे.ती पुढील प्रमाणे वरिष्ठ लिपिक, लघु लेखक, निम्न श्रेणी, लिपिक, शिक्षक, तसेच शिवणकाम, मिश्रक, प्रयोग शाळा तंत्रज्ञ, बेकरी निर्देशक, तनाकर सुतार काम निर्देशक, विणकाम निर्देशक, चर्म कला,यंत्र निर्देशक, निटिंग आणि विव्हींग करीता गृह पर्यवेक्षक, पंजा, व लोहार काम, ब्रेल लिपी, प्रिप्रेट्री जोडणारी गालिचा, मिलिंग, शारीरिक कवायत, शारीरिक निर्देशक. अशा विविध पदांच्या 255 जागांची भरती जाहीर केली आहे. या नोकरीचे ठिकाण हे संपूर्ण महाराष्ट्रात आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.अर्ज भरण्याची अंतिम तारीख हि 21 जानेवारी 2024. आहे. या रिक्त पदांसाठी वयाची मर्यादा हि 18 वर्ष पासून 38 वर्ष पर्यंत राहील.तसेच इच्छुक उमेदवारांनी खालील जाहिरात काळजी पूर्वक वाचावी.

कारागृह आणि लिपिक विभागात 255 रिक्त पदांची भरती.

Maharashtra Prisons Department Bharti 2024: Maharashtra state prisons department invited applications for lipic post. Total vacancy of 255 the application form done by online. Last date to apply 21 January 2024. 18 to 38 yr. The online application available to this website WWW. Mahaprisons.gov.in and more details for this advertisement read carefully before applying.

कारागृह आणि लिपिक विभागात भरती:

ऐकून जागा : 255

पदाचे नाव :

  • लिपिक :
  • वरिष्ठ लिपिक :
  • लघुलेखक श्रेणी :
  • मिश्रिक :
  • शिक्षक :
  • शिवणकाम निर्देशक :
  • सुतारकाम निर्देशक:
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ :
  • बेकरी निर्देशक :
  • तानाकार :
  • विणकाम निर्देशक :
  • चार्मकला निर्देशक:
  • यंत्र निर्देशक:
  • निट्टींग आणि विव्हिंग निर्देशक :
  • करवत्या:
  • कतारी :
  • लोहारकाम निर्देशक:
  • पंजा व गलीच्या निर्देशक :
  • गृह पर्यवेक्षक :
  • ब्रेल लिपी निर्देशक :
  • जोडारी :
  • प्रेप्रेट्री :
  • मिलिंग पर्यवेक्षक:
  • शारीरिक कवायत निर्देशक :
  • शारीरिक शिक्षण निर्देशन :

वायो मर्यादा : उमेदवाराचे वय 1 जानेवारी 2024 रोजी 18 38 वर्ष ( मागासवगीर्य: 05 वर्ष सूट)

परिक्षा फी : खुला प्रवर्ग : 1000 ₹ ( मागासवर्गीय/आदूघ: 900 ₹ ) माझी सैनिक फी नाही.

वेतन श्रेणी : 19,900 ₹ ते 92300 ₹

नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जानेवारी 2024

अधिक माहिती साठी खालील वेबसाईट बघावी

www.mahaprisons.gov.in

कारागृह आणि लिपिक विभागात विविध पदांची भरती:

