IITM पुणे अंतर्गत 67 विविध पदांची भरती| IITM Pune Bharti 2024.

IITM पुणे अंतर्गत 67 विविध पदांची भरती| IITM Pune Bharti 2024.

IITM पुणे अंतर्गत 67 विविध पदांची भरती: भारतीय उष्णकटिबंधीय हवामान शास्त्र संस्था पुणे ( IITM पुणे ) अंतर्गत विविध पदांची भरती ची अधिसूचना काढण्यात आली आहे. या भरतीच्या जाहिराती नुसार पात्र असणाऱ्या एकूण 67 उमेदवाराची निवड केली जाणार आहे. पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवाराची कोणकोणत्या पदासाठी भारती होणार आहे ते पुढील प्रमाणे, “वैज्ञानिक अधिकारी प्रोजेक्ट सायंटिस्ट -3, प्रोजेक्ट सायंटिस्ट – 2, प्रोजेक्ट सायंटिस्ट -1, ट्रेनिंग कॉर्डिनेटर, सीनियर प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट असोसिएट -2, प्रोजेक्ट असोसिएट-1, रिसर्च असोसिएट” पदाच्या एकूण 67 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र असणाऱ्या उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 जून 2024 आहे. तरी उमेदवाराने अर्ज करण्या आधी सर्व जाहिरात सविस्तर वाचावी आणि नंतर अर्ज करावा. अजून माहिती साठी तुम्ही भारतीय उष्णकटिबंधीय हवामान शास्त्र संस्था पुणे विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.tropmet.res.in

IITM Pune Bharti 2024: IITM Pune ( Indian Institute Of Tropical Meteorology, Pune) has been published new recruitment notification for the post of ” Scientific Officer, Project Scientist -3, project scientist -2, project scientist-1, training coordinator, senior project associate, project associate-2, project associate-1, research associate” There are total post of 67 various vacant post of available for fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode. Before the last date, the last date for application submitted is 18 June 2024. For more information about IITM Pune Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

IITM पुणे अंतर्गत 67 विविध पदांची भरती निघाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 67 रिक्त पदे
  • पदाचे नाव :- “वैज्ञानिक अधिकारी प्रोजेक्ट सायंटिस्ट -3, प्रोजेक्ट सायंटिस्ट – 2, प्रोजेक्ट सायंटिस्ट -1, ट्रेनिंग कॉर्डिनेटर, सीनियर प्रोजेक्ट असोसिएट, प्रोजेक्ट असोसिएट -2, प्रोजेक्ट असोसिएट-1, रिसर्च असोसिएट”
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
  • वायो मर्यादा:- 56 वर्ष पूर्ण
  • नोकरीचे ठिकाण :- पुणे
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 जून 2024 आहे.

IITM पुणे अंतर्गत 67 विविध पदांची भरती निघाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
वैज्ञानिक अधिकारी02 रिक्त पदे
प्रोजेक्ट सायंटिस्ट -304 रिक्त पदे
प्रोजेक्ट सायंटिस्ट-211 रिक्त पदे
प्रोजेक्ट सायंटिस्ट-104 रिक्त पदे
ट्रेनिंग कॉर्डीनेटर01 रिक्त पदे
सीनियर प्रोजेक्ट असोसिएट02 रिक्त पदे
प्रोजेक्ट असोसिएट-208 रिक्त पदे
प्रोजेक्ट असोसिएट-133 रिक्त पदे
रिसर्च असोसिएट02 रिक्त पदे
IITM पुणे अंतर्गत 67 विविध पदांची भरती निघाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
वैज्ञानिक अधिकारीBachelor’s Degree in Library Science from a recognised university.
प्रोजेक्ट सायंटिस्ट-3Doctoral Degree, BE/B.Tech in CSE/ Mechanical/Electrical and communication, ME/M.Tech, MSc, Master’s Degree.
प्रोजेक्ट सायंटिस्ट-2Doctoral Degree, BE/ B.Tech in CSE/ Mechanical/ Electronics and Communication/ Electronics and Instrumentation, ME/ M.Tech, M.Sc, Master’s Degree.
प्रोजेक्ट सायंटिस्ट-1Doctoral Degree, BE/ B.Tech in CSE/ Mechanical/ Electronics and Communication/ Electronics and Instrumentation, ME/ M.Tech, M.Sc, Master’s Degree.
ट्रेनिंग कॉर्डिनेटरMaster’s Degree
सीनियर प्रोजेक्ट असोसिएटBE/ B.Tech in CSE/ECE/IT, M.Sc, ME/ M.Tech
प्रोजेक्ट असोसिएट -2BE/B.Tech in CSE/ ECE/ IT/ ET/ EEE/ Instrumentation/ Aeronautical, Master’s Degree, MSc, ME/ M.Tech
प्रोजेक्ट असोसिएट-1BE/ B.tech in EEE/ E and TC, M. SC, Master’s Degree
रिसर्च असोसिएटDoctorate Degree
IITM पुणे अंतर्गत 67 विविध पदांची भरती निघाली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
वैज्ञानिक अधिकारीRs. 53100/- Rs. 16,7800/-
प्रोजेक्ट सायंटिस्ट -3Rs. 78,000/-
प्रोजेक्ट सायंटिस्ट -2Rs. 67,000/-
प्रोजेक्ट सायंटिस्ट -1Rs. 56,000/-
ट्रेनिंग कॉर्डिनेटरRs. 42,000/-
सीनियर प्रोजेक्ट असोसिएटRs. 42,000/-
प्रोजेक्ट असोसिएट-2Rs. 35,000/-
प्रोजेक्ट असोसिएट-1Rs. 31,000/-
रिसर्च असोसिएटRs. 58,000/-
IITM पुणे अंतर्गत 67 विविध पदांची भरती निघाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
  • उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच अर्ज करावा.
  • पात्रा उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  • उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या अगोदर सादर करावा, नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
  • उमेदवाराने खाली दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज सादर करू शकतो.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 18 जून 2024 आहे.

अधिक माहितीसाठी खाली ते दीदी अधिकृत वेबसाईट आणि पीडीएफ चेक करावे:

IITM पुणे विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.tropmet.res.in

IITM पुणे विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी पाहण्यासाठी साठी www.ankjobs.com ला भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

IITM पुणे विभागाची महत्वाची लिंक आणि PDF:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.tropmet.res.in
Institute Of Tropical Meteorology, Pune) has been published new recruitment notification for the post of ” Scientific Officer, Project Scientist -3, project scientist -2, project scientist-1, training coordinator, senior project associate, project associate-2, project associate-1, research associate” There are total post of 67 various vacant post of available for fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode. Before the last date, the last date for application submitted is 18 June 2024. The jobs location for this post is Pune. For more information about IITM Pune Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

Indian Institute Tropical Meteorology Pune Bharti 2024 Details:

