आर्मी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत 6 जागांसाठी मुलाखती द्वारे भरती| Army Law Collage Bharti 2024.
आर्मी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत 06 जागांसाठी मुलाखती द्वारे भरती: आर्मी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत नवीन विविध पदांची भरती जाहिर करण्यात आली आहे. या भरतीच्या जाहिराती नुसार “नियुक्ती अधिकारी , महाविद्यालयाचे संचालक, शारीरिक शिक्षण व क्रीडा, सहाय्यक प्राध्यापक” पदाच्या एकूण 06 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार करीता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. आणि उमेदवाराला अर्ज सुधा करायचा आहे. अर्ज हा ऑनलाईन (ईमेल) द्वारे करायचा आहे. अर्ज ( ईमेल) करण्याची शेवटची तारीख हि 30 मे 2024 आहे. तरी उमेदवाराने वरील जाहिरात काळजी पूर्वक वाचावी आणि नंतर अर्ज ( ईमेल) करावा. तसेच दिलेल्या तारखेला मुलाखती साठी हजर राहावे. अजून काही नवीन माहिती साठी तुम्ही आर्मी लॉ कॉलेज पुणे विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

Army Low Collage Pune Bharti 2024: Army Law Collage Pune has declared new recruitment notification for the post of “Placement Officer, Collage Director Physical Education and Sports, Assistant Professor ” There are total post of 06 vacancies are available to fill the post. The job location for this advertisement is Pune. Interested and eligible candidates send there application form online ( E-mail) through before the last date. The last date for apply is 30 May 2024. Also, Interview are Organised for the candidate. Interested and eligible candidates should appear for interview. For more information about Army Law Collage Pune Bharti 2024. Visit our website.
आर्मी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत 06 जागांसाठी मुलाखती द्वारे भरती निघाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 06 रिक्त पदे
- पदाचे नाव :- नियुक्ती अधिकारी , महाविद्यालयाचे संचालक, शारीरिक शिक्षण व क्रीडा, सहाय्यक प्राध्यापक”
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
- नोकरीचे ठिकाण:- पुणे
- निवड प्रक्रिया :- मुलाखती द्वारे
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन ( ईमेल द्वारे)
- मुलाखतिचा पत्ता :- दिलेल्या संबंधित पत्ता वर.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 30 मे 2024 आहे.
आर्मी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत 06 जागांसाठी मुलाखती द्वारे भरती निघाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
नियुक्ती अधिकारी | 01 रिक्त पदे |
महाविद्यालयाचे संचालक शारीरिक शिक्षण व क्रीडा | 01 रिक्त पदे |
साहाय्यक प्राध्यापक | 04 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
नियुक्ती अधिकारी | MBA or any PG Degree |
महाविद्यालयाचे संचालक शारीरिक शिक्षण व क्रीडा | MP ED, NET Or SET or PhD or An Asian Game OR Commonwealth Games medal winner who has a degree at least at post Graduation level |
साहाय्यक प्राध्यापक | LLM NET or SET or PhD MBA or MMS, NET Or SET or PhD |
- या जाहिराती नुसार उमेदवार ला अर्ज हा ऑनलाईन (ईमेल) द्वारे करायचा आहे.
- अर्ज करण्यापूर्वी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच अर्ज करावा.
- शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झालेल्या आरोग्य स्वीकारल्या जाणार नाही.
- नोंदणी केल्याची प्रत व आवश्यक कागदपत्रे दिलेल्या संबंधित पत्ता वर पाठवावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 30 मे 2024 आहे.
आर्मी लॉ कॉलेज पुणे अंतर्गत 06 जागांसाठी मुलाखती द्वारे भरती निघाली त्या साठी ची निवड प्रक्रिया:
- वरील जाहिराती नुसार उमेदवारची निवड ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे.
- उमेदवाराने संबंधित तारखेला मुलाखती साठी वरती दिलेल्या पत्यावर उपस्थित राहावे.
- इच्छुक आणि पात्र उमेदवारनी अर्ज व आवश्यक कागदपत्रे सह मुलाखती साठी हजर राहावे.
- मुलाखतिला येते वेळी सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत घेऊन यावे.
अजून माहिती साठी तुम्ही आर्मी लॉ कॉलेज पुणे विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.
आर्मी लॉ कॉलेज पुणे विभागाची अधिकृत वेबसाईट:
आर्मी लॉ कॉलेज पुणे विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहितीसाठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन भरतीच्या जाहिराती संबंधित माहिती मिळवण्या साठी www.ankjobs.com ला भेट द्यावी.
