SRPF नवी मुंबई मध्ये 344 पदांची भरती| SRPF Navi Mumbai Bharti 2024.

SRPF नवी मुंबई मध्ये 344 पदांची भरती | SRPF Navi Mumbai Group 11 Bharti 2024.

SRPF नवी मुंबई मध्ये 344 पदांची भरती:(SRPF) महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल ग्रुप 11 नवी मुंबई पोलीस विभागाने नुकतीच भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार सशस्त्र पोलीस शिपाई पदाच्या एकूण 344 रिक्त पदांची जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 मार्च 2024 आहे. उमेदवार साठी लागणारी आवश्यक शैक्षणिक पात्रता तसेच वायो मर्यादा हि सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे. या जाहिराती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही (SRPF) महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल ग्रुप 11 नवी मुंबई पोलीस विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.mahapolice.gov.in

SRPF Group 11 Navi Mumbai Bharti 2024 : SRPF Group 11 Navi Mumbai has declared new recruitment notification for the post of Armed Police Constable ( Shipai) total post of 344 vacancies are available. The application will be start form 5 Mach 2024. And Last date for submission of application is 31 March 2024. Interested and eligible candidates send there application form online mode. For more information about SRPF Navi Mumbai Group 11 Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

SRPF नवी मुंबई मध्ये 344 पदांची भरती ची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 344
  • पदाचे नाव :- सशस्त्र पोलीस शिपाई
  • शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
  • वायो मर्यादा:- 1) खुला प्रवर्ग – 18 ते 25 वर्ष पूर्ण. 2) मागासवर्गीय – 18 ते 30 वर्ष पूर्ण
  • अर्ज करण्याची फी:- 1) खुला प्रवर्ग – ₹ 450/- 2) मागासवर्गीय – ₹ 350/-
  • नोकरीचे ठिकाण :- नवी मुंबई ( SRPF)
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख 5 मार्च 2024.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.

SRPF नवी मुंबई मध्ये 344 पदांची भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
सशस्त्र पोलीस शिपाई 344
SRPF नवी मुंबई मध्ये 344 पदांची भरती ची शैक्षणिक पात्रता:

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सशस्त्र पोलीस शिपाई 12 वी पास मान्यता प्राप्त बोर्डतून ( महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ अधिनियमन 1965 सन 1965 चा महा. अधिनियम 41 ) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता बारावी) किंवा शासनाने या परीक्षेत समक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे (राष्ट्रीय मुक्त विद्यालय नवी दिल्ली यांची सीनियर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएससी बारावी परीक्षा दोन्ही परीक्षा या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावी इयत्तेच्या परीक्षेची समकक्ष असतात)
SRPF नवी मुंबई मध्ये 344 पदांची भरती साठी अर्ज करण्याची पद्धत:
  1. उमेदवाराने वरील जाहिरात काळजी पूर्वक वाचून घ्यावी आणि नंतरच अर्ज करावा.
  2. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  3. अर्ज करते वेळी उमेदवाराची अपूर्ण असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत.
  4. अर्ज करते वेळी त्या सोबत आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अनिवार्य आहे.
  5. अर्ज हा शेवटच्या तारखे नंतर प्राप्त झाल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 31 मार्च 2024 आहे.
  7. अर्ज सुरू होण्याची तारीख हि 5 मार्च 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही SRPF महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.mahapolice.gov.in

महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल विभागाची PDF:

Download PDF

जाहिराती संबंधित अधिक माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन भरतीच्या जाहिराती संबंधित माहिती मिळवण्या साठी तुम्ही www.ankjobs.com ला भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

SRPF पोलीस विभागाच्या भरती साठी उमेदवाराची शारीरिक चाचणी पुरुष/ महिला :

पुरुष उमेदवाराची उंची आणि छाती
अ) उंची168 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी.
ब) छाती न फुगवता 79 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी व न फुगवलेले छाती व फुगवलेले छाती यातील फरक 5 सेंटीमीटर पेक्षा कमी नसावी.
उमेदवारा साठी सूट :

