NARI पुणे अंतर्गत विविध पदांची भरती| NARI Pune Bharti 2024.

NARI पुणे अंतर्गत विविध पदांची भरती| NARI Pune Bharti 2024.

NARI पुणे अंतर्गत विविध पदांची भरती: ICMR – राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे अंतर्गत नवीन विविध पदांची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार प्रकल्प तांत्रिक सहाय्य -3 ( Statistics), आणि प्रकल्प तांत्रिक सहाय्य -3 पदाच्या एकूण 06 जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवार कडून अर्ज मागविले जात आहे. उमेदवाराला अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा असून, तो अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 सप्टेंबर 2024 आहे. तसेच पात्र असलेल्या उमेदवाराचे वय हे 35 वर्ष पूर्ण हवे, तर त्याची शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. उमेदवारासाठी नोकरीचे ठिकाण हे पुणे आहे. अजून माहिती साठी तुम्ही हि NARI राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.nari.icmr.res.in

National AIDS Research Institute ( NARI) Pune Bharti 2024: National AIDS Research Institute Pune has declared new recruitment notification for the post of “Project Technical Support -3 and Project Technical Support -3” There are total post of 06 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The jobs location for this post is Pune. The application will be submitted before the last date. The last date for submission is 09 September 2024. Interested candidates age Limit for the post is 35 Years Complete. Educational Qualification for the post is given below. For more information about National AIDS Research Institute Pune Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

NARI पुणे अंतर्गत विविध पदांची भरती ची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 06 रिक्त पदे
  • पदाचे नाव:- प्रकल्प तांत्रिक सहाय्य -3 ( Statistics), आणि प्रकल्प तांत्रिक सहाय्य -3
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
  • वयो मर्यादा :- 35 वर्ष पूर्ण
  • नोकरीचे ठिकाण :- पुणे
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 सप्टेंबर 2024 आहे.

NARI पुणे अंतर्गत विविध पदांची भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:

पदाचे नावपद संख्या
प्रकल्प तांत्रिक सहाय्य -3 ( Statistics)04 रिक्त पदे
प्रकल्प तांत्रिक सहाय्य -302 रिक्त पदे
NARI पुणे अंतर्गत विविध पदांची भरती ची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
प्रकल्प तांत्रिक सहाय्य -3 ( Statistics)1) M.Sc ( Statistics ) / M.Sc ( Mathematics) / MCA
2) Three Years graduate in Statistics Subject/ field + 3 years experience or PG in Relevant subject/ Field
प्रकल्प तांत्रिक सहाय्य -31) Three Years graduate in Social Science/ Sociology/ Medical Sociology/ Social work/ Anthropology/ public health + 3 years experience or.
2) PG in social science/ Sociology/ Medical Sociology/ Social work/ Anthropology/ public health.
NARI पुणे अंतर्गत विविध पदांची भरती ची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
प्रकल्प तांत्रिक सहाय्य -3( Statistics)Rs. 28,000/- Per Month HRA as admissible.
प्रकल्प तांत्रिक सहाय्य -3Rs. 28,000/- Per Month HRA as admissible.
NARI पुणे अंतर्गत विविध पदांची भरती साठी अर्ज करण्याची पद्धत:
  1. Un medvarani
  2. वरील जाहिरात नुसार उमेदवार ल अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  3. खाली दिलेल्या लिंक वरून उमेदवार थेट अर्ज सादर करू शकतो.
  4. उमेदवाराने अर्ज मध्ये सर्व माहिती सविस्तर भरावी अपूर्ण माहिती असल्यास तो अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  5. तसेच पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज हा शेवटच्या तारखे अगोदर सादर करावा नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाही.
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 09 सप्टेंबर 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही हि राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी:

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे ( NARI) विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.nari.icmr.res.in

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे ( NARI) विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था पुणे ( NARI) विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.nari.icmr.res.in
National AIDS Research Institute ( NARI) Pune Bharti 2024: National AIDS Research Institute Pune has declared new recruitment notification for the post of “Project Technical Support -3( Statistics ) and Project Technical Support -3” There are total post of 06 vacancies are available to fill the post. Interested and eligible candidates send there application form online mode through. The jobs location for this post is Pune. The application will be submitted before the last date. The last date for submission is 09 September 2024. Interested candidates age Limit for the post is 35 Years Complete. Educational Qualification for the post is given below. For more information about National AIDS Research Institute Pune Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

National AIDS Research Institute ( NARI) Pune Bharti 2024 Details:

Name Of DepartmentNational AIDS Research Institute ( NARI) Pune
Name Of Recruitment National AIDS Research Institute ( NARI) Pune Bharti 2024:
Name Of Post “Project Technical Support -3( Statistics ) and Project Technical Support -3”
Jobs locationPune
Application mode Online Through
Official Website http://www.nari.icmr.res.in
National AIDS Research Institute ( NARI) Pune Bharti 2024 Vacancies Details:
Name Of PostNumber of post
Project Technical Support -3( Statistics )04 Post
Project Technical Support -3″02 Post
Educational Qualification for National AIDS Research Institute ( NARI) Pune Bharti 2024:
Name Of PostEducational Qualification
Project Technical Support -3( Statistics )1) M.Sc ( Statistics ) / M.Sc ( Mathematics) / MCA
2) Three Years graduate in Statistics Subject/ field + 3 years experience or PG in Relevant subject/ Field
Project Technical Support -3″1) Three Years graduate in Social Science/ Sociology/ Medical Sociology/ Social work/ Anthropology/ public health + 3 years experience or.
2) PG in social science/ Sociology/ Medical Sociology/ Social work/ Anthropology/ public health.
Salary Details for National AIDS Research Institute ( NARI) Pune Bharti 2024:
Name Of PostSalary Details
Project Technical Support -3( Statistics )Rs. 28,000/- Per Month HRA as admissible.
Project Technical Support -3″Rs. 28,000/- Per Month HRA as admissible.
Age Criteria for National AIDS Research Institute ( NARI) Pune Bharti 2024:
Age Limit35 Years Complete
All Important Dates for National AIDS Research Institute ( NARI) Pune Bharti 2024:
The last Date for Submission09 September 2024
All Important Links and PDF for National AIDS Research Institute ( NARI) Pune Bharti 2024:
Advertisement PDFDownload PDF
Official Website http://www.nari.icmr.res.in
Official Website http://www.ankjobs.com
नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशन व्हायरलॉजी अँड संशोधन:

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रान्सलेशन व्हायरलॉजी अँड रिसर्च ही एक संशोधन संस्था आहे जी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद ICMR द्वारे चालविली जाते. जी सुत्रीकरण समन्वय आणि भारतातील सर्वोच्च संस्था आहे. बायोमेडिकल संशोधनाला प्रोत्साहन. भारतातील एच आय व्ही एड्सवरील जैव वैद्यकीय संशोधनात नेतृत्व प्रदान करण्याच्या उद्देशाने 1992 मध्ये त्याची स्थापना करण्यात आली होती. हे भोसरी पुणे भारत येथे स्थित आहे. NARI शासन त्याच्या संस्था चलक डॉक्टर शीला गोडबोले हे आहेत.

संक्षेपनितवर
निर्मिती32 वर्षांपूर्वी
प्रकारसार्वजनिक
कायदेशीर स्थितीसक्रिय
उद्देशवैद्यकीय संशोधन
मुख्य कार्यालय पुणे महाराष्ट्र
स्थान73- जी MIDC भोसरी पुणे 411026 पोस्ट बॉक्स क्रमानं 1895
दिग्दर्शकशीला गोडबोले
प्रशासकीय अधिकारीस्वाती साळुंखे
सलग्नताइंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च
राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था:

नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन हे 1992 मध्ये स्थापित भारताच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचाच एक विभाग आहे. झोप 35 एच आय व्ही एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण सोसायटी मार्फत भारतात एचआयव्ही एड्स नियंत्रण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी मॉडेल संस्था म्हणून काम करते.

संक्षेपNACO
निर्मिती1992 मध्ये
उद्देशभारतातील एच आय व्ही एड्स नियंत्रण कार्यक्रम
मुख्य कार्यालयनवी दिल्ली
पालक संस्थाआरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
औषध नियंत्रण अधिकारी आणि सोबत ब्लड बँक परवाना रक्तदान उपक्रम आणि रक्त संक्रमण संक्रमण चाचणी आणि अहवाल याचे संयुक्त निरीक्षण करते.

NACO भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद राष्ट्रीय वैद्यकीय सांख्यिकी संस्था NIMS यांच्या सहकार्याने द्विवार्षिक दर दोन वर्षांनी एचआयव्हीचे अंदाज देखील घेते. भारतातच एचआयव्हीच्या अंदाजाची पहिली फेरी ही 1998 मध्ये झाली तर शेवटची फेरी ही 2017 मध्ये झाली.

2010 मध्ये NACO ने एड्स अभ्यासक्रमाला भारतात वापरण्यासाठी मान्यता दिली ही एक नाव उपक्रम आहे ज्यांनी प्रथमच एचआयव्ही चे शिक्षण अशा अभ्यासक्रमात दिले जाऊ शकते ज्याला लैंगिक शिक्षणाची जोड देण्याची आवश्यकता नाही.

2012 मध्ये नॅशनल एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशन ने एड्सवर काम करणाऱ्या इतर 16 संस्थांसोबत पहचान कार्यक्रमांतर्गत हीच हा कार्यक्रम राबवला या कार्यक्रमात 17 राज्यांमधील ट्रान्सजेंडर आणि हिजरा समुद्राच्या शंभरहून अधिक प्रतिनिधींनी सरकार स्वयंसेवी संस्था आणि नागरी समाजाच्या सदस्यांची संवाद साधला.