RITES मध्ये 93 जागांसाठी भरती; करा ऑनलाईन अर्ज| RITES Bharti 2024.

RITES मध्ये 93 जागांसाठी भरती; करा ऑनलाईन अर्ज| RITES Bharti 2024.

RITES मध्ये 93 जागांसाठी भरती; करा ऑनलाईन अर्ज: RITES लिमिटेड विभागात विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार “प्रोजेक्ट लीडर (सिव्हिल), टीम लीडर्स (सिव्हिल), डिझाईन एक्सपोर्ट (सिव्हिल), निवासी अभियांत, अभियंता (डिझाईन), साईड इंजिनियर, सेक्शन इंजिनियर (वर्क्स), डिझाईन इंजिनियर (सिविल), कॉलिटी इन्शुरन्स/ कंट्रोल मॅनेजर (सिव्हिल), तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल), साईड सर्वेयर (सिव्हिल), सेक्शन इंजिनियर (इलेक्ट्रिकल), सहाय्यक सेक्शन ऑफिसर (वित्त), साईट सर्वेअर/ एक्स्ट्रीमेटर/ डिझायनर (इलेक्ट्रिकल), आणि रेल्वे ऑपरेशन आणि सुरक्षा तज्ञ” पदाच्या एकूण 93 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 26 जुलै 2024 आहे. वरील जाहिरात नुसार दिलेल्या पदाकरीता मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार नी आपल्या मूळ प्रमाणपत्र सोबत दिलेल्या तारखेला आणि वेळेला मुलाखतीसाठी हजर राहावे. वरील जाहिरात नुसार उमेदवाराचे वय हे 55 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे सविस्तर दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही RITES लिमिटेड विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.rites.com

RITES Limited Bharti 2024: RITES Limited has published new recruitment notification for the post of “Project Leader ( Civil), Team Leader ( Civil), Resident Engineer, Engineer ( Design), Site Engineer, Section Engineer ( Works), Design Engineer ( Civil), Quality Assurance/ Control Manager ( Civil), Technical Assistant ( Civil), Site Surveyor ( Civil) Section Engineer ( Electrical), Design Engineer ( Electrical), Assistant Section officer ( Finance), Site Surveyor/ Estimator/ Designer ( Electrical) and Railway Opretion and Safety Specialist” There are total post of 93 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. Interested candidates will Selected for walk-in interview through. Eligible candidates attend the interview for the mentioned address. The application will be submitted before the last date. The last date for submission is 26 July 2024. Interview have also been organised for the eligible candidates. For more information about RITES Limited Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

RITES मध्ये 93 जागांसाठी भरती; करा ऑनलाईन अर्ज ची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 93 रिक्त पदे
  • पदाचे नाव:- प्रोजेक्ट लीडर (सिव्हिल), टीम लीडर्स (सिव्हिल), डिझाईन एक्सपोर्ट (सिव्हिल), निवासी अभियांत, अभियंता (डिझाईन), साईड इंजिनियर, सेक्शन इंजिनियर (वर्क्स), डिझाईन इंजिनियर (सिविल), कॉलिटी इन्शुरन्स/ कंट्रोल मॅनेजर (सिव्हिल), तांत्रिक सहाय्यक (सिव्हिल), साईड सर्वेयर (सिव्हिल), सेक्शन इंजिनियर (इलेक्ट्रिकल), सहाय्यक सेक्शन ऑफिसर (वित्त), साईट सर्वेअर/ एक्स्ट्रीमेटर/ डिझायनर (इलेक्ट्रिकल), आणि रेल्वे ऑपरेशन आणि सुरक्षा तज्ञ”
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • वायो मर्यादा:- 55 वर्ष पूर्ण
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • निवड प्रक्रिया :- मुलाखती द्वारे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 26 जुलै 2024 आहे.

RITES मध्ये 93 जागांसाठी भरती; करा ऑनलाईन अर्ज सुरू झाले त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
प्रोजेक्ट लीडर (सिव्हिल)1
टीम लीडर (सिव्हिल)4
डिझाईन एक्सपर्ट (सिव्हिल)6
रेसिडेंट इंजिनियर (ब्रिग)1
रेसिडेंट इंजिनियर( ट्रक)3
रेसिडेंट इंजिनियर ( सिव्हिल)4
रेसिडेंट इंजिनियर ( S आणि T)3
इंजिनीयर डिझाईन1
रेसिडेंट इंजिनियर इंजिनियर (इलेक्ट्रिकल)4
साईड इंजिनियर ( ब्रिज,)4
साईड इंजिनिअर (ट्रॅक)8
साईड इंजिनिअर (सिव्हिल)5
साईड इंजिनियर (ब्रिज/ सिविल/ ट्रॅक)3
सेक्शन इंजिनियर (वर्क्स)3
डिझाईन इंजिनिअर (सिव्हिल)1
कॉलिटी इन्शुरन्स /कंट्रोल मॅनेजर (सिविल)2
टेक्निकल असिस्टंट (सिविल)3
साईड सर्वेअर (सिविल)5
साईड इंजिनियर ( S आणि T)6
सेक्शन इंजिनियर (इलेक्ट्रिकल)10
डिझाईन इंजिनियर (इलेक्ट्रिकल)1
साईड इंजिनियर (OHE/पावर)6
सहाय्यक सेक्शन ऑफिसर (वित्त)3
साईड इंजिनियर (पावर)3
साईड सर्वेयर एक्सपिरिमेंटल डिझायनर (इलेक्ट्रिकल)1
रेल्वे ऑपरेशन आणि सेफ्टी एक्सपोर्ट2
RITES मध्ये 93 जागांसाठी भरती; करा ऑनलाईन अर्ज सुरू झाले त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
साईड इंजिनियर (ब्रीज)Bachelor’s Degree in Civil Engineering or Diploma in Civil Engineering + Experience
साईड इंजिनियर (ट्रॅक)Bachelor’s Degree in Civil Engineering or Diploma in Civil Engineering + Experience
साईट इंजिनियर (सिविल)Bachelor’s Degree in Civil Engineering or Diploma in Civil Engineering + Experience
साईट इंजिनियर ( ब्रिज/ सिविल/ ट्रॅक)Bachelor’s Degree in Civil Engineering or Diploma in Civil Engineering + Experience
सेक्शन इंजिनियर (वर्क्स)Bachelor’s Degree in Civil Engineering or Diploma in Civil Engineering + Experience
डिझाईन इंजिनियर सिविलBachelor’s Degree in Civil Engineering or Diploma in Civil Engineering + Experience
कॉलिटी इन्शुरन्स /कंट्रोल मॅनेजर सिविलBachelor’s Degree in Civil Engineering or Diploma in Civil Engineering + Experience
टेक्निकल असिस्टंट (सिविल)Bachelor’s Degree in Civil Engineering or Diploma in Civil Engineering + Experience
साईट सर्व इयर सिव्हिलBachelor’s Degree in Civil / Pway Engineering or Diploma in Civil / P-Way Engineering. + experience
साईड इंजिनियर ( C and T)Bachelor’s Degree in Electronic Engineering/ Electronics and communication engineering or Diploma in Electronic Engineering/ Electronics and Communication Engineering + Experience
सेक्शन इंजिनियर इलेक्ट्रिकलBachelor’s degree in electrical engineering or Diploma in Electrical engineering+ Experience
डिझाईन इंजिनियर इलेक्ट्रिकलBachelor’s degree in electrical engineering or Diploma in Electrical engineering+ Experience
साईड इंजिनियर (OHE/ पॉवर)Bachelor’s degree in electrical engineering or Diploma in Electrical engineering+ Experience
असिस्टंट सेक्शन ऑफिसर फायनान्सGraduate Degree + experience
साईट इंजिनिअर (पॉवर)Bachelor’s degree in electrical engineering/ electrical and communication engineering or Diploma in Electronic Engineering/ Electronic and Communication Engineering+ Experience.
साईट सर्व युवर डिझाईनBachelor’s degree in electrical engineering + experience
रेल्वे ऑपरेशन अँड सेफ्टी एक्सपर्टBachelor’s degree in Civil / Pway Engineering or Diploma in Civil/ WPay Engineering + experience
प्रोजेक्ट लीडर सिविलBachelor’s degree in Civil Engineering + experience
टीम लीडर सिविलBachelor’s degree in Civil Engineering + experience
डिझाईन एक्सपर्ट सिव्हिलBachelor’s degree in Civil Engineering or Master’s Degree in Structural Engineering + experience
रेसिडेंट इंजिनियर (ब्रिज)Bachelor’s degree in civil engineering or Diploma e Civil Engineering + experience
रेसिडेंट इंजीनियरिंग ट्रॅकBachelor’s degree in civil engineering or Diploma e Civil Engineering + experience
प्रेसिडेंट इंजीनियरिंग सिविलBachelor’s degree in civil engineering or Diploma e Civil Engineering + experience
रेसिडेंट इंजीनियरिंग ( S/ T)Bachelor’s degree in electronic engineering or Diploma e electronic Engineering + experience
रेसिडेंट इंजिनियर इलेक्ट्रिकलBachelor’s degree in electronic engineering or Diploma e electronic Engineering + experience
इंजिनीयर डिझाईनMaster’s Degree in Structural Engineering Bachelor’s Degree in civil engineering or diploma in civil engineering + experience
RITES मध्ये 93 जागांसाठी भरती; करा ऑनलाईन अर्ज सुरू झाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
  1. उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच अर्ज सादर करावा.
  2. वरील जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. उमेदवाराने अर्जामध्ये सर्व माहिती सविस्तर भरावे अपूर्ण माहिती असल्यास अर्ज स्वीकारल जाणार नाही.
  4. तसेच उमेदवाराची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
  5. उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 जुलै 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही RITES लिमिटेड विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

RITES लिमिटेड विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.rites.com

RITES लिमिटेड विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

RITES लिमिटेड विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.rites.com
RITES Limited Bharti 2024: RITES Limited has published new recruitment notification for the post of “Project Leader ( Civil), Team Leader ( Civil), Resident Engineer, Engineer ( Design), Site Engineer, Section Engineer ( Works), Design Engineer ( Civil), Quality Assurance/ Control Manager ( Civil), Technical Assistant ( Civil), Site Surveyor ( Civil) Section Engineer ( Electrical), Design Engineer ( Electrical), Assistant Section officer ( Finance), Site Surveyor/ Estimator/ Designer ( Electrical) and Railway Opretion and Safety Specialist” There are total post of 93 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. Interested candidates will Selected for walk-in interview through. Eligible candidates attend the interview for the mentioned address. The application will be submitted before the last date. The last date for submission is 26 July 2024. Interview have also been organised for the eligible candidates. For more information about RITES Limited Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

RITES Limited Bharti 2024 Details:

Name Of DepartmentRITES
Name Of Recruitment RITES Limited Bharti 2024.
Name Of Post Project Leader ( Civil), Team Leader ( Civil), Resident Engineer, Engineer ( Design), Site Engineer, Section Engineer ( Works), Design Engineer ( Civil), Quality Assurance/ Control Manager ( Civil), Technical Assistant ( Civil), Site Surveyor ( Civil) Section Engineer ( Electrical), Design Engineer ( Electrical), Assistant Section officer ( Finance), Site Surveyor/ Estimator/ Designer ( Electrical) and Railway Opretion and Safety Specialist”
Application mode Online
Selection process walk-in interview
official Website http://www.rites.com
Age Criteria for RITES Limited Bharti 2024:
Age Limit55 years
Important Dates for RITES Limited Bharti 2024:
The last Date26 July 2024.
Important links and PDF for RITES Limited Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.rites.com