BARC मुंबई अंतर्गत वैद्यकिय पदाच्या एकूण 11 जागांची भरती| BARC Bharti 2024.
BARC मुंबई अंतर्गत वैद्यकिय पदाच्या एकूण 11 जागांची भरती: BARC ( भाभा अणु संशोधन केंद्र कार्मिक ट्रॉम्बे) मुंबई अंतर्गत नवीन ड्रायव्हर पदाची भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिराती नुसार वैद्यकिय अधिकारी आणि प्रशासक पदाच्या एकूण 11 पात्र असणाऱ्या उमेदवार ची गरज आहे. त्या साठी पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारासाठी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या जाहिराती नुसार पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी सर्व अटी शर्ती सह मुलाखती साठी हजार राहावे. मुलाखतीची तारीख ही 20 जून 2024 आहे. तर या जाहिराती नुसार नोकरीचे ठिकाण हे मुंबई असून, उमेदवाराचे वय हे 50 वर्ष पूर्ण असावे. मुलाखतीची पत्ता हा खालील प्रमाणे दिलेला आहे. तरी अजून माहिती साठी तुम्ही हि भाभा अणुसंशोधन केंद्र कार्मिक ट्रॉम्बे मुंबई विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी.

Bhabha Atomic Research Central Mumbai ( BARC) Bharti 2024: Bhabha Atomic Research Central ( BARC) Mumbai has recently announced new recruitment notification for the post of Medical officer and Administrator” There are total post of 11 vacancies are available. The Jobs location for this post is Mumbai. interested and eligible candidates attend the walk in Interview at the mentioned the address. The Walk-in interview Date for 20 June 2024. For more information about Bhabha Atomic Research Central Mumbai (BARC) Bharti 2024. Visit our website.
BARC मुंबई अंतर्गत वैद्यकिय पदाच्या एकूण 11 जागांची भरती ची सविस्तर माहिती:
- पद संख्या :- 11 रिक्त पदे
- पदाचे नाव:- वैद्यकिय अधिकारी आणि प्रशासक
- शैक्षणिक पात्रता :- शैक्षणिक पात्रता हि खालील प्रमाणे दिलेली आहे. ( मूळ जाहिरात बघावी)
- वायो मर्यादा:- 50 वर्ष पूर्ण
- नोकरीचे ठिकाण:- मुंबई
- निवड प्रक्रिया :- मुलाखती द्वारे
- मुलाखतिचा पत्ता :- कॉन्फरन्स रूम 2, Gr. मजला, BARC हॉस्पिटल, अणुशक्ती नगर, मुंबई 400094.
- मुलाखतीची तारीख हि 20 जून 2024 आहे.
BARC मुंबई अंतर्गत वैद्यकिय पदाच्या एकूण 11 जागांची भरती ची पद संख्या आणि पदाचे नाव:
पदाचे नाव | पद संख्या |
वैद्यकिय अधिकारी | 10 रिक्त पदे |
प्रशासक | 1 रिक्त पदे |
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकिय अधिकारी | MBBS |
प्रशासक | MBBS+ post Graduate Diploma in Hospital Administration from recognise University. |
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
वैद्यकिय अधिकारी | Consolidated payment of Rs. 45098 – p.m. plus DA ( Gross ENT. Rs. 1,04,988/- per Month) |
प्रशासक | Rs. 1,04,988/- ( per Month) |
- उमेदवाराने अर्ज करण्या आधी वरील सर्व जाहिरात सविस्तर वाचावी आणि नंतरच अर्ज करावा.
- वरील जाहिरात नुसार उमेदवार ची निवड ही मुलाखती द्वारे होणार आहे.
- पात्र असणाऱ्या उमेदवारांना त्या आवश्यक पात्रता तसेच इच्छित पात्रता काळजीपूर्वक पाहण्याचा सल्ला देण्यात आला आहे आणि जर ते पूर्ण झाले तर मुलाखती साठी उपस्थित राहू शकतात.
- पात्र असणाऱ्या उमेदवारांनी आवश्यक असलेल्या प्रमाणपत्र आणि कागदपत्रान सोबतच मुलाखतीसाठी हजर राहावे.
- मुलाखती साठी हजर राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचा TA/DA दिला जाणार नाही.
- मुलाखतीची तारीख हि 20 जून 2024 आहे.
- मुलाखतिचा पत्ता :- कॉन्फरन्स रूम 2, Gr. मजला, BARC हॉस्पिटल, अणुशक्ती नगर, मुंबई 400094
अजून माहिती साठी तुम्ही हि भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई विभागाची अधिकृत वेबसाईट बघावी आणि PDF चेक करावी.
भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई विभागाची अधिकृत वेबसाईट:
भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई विभागाची PDF:
या जाहिराती संबंधित अजून माहिती साठी तुम्ही हि भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई विभागाची अधिसूचना पाहू शकता. तसेच ही सरकारी नोकरीची जाहिरात तुम्ही तुमच्या मित्रांना शेअर करू शकता म्हणजे त्यांना सुधा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. आणि अशाच नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही www.ankjobs.com ची आहे. त्यामुळे या वेबसाईट वर भेट द्यावी.