अ) शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील रहिवासी असलेले अनुसूचित जमातीचे उमेदवार किंवा नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात अथवा नक्षल विरोधी कारवाईत दूध अथवा गंभीर जखमी झालेल्या पोलीस बातमीदार पोलीस पाटील अथवा पोलीस कर्मचारी यांच्या मुलांमधील उमेदवारांच्या बाबतीत खालील नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रता शिखर करण्यात आलेली आहे. उंची : 2.5 सेंटीमीटर

ब) टीप : महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई पुरुष सेवा प्रवेश नियम २०१२ मधील नियम तीन चा उपनियम दोन चा उपखंड अ दोन नुसार विहित केलेल्या शारीरिक पात्रता शासनाने घोषित केलेल्या नक्षलग्रस्त भागातील उमेदवारांच्या बाबतीत वरील प्रमाणे शिथिल करण्याचे अधिकार अप्पर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पतके महाराष्ट्र राज्य मुंबई यांना राहतील.

क) खेळाडू उमेदवारासाठी : आवश्यक पात्रतेच्या अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या पुरुष खेळाडूंना किंमत उंचीच्या अति मध्ये 2.5 सेंटीमीटर इतकी सूट देय राहील.

ड) राज्य राखीव पोलीस बलातील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना बाबत : राज्य राखीव पोलीस दलातील बेपत्ता कर्मचारी किंवा वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या प्रमाणपत्रानुसार ज्यांना वैद्यकीय कारणास्तव सेवानिवृत्त करण्यात आले आहे अशा कर्मचाऱ्यांच्या एकाच पात्र नातेवाईकास पोलीस दलातील भरतीसाठी खालील नमूद केल्याप्रमाणे शारीरिक पात्रता शिथिल करण्यात येईल.

  1. उंची :- 2.5 सेंटीमीटर
  2. छाती :- 2 सेंटीमीटर. न फुगवता व 1.5 सेंटीमीटर फुगवून.

आपण अनेक वेळा वेगवेगळ्या भरतीच्या जाहिरात ती वाचत असतो बघत असतो तेव्हाच आपण एखाद्या ठिकाणी सुरक्षा बंदोबस्त करत असताना किंवा केलेला असेल तेव्हा तिथे एसआरपीएफ हा शब्द ऐकलेला असतो तुम्हाला कधीतरी उत्सुकता जाणवलेलीच असेल की एसआरपीएफ म्हणजे नेमकं आहे तरी काय किंवा तुम्ही एखादी भरती करणार असाल तर तुम्हाला सुरक्षा दलात सामील व्हायचे असेल तर तुम्ही एसआरपीएफ शब्द वाचलेला असेलच किंवा ऐकला तरी असेलच.

SRPF Full from:

या लेखांमध्ये आपण हे जाणून घेणार आहोत की SRPF म्हणजे नेमके आहे तरी काय. SRPF नेमके काय काम करते याबद्दल सर्व माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग बघूया SRPF म्हणजे काय.SRPF म्हणजे ( स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स ) असा होतो. आणि SRPF शब्दाचा मराठी मध्ये अर्थ हा राज्य राखीव पोलीस दल असा होतो.

SRPF म्हणजे काय :

राज्य राखीव पोलीस दल म्हणजेच एस आर पी एफ होय SRPF दलाची स्थापना ही सहा मार्च 1948 रोजी करण्यात आली होती SRPF हे महाराष्ट्रातील पुणे शहरातील पुरंदर या ठिकाणी करण्यात आलेले होते तेव्हापासून सहा मार्च हा दिवस महाराष्ट्र राज्यात रेझिंग डे म्हणून साजरा करण्यात येतो.

आपल्या देशात अनेक स्तरावर आणि राज्यस्तरावरील सुरक्षा दलाची भरती होत राहतात पोलीस भरती देखील त्यासाठीच होते आणि SRPF हे देखील एक पोलीस दल असून त्याची भरती केली जाते. SRPF भरती देण्यासाठी देखील काही पात्रता व निकष आहेत तसेच SRPF भरती करण्यासाठी भरती परीक्षा घेतली जात असते आता आपण पुढे बघूया की SRPF भरती कशी केली जाते तसेच SRPF भरतीचे स्वरूप काय आहे आणि SRPF भरतीसाठी पात्रता निकष नेमके काय आहेत.

परीक्षा पद्धत SRPF:

  • SRPF भरतीसाठी कुठल्याही शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
  • SRPF भरतीसाठी उमेदवाराची वय हे 18 ते 35 वर्षे दरम्यान असावे अनुसूचित जाती जमाती तसेच राखीव गटांसाठी वयामध्ये सूट दिली जाऊ शकते.

SRPF परीक्षेचा अभ्यासक्रम :

  • अंकगणित
  • सामान्य ज्ञान
  • चालू घडामोडी
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • मराठी व्याकरण

SRPF च्या परीक्षेमध्ये वरील प्रत्येक विषयांवर पंचवीस गुणांचे प्रश्न विचारले जातात SRPF पद अनुसार गुण कमी जास्त आणि प्रश्नांची पातळी कठीण किंवा सोपी होऊ शकते सारखी परीक्षेत एकूण शंभर शंभर गुणांचे प्रश्न विचारले जातात आणि वेळ हा दीड तास असतो म्हणजे उमेदवाराकडे फक्त 90 मिनिटे असतात.

स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स SRPF अंतर्गत नेमकी कोणकोणत्या पदाची भरती घेतली जाते.

  • SRPF जिल्हा पोलीस शिपाई चालक.( SRPF District Police Constable Driver )
  • SRPF लोहमार्ग पोलीस शिपाई चालक ( SRPF Railway Police Constable Driver)
  • SRPF सशस्त्र पोलीस शिपाई ( SRPF Armed Police Constable)

SRPF पदा साठी वेतन श्रेणी:

SRPF पदासाठी वेतन हे पदावर अवलंबून असते वेगवेगळ्या पदास वेगवेगळे वेतन दिले जाते एकूणच एस आर पी एफ वेतन श्रेणी ही रुपये 15,600/- ते 60600/- एवढी असू शकते यासोबतच एस आर पी एफ कर्मचारी हे विविध लाभ आणि भत्त्यांसाठी सुद्धा पात्र असतात हे लाभ आणि भत्ते त्याच्या मूळ पगारात जोडले जातात.

स्टेट रिझर्व पोलीस फोर्स SRPF चे फायदे :

  • SRPF च्या कर्मचाऱ्यांना मूळ पगार दिला जातो.
  • मूड पगारा व्यतिरिक्त SRPF कर्मचारी हे राज्य सरकार द्वारे प्रदान केलेल्या अनेक भत्ते आणि लाभांसाठी देखील पात्र असतात.
  • SRPF या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता सुद्धा दिला जातो.
  • प्रवास भत्ता तसेच विशेष वेतन तर हे देखील SRPF जवानांना दिले जाते.
  • याच सोबत प्रत्येक SRPF कर्मचाऱ्यास वैद्यकीय लाभ सुद्धा दिला जातो.
  • कामाच्या दर्जा नुसार SRPF कर्मचाऱ्यास बढती मिळत शकते, त्यासोबत अवलंबून पगार आणि उपलब्ध भत्ते दरवर्षी सुधारले जातात.

राज्य राखीव पोलीस दल SRPF म्हणजेच ची स्थापना 6 मार्च 1948 रोजी महाराष्ट्र राज्याचे विशेष सशस्त्र बल म्हणून करण्यात आली.

राज्य राखीव पोलीस दल SRPF नेमके काम काय करते :

SRPF पोलिसांचे काम हे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची असते, यासोबतच आपत्ती व्यवस्थापन नक्षलविरोधी कारवाया करणे महत्त्वाच्या प्रतिष्ठानची सुरक्षा करणे इत्यादी काही कामे आणि जबाबदाऱ्या हे SRPF पोलीस सांभाळतात.

राज्य राखीव पोलीस दल चे मुख्यालय हे पुणे येथे स्थित आहे.

SRPF म्हणजे राज्य राखीव पोलीस आणि ते प्रामुख्याने एखाद्या प्रदेशात किंवा राज्यांमध्ये विशेष कार्य पार पाडण्यासाठी तयार केले गेले होते. (उदाहरणार्थ वीरप्पनला पकडण्यासाठी कर्नाटक आणि तामिळनाडू राज्याने स्थापन केलेल्या स्पेशल टास्क फोर्स STF मध्ये KSRP (कर्नाटक राज्य राखीव पोलीस) यांचा समावेश सुद्धा होता)