MADC मध्ये 19 रिक्त पदांची भरती | MADC Mumbai Bharti 2024.

MADC मध्ये 19 विवीध पदांची भरती | MADC Mumbai Bharti 2024.

MADC मुंबई मध्ये 19 विविध पदांची भरती : महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमीटेड मुंबई अंतर्गत भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरती नुसार उप अग्निशमन अधिकारी, सहाय्यक कार्यकारी वरिष्ठ व्यवस्थापक , सहाय्यक व्यवस्थापक व्यवस्थापक, एअरसाईड पर्यवेक्षक , विमानतळ संचालक, अग्निशमन अधिकारी, वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा, कंपनी सचिव. या पदासाठी 19 रिक्त पदे भरायची आहेत. त्यामुळे पात्र आणि इच्छुक उमेदवारांन कडून अर्ज मागविले जात आहेत. अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून.अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 05 फेब्रुवारी 2024 आहे. आणि या पदासाठी उमेदवाराचे वय हे 30 ते 47 वर्ष हवे आहे. आणि उमेदवाराचे शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे सविस्तर दिलेली आहे. आणि नोकरीचे ठिकाण हे मुंबई आहे.तसेच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमीटेड च्या अधिक माहिती साठी तुम्ही खालील अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.madcIndia.org

MADC Mumbai Bharti 2024 : MADC ( Maharashtra Airport Development Company Ltd) has recently announced new recruitment for the various vaccant post under Maharashtra Airport Development Company Ltd. intrested and eligible candidates apply before the last date. The last date is for application form is apply 05 February 2024. Application will be Offline mode. And application send by speed post Only to the given Mentioned address. Offline application are invited for the Sub fire officeron, Assistant Manager, Manager, Airside Supervisor, Airport Director, Fire officer, Sr. Manager safety, Company Secretary, post there are total post 19 vacancies available to fill the place for this Recruitment is Mumbai. Maharashtra Airport Development Company Ltd more information about visit our website.

http://www.ankjobs.com

MADC मुंबई मध्ये 19 विविध पदांची भरती ची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 19
  • पदाचे नाव :- उप अग्निशमन अधिकारी, सहाय्यक कार्यकारी, वरिष्ठ व्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक व्यवस्थापक, एअर साईड पर्यवेक्षक, विमानतळ संचालक, अग्निशमन अधिकारी, वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा, कंपनी सचिव.
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे सविस्तर दिलेली आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
  • नोकरीचे ठिकाण :- मुंबई
  • वायो मर्यादा :- 30 ते 47 वर्ष पूर्ण
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024.

MADC मुंबई मध्ये 19 विविध पदांची भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव खालील प्रमाणे:

पदाचे नावपद संख्या
उप अग्निशमन अधिकारी 02
साहाय्यक कार्यकारी01
वरिष्ठ व्यवस्थापक 03
साहाय्यक व्यवस्थापक04
व्यावस्थपक01
एअर साईड पर्यवेक्षक02
विमानतळ संचालक 02
अग्नीशमक अधिकारी02
वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा 01
कंपनी सचिव 01
MADC मुंबई मध्ये 19 विविध पदांची भरती ची शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
उप अग्निशमक अधिकारीGraduation in any discipline
सहाय्यक कार्यकारीFull time Bachelor’s Degree in Civil engineering from a recognised university.
वरिष्ठ व्यवस्थापकBachelor’s Degree from recognised university
सहाय्यक व्यवस्थापकBachelor’s Degree from recognised university
व्यावस्थपकBachelor’s Degree from recognised university
एअर साईड पर्यवेक्षकBachelor’s Degree from recognised university
विमानतळ संचालक Bachelor’s Degree from recognised university
अग्नीशमन अधिकारीBachelor’s Degree from recognised university
वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा Bachelor’s Degree from recognised university
कंपनी सचिवMember of institute of company Secretary
MADC मुंबई मध्ये 19 विविध पदांची भरती ची वेतन श्रेणी पुढील प्रमाणे:
पदाचे नाववेतन श्रेणी
उप अग्निशमन अधिकारी35,000 ₹ per month
सहाय्यक कार्यकारी15,600 ₹ ते 39,100 ₹
वरिष्ठ व्यवस्थापक15,600 ₹ ते 39,100 ₹
सहाय्यक व्यवस्थापक9,300 ₹ ते 34,800 ₹
व्यवस्थापक15,600 ₹ ते 39,100 ₹
एअर साईट पर्यवेक्षक50,000 ₹ per month
विमानतळ संचालक15, 600 ₹ ते 39,100 ₹
अग्निशमन अधिकारी9,300 ₹ ते 34,800 ₹
वरिष्ठ व्यवस्थापक सुरक्षा15,600 ₹ ते 39100 ₹
कंपनी सचिव50,000 ₹ per month
MADC मुंबई मध्ये 19 विविध पदांची भरती साठी अर्ज करण्याची पद्धत पुढील प्रमाणे:

