औरंगाबाद ग्रामीण पोलीस भरती ची जाहिरात प्रकाशित| Aurangabad Gramin Police Bharti 2024.

औरंगाबाद ग्रामीण पोलीस विभागात 147 पदांची भरती | Aurangabad Gramin Police Bharti 2024.

औरंगाबाद पोलीस भरती ची जाहिरात प्रकाशित: औरंगाबाद पोलीस विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक पदासाठी एकून 147 रिक्त पदे भरायचे आहेत. पोलीस शिपाई साठी 102 जागा तर पोलीस शिपाई चालक साठी 23 जागा भरायच्या आहेत.या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत.अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज हा 5 मार्च 2024 रोजी सुरू होणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे. तसेच या भरतीसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे ची यादी अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहे. तसेच परीक्षेची पद्धत आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहे. तसेच उमेदवाराची मैदानी चाचणी कशी होणार ( ग्राउंड ) या विषयी सर्व सविस्तर माहिती अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहेत. अजून माहिती साठी तुम्ही जालना पोलीस भरती ची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.aurangabadruralpolice.gov.in

Aurangabad Police Bharti 2024 : Aurangabad Police Department has declared new recruitment notification for the post of Police Constable total post of 147 vacancies are available. Interested and eligible candidates send there application form online mode. The online from will be start from 5 March 2024. And Last date for apply for application is 31 March 2024. Educational qualification physical Qualification Required Certificate Documents Social and Parallel Reservation information Exam Fee application submission information date and time of Application Submission and Details Instructions for candidate are available in the below details advertisement fo Police Constable post. For more information about Aurangabd police Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

औरंगाबाद पोलीस भरती ची जाहिरात प्रकाशित झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 147
  • पदाचे नाव :- पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक.
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहेत.
  • वायो मर्यादा:- खुला प्रवर्ग: 18 ते 28 वर्ष पूर्ण. मागासवर्गीय : 18 ते 33 वर्ष पूर्ण.
  • अर्ज फी:- खुला प्रवर्ग : ₹ 450/- मागासवर्गीय : ₹ 350/-
  • नोकरीचे ठिकाण :- औरंगाबाद ग्रामीण
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 5 मार्च 2024 आहे.

औरंगाबाद पोलीस भरती ची जाहिरात प्रकाशित झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
पोलीस शिपाई 126 जागा
पोलीस शिपाई चालक 21 जागा
औरंगाबाद पोलीस भरती ची जाहिरात प्रकाशित झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
पोलीस शिपाई मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी पास ( महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम आणि 1965 चा महाअधिनियम 41 अन्वय प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी किंवा शासनाने या परीक्षेत समक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे राष्ट्रीय मुक्त विद्यालय नवी दिल्ली यांची सीनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएससी बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा या राज्य मंडळातर्फे घेण्यात येतात त्या बारावी परीक्षेची समक्ष असतात.
पोलीस शिपाई चालक मान्यताप्राप्त विद्यापीठातून 12 वी पास ( महाराष्ट्र माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियम आणि 1965 चा महाअधिनियम 41 अन्वय प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी किंवा शासनाने या परीक्षेत समक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे राष्ट्रीय मुक्त विद्यालय नवी दिल्ली यांची सीनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएससी बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा या राज्य मंडळातर्फे घेण्यात येतात त्या बारावी परीक्षेची समक्ष असतात.
औरंगाबाद पोलीस भरती ची जाहिरात प्रकाशित झाली त्यासाठी अर्ज करण्याची पद्धत:
  • उमेदवाराने वरील जाहिरात सविस्तर वाचावी आणि नंतरच अर्ज करावा.
  • अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करते वेळी त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  • अर्ज मध्ये अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
  • शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 मार्च 2024 आहे.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख हि 5 मार्च 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही औरंगाबाद ग्रामीण पोलीस विभगाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.

औरंगाबाद ग्रामीण पोलीस विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.aurangabadruralpolice.gov in

औरंगाबाद ग्रामीण पोलीस विभागाची PDF:

Download PDF

अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या जाहिराती संबंधित माहिती मिळवण्या साठी तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

औरंगाबाद ग्रामीण पोलीस भरती ची निवड प्रक्रिया:

  • शारीरिक चाचणी
  • लेखी परीक्षा
  • चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी
  • वैद्यकिय चाचणी इत्यादी

औरंगाबाद पोलीस भरती ची शारीरिक क्षमता :

महिलामहिला उमेदवारसाठी कमीत कमी उंची हि 155 सेंटीमीटर असावी
पुरुष पुरुष उमेदवाराची उंची हि कमीत कमी 165 सेंटीमीटर असावी
उमेदवाराची छाती :
पुरुषपुरुष उमेदवाराची छाती हि न फुगवता 79 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी.
महिलामहिला उमेदवाराला छाती लागू नाही.
औरंगाबाद ग्रामीण पोलीस भरती ची लेखी परीक्षा:
  • सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
  • मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
  • लेखी परीक्षा ही 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनटाचा वेळ असेल.

पोलीस भरती च्या लेखी परीक्षा साठी लागणारा अभ्यासक्रम :

विषय ( Subject)गुण ( Marks)
अंकगणित 20 गुण
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी20 गुण
बुद्धिमत्ता चाचणी20 गुण
मराठी व्याकरण20 गुण
मोटार वाहन चालविणे आणि वाहतुकीचे नियम20 गुण
एकूण गुण100 गुण
पोलीस भरती प्रक्रिया मध्ये उमेदवाराची शारीरिक चाचणी:
  • नवीन नियमानुसार प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणी देता येईल.
  • शारीरिक चाचणी हि एकूण 50 गुणांची असेल.
  • तसेच शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येणार आहे.

शारीरिक चाचणी क्षमता महिला व पुरुष :

शारीरिक चाचणी पुरुष:

1600 मिटर धावणे ( Running )30 Marks
100 मिटर धावणे ( Running )10 Marks
गोळाफेक10 Marks
एकूण गुण 50 Marks
शारीरिक चाचणी महिला:
800 मिटर धावणे ( Running )30 Marks
100 मिटर धावणे ( Running )10 Marks
गोलफेक 10 Marks
एकूण गुण 50 Marks
पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक आहारता शारीरिक पात्रता आवश्यक असलेली प्रमाणपत्रे कागदपत्रे सामाजिक व समांतर आरक्षणाबाबतची माहिती परीक्षा शुल्क आवेदन अर्ज सादर करण्याबाबतची माहिती अर्थ साजरा करण्याचा दिनांक वेळ आणि उमेदवारासाठी सविस्तर सूचना या संकेतस्थळावर दिलेला आहेत सविस्तर जाहिरातीमध्ये उपलब्ध आहे सदरहून जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावी आणि नंतरच अर्ज करावा तसेच सामाजिक समांतर आरक्षण व अनाथ मुलांकरिता उपलब्ध पदाच्या एक टक्का आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदांबाबतची खातर जमा करावे व त्यानंतर उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा.