इंडियन पोर्ट्स असोसिएशन मध्ये पात्र उमेदवार साठी नोकरीची सुवर्णसंधी; इथे जाहिरात बघा| IPA Bharti 2025:
इंडियन पोर्ट्स असोसिएशन मध्ये पात्र उमेदवार साठी नोकरीची सुवर्णसंधी; इथे जाहिरात बघा: इंडियन पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” असोसिएशन चे सहाय्यक सचिव, सहाय्यक वाहतूक व्यवस्थापक आणि सहाय्यक कार्मिक अधिकारी” पदाच्या एकूण 16 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार ने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज उमेदवाराने शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जानेवारी 2025 आहे. तर अर्ज सुरू होण्याची तारीख ही 10 जानेवारी 2025 आहे. तसेच पात्र असणाऱ्या उमेदवार चे वय हे 30 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवाराने अर्ज करण्याची आधी अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे. तसेच अजून माहिती साठी तुम्ही हि इंडियन पार्टस असोसिएशन विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी:

Indian Ports Association IPA Bharti 2025: Indian Ports Association IPA has declared new recruitment notification for the post of ” Association Assistant Secretary, Assistant Traffic Manager and Assistant Personnel Officer” There are total post of 16 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application will be submitted before the last date, The last date for applying is 31 January 2025. Then Application will be start for 10 January 2025. Interested candidates age Limit for this post is 30 Years Complete then educational Qualification for this post is given below. For more information about Indian Ports Association IPA Bharti 2025. Visit our website.
इंडियन पोर्ट्स असोसिएशन मध्ये पात्र उमेदवार साठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 16 रिक्त पदे
- पदाचे नाव:- असोसिएशन चे सहाय्यक सचिव, सहाय्यक वाहतूक व्यवस्थापक आणि सहाय्यक कार्मिक अधिकारी
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- वायो मर्यादा:- 30 वर्ष पूर्ण
- अर्ज करण्याची फी:- 1) अनारक्षित ( UR) उमेदवार -₹ 400/- 2) इतर मागासवर्गीय ( OBC) आणि आर्थिक दृष्ट्या कमकुवत वर्ग ( EWS) – ₹ 300/- 3) अनुसूचित जाती ( SC), अनुसूचित जमाती ( ST) आणि महिला उमेदवार – 200/- 4) माजी सैनिक आणि PWBD – शुल्क नाही.
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
- अर्ज सुरू होण्याची तारीख ही 10 जानेवारी 2025 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जानेवारी 2025 आहे.
इंडियन पोर्ट्स असोसिएशन मध्ये पात्र उमेदवार साठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
| पदाचे नाव | पद संख्या |
| असोसिएशन चे सहाय्यक सचिव | 05 रिक्त पदे |
| सहाय्यक वाहतूक व्यवस्थापक | 10 रिक्त पदे |
| सहाय्यक कार्मिक अधिकारी | 01 रिक्त पदे |
इंडियन पोर्ट्स असोसिएशन मध्ये पात्र उमेदवार साठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| असोसिएशन चे सहाय्यक सचिव | A Degree from a recognised university |
| सहाय्यक वाहतूक व्यवस्थापक | A Degree from a recognise university |
| सहाय्यक कार्मिक अधिकारी | A Degree from a recognised university |
इंडियन पोर्ट्स असोसिएशन मध्ये पात्र उमेदवार साठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली त्याची वेतन श्रेणी:
| पदाचे नाव | वेतन श्रेणी |
| असोसिएशन चे सहाय्यक सचिव | Pay Scale – Rs. 50,000 – 1,60,000/- ( Pre – Revised 9,100 – 15,100/-) |
| सहाय्यक वाहतूक व्यवस्थापक | Pay Scale – Rs. 50,000 – 1,60,000/- ( Pre – Revised 9,100 – 15,100/-) |
| सहाय्यक कार्मिक अधिकारी | Pay Scale – Rs. 50,000 – 1,60,000/- ( Pre – Revised 9,100 – 15,100/-) |
इंडियन पोर्ट्स असोसिएशन मध्ये पात्र उमेदवार साठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
- उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावे आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
- पाच असणाऱ्या उमेदवाराला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
- तसेच उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
- आणि अर्जामध्ये सर्व माहिती सविस्तर भराव्या पूर्ण माहिती असल्यास तो पण अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- खाली दिलेल्या लिंक वरून उमेदवार थेटर चे सादर करू शकतो.
