संरक्षण मंत्रालय मुंबई मध्ये 71 पदांची भरती जाहीर | Ministry Of Defence Bharti 2024.
संरक्षण मंत्रालय मुंबई मध्ये 71 पदांची भरती जाहीर| Ministry Of Defence Bharti 2024. संरक्षण मंत्रालय मुंबई मध्ये नवीन पदांची भरती: संरक्षण मंत्रालय मुंबई मध्ये नुकत्याच जाहीर झालेल्या जाहिराती नुसार नवीन पदांची भरती करायची आहे. संरक्षण मंत्रालय मुंबई मध्ये कुक सिव्हीलियन कॅटरिंग इंस्त्रॅक्टर, एमटीएस, ट्रेडसमन मेट, व्हेईकल म्यक्यानिकल सिव्हीलियांन, मोटार ड्रायव्हर, क्लिनर, लिडिंग फायरमन, फायरमन, फायर … Read more