NCCS पुणे अंतर्गत विविध पदांची मुलाखती द्वारे भरती| NCCS Pune Bharti 2024.
NCCS पुणे अंतर्गत विविध पदांची मुलाखती द्वारे भरती: नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स ( NCCS) पुणे अंतर्गत विविध पदांची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या भरतीच्या जाहिराती नुसार “रिसर्च असोसिएट – 1, प्रोजेक्ट असोसिएट -2, प्रोजेक्ट असोसिएट -1, प्रोजेक्ट असोसिएट” पदाच्या एकूण 8 रिक्त जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार साठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी 3 जून 2024 रोजी मुलाखतीला हजर राहावे. मुलाखतीला येते वेळी आवश्यक असलेली प्रमाणपत्रे आणि साक्षांकित प्रत सोबत घेऊन यावे. तसेच मुलाखतीची वेळ आणि पत्ता हा खालील प्रमाणे दिलेला आहे. अजून माहिती साठी तुम्ही NCCS पुणे विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

NCCS Pune Bharti 2024: NCCS Pune ( National Centre For Cell Science) has declared new recruitment notification for the post of “Research Associate -1, Project Associate -2 , Project Associate -1, project Associate. There are total post of 08 vacancies are available to fill the post. Eligible and interested candidates attend this walk-in interview at the mentioned address on the Date of the Walk-in interview is 3 June 2024. The Job location for this advertisement is Pune. For more information about NCCS ( National Centre For Cell Science) Pune Bharti 2024. Visit our website.
NCCS पुणे अंतर्गत विविध पदांची मुलाखती द्वारे भरती निघाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 08 रिक्त पदे
- पदाचे नाव :- “रिसर्च असोसिएट – 1, प्रोजेक्ट असोसिएट -2, प्रोजेक्ट असोसिएट -1, प्रोजेक्ट असोसिएट”
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि पदाच्या आवश्यकता नुसार खालील प्रमाणे दिलेली आहे.
- वायो मर्यादा :- 50 वर्ष पूर्ण
- निवड प्रक्रिया :- मुलाखती द्वारे
- नोकरीचे ठिकाण :- पुणे
- मुलाखतिचा पत्ता :- नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, एनसीसीएस कॉम्प्लेक्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, गणेश खिंड रोड पुणे- 411007 महाराष्ट्र राज्य, भारत.
- मुलाखतीची तारीख 3 जून 2024 आहे.
NCCS पुणे अंतर्गत विविध पदांची मुलाखती द्वारे भरती निघाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
रिसर्च असोसिएट -1 | 02 |
प्रोजेक्ट असोसिएट -2 | 02 |
प्रोजेक्ट असोसिएट-1 | 03 |
प्रोजेक्ट असोसिएट | 01 |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
रिसर्च असोसिएट -1 | PhD/ MD/MS/MDS or equivalent Degree |
प्रोजेक्ट असोसिएट -2 | Master’s degree in Natural or Agriculture science/ MVSC or bachelors degree in engineering or technology medicine. |
प्रोजेक्ट असोसिएट -1 | Master’s degree in Natural or Agriculture science/ MVSC or bachelors degree in engineering or technology. |
प्रोजेक्ट असोसिएट | BSC/3 years Diploma in engineering and technology. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
रिसर्च असोसिएट – 1 | Rs. 47,000/- |
प्रोडक्ट असोसिएट – 2 | Rs. 35,000/- + HRA to scholars who are selected through. Rs. 28,000/- + HRA For others who do not fall under. |
प्रोडक्ट असोसिएट -1 | Rs. 31,000/- + HRA to scholars who are selected through. Rs. 25,000/- + HRA For others who do not fall under. |
प्रोडक्ट असोसिएट | Rs. 20,000/- + HRA |
- उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात सविस्तर वाचावी.
- या जाहिराती नुसार उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे.
- इच्छुकाने पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी जाहिराती मध् नमूद केलेल्या पत्त्यावर आणि संबंधित तारखेला हजर राहावे.
- मुलाखतीला उमेदवाराला स्वखर्चाने हजर राहावे लागणार आहे.
- मुलाखतीची तारीख ही 3 जून 2024 आहे.
- मुलाखतिचा पत्ता :- नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, एनसीसीएस कॉम्प्लेक्स, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसर, गणेश खिंड रोड पुणे- 411007 महाराष्ट्र राज्य, भारत.
अजून माहिती साठी तुम्ही NCCS पुणे विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.
NCCS पुणे विभागाची अधिकृत वेबसाईट:
NCCS पुणे विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही NCCS पुणे विभागाची अधिसूचना पाहू शकता. तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता. म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. तर या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
NCCS पुणे विभागाची महत्वाची लिंक आणि PDF:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.nccs.res.in |

NCCS Pune Bharti 2024 For Details:
Name Of Department | National Centre For Cell Science ( NCCS) |
Name of Recruitment | NCCS Pune Bharti 2024. |
Name of Post | Research Associate -1, Project Associate -2 , Project Associate -1, project Associate |
Jobs Location | Pune |
Application Mode | walk-in interview |
Official Website | http://www.nccs.res.in |
Name Of Post | Number of Vacancies |
Research Associate -1 | 02 |
Project Associate -2 | 02 |
Project Associate -1 | 03 |
project Associate | 01 |
Name Of Post | Educational Qualification |
Research Associate -1 | PhD/ MD/MS/MDS or equivalent Degree |
Project Associate -2 | Master’s degree in Natural or Agriculture science/ MVSC or bachelors degree in engineering or technology medicine. |
Project Associate -1 | Master’s degree in Natural or Agriculture science/ MVSC or bachelors degree in engineering or technology. |
Project Associate | BSC/3 years Diploma in engineering and technology. |
Name Of Post | Salary Details |
Research Associate -1 | Rs. 47,000/- |
Project Associate -2 | Rs. 35,000/- + HRA to scholars who are selected through. Rs. 28,000/- + HRA For others who do not fall under. |
Project Associate -1 | Rs. 31,000/- + HRA to scholars who are selected through. Rs. 25,000/- + HRA For others who do not fall under. |
Project Associate | Rs. 20,000/- + HRA |
Walk-in interview Date | 3 June 2024. |
Advertisement PDF | Download PDF |
Official Website | http://www.nccs.res.in |
नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स हे राष्ट्रीय स्तरावर जैवतंत्रज्ञान तिशी इंजिनिअरिंग अर्निग आणि टिशी बँकिंग संशोधन केंद्र आहे. जे पुणे भारतातील पुणे विद्यापीठाच्या कॉम्प्लेक्स आहे. पूर्वी नॅशनल फॅसिलिटी फॉर ॲनिमल तिशू अँड सेल कल्चर म्हणून ओळखली जाणारी संस्था, भारतातील प्रमुख संशोधन केंद्रापासून एक आहे, जी सेल कल्चर सेल रीपोझितरी एमोनोलोगी, क्रॉम्यनिती रीमोडीलिंग वर काम करते.
- स्थापना केली :- 1986
- संशोधन क्षेत्र :- सेल बायोलॉज्ञ
- दिग्दर्शक:- डॉ. मोहन वणी
- स्थान :- पुणे , महाराष्ट्र, भारत
- कॅम्पस :- शहरी
- ऑपरेटिंग अजन्सी :- जैवतंत्रज्ञान विभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार.
NCCS चा संदर्भ :
- नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स.
- भारताने स्टेम पेशी व संशोधन सुरू केले.
- पायरी डॉग्सल पाच फॉस्फेट स्टॅरोफाइल प्रेरित बीटा असेल फंक्शन इन मेट्रो ऑफ विवो विरुद्ध बेटांचे संरक्षण करते.
- ओपिनियन अड विशेष क्षेत्र वैज्ञानिक संशोधन भारतातील कारण पुढे करणे.
- शहर वैज्ञानिकांसाठी भटनागर पुरस्कार.