- अर्ज सुरू होण्याची तारीख ही 10 जानेवारी 2025 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 जानेवारी 2025 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि इंडियन पोर्ट्स असोसिएशन विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
इंडियन पोर्ट्स असोसिएशन विभागाची अधिकृत वेबसाईट:
इंडियन पोर्ट्स असोसिएशन विभागाची PDF खालील प्रमाणे:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि इंडियन पोर्ट्स असोसिएशन विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरी ची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
इंडियन पोर्ट्स असोसिएशन विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
| भरतीची pdf | Download PDF |
| अधिकृत वेबसाईट | http://www.ipa.nic.in |
Indian Ports Association IPA Bharti 2025: Indian Ports Association IPA has declared new recruitment notification for the post of ” Association Assistant Secretary, Assistant Traffic Manager and Assistant Personnel Officer” There are total post of 16 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The application will be submitted before the last date, The last date for applying is 31 January 2025. Then Application will be start for 10 January 2025. Interested candidates age Limit for this post is 30 Years Complete then educational Qualification for this post is given below. For more information about Indian Ports Association IPA Bharti 2025. Visit our website.

Indian Ports Association IPA Bharti 2025 Details:
| Name Of Department | Indian Ports Association IPA |
| Name Of Recruitment | Indian Ports Association IPA Bharti 2025: |
| Name Of Post | Association Assistant Secretary, Assistant Traffic Manager and Assistant Personnel Officer |
| Jobs location | —— |
| Application Mode | Online |
| Official Website | http://www.ipa.nic.in |
Vacancies Details for Indian Ports Association IPA Bharti 2025:
| Name Of Post | Number Of Post |
| Association Assistant Secretary | 05 Post |
| Assistant Traffic Manager | 10 Post |
| Assistant Personnel Officer | 01 Post |
Educational Qualification for Indian Ports Association IPA Bharti 2025:
| Name Of Post | Educational Qualification |
| Association Assistant Secretary | A Degree from a recognised university |
| Assistant Traffic Manager | A Degree from a recognised university |
| Assistant Personnel Officer | A Degree from a recognised university |
Salary Details for Indian Ports Association IPA Bharti 2025:
| Name Of Post | Salary Details |
| Association Assistant Secretary | Pay Scale – Rs. 50,000 – 1,60,000/- ( Pre – Revised 9,100 – 15,100/-) |
| Assistant Traffic Manager | Pay Scale – Rs. 50,000 – 1,60,000/- ( Pre – Revised 9,100 – 15,100/-) |
| Assistant Personnel Officer | Pay Scale – Rs. 50,000 – 1,60,000/- ( Pre – Revised 9,100 – 15,100/-) |
Age Criteria for Indian Ports Association IPA Bharti 2025:
| Age Limit | 30 Years Complete |
All Important Dates for Indian Ports Association IPA Bharti 2025:
| The application will be start | 10 January 2025. |
| The last date for submission | 31 January2025. |
All Important link and PDF for Indian Ports Association IPA Bharti 2025:
| Advertisement PDF | Download PDF |
| Official Website | http://www.ipa.nic.in |
| Official website | http://www.ankjobs.com |
इंडियन पोट असोसिएशन ही एक वैधानिक आणि स्वायत्त संस्था आहे जी सोसायटी नोंदणी कायद्या अंतर्गत नोंदणीकृत आहे. आणि 1966 मध्ये भारत सरकारच्या बंदरेचा हाच बांधणी आणि जलमार्ग मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्य प्रमुख बंदरांच्या वाढीसाठी आणि विकासाला चालना देण्यासाठी स्थापना करण्यात आली आहे.
| निर्मिती | 1966 |
| कायदेशीर स्थिती | भारताच्या संसदेने अधिनियमित केलेल्या सोसायटी नोंदणी कायदा 1860 अंतर्गत स्थापित |
| मुख्य कार्यालय | नवी दिल्ली |
| प्रदेश | भारत |
| सदस्यत्व | भारतातील बारा प्रमुख बंदरे |
| व्यवस्थापकीय संचालक | विकास नरवाल |
इतिहास आणि उद्दिष्ट :
इंडियन स्पोर्ट्स असोसिएशनची स्थापना 1966 मध्ये बारा प्रमुख बंदरांवर नियंत्रण ठेवण्यासाठी करण्यात आली होती. बारा-पंधरा वर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे वेतन निश्चित करणे आणि प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करण्याच्या उद्देशाने त्याची स्थापना करण्यात आली बंदरांशी संबंधित तांत्रिक आणि आर्थिक परिस्थिती.
ही संस्था बंदराने बंदर संघटना बंदर व्यवस्थापनाशी संलग्न क्रियापद आणि जहाज बांधणी मंत्रालय बंदरे आणि सरकारशी संबंधित इतर एजन्सी यांच्यातील संपर्क अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थेचे एकत्रीकरण म्हणून देखील कार्य करत असते. संघटनेच्या मुख्य उद्दिष्ट्यांपैकी एक म्हणजे एक समानता वाढवणे आणि बंदरांमधील कार्यप्रणाली करणे.
श्री एके बॉस हे इंडियन स्पोर्ट्स असोसिएशनचे सध्याचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.