उस्मानाबाद पोलीस विभागात एकूण 99 पदाची भरती| Osmanabad Police Bharti 2024.
उस्मानाबाद पोलीस विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित: उस्मानाबाद पोलीस विभागात नवीन भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आली. या नुसार पोलीस शिपाई पदा साठी एकूण 1 जागा भरायच्या आहेत. त्यामुळे पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे तसेच अर्ज हा 5 मार्च 2024 पासून सुरू होणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 मार्च 2024 आहे. तसेच उमेदवाराची लागणारी महत्वाची कागदपत्रे ची यादी अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहेत. तसेच परीक्षा पद्धति आणि निवड प्रक्रिया या विषयी संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाईट वर दिलेली आहे. तसेच उमेदवाराची मैदानी चाचणी ( ग्राउंड ) कशी होणार या संदर्भात संपूर्ण माहिती अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध करून देण्यात आली आहे. आणि अजून माहिती साठी तुम्ही नंदुरबार पोलीस भरतीची अधिकृत वेबसाईट बघावी.
http://www.धाराशिव – Osmanabad Police.gov.in

Osmanabad Police Bharti 2024 : Osmanabad Police Department has declared new recruitment notification for the post of Police Constable total post of 99 vacancies are available. Interested and eligible candidates send there application form online mode. The online from will be start from 5 March 2024. And Last date for apply for application is 31 March 2024. Educational qualification physical Qualification Required Certificate Documents Social and Parallel Reservation information Exam Fee application submission information date and time of Application Submission and Details Instructions for candidate are available in the below details advertisement fo Police Constable post. For more information about Osmanabad police Bharti 2024. Visit our website.
उस्मानाबाद पोलीस विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 99 रिक्त पदे
- पदाचे नाव:- पोलीस शिपाई आणि पोलीस शिपाई चालक
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
- वायो मर्यादा:- खुला प्रवर्ग :- 18 ते 28 वर्ष पूर्ण. मागासवर्गीय :- 18 ते 33 वर्ष पूर्ण.
- अर्ज करण्याची फी:- खुला प्रवर्ग:- ₹ 450/- मागासवर्गीय : ₹ 350/-
- नोकरीचे ठिकाण :- उस्मानाबाद / धाराशिव
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
- अर्ज सुरू होण्याची तारीख 05 मार्च 2024 आहे.
उस्मानाबाद पोलीस विभागात भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
पोलीस शिपाई | 99 रिक्त पदे |
पोलीस शिपाई चालक |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पोलीस शिपाई | |
पोलीस शिपाई चालक |
- उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्या आधी वरील जाहिरात सविस्तर वाचावी आणि नंतरच अर्ज करावा.
- अर्ज करते वेळी त्या सोबत आवश्यक असलेली प्रमाणपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
- अर्ज मध्ये अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
- शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
- अर्ज सुरू होण्याची तारीख 05 मार्च 2024 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि उस्मानाबाद पोलीस विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.
उस्मानाबाद पोलीस विभागाची अधिकृत वेबसाईट:
http://www.Dharashiv – Osmanabad police.gov.in
उस्मानाबाद पोलीस विभागाची PDF:
जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि उस्मानाबाद पोलीस भरती ची अधिसूचना पाहू शकता तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन भरतीच्या जाहिराती संबंधित माहिती मिळवण्या साठी तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.
उस्मानाबाद पोलीस विभागात भरतीची ची निवड प्रक्रिया:
- शारीरिक चाचणी
- लेखी परीक्षा
- चारित्र्य प्रमाणपत्र पडताळणी
- वैद्यकिय चाचणी इत्यादी
उस्मानाबाद पोलीस भरती साठी पात्र असणाऱ्या उमेदवार ची शारीरिक क्षमता:
पात्र असणारे उमेदवार ची उंची किती असावी पुरुष आणि महिला:
महिला | महिला उमेदवारासाठी कमीत कमी उंची हि 155 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. |
पुरुष | पुरुष उमेदवाराची उंची ही कमीत कमी 165 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. |
पुरुष | पुरुष उमेदवाराची छाती हि न फुग्वता 79 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी. |
महिला | महिला उमेदवाराला लागू नाही. |
- उस्मानाबाद / धाराशिव पोलीस भरती साठी सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा घेतली जाणार आहे.
- लेखी परीक्षा ही मराठी भाषेमध्ये घेतले जाणार आहे.
- लेखी परीक्षा ही एकूण शंभर गुणांची असेल त्यासाठी उमेदवाराला 90 मिनिटांचा वेळ दिलेला असेल.
धाराशिव पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी आवश्यक अभ्यासक्रम :
विषय ( Subject ) | गुण ( Marks ) |
अंकगणित | 20 गुण |
सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी | 20 गुण |
बुद्धिमत्ता चाचणी | 20 गुण |
मराठी व्याकरण | 20 गुण |
मोटार वाहन चालविणे आणि वाहतुकीचे नियम | 20 गुण |
एकूण गुण | 100 गुण |
- नवीन नियमानुसार सर्वप्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणी देता येणार आहे.
- शारीरिक चाचणी ही एकूण 50 गुणांची असेल.
- तसेच शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी सुद्धा घेण्यात येणार आहे.
उस्मानाबाद पोलीस भरतीसाठी चाचणी पुरुष व महिला :
1600 मिटर धावणे ( Running) | 30 Marks |
100 मिटर धावणे ( Running ) | 10 Marks |
गोलफेक | 10 Marks |
एकुण गुण | 50 Marks |
800 मिटर धावणे ( Running ) | 30 Marks |
100 मिटर धावणे ( Running ) | 10 Marks |
गोलफेक | 10 Marks |
एकून गुण | 50 Marks |