JNME रत्नागिरी विभाग अंतर्गत 15 विविध पदांची भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा| JNME Ratnagiri Bharti 2025.
JNME रत्नागिरी विभाग अंतर्गत 15 विविध पदांची भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा: JNME रत्नागिरी अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” सहाय्यक शिक्षक, ग्रंथपाल, प्राथमिक, प्राथमिक माध्यमिक, पूर्व प्राथमिक” पदाच्या एकूण 15 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन ( ईमेल) द्वारे करायचा आहे. तसेच या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे रत्नागिरी असून, तसेच अर्ज केल्या नंतर उमेदवाराची निवड ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 मार्च 2025 आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि JNME विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.
JNME Ratnagiri Bharti 2025: JNME Ratnagiri ( Jagadguru Narendracharyaji Maharaj Educational Institution) has declared new recruitment notification for the post of ” Assistant Teacher, Librarian, Primary, Primary Secondary, Pre – Primary” There are total post of ” 15 Vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online (E-mail) through. Interested and eligible candidates Selected for walking Interview. The jobs location for this post is Ratnagiri. Interested and eligible candidates send there application form before the last date, The last date for submission is 27 March 2025. For more information about JNME Ratnagiri ( Jagadguru Narendracharyaji Maharaj Educational Institution) Bharti 2025. Visit our website.
JNME रत्नागिरी विभाग अंतर्गत 15 विविध पदांची भरती सुरू झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 15 रिक्त पदे
- पदाचे नाव:-
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन ( इमेल)
- निवड प्रक्रिया :- मुलाखती द्वारे
- नोकरीचे ठिकाण :- रत्नागिरी
- ईमेल आयडी:- jnmeinanji@ankjobs-com
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 मार्च 2025 आहे.
JNME रत्नागिरी विभाग अंतर्गत 15 विविध पदांची भरती सुरू झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
साहाय्यक शिक्षक | 08 रिक्त पदे |
ग्रंथपाल | 01 रिक्त पदे |
प्राथमिक | 03 रिक्त पदे |
प्राथमिक माध्यमिक | 01 रिक्त पदे |
पूर्व प्राथमिक | 02 रिक्त पदे |
JNME रत्नागिरी विभाग अंतर्गत 15 विविध पदांची भरती सुरू झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
सहाय्यक शिक्षक | BSC. MSC. BED, BA/ MA.A, MCom. |
ग्रंथपाल | B.Lib |
प्राथमिक | BA. Bsc. HSC.DTed ( English, Hindi, EVS) |
प्राथमिक माध्यमिक | BSc ( Computer )/ Bsc/ BCA/ Msc/ IT ( Bed/ BE/ MCA ( Computer) |
पूर्व प्राथमिक | Montasary/ pre Primary Certificate educational. |
JNME रत्नागिरी विभाग अंतर्गत 15 विविध पदांची भरती सुरू झाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
- उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
- वरील दिलेल्या जाहिराती नुसार उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन ईमेल द्वारे सादर करायचा आहे.
- तसेच पात्र असणाऱ्या उमेदवार ची निवड ही मुलाखती द्वारे केली जाणार आहे.
- उमेदवारांनी आरसा मध्ये सर्व माहिती सविस्तर भरावी. अपूर्ण माहिती असल्यास अर्ज स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक असलेली कागदपत्रांची प्रत सोबत जोडावी.
- तसेच पात्र असणाऱ्या उमेदवारांनी अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 27 मार्च 2025 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि JNME रत्नागिरी विभगची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
JNME रत्नागिरी विभागाची अधिकृत वेबसाईट:
JNME रत्नागिरी विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि JNME रत्नागिरी विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरी ची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता, म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
JNME रत्नागिरी विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.jnms.org |
JNME Ratnagiri Bharti 2025: JNME Ratnagiri ( Jagadguru Narendra charyaji Maharaj Educational Institution) has declared new recruitment notification for the post of ” Assistant Teacher, Librarian, Primary, Primary Secondary, Pre – Primary” There are total post of ” 15 Vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online (E-mail) through. Interested and eligible candidates Selected for walking Interview. The jobs location for this post is Ratnagiri. Interested and eligible candidates send there application form before the last date, The last date for submission is 27 March 2025. For more information about JNME Ratnagiri ( Jagadguru Narendra charyaji Maharaj Educational Institution) Bharti 2025. Visit our website.
JNME Ratnagiri Bharti 2025 Details:
Name Of Department | JNME Ratnagiri ( Jagadguru Narendra charyaji Maharaj Educational Institution) |
Name Of Recruitment | JNME Ratnagiri Bharti 2025: |
Name Of Post | Assistant Teacher, Librarian, Primary, Primary Secondary, Pre – Primary” |
Jobs location | Ratnagiri |
Application Mode | Online ( E-mail ) |
Official Website | http://www.jnms.org |
Vacancies Details for JNME Ratnagiri Bharti 2025:
Name Of Post | Number Of Post |
Assistant Teacher | 08 Post |
Librarian | 01 Post |
Primary | 03 Post |
Primary Secondary | 01 Post |
Pre – Primary | 02 Post |
Educational Qualification for JNME Ratnagiri Bharti 2025:
Name Of Post | Educational Qualification |
Assistant Teacher | BSC. MSC. BED, BA/ MA.A, MCom |
Librarian | B.Lib |
Primary | BA. Bsc. HSC.DTed ( English, Hindi, EVS) |
Primary Secondary | BSc ( Computer )/ Bsc/ BCA/ Msc/ IT ( Bed/ BE/ MCA ( Computer) |
Pre – Primary | Montasary/ pre Primary Certificate educational. |
All Important Dates for JNME Ratnagiri Bharti 2025:
The last date for submission | 27 March 2025 |
All Important Link and PDF for JNME Ratnagiri Bharti 2025:
Advertisement PDF | Download PDF |
Official Website | http://www.jnms.org |
Official Website | http://www.ankjobs.com |
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज शैक्षणिक संस्थेची माहिती खालील प्रमाणे आहे:
ही संस्था गरीब मुलांना व मुलींना इंग्रजी माध्यमातून शिक्षण देण्यासाठी स्थापन झालेली आहे जेणेकरून त्यांना आत्मविश्वासाने शिक्षणाचे प्रेम मिळेल.
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज शैक्षणिक संस्थेचे मुख्य उद्दिष्टे;
गरीब मुला-मुलींना शिक्षण ही संस्था ग्रामीण आणि गरीब भागातील मुला-मुलींना शिक्षण देण्यासाठी कार्यकर्ते जिथे शिक्षण संस्था किंवा शाळा कमी आहेत.
इंग्रजी माध्यम शिक्षण:
संस्थेत विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण दिले जाते.
आत्मविश्वास आणि शिक्षणाचे प्रेम: संस्थेचे ध्येय विद्यार्थ्यांना आत्मविश्वास आणि शिक्षणाचे प्रेम निर्माण करणे आहे.
जीवनमूल्य:
जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज शैक्षणिक संस्था केवळ ज्ञानेश देत नाही तर विद्यार्थ्यांना चांगले जीवन जगण्यासाठी आवश्यक मूल्य देखील शिकवत असते.
संस्थेची माहिती:
- संस्थेचे नाव : जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज शैक्षणिक संस्था.
- स्थापना:- नानिज्धाम
शैक्षणिक मार्गदर्शन : जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज शैक्षणिक संस्था विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक प्रवासासाठी मार्गदर्शन करते.
नोकरी मार्गदर्शन : संस्थेत विद्यार्थ्यांना नोकरीसाठी मार्गदर्शन केले जाते.
सामाजिक कार्य: संस्था सामाजिक कार्यामध्ये देखील सक्रिय असते.