MADC अंतर्गत विविध पदांची भरती निघाली| MADC Mumbai Bharti 2024.

MADC अंतर्गत विविध पदांची भरती निघाली| MADC Mumbai Bharti 2024.

MADC अंतर्गत विविध पदांची भरती निघाली: MADC ( महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी मध्ये नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” लेखाधिकारी, सल्लागार ( नायब तहसिलदार सेवानिवृत्त), सहाय्यक व्यवस्थापक ( व्यवसाय विकास आणि इस्टेट व्यवस्थापन), वरिष्ठ व्यवस्थापक ( वित्त आणि लेखा)” पदाच्या एकूण 07 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे मुंबई असून, उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 सप्टेंबर 2024 आहे. तर या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी MADC विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.madcindia.org

Maharashtra Airport Development Company Limited Bharti 2024: MADC ( Maharashtra Airport Development Company Limited has declared new recruitment notification for the post of ” Accounts Officer, Consultant ( Naib Tahsildar Retired) Assistant Manager ( Business Development and Estate Management), Senior Manager ( Finance and Accounts)”. There are total post of 07 vacancies are available to fill the post. The jobs location for this post is Mumbai. Interested and eligible candidates send there application form offline mode through. The application will be submitted before the last date. The last date for apply is 13 September 2024. For more information about Maharashtra Airport Development Company Limited Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

MADC अंतर्गत विविध पदांची भरती निघाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 07 रिक्त पदे
  • पदाचे नाव:-लेखाधिकारी, सल्लागार ( नायब तहसिलदार सेवानिवृत्त), सहाय्यक व्यवस्थापक ( व्यवसाय विकास आणि इस्टेट व्यवस्थापन), वरिष्ठ व्यवस्थापक ( वित्त आणि लेखा)”
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • नोकरीचे ठिकाण :- मुंबई
  • अर्ज करण्याची पद्धत :- ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता:- महाराष्ट्र विमानतळ कंपनी लिमिटेड 8 वा मजला, केंद्र – 1, वल्ड ट्रेड सेंटर, काफी परेड, मुंबई 400005.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 13 सप्टेंबर 2024 आहे.

MADC अंतर्गत विविध पदांची भरती निघाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
लेखाधिकारी02 रिक्त पदे
सल्लागार (नायब तहसीलदार सेवानिवृत्त)01 रिक्त पदे
सहाय्यक व्यवस्थापक ( व्यवसाय विकास आणि स्टेट व्यवस्थापन)03 रिक्त पदे
वित्त व्यवस्थापक ( वित्त आणि लेखा)01 रिक्त पदे
MADC अंतर्गत विविध पदांची भरती निघाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव वेतन श्रेणी
लेखाधिकारीB.com
सल्लागार (नायब तहसीलदार सेवानिवृत्त)Bachelor’s Degree
सहाय्यक व्यवस्थापक ( व्यवसाय विकास आणि इस्टेट व्यवस्थापन)1) Graduation
2) Post Graduation Degree or Diploma
वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त आणि लेखा)Bachelor’s Degree
MADC अंतर्गत विविध पदांची भरती निघाली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
लेखाधिकारीRs. 15,600- 39100 Grade Pay Rs. 5400/-
सल्लागार ( नायब तहसीलदार सेवानिवृत्त) Rs. 50,000/- Per Month
व्यवसाय व्यवस्थापक ( व्यवसाय विकास आणि इस्टेट व्यवस्थापन)Rs. 1,10,100/- per Month
वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त आणि लेखा)Rs. 15,600 – 39100 Grade pay 6600
MADC अंतर्गत विविध पदांची भरती निघाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
  1. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
  2. वरील जाहिरातीनुसार उमेदवाराला अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्र जोडावी.
  4. तसेच उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्ज स्वीकारले जाणार नाही.
  5. आणि अर्जामध्ये आपलीच माहिती ही सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो पण अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख की 13 सप्टेंबर 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही हि महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी MADC विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी MADC विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.madcindia.org

महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी MADC विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

MADC विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.madcindia.org
Maharashtra Airport Development Company Limited Bharti 2024: MADC ( Maharashtra Airport Development Company Limited has declared new recruitment notification for the post of ” Accounts Officer, Consultant ( Naib Tahsildar Retired) Assistant Manager ( Business Development and Estate Management), Senior Manager ( Finance and Accounts)”. There are total post of 07 vacancies are available to fill the post. The jobs location for this post is Mumbai. Interested and eligible candidates send there application form offline mode through. The application will be submitted before the last date. The last date for apply is 13 September 2024. For more information about Maharashtra Airport Development Company Limited Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

Maharashtra Airport Development Company Limited Bharti 2024 Details:

Name Of DepartmentMaharashtra Airport Development Company Limited
Name Of Recruitment Maharashtra Airport Development Company Limited Bharti 2024:
Name Of Post Accounts Officer, Consultant ( Naib Tahsildar Retired) Assistant Manager ( Business Development and Estate Management), Senior Manager ( Finance and Accounts)”
Jobs location Mumbai
Application mode Offline
Official Website http://www.madcindia.org
Maharashtra Airport Development Company Limited Bharti 2024 Vacancies Details:
Name Of PostNumber of post
Accounts Officer02 Post
Consultant ( Naib Tahsildar Retired)01 Post
Assistant Manager ( Business Development and Estate Management)03 Post
Senior Manager ( Finance and Accounts)01 Post
Educational Qualification for Maharashtra Airport Development Company Limited Bharti 2024:
Name Of PostEducational Qualification
Accounts OfficerB.Com
Consultant ( Naib Tahsildar Retired)Bachelor’s Degree
Assistant Manager ( Business Development and Estate Management)1) Graduation
2) Post Graduation Degree or Diploma
Senior Manager ( Finance and Accounts)Bachelor’s Degree
Salary Details for Maharashtra Airport Development Company Limited Bharti 2024:
Name Of PostSalary Details
Accounts OfficerRs. 15,600- 39100 Grade Pay Rs. 5400/-
Consultant ( Naib Tahsildar Retired)Rs. 50,000/- Per Month
Assistant Manager ( Business Development and Estate Management)Rs. 1,10,100/- per Month
Senior Manager ( Finance and Accounts)Rs. 15,600 – 39100 Grade pay 6600
All Important Dates for Maharashtra Airport Development Company Limited Bharti 2024:
The last date for submission 13 September 2024.
All Important Links and PDF for Maharashtra Airport Development Company Limited Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.madcindia.org
Official Website http://www.ankjobs.com
महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड: म्हणून संक्षिप्त रूपात ही एक विशेष उद्देश कंपनी आहे. जी 2002 मध्ये महाराष्ट्र सरकार गव्हर्मेंट द्वारे राज्यातील विमानतळांची नियोजन बांधकाम संचालन आणि देखरे करण्यासाठी स्थापन करण्यात आली आहे. सरकारने तीन ग्रीनफिल्ड आणि सहा ब्राऊनफिल्ड विमानतळ आणि गडचिरोली येथे हेलीपोर्ट विकसित करण्याचे काम MADC वर सोपविले आहे. नागपूर नेहान प्रकल्पातील मल्टी मॉडेल इंटरनॅशनल कार्गोहब विमानतळाच्या नियोजन आणि अंमलबजावणी मध्ये MADC देखील प्रमुख भूमिका बजावणार आहे.
कंपनी प्रकारविशेष हेतू कंपनी
उद्योगविमानतळ विकास
स्थापना केली2002
संस्थापकमहाराष्ट्र शासन
मुख्य कार्यालयमुंबई भारत
प्रमुख लोकस्वाती पांडे
मालकमहाराष्ट्र राज्य सरकार
एप्रिल 2017 मध्ये भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक च्या अहवाला ते मी डीसी ची 14 वर्षे अस्तित्वात असतानाही दीर्घकालीन योजनेच्या अभावामुळे राज्यात एकही विमानतळ विकसित न झाल्याबद्दल टीका केली होती. राज्य सरकारने विमानतळाच्या विकासासाठी दिलेले अनुदान विना वापर पडून आहे त्यामुळे जनतेचा पैसा ब्लॅक होत असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

सर्व प्रमुख उद्दिष्टे लक्षात घेऊन MADC ची स्थापना शहर आणि उद्योग विकास मंडळ लिमिटेड सिडको नागपूर सुधार ट्रस्ट नेट महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ MIDC महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ लिमिटेड MSRDC यांच्या समभाग सहभागाने करण्यात आली आणि नागपूर महानगरपालिका निहांच्या मास्टर प्लॅनमध्ये माहिती तंत्रज्ञान शहर आरोग्य शहर पावर प्लांट आणि इतर उत्पादन आणि मौल्य व्यवस्थित युनिटचा समावेश असलेल्या आर्थिक क्षेत्राचा समावेश आहे.

विद्यमान विमानतळ:

MADC ला महाराष्ट्रातील नॉन मेट्रोपॉलिटी प्रदेशांमध्ये काही मत विद्यमान विमानतळ विकसित करण्याचे काम संपविण्यात आले आहे.

  1. अमरावती विमानतळ
  2. चंद्रपूर हवाई पट्टी
  3. धुळे विमानतळ
  4. जळगाव विमानतळ
  5. कराड विमानतळ
  6. फलटण हवाई पट्टी
  7. सोलापूर विमानतळ

महाराष्ट्र राज्यातील उर्वरित विमानतळ हे MADC च्यां अत्याधित आहेत.