Name Of DepartmentIndian Institute Of Tropical Meteorology Pune
Name Of Recruitment IITM Pune Bharti 2024.
Name Of Post ” Scientific Officer, Project Scientist -3, project scientist -2, project scientist-1, training coordinator, senior project associate, project associate-2, project associate-1, research associate”
Application ModeOnline
Jobs location Pune
Official Website http://www.tropmet.res.com
Indian Institute Of Tropical Meteorology Pune Bharti 2024 Vacancies Details:
Name Of Postnumber of post
scientific officer02 post
project scientist-304 post
project scientist-211 Post
project scientist-104 Post
training coordinator01 Post
senior project associate02 post
project associate-208 Post
project associate-133 Post
research associate02 Post
Educational Qualification for Indian Institute of tropical Meteorology Pune Bharti 2024:
Name of post Educational Qualification
Scientific Officer Bachelor’s Degree in Library Science from a recognised university.
Project Scientist -3Doctoral Degree, BE/B.Tech in CSE/ Mechanical/Electrical and communication, ME/M.Tech, MSc, Master’s Degree.
Project Scientist -2Doctoral Degree, BE/ B.Tech in CSE/ Mechanical/ Electronics and Communication/ Electronics and Instrumentation, ME/ M.Tech, M.Sc, Master’s Degree.
Project Scientist -1Doctoral Degree, BE/ B.Tech in CSE/ Mechanical/ Electronics and Communication/ Electronics and Instrumentation, ME/ M.Tech, M.Sc, Master’s Degree.
Training Coordinator Master’s Degree
Senior Project Associate BE/ B.Tech in CSE/ECE/IT, M.Sc, ME/ M.Tech
Project Associate -2BE/B.Tech in CSE/ ECE/ IT/ ET/ EEE/ Instrumentation/ Aeronautical, Master’s Degree, MSc, ME/ M.Tech
Project Associate -1BE/ B.tech in EEE/ E and TC, M. SC, Master’s Degree
Research Associate Doctorate Degree
Salary Details for Indian Institute Tropical Meteorology Pune Bharti 2024:
Name of PostSalary Details
Scientific officer Rs. 53100/- Rs. 1678
Project Scientist -3Rs. 78,00/-
Project Scientist -2Rs. 67,000/-
Project Scientist -1Rs. 56,000/-
Training coordinator Rs. 42,000/-
Senior project associate Rs. 42,000/-
Project Associate -2Rs. 31,000/-
Project Associate -3Rs. 31,000/-
Research Associate Rs. 58,000/-
Age Criteria for Indian Institute Tropical Meteorology Pune Bharti 2024:
Age limit56 Years
All Important Dates for Indian Institute Tropical Meteorology Pune Bharti 2024:
The last date18 June 2024.
All Important Links and PDF for Indian Institute Tropical Meteorology Pune Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.tropmet.res.in
भारतीय उष्णदेशीय मौसम विज्ञान संस्था ही संस्था पुण्यात स्थित असून भारतातील उष्ण कटिबंधातील हवामान संबंधी संशोधन करते. ही उष्णकटिबंधीय संस्था देशातील मोसमी पावसाचे आणि उष्णकटिबंधीय महासागराच्या हालचाली संबंधीचे संशोधन करणारी एकमेव संस्था आहे. ही एक स्वायत्त संस्था असून एक शैक्षणिक केंद्र देखील अख्यारीत असलेली ही संशोधन संस्था विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या आणि हवामान विज्ञान विभागांतर्गत कार्यरत करत असते.

या संस्थेची स्थापना पुण्यामध्ये इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी या नावाने झाली असून, या संस्थेचे कार्य स्वातंत्रपणे पुण्यातील हवामान विज्ञान विभागाच्या देखरेखे खाली चालत आहे. तिथे देशभरातील हवामानाची निरीक्षण करणे व मनाचा अंदाज बांधणे भूकंपा संबंधी संशोधन करणे यासारखी वेगवेगळी संशोधन कामे चालत आले आहे.

भारत सरकारच्या वैज्ञानिक संशोधन समितीच्या शिफारशीनुसार 1971 साली संस्थेचे नामांकन आय आय टी एम ( Indian Institute Tropical Meteorology) असे करण्यात आले. तिला स्वायत्त संस्थेचा दर्जा मिळाला, त्यानंतर 1984 पर्यंत या संस्थेने केंद्र सरकारच्या पर्यटन आणि नागरी उडान मंत्रालयासाठी संशोधन केले. त्यामुळे 1985 पासून ही संस्था विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याच्या अधिपत्याखाली कार्यरत आहे. एक 2006 सालापासून आयआयटीएम भूविज्ञान खात्याच्या नियंत्रणाखाली आणली गेली. तिथे केवळ पायाभूत नव्हे तर संगणकीय सुविधा सुद्धा उपलब्ध आहेत. तिथला आदित्य एचपीसी हा संगणक देशातील सर्वात मोठ्या संगणकीत क्षमते पैकी एक आहे एक आहे. त्याचा वेग जास्तीत जास्त 6.8 बेटा फ्लेक्स आहे. प्रत्युष हा संगणक दोन हाय परफॉर्मिंग कम्प्युटर एचपीसी युनिटचा बनलेला आहे.