आर्मी लॉ कॉलेज पुणे विभागाची महत्वाची लिंक आणि PDF:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.alcpune.com |

Army Law College Pune Bharti 2024 Details:
Name Of Department | Army Law College Pune |
Recruitment Details | Army Law College Pune Bharti 2024. |
Name of Post | Placement Officer, Collage Director Physical Education and Sports, Assistant Professor “ |
job location | Pune |
Application Mode | Online ( E-mail ) |
Official Website | http://www.alcpune.com |
Name Of Post | vacancy Details |
Placement Officer | 01. Vacancies |
Collage Director physics Educational and sports | 01. Vacancies |
Assistant Professor | 04. Vacancies |
Name of Post | Educational Qualification |
Placement Officer | MBA or any PG Degree |
Collage Director physics Educational and sports | MP ED, NET Or SET or PhD or An Asian Game OR Commonwealth Games medal winner who has a degree at least at post Graduation level |
Assistant Professor | LLM NET or SET or PhD MBA or MMS, NET Or SET or PhD |
The last date | 30 May 2024 |
Advertisement PDF | Downlode PDF |
Official Website | http://www.alcpune.com |
या महाविद्यालयाचे उद्घाटन 16 जुलै रोजी लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाचे प्रमुख लेफ्टनंट जनरल डी आर सोनी यांच्या हस्ते केले जाणार आहे या महाविद्यालयाला राज्य सरकार व पार कौन्सिल ऑफ इंडियाची मान्यता प्राप्त झालेली आहे. या कॉलेजमध्ये बीबीए एलएलबी हा पाच वर्षाचा इंटिग्रेटर अभ्यासक्रम सुरू झालेला आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची संलग्न असलेला हा अभ्यासक्रम 2018-19 पासून सुरू होईल सध्या या कॉलेजमध्ये 60 विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे.
आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत ही कॉलेज चालविण्यात येणार असून आर्मी वेल्फिअर एज्युकेशन सोसायटीचे मुख्यालय दिल्ली येथे स्थित आहे या सोसायटी अंतर्गत देशाच्या विविध भागात व्यवसायिक अभ्यासक्रमाची 11 कॉलेज चलविण्यात येतात यात मेडिकल, इंजिनिअरिंग, डेंटल, फॅशन डिझायनिंग, हॉटेल मॅनेजमेंट, मॅनेजमेंट, नर्सिंग एज्युकेशन, लॉ इत्यादी कॉलेज व 137 आर्मी पब्लिक स्कूलचा समावेश आहे यापैकी तीन कॉलेजच्या नेट कडून अदरच्या प्राप्त झालेला आहे.
17 जुलै 2018 पासून पहिल्या तुकडीचा अभ्यासक्रम सुरू झालेला असून यावर्षी सध्या सेवेत असलेल्या तसेच निवृत्त झालेल्या लष्करी अधिकाऱ्यांच्या मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकारच्या विविध प्रवेश परीक्षेतील कामगिरीचा आधार घेतला जाणार असून, या महाविद्यालयासाठी राधा कालिदास डायरेक्ट यांनी चॅरिटेबल ट्रेसने पन्नास एकर जागा दान केली आहे. लष्कराचे येथे विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र शक्तीची निवासी सुविधा निर्माण करण्यात येणार असून संपूर्ण बांधकाम तीन टप्प्यात पूर्ण केले जाणार आहे.
आर्मी लॉ कॉलेज कसे आहे :
उत्कृष्ट प्लेसमेंट रेकॉर्डचं हे भारतातील सर्वोत्कृष्ट लॉक कॉलेजमध्ये स्थित आहे. तेथे प्रवेश मिळाल्या स्वतःला भाग्यवान समजा, आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ लोक किती चांगले आहे. ही एक चुकल पण ती संस्था आहे.
पुण्यातील आर्मी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश कसा मिळवावा :
प्रवेश आर्मी लॉ कॉलेजमध्ये प्रवेश MAH LLB ( 5 years ( वर्ष) CET 2024 मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारावर होतो. अर्जदाराने प्रथम MAH LLB ( 5 वर्ष) CET 2024 साठी अर्ज करणे आवश्यक आहे.
आर्मी ला ऑफिसर कसे व्हावे :
पात्रता निकष: लष्करी वकील होण्यासाठी तुम्हाला तुमचे वय हे 21 ते 27 वर्ष पूर्ण हवे तसेच, राष्ट्रीयत्व (भारतीय किंवा निर्दिष्ट स्थलांतरित ) LLB पात्रता ( एकूण 55%) आणि बार कौन्सिलिंग नोंदणीसाठी पात्रता यासारख्या विशिष्ट आवश्यकता पूर्ण करणे आवश्यक आहे.
आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ लॉ कॉलेज परीक्षा काय आहे:
AIL LET 2024 : आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ लॉ ( एल) मोहाली, एप्रिल 2024 मध्ये AIL LET अर्ज जरिव करण्याची योजना आखत आहे. AiL मोहाली, द्वारे ऑफर दिलेल्या बी ए एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी लॉ इंटरेस्ट टेस्ट घेतली जाते. परीक्षा संगणकावर आधारित आहे आणि नियुक्त परीक्षा केंद्रावर आयोजित केली जाते.