IDBI बँकेत पात्र उमेदवाराला नोकरीची संधी उपलब्ध; त्वरित अर्ज करा| IDBI Bank 2025.
IDBI बँकेत पात्र उमेदवाराला नोकरीची संधी उपलब्ध; त्वरित अर्ज करा: IDBI बँक अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार ” मुख्य अर्थतज्ञ, प्रमुख – डेटा एनालिटिक्स, उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी ( चॅनल)” पदाच्या एकूण 03 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. पात्र असणाऱ्या उमेदवार ने अर्ज हा ऑनलाईन ( ईमेल ) द्वारे करायचा आहे. तसेच उमेदवाराने अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 मार्च 2025 आहे. तसेच या जाहिराती नुसार उमेदवाराचे वय हे 40 ते 65 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि IDBI बँक विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

IDBI Bank Bharti 2025: IDBI Bank has published new recruitment notification for the post of Chief Economist, Head – Data Analytics, Deputy Chief Technology Officer ( Channels)” There are total post of 03 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online ( E-mail) Mode through. The candidates will be submitted the application form before the last date, The last date for submission is 26 March 2025. Interested and eligible candidates age Limit for this post is 40 to 65 years complete. Then educational Qualification for this post is given below. For more information about IDBI Bank Bharti 2025. Visit our website.
IDBI बँकेत पात्र उमेदवाराला नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची सविस्तर माहिती:
- पद संख्या:- 03 रिक्त पदे
- पदाचे नाव:- मुख्य अर्थतज्ञ, प्रमुख – डेटा एनालिटिक्स, उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी ( चॅनल)
- शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- वायो मर्यादा:- 40 ते 65 वर्ष पूर्ण
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन ( ईमेल)
- ईमेल आयडी:- rec.experts@idbi.co.in
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 मार्च 2025 आहे.
पदाचे नाव | पद संख्या |
मुख्य अर्थतज्ञ | 01 रिक्त पदे |
प्रमुख – डेटा एनालिटिक्स, | 01 रिक्त पदे |
उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी ( चॅनल) | 01 रिक्त पदे |
IDBI बँकेत पात्र उमेदवाराला नोकरीची संधी उपलब्ध झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्य अर्थतज्ञ | Post – graduate degree in Economics or Econometrics + Experience |
प्रमुख – डेटा एनालिटिक्स, | Full – Time Master or Bachelor Degree or Data Management / Data Science or Graduate in Science along with MCA + Experience. |
उपमुख्य तंत्रज्ञान अधिकारी ( चॅनल) | Graduation ( B.E/ B.Tech) in Electronics and Telecommunication/ Computer Science/ Electronics and Electrical / Information Technology/ Electronic and Communication or Graduate with post Graduation in MCA + Experience. |
IDBI बँकेत पात्र उमेदवाराला नोकरीची संधी उपलब्ध झाली त्या साठी अर्ज करण्याची पद्धत:
- वरील जाहिरातीनुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराला अर्ज हा ऑनलाइन म्हणजेच ईमेल द्वारे करायचा आहे.
- उमेदवाराने अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात काळजीपूर्वक वाचावी आणि नंतरच आपला अर्ज सादर करावा.
- तसे उमेदवारांनी अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही.
- तसेच उमेदवाराने अर्ज मध्ये सर्व माहिती सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो पण असच स्वीकारला जाणार नाही.
- उमेदवारांनी अर्जासोबत सर्व आवश्यक असलेली कागदपत्रांची प्रत सोबत जोडावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 26 मार्च 2025 आहे.
अजून माहिती साठी तुम्ही हि IDBI बँक विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:
IDBI बँक विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी:
IDBI बँक विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि IDBI बँक विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरी ची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही Www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.
IDBI बँक विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.idbibank.in |
IDBI Bank Bharti 2025: IDBI Bank has published new recruitment notification for the post of “Chief Economist, Head – Data Analytics, Deputy Chief Technology Officer ( Channels)” There are total post of 03 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online ( E-mail) Mode through. The candidates will be submitted the application form before the last date, The last date for submission is 26 March 2025. Interested and eligible candidates age Limit for this post is 40 to 65 years complete. Then educational Qualification for this post is given below. For more information about IDBI Bank Bharti 2025. Visit our website.

IDBI Bank Bharti 2025 Details:
Name Of Department | IDBI Bank |
Name Of Recruitment | IDBI Bank Bharti 2025: |
Name Of Post | Chief Economist, Head – Data Analytics, Deputy Chief Technology Officer ( Channels) |
Jobs location | —— |
Application Mode | Online ( E-mail ) |
Official Website | http://www.idbibank.in |
Vacancies Details for IDBI Bank Bharti 2025:
Name Of Post | Number of post |
Chief Economist | 01 Post |
Head – Data Analytics | 01 Post |
Deputy Chief Technology Officer ( Channels | 01 Post |
Educational Qualification for IDBI Bank Bharti 2025:
Name Of Post | Educational Qualification |
Chief Economist | Post – graduate degree in Economics or Econometrics + Experience |
Head – Data Analytics | Full – Time Master or Bachelor Degree or Data Management / Data Science or Graduate in Science along with MCA + Experience. |
Deputy Chief Technology Officer ( Channels | Graduation ( B.E/ B.Tech) in Electronics and Telecommunication/ Computer Science/ Electronics and Electrical / Information Technology/ Electronic and Communication or Graduate with post Graduation in MCA + Experience. |
Age Limit for IDBI Bank Bharti 2025:
Age Limit | 40 to 65 years |
All Important Dates for IDBI Bank Bharti 2025:
The last date for submission | 26 March 2025. |
All Important Link and PDF for IDBI Bank Bharti 2025:
Advertisement PDF | Download PDF |
Official website | http://www.idbibank.in |
Official website | http://www.ankjobs.com |
इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड किंवा आयडीबीआय बँक ही भारतामधील सर्वात जनिक क्षेत्रातील आघाडीची बँक म्हणून कार्यरत आहे. सर्वसाधारण क्रमवारी भारतातील चौथी मोठी बँक आहे. 1964 स*** भारतीय संसदेच्या विधेयकाद्वारे वाढत्या भारतीय उद्योग क्षेत्राला वित्त व कर्जाचा पुरवठा करण्याकरिता आयडीबीआय बँकेची स्थापना करण्यात आली होती.
प्रकार | सार्वजनिक |
उद्योग क्षेत्र | वित्त |
स्थापना | 1964 |
मुख्य कार्यालय | भारत |
महत्त्वाच्या व्यक्ती | योगेश अग्रवाल संचालक |
सेवा | वित्तीय सेवा |
कर्मचारी | 7,500 |
शरद श्रीपाद मराठे हे मराठी अर्थ तज्ञ होते ते आयडीबीआय बँकेचे पहिले संचालक म्हणून काम करत होते.
मराठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स या संस्थेतून अर्थ काढण्याचे पदवीधर झाले. त्यांनी भारतीय केंद्र शासनाचे आर्थिक सल्लागार म्हणून तसेच काही काळ केंद्रीय उद्योग खात्याचे माजी सचिव म्हणून काम सांभाळले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व सुद्धा केले.
आयडीबीआय बँक लिमिटेड किंवा आयडीबीआय ही भारतीय जीवन विमा महामंडळ एलआयसी आणि भारत सरकारच्या मालकीची एक अनुसूचित व्यावसायिक बँक आहे भारत सरकारने 1964 मध्ये रिझर्व बँकेच्या पूर्ण मालकीची उपकमपणे म्हणून औद्योगिक विकास बँक ऑफ इंडिया म्हणून स्थापना केली जी एक विकास वित्त संस्था आहे. जी औद्योगिक क्षेत्राला वित्तीय सेवा प्रदान करते 2005 मध्ये ही संस्था तिच्या कंपनी व्यवसायिक विभाग आयडीबीआय बँकेत विलीन करण्यात आली आणि इतर सार्वजनिक क्षेत्रातील बँक श्रेणीमध्ये वर्गीकृत करण्यात आली.
नंतर मार्च 1919 मध्ये भारत सरकारने उच्च एनपीए आणि भांडवल पर्याप्तेच्या समस्येमुळे एलआयसी ला बँकेत भांडवल गुंतवण्यास सांगितले आणि नियमावर नियमांचे पालन करण्यासाठी एलआयसी ला बँकेचे व्यवस्थापन करण्यास सांगितले. एलआयसी ने एकूण पेड अप इक्विटी शेअर भांडवलाच्या 51% हिस्सा मिळाल्यानंतर 21 जानेवारी 2019 पासून रिझर्व बँकेने बँकेला नियामक उद्देशाने खाजगी क्षेत्रातील बँक म्हणून वर्गीकृत केले. आयडीबीआयला रिझर्व बँकेच्या त्वरित सुद्धारात्मक कारवाई खाली ठेवण्यात आले आणि दहा मार्च 2021 रोजी आयडीबीआय बँक त्यातून बाहेर पडली सध्या आयडीबीआय बँकेत भारत सरकारचे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष शेअर होल्डिंग अंदाजे 95 टक्के आहे जे भारत सरकारने भारत 17 डिसेंबर 2019 रोजी च्या त्यांच्या पत्रव्यवहार एफ क्रमांक बी ओ द्वारे स्पष्ट केले आहे. आणि सर्व केंद्र राज्य सरकारी विभागांना सरकारी व्यवसाय वाटपासाठी आयडीबीआय बँकेचा विचार करण्याचे निर्देश दिले आहे. अनेक राष्ट्रीय संस्थांची मुळे आयडीबीआय मध्ये आढळतात जसे की एमआयडीसी एक्झाम नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया सेबी नॅशनल सिक्युरिटी लिमिटेड सध्या आयडीबीआय बँक भारतातील सर्वात मोठे व्यवसाय बँकांपैकी एक बँक आहे.