भाभा अणुसंशोधन केंद्र मुंबई विभागाची महत्वाची लिंक आणि PDF:
भरतीची PDF | Download PDF |
अधिकृत वेबसाईट | http://www.BARC.gov.in |

Bhabha Atomic Research Central Mumbai (BARC) Bharti 2024 Details:
Name Of Department | Bhabha Atomic Research Central ( BARC) |
Name Of Recruitment | Bhabha Atomic Research Central ( BARC) Mumbai Bharti 2024. |
Name Of Post | Medical officer and Administrator” |
Jobs location | Mumbai |
Application Mode | walk-in interview |
official Website | http://www.BARC.gov.in |
Name Of Post | Number of post |
Medical officer | 10 posts |
Administrator | 1 posts |
Name Of Post | educational Qualification |
Medical Officer | MBBS |
Administrator | MBBS+ post Graduate Diploma in Hospital Administration from recognise University. |
Name Of Post | Salary Details |
Medical Officer | Consolidated payment of Rs. 45098 – p.m. plus DA ( Gross ENT. Rs. 1,04,988/- per Month) |
Administrator | Rs. 1,04,988/- ( per Month) |
Age Limit | 50 years |
The Interview Date | 20 June 2024 |
Advertisement PDF | Download PDF |
Official Website | http://www.BARC.gov.in |
भाभा अणुसंशोधन केंद्र BARC:
- डॉक्टर होमी जहांगीरबाबा यांनी भारतात आण्विक कार्यक्रमाची कल्पना केली डॉक्टर बाबा यांनी 1954 मध्ये अनुविज्ञान संशोधन करण्यासाठी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च TIFR या संस्थेची स्थापना केली गेली होती ह घटक एमपीएससी राज्यसेवा एमपीएससी संयुक्त MPSC CDPO एमपीएससी गट आणि इत्यादी परीक्षेसाठी उपयुक्त आहे.
- देशाच्या हितासाठी अणुऊर्जाचा वापर करण्याचा प्रयत्न अधिक तीव्र करण्यासाठी डॉक्टर बाबा यांनी जानेवारी 1954 मध्ये भारताचे महत्त्वकांक्षी आण्विक कार्यक्रमासाठी आवश्यक असलेल्या बहुत आणि संशोधन कार्यक्रम साठी ट्रॉम्बे AEET या मोर्चा स्थापनेची स्थापना केली.
- 1966 मध्ये भाभा यांच्या दुखद निधना नंतर AEET चे नाव बदलून बाबा अनुसंशोधन केंद्र BARC असे ठेवण्यात आले.
- डॉक्टर बाबा यांनी विस्तारणाऱ्या अणुऊर्जा संशोधन आणि विकास कार्यक्रमाचे मनस्व गरज भागविण्यासाठी BARC प्रशिक्षण विद्यालयाची स्थापना केली.
- बाबा यांच्या स्वतःच्या शब्दात जेव्हा अणुऊर्जेचा ऊर्जा उत्पादनासाठी यशस्वीपणे वापर केला जाईल आजपासून काही दशकांनंतर मला भारतातलाच आपल्या तजण्यासाठी प्रदेशात जावे लागणार नाही परंतु ते तयार सापडतील डॉक्टर बाबा यांनी अनुविज्ञान आणि अभियांत्रिकी या सर्व क्षेत्रात स्वावलंबनावर भर दिलेला आहे.
- BARC ही इंदिरा गांधी सेंट्रल फोर ऑटोमॅटिक रिसर्च IGCAR राजारामांना सेंट्रल फॉर ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी IRCAT व्हेरी आयपल एनर्जी सेक्टर VECC इत्यादी संशोधन आणि विकास संस्थांची जननी आहे ही अग्रगण्य कामगिरी बजावतात.
भारताचा तीन टप्प्याचा अणुऊर्जा कार्यक्रम ( Nuclear Power Program)
दक्षिण भारतातील किनारी प्रदेशातील मौनाझाईट वाळूमध्ये सापडलेल्या युरेनियम आणि थेरोनियम साठ्याचा वापर करून देशाचे दीर्घकालीन ऊर्जा स्वतंत्र सुरक्षित करण्यासाठी भारताचा स्त्रीस्तरीय अणुऊर्जा कार्यक्रम 1950 मध्ये डॉक्टर होमी भाभा यांनी तयार केला होता. कार्यक्रमाचा अंतिम फोकस भारतातील थेरोनियम साठा देशाच्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वापरण्यात सक्षम करण्यावर आहेत. हेरियम हे भारतासाठी विशेषतः आकर्षित आहे कारण त्यात जागतिक विरेनियमचा फक्त एक किंवा दोन टक्के साठा आहे परंतु जागतिक थेरोनियम साठ्यापैकी एक जगातील ज्ञात थेरेनियम साठ्यापैकी सुमारे 25% आहे.
- पहिला टप्पा :- दाब युक्त हेवी वॉटर अनुभट्टी ( pressurise Heavy Water Reactor)
- दुसरा टप्पा :- फास्ट ब्रिदर अणुभट्टी ( Fast Breeder Reactor)
- तिसरा टप्पा :- थेरियम आधारित अनुभट्टी ( Thoriym बेस्ड Reactor)
BARC मधील संशोधन अणुभट्टी:
- अप्सरा
- अप्सरा – यु
- जरलीना
- ध्रुवा
- पोर्णिमा – 1
- पोर्णिमा – 2
- पोर्णिमा – 3
- फास्ट ब्रीडर टेस्ट रियक्वर
भाभा अनुसंशोधन केंद्र हे भारताचे प्रमुख कन्सेशन अनुसंशोधन संस्था आहे. ज्याचे मुख्य ट्रॉम्बे मुंबई येथे आहे बी आर सी हे BARC बहु शिस्तीचे संशोधन केंद्र आहे ज्याचे अणुविज्ञान अभियांत्रिकी आणि संबंधित क्षेत्राच्या संपूर्ण स्क्वेअरचा समावेश असलेला प्रगत संशोधन आणि विकासासाठी विस्तृत पायाभूत सुविधा उपलब्ध आहे.