पदाचे नावपद संख्या
लिपीक 125
वरिष्ठ लिपिक 31
लाघु लेखक निम्न श्रेणी04
मिश्रिक27
शिक्षक12
शिवणकाम निर्देशक 10
सुतारकाम निर्देशक10
प्रयोग शाळा तंत्रज्ञ08
बेकरी निर्देशक04
तानाकार 06
विणकाम निर्देशक 02
चर्मकाला निर्देशक02
यंत्र निर्देशक 02
निटींग आणि विव्हिग निर्देशक 01
करवत्या01
लोहारकाम निर्देशक 01
कातारी 01
गृह पर्यवेक्षक 01
पंजा व गालीच्या निर्देशक01
ब्रेल लिपी निर्देशक 01
जोडारी 01
प्रिप्रेट्री 01
मिलींग पर्यवेक्षक 01
शारीरिक कवायत निर्देशक 01
कारागृह आणि लिपिक विभागात विविध पदांची भरती साठी शैक्षणिक पात्रता हि प्रत्येक पदानुसर वेगवेगळी आहे.शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे.
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
लिपीक मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी
वरिष्ठ लिपिक मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी
लघु लेखक निम्न श्रेणी एस एस सी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण तसेच शॉर्ट हॅन्ड उत्तीर्ण टायपिंग उत्तीर्ण मराठी/ इंगजी 40 प्रती शब्द मी.
मिश्रक एस एस सी/एच एस सी किंवा औषध व्यवसायातील पदवी किंवा पंजी कृत औषध व्यावसायिक म्हणून बॉम्बे state pharmacy council la नाव नोदणी आवश्यक ( अनुभव असल्यास प्राधान्य)
शिक्षकएस एस सी/ एच एस सी किंवा शिक्षण पदविका उत्तीर्ण
शिवानकाम निर्देशकएस एस सी/महाराष्ट्र तंत्र विभागाचे किंवा मास्टर टेलर प्रमाणपत्र तसेच टेलरिंग मध्ये 2 वर्ष कामाचा अनुभव
सुतारकाम निर्देशकएस एस सी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे प्रमाणपत्र सुतारकाम चे प्रमाणपत्र व 2 वर्ष अनुभव
प्रयोगशाळा तंत्रज्ञ भौतिक व रसायन हे विषय घेऊन एच एस एस सी किंवा इंटरमियेत परीक्षा उत्तीर्ण शासन मान्य प्रयोग शाळा तंत्राचे 1 वर्षाचे प्रशिक्षण उत्तीर्ण झाल्याचे प्रमणपत्र
बेकरी निर्देशकएस एस सी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे किंवा समतुल्य बेकरी मध्ये आणि कन्फेक्शनरी मध्ये क्राफ्ट चे प्रमाणपत्र तसेच बेकरी व्यवसायात 2 वर्ष अनुभव
तानाकर एस एस सी/ एच एस सी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे तनाकार प्रमाणपत्र तसेच विविध प्रकारच्या विपिंग मशीन वर सुत किंवा रेशीम करखण्यात काम केल्याचा 2 वर्ष अनुभव.
विणकाम निर्देशक शासनमान्य संस्थेकडून विणकाम प्रमाणपत्र तसेच 2 वर्ष कामाचा व व्यवहाराचा अनुभव आवश्यक आहे
चर्मकला निर्देशक एस एस सी/ महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा फूट वेअर निर्मितीचे प्रमाणपत्र आवश्यक काच्या मालाचा हिशोब ठेवण्यास समक्ष 2 वर्ष कामाचा अनुभव
यंत्र निर्देशकएस एस सी/ महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे Machinist प्रमाणपत्र. 3 वर्ष कामाचा अनुभव
मीटिंग अँड विविंग निर्देशकएस एस सी/एच एस सी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे समतुल्य वीव्हिंग टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र कार्पेट व्यवसायात 2 वर्षाचा अनुभव
करवत्या 4 उत्तीर्ण व सो मिल मध्ये 1 वर्षाचा अनुभव
लोहार काम निर्देशकएस एस सी/ एच एस सी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे लोहारकाम संबंधी शिट मेटल किंवा टिन स्मिथ वर्क किंवा प्रमाणपत्र तसेच धातू उद्योगात 3 वर्ष कामाचा अनुभव
कतारीएस एस सी/ महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा कातरी प्रमाणपत्र आणि कारखान्यात 3 वर्ष कामाचा अनुभव
गृह पर्यवेक्षक एस एस सी इंग्रजी विषयात उत्तीर्ण तसेच कनिष्ठ प्राथमिक प्रमाणपत्र अथवा पदविका शिक्षण प्रमाण पात्र
पंजा व गालिचा निर्देशकएस एस सी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे विणकाम प्रमाणपत्र तसेच पंजा व गलिच्या निर्मिती बाबत 2 वर्ष अनुभव
ब्रेल लिपी निर्देशकएस एस सी/ महाराष्ट्र शासन मान्य अंध शिक्षण प्रमाणपत्र किंवा अनुदानित अंध शाळेत शिक्षक म्हणून काम केल्याचा अनुभव
जोदरीएस एस सी/महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे फिटर प्रमाणपत्र तसेच 2 वर्ष कामाचा अनुभव
प्रिप्रेट्री एसएससी/ महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे वीपिंग/सायजिंग/वेडिंग प्रमाणपत्र प्रत्यक्ष 2 वर्ष कामाचा अनुभव
मिलींग पर्यावेक्षकएस एस सी/ महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे वुलान टेक्निशियन प्रमाणपत्र तसेच 2 वर्ष कामाचा अनुभव
शारीरिक कवायतएस एस सी/शारीरिक कवायत पदविका उत्तीर्ण तसेच महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पदवी प्रमाणपत्र
शारीरिक शिक्षकएस एस सी/ शारीरिक शिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा शासन मान्यताप्राप्त प्रमाणपत्र
कारागृह आणि लिपिक पदाच्या विवीध पदांची भरती साठी वायो मर्यादा:
  • खुल्या प्रवर्गासाठी – 18 ते 38 वर्ष
  1. मागासवर्गीय प्रवर्गासाठी – 18 ते 43 वर्ष
  2. पदवीधर प्रवर्ग साठी -18 ते 55 वर्ष
  3. खेळाडू प्रवर्ग साठी – 18 ते 43 वर्ष
  4. दिव्यांग प्रवर्ग साठी – 18 ते 45 वर्ष
  5. प्रकल्प ग्रस्त किंवा भूकंप ग्रस्त साठी – 18 ते 45 वर्ष
प्रवर्गफी
खुला प्रवर्ग1000 ₹
इतर सर्व प्रवर्ग900 ₹
महाराष्ट्र कारागृह विभागत लीपक पदाची भरती जाहीर झाली आहे.तरी इच्छुक उमेदवारांनी पूर्ण जाहिरात हि सविस्तर वाचावी.आणि पात्र उमेदवार हे खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज करू शकतात. तरी इच्छुक उमेदवारांनी अर्ज हा 21 जानेवारी 2024 च्या आत करावा.अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्जची लिंक खालील प्रमाणे:-

www.mahaprisons.gov.in

कारागृह आणि लिपिक विभागात विविध पदांची भरती PDf खालील प्रमाणे.