CRPF अंतर्गत 89 पदांसाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित; असा अर्ज करा| CRPF Bharti 2024.

CRPF अंतर्गत 89 पदांसाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित; असा अर्ज करा| CRPF Bharti 2024.

CRPF अंतर्गत 89 पदांसाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित: केंद्रीय राखीव पोलीस दल ( CRPF) विभागात नवीन भरती जाहिरात ची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या जाहिराती नुसार असिस्टंट कमांडंट ( जीडी) पदाच्या एकूण 89 रिक्त पदांच्या जागा भरायच्या आहेत. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवार ला अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करायचा असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 मे 2024 आहे. उमेदवाराला आवश्यक असणारी सर्व माहिती हि खालील प्रमाणे दिलेली आहे. तरी अर्ज करण्या पूर्वी खालील जाहिरात सविस्तर वाचावी आणि नंतरच अर्ज करावा. अजून माहिती साठी तुम्ही केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

http://www.crpf.gov.in

Central Reserve Police Force (CRPF )Bharti 2024: Central Reserve Police Force ( CRPF) has declared new recruitment notification for the post of Assistant Commandant ( GD) there are total post of 89 vacancies are available to fill the post. Central reserve police force Border Security Force, Indotibetan Border police and Sashastra Seema Bal Through limited Department competitive examination ( LDCE) the official Website and PDF given below. Interested and eligible candidates send there application form offline mode through before the last date. The last date for submission is 21 May 2024. For more information about Central Reserve Police Force ( CRPF) Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

CRPF अंतर्गत 89 पदांसाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची सविस्तर माहिती:

  • पद संख्या :- 89 रिक्त पदे
  • पदाचे नाव :- असिस्टंट कमांडंट ( जी डी)
  • शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे.
  • वायो मर्यादा :- 35 वर्ष पूर्ण
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन
  • अर्ज करण्याचा पत्ता:- डेप्युटी महानिरीक्षक ( Rectt), महासंचालनालय, CRPF, पूर्व ब्लॉक – VII, स्तर – IV, आर, के, पुरम, नवी दिल्ली, 66
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 मे 2024 आहे.

CRPF अंतर्गत 89 पदांसाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची पद संख्या आणि पदाचे नाव:-

पदाचे नाव पद संख्या
असिस्टंट कमांडंट (जी डी)89 रिक्त पदे
CRPF विभागाची फोर्स नाव आणि पद संख्या:-
फोर्स नाव पद संख्या
CRPF 19 रिक्त पदे
BSF29 रिक्त पदे
ITBP29 रिक्त पदे
SSB 12 रिक्त पदे
CRPF अंतर्गत 89 पदांसाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची शैक्षणिक पात्रता:
पदाचे नावशैक्षणिक पात्रता
असिस्टंट कमांडंट (जी डी)Candidates should have completed Graduation from any of the recognized board or university.
CRPF अंतर्गत 89 पदांसाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्याची वेतन श्रेणी:
पदाचे नाववेतन श्रेणी
असिस्टंट कमांडंट (जी डी)7th CPC pay Matrix level – 10, Rs. 56,100/- plus allowances like DA, HRA, CCA, and other admissible allowances.
CRPF अंतर्गत 89 पदांसाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित झाली त्या साठी अर्ज कसा करावा:
  1. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी वरील सर्व जाहिरात सविस्तर वाचावी.
  2. या जाहिराती नुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराला अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  3. अर्ज अपूर्ण माहिती असल्यास आपला अर्ज स्वीकारल्या जाणार नाही.
  4. अर्ज सादर करते वेळी उमेदवाराने आवश्यक असलेली प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे सोबत जोडावी.
  5. अर्ज करण्याचा पत्ता: डेप्युटी महानिरीक्षक ( Rectt), महासंचालनालय, CRPF, पूर्व ब्लॉक – VII, स्तर – IV, आर, के, पुरम, नवी दिल्ली, 66
  6. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 मे 2024 आहे.

अजून माहिती साठी तुम्ही केंद्रीय राखीव पोलीस दल विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.

केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) विभागाची अधिकृत वेबसाईट:

http://www.crpf.gov.in

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)विभागाची PDF:

Download PDF

या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि केंद्रीय राखीव पोलीस दल विभागाची अधिसूचना पाहू शकता, तसेच हि सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्या मुळे या वेबसाईट ला आवश्यक भेट द्यावी.

http://www.ankjobs.com

केंद्रीय राखीव पोलिस दल विभागाची महत्वाची लिंक आणि PDF खालील प्रमाणे:

भरतीची PDFDownload PDF
अधिकृत वेबसाईट http://www.crpf.gov.in

Central Reserve Police Force (CRPF )Bharti 2024: Central Reserve Police Force ( CRPF) has declared new recruitment notification for the post of Assistant Commandant ( GD) there are total post of 89 vacancies are available to fill the post. Central reserve police force Border Security Force, Indotibetan Border police and Sashastra Seema Bal Through limited Department competitive examination ( LDCE) the official Website and PDF given below. Interested and eligible candidates send there application form offline mode through before the last date. The last date for submission is 21 May 2024. For more information about Central Reserve Police Force ( CRPF) Bharti 2024. Visit our website.

http://www.ankjobs.com

Central Reserve Police Force CRPF Bharti 2024 Details:

Name Of DepartmentCentral Reserve Police Force ( CRPF)
Recruitment Details Central Reserve Police Force (CRPF) Bharti 2024.
Name of Post Assistant Commandant (GD)
Application Mode Offiline
Job Location —–
Official Website http://www.crpf.gov.in
Central Reserve Police Force CRPF Bharti 2024 Vacancies Details:
Name Of PostNo of vacancies
Assistant Commandant (GD)89 vacancies
Central Reserve Police Force CRPF Bharti 2024 Force Details:
Force Name No of Force
CRPF 19
BSF29
ITBP29
SSB12
Educational Qualification for Central Reserve Police Force CRPF Bharti 2024.
Name Of PostEducational Qualification
Assistant Commandant GD Candidates should have completed Graduation from any of the recognized board or university.
Salary Details for Central Reserve Police Force CRPF Bharti 2024.
Name Of PostSalary Details
Assistant Commandant (GD)7th CPC pay Matrix level – 10, Rs. 56,100/- plus allowances like DA, HRA, CCA, and other admissible allowances
Age Criteria for Central Reserve Police Force CRPF Bharti 2024.
Name Of PostAge Criteria
Assistant Commandant+GD)35 years
All Important Dates for Central Reserve Police Force CRPF Bharti 2024:
The last date21 May 2024
Central Reserve Police Force CRPF Bharti 2024 All Important Links and PDF:
Advertisement PDFDownload PDF
Official website http://www.crpf.gov.in
केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF हे भारतीय पोलिसांचे घटक आहे. हे संघटन भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार काम करते. केंद्रीय राखीव पोलीस दलाची स्थापना 27 जुलै 1939 ला करण्यात आली होती.

केंद्रीय राखीव पोलीस दल CRPF:

स्थापना27 जुलै 1939
देशभारत
आकार3,13,734
ब्रीद वाक्यसेवा आणि निष्ठा
मुख्य कार्यालय नवी दिल्ली
सेनापतीडॉ. सुजोय लाल थोसेन (IPS) महानिरीक्षक
संकेतस्थळ
केंद्रीय राखीव पोलीस दलात नोकरी मिळावी अशी बहुतांश तरुण-तरुणी यांची इच्छा असते तुम्हाला सीआरपीएफ मध्ये नोकरी मिळवायची असेल तर, पुढील माहिती सविस्तर वाचावे.

केंद्रीय राखीव पोलीस दल हे आपल्या देशातील राखीव सशस्त्र पोलीस दल आणि इंटरनल कॉन्स्टेबल फोर्स आहे हे दल केंद्रीय सरकारच्या गृह मंत्रालय अंतर्गत काम करते सीआरपीएफ केंद्रीय सशस्त्र पोलीस त्याला पैकी च ठीक आहे. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी व बंडखोरी रोखण्यासाठी राज्य केंद्रशासित प्रदेशांना पोलिसांच्या कार्यात मदत करणे हे या दलाचे प्राथमिक कार्य आहे.

सीआरपीएफ मध्ये कोणत्या पदासाठी नोकरी उपलब्ध असते.

सीआरपीएफ मध्ये कोणत्याही पदावर नोकरी मिळणे हे एका तरुणांसाठी व तरुणीसाठी अभिमानाची गोष्ट असते. देशातील बहुतांश तरुण वर्गाची सीआरपीएफ मध्ये नोकरी करण्याची इच्छा असते सीआरपीएफ मध्ये कॉन्स्टेबल सब इन्स्पेक्टर आणि असिस्टंट कमांडर अशा विविध स्तरांवर भरती केली जाते त्यासाठी स्वतंत्र भरती परीक्षा आयोजित केली जाते.

सीआरपीएफ कॉन्स्टेबल पदासाठी जॉब प्रोफाइल :

आपल्या भारत देशात कायदा व सुव्यवस्था राखणे आणि सर्वाधिक निवडणुका दरम्यान सुरक्षा व्यवस्थापित करणे ही सीआरपीएफ कॉन्स्टेबलची मुख्य भूमिका व जबाबदारी आयसीआरपीएफ कॉन्स्टेबल जॉब प्रोफाइल मध्ये खालील नमूद केलेल्या कर्तव्यांचा समावेश असतो.

  1. दंगल नियंत्रण करती नियंत्रण इत्यादी गोष्टी हाताळण्याची जबाबदारी.
  2. नैसर्गिक आपत्तीच्या काळात बचाव आणि मदत कार्य.
  3. निवडणुकीदरम्यान विशेषता अंशतः भागात सुरक्षा व्यवस्थापित करणे आणि समन्वय साधने.
  4. व्हीआयपी सुरक्षिततेची खात्री करणे आणि त्यांची जबाबदारी घेणे.
  5. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमांमध्ये भाग घेणे.

सीआरपीएफ जवानांना मिळणारे भत्ते आणि सुविधा:

उमेदवारांना त्यांच्या वेतनाव्यतिरिक्त विविध भत्ते आणि फायदे देखील मिळतात उमेदवारांना मिळणारे फायदे आणि भरती सीआरपीएफ च्या पगारात समाविष्ट असतात. विविध अधिकाऱ्यांसाठी सीआरपीएफ लाभ आणि भत्ते खालील प्रमाणे.

  1. महागाई भत्ता
  2. एक्स रशिया भत्ता
  3. न्यू कॅशमेंट फॅसिलिटी
  4. सिटी कंपसेटर अलाउन्स
  5. एच आर एफ भत्ता/ निवास सुविधा
  6. सीआरपीएफ जवानांच्या मुलांसाठी शिक्षणाची सुविधा उपलब्ध.

सीआरपीएफ जवानांच्या कॉन्स्टेबल पदासाठी किती पगार मिळतो :

सीआरपीएफ कॉन्स्टेबल तांत्रिक आणि व्यापारी हे केंद्रीय राखीव पोलीस दलातील सीआरपीएफ प्रवेश स्तरावरील पोस्ट आहे. पगार आणि अतिरिक्त भत्ते सातव्या वेतन आयोगानुसार दिले जातात. अधिकृत अधिसूचनेनुसार निवड झालेल्या उमेदवारांना कॉन्स्टेबल वेतनश्रेणीमध्ये स्वीकार्य भक्ताचा वेतन स्थर तीन मध्ये 21700 पासून ते 69,100 पर्यंत वेतन दिले जाते.

नव्याने भरती झालेल्या सीआरपीएफ कॉन्स्टेबलला दरमा पंचवीस हजार रुपये ते 30000 रुपये पगार मिळतो. सरकारकडून लागू होणारे विविध भत्ते आणि कपातीचा विचार करून सीआरपीएफ कॉन्स्टेबल चा पगार निश्चित केला जातो. तसेच सीआरपीएफ कॉन्स्टेबलचा दर माहा पगार विरुद्ध गोष्टीवर ही अवलंबून असतो. उदाहरणार्थ नोकरीची जागा अनुभव इत्यादी.