उमेदवाराने अर्ज करण्या पूर्वी वरील जाहिरात सविस्तर वाचावी. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमीटेड हि पात्र असणाऱ्या उमेदवार कडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवत आहे. तर उमेदवाराने आपला अर्ज हा नीट भरावा. अर्ज मध्ये अपूर्ण माहिती असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही. तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 05 फेब्रुवारी 2024 आहे. अधिक तसेच सदर पदाच्या पात्रता अटिसह संपूर्ण अर्ज ची तपशील हा www.madcindia.org या वेबसाईट उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्ज सोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच कोणत्याही चैनाल द्वारे प्राप्त झालेले अर्ज स्वीकारल्या जाणार नाहीत. अधिक माहिती साठी तुम्ही महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमीटेड ची अधिकृत वेबसाईट आणि PDF फाईल चेक करू शकता.

MADC मुंबई मध्ये 19 विविध पदांची भरती ची वेबसाईट खालील प्रमाणे:

http://www.madcIndia.org

MADC मुंबई मध्ये 19 विविध पदांची भरती ची PDF खालील प्रमाने :https://ankjobs.com/wp-content/uploads/2024/01/F7pqsdma4AAgXXY-3.jpg

जाहीराती बद्दल आणखीन माहिती साठी तुम्ही सरकारी नोकरीची अधिसूचना बघू शकता. तसेच तुम्ही हि जाहिरात तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरीची अधिसूचना मिळेल व सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. अशाच आणखीन नवनवीन भरतीच्या जाहिराती बघण्यासाठी तुम्ही www.ankjobs.com ला भेट देऊ शकता.

http://www.ankjobs.com

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी लिमीटेड ची थोडक्यात माहिती:

Maharashtra Airport Development Company Limited ( MADC) was constituted in the year 2002 by government of Maharashtra as a special purpose company to develop multi model International Hub Airport at Nagpur ( MIHAN) and Aviation infrastructure in the state of Maharashtra to provide the regional air connectivity. Construct operate and maintain airport in the state. The government has entrusted MADC the task of developing three greenfield and six brownfield airport and a heliport at Gadchiroli MADC was also to play a lead role in the planning and implementation of the multi model International Cargo Hub and Airport at Nagpur ( MIHAN) project.in April 2017, a report by the Comptroller and Auditor General of India (CAG) criticised the MADC for not developing a single airport in the state due to absence of a long term plan despite 14 years of its existence the report also started that Grants given by the state government for development of airports were lying unused thus blocking the public mony.

keeping in mind all the key objective MADC was formed with equity participation from city and industrial Development Corporation Ltd. ( Cidco) Nagpur Improvement Trust ( NIT) Maharashtra Industrial Development Corporation ( MIDC ) Maharashtra State Road Development Corporation Ltd. ( MSRDC) and the Nagpur Municipal Corporation ( NMC) The master plan of MIHAN consists of a Special Economic Zone comprising and information technology city a health City, a captive power plant and other Manufacturers and value Added units

Other project Of MADC : The MADC has been tasked with developing some existing airports Non Metropolitan regions of Maharashtra These are

  • Amravti Airport
  • chandrapur Airstrip
  • Dhule Airport
  • Jalgaon Airport
  • Karad Airport
  • Phaltan Airstrip
  • Solapur Airport

The remaining airports in the state of Maharashtra continue to remain under the jurisdiction of the MADC.

Greenfield Airports of MADC : The government has approved proposals for developing three greenfield Airports.

  • Shirdi Airport
  • chhatrapati Sambhaji Raje International Airport near Purandhar in Pune district
  • Boramani International Airport